हो फारच सुंदर जागा आहे मी आणि आमचे गुरुजी देशपांडे आम्ही अनिकेत कुलकर्णी यांचे कडे राहीलो होतो. त्यांच्या मातोश्रींनी फार स्नेहभावानी आमचा पाहुणचार केला..सकाळी कर भोजन पात्राचे दर्शन घडवले.. ह्या निमित्ताने आभार व्यक्त करता आले.! श्री गुरुदेव दत्त!
खूप सुंदर व्हिडिओ घेतला आहे आणि अतिशय शांतपणे आणि भक्तीच्या भावनेने माहिती सांगितली आहे. मी लहानाची मोठ्ठी झाले ह्या मंदिरा जवळच. तुम्ही घेतलेला व्हिडिओ मनाला आनंद देऊन गेला आणि मंदिराची प्रसिध्दी सगळीकडे पोचवायला मदत झाली. श्री गुरुदेव दत्त🙏🙏
🙏☀️🌹💮 ಅನಂತ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ರಾಜಾಧಿ ರಾಜ ಯೋಗಿ ಮಹರಾಜಾ ಪೂರ್ಣ ಪರಬ್ರಹ್ಮ ಸರ್ವೇಶ್ವರನ ಮೂಲ ಪುರುಷ ಪೂರ್ಣ ದತ್ತಾವತಾರಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ 🙏🙏🙏
Jai Shree Narsihsarswati ji Gurumaharaj ji ki 🙏❤️🌹
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
Jai Shree Gurudev Datt 🙏🌹❤️
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
छानच माहीती सांगितली,,,,धन्यवाद श्री गुरुदेव दत्त,,,,,,
Shri Gurudev दत्त नमस्कार
Jai Shree Swami Samarth ❤️🌹🙏
खूप सुंदर माहिती दिली आहे.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.🙏🙏🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌹🙏🌹
Digambara digambara shree paad vallabh digambara
।। ॐ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नमो नमः।।
मन तृप्त झाले गुरुदेव दत्त गुरु देव दत्त तुमचे भले करो देव
खूप छान vdo मंदिर chan aahe श्री गुरुदेव दत्त नमस्कार
छान माहिती मिळाली!
Khup chhan
🇮🇳🚩 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🙏🙏
सुन्दर मन्दिर आहे❤
Gurudayv dataaa🙏💐🌹
खूप खूप छान माहिती दिली त
🎉!!हरीॐ!!🎉
🎉!!श्री गुरुदेव दत्त!!🎉
🎉!!श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी!दत्तात्रय दिगंबरा!!वासुदेवानंद सरस्वती ३दत्तात्रय दिगंबरा!!🎉
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त,खूप छान व्हिडिओ.
श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏
Shree gurudatta
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
धन्यवाद 🙏🙏
Sundar Mandir Aahe
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🌸🌸🙏🙏
Guru dev datta
ll श्री गुरुदेव दत्त ll 🙏🙏
भोजनपात्र मंदिराबद्दल फार छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली त्याबद्दल आभार 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त .
श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🙏🌷🙏
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌷🙏 ताई तुम्ही खुप छान माहिती दिली आवडली श्री गुरुदेव दत्त प्रसन्न 🌷🌷🙏🙏
श्री गुरुदेव दत्त, धन्यवाद 🌹🌹🙏
।।श्री गुरुदेव दत्त।।
श्री गुरुदेव दत्त
Digabara Digabara shri padvallabh Digabara.
मंदिराच्या कथेचा व्हिडिओ ही पहा
Mi shiorl chi aahe khup chan mandir aahe
धन्यवाद ताई! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!💐🌹🌺 🙏🙏🙏
हो फारच सुंदर जागा आहे मी आणि आमचे गुरुजी देशपांडे आम्ही अनिकेत कुलकर्णी यांचे कडे राहीलो होतो. त्यांच्या मातोश्रींनी फार स्नेहभावानी आमचा पाहुणचार केला..सकाळी कर भोजन पात्राचे दर्शन घडवले.. ह्या निमित्ताने आभार व्यक्त करता आले.! श्री गुरुदेव दत्त!
शिरोळचे भोजनपात्र मीही पाहिले छान वाटले 0:04 0:04
श्रीगुरुदेव दत्त😅
Jay Jay gurudev datta
खुप छान माहिती. !!
श्री गुरुदेव दत्त !!
गुरुदेव दत्त
अतिशय सुंदर मंदिर आहे ❤❤❤
नवीनच चांगली माहिती मिळाली
Shri Gurudeo Datt.
अतिशय सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फारच छान मंदिर आणि व्हिडीओ
मंदिर सुंदर आहे
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा खूप छान मंदिर आहे माहिती पण खूप छान दिली धन्यवाद ताई
very nice video Mrs Dikshit
खूपछान माहिती
मंदिराच्या कथेचा व्हिडिओ ही पहा
खूप छान मंदिर बघायला मिळाले, धन्यवाद ताई, श्री गुरुदेव दत्त, 🌹🙏🙏🌹
Khup Chan Mahiti thanks
Shree Gurudev Datta 🙏🌹🪷
I could see this tample because of you.Thank you
Shree gurudev datta
🙏🏻🙏🏻श्री दत्तगुरु भोजनपात्र मंदीर फारच सुंदर आहे. मन प्रसन्न झाले व छान माहीती मिळाली, धन्यवाद!!🙏🏻
🌼🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌼
Shri Gurudev Datta 🙏 Sri नृसिंहवाडी Swami darshan ghetle pan भोजन पात्र ठिकाण आपल्यामुळे दिसलें वास्तू प्रसन्न आहे
खूप अप्रतिम व्हिडिओ .अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त🙏🙏🙏
खूपच सुंदर व मन प्रसन्न करणारे मंदिर पाहून आनंद झाला !
धन्यवाद 🙏🙏खूप सुंदर मंदिर आहे
🙏
II श्री गुरुदेव दत्त II
khup chhan mahiti 🙏
खूप चछान छान आहे माहिती
छान माहिती,..
खूपच छान माहिती मिळाली, वाडीला जाऊ तेव्हापर्यंत प्रयत्न करीन,
Shree Swami Samarth
Apratim vedio. Khup khup abhar
Excellent
Shri Gurudev Datta !
छान माहिती मिळाली 🙏🙏
आपला उपक्रम आज आहे धन्यवाद 🙏🏻
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!!
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹
Shri. Guru Dev Dutt 🌹💐
Jai gurudev
Sunderr mahiti....
सुंदर
छान झालाय व्हिडिओ...सुंदर माहिती मिळाली.
छान वर्णन.
सर्व ऐकून खुप प्रसन्न वाटते
Apratim dhanyawad 🙏🙏
खूप सुंदर व्हिडिओ घेतला आहे आणि अतिशय शांतपणे आणि भक्तीच्या भावनेने माहिती सांगितली आहे. मी लहानाची मोठ्ठी झाले ह्या मंदिरा जवळच. तुम्ही घेतलेला व्हिडिओ मनाला आनंद देऊन गेला आणि मंदिराची प्रसिध्दी सगळीकडे पोचवायला मदत झाली.
श्री गुरुदेव दत्त🙏🙏
Khup chan zala ahe video
छान माहिती मिळाली.
Shri Guru Dev Datt.
Video is very informative I could see the temple because of you You explained very well & voice is clear melodious Thanks
Chhan, sundar. N informative video 😊
Sunder kaku
New informative mast video
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏☀️🌹💮 ಅನಂತ ಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ನಾಯಕ ರಾಜಾಧಿ ರಾಜ ಯೋಗಿ ಮಹರಾಜಾ ಪೂರ್ಣ ಪರಬ್ರಹ್ಮ ಸರ್ವೇಶ್ವರನ ಮೂಲ ಪುರುಷ ಪೂರ್ಣ ದತ್ತಾವತಾರಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಅಕ್ಕಲಕೋಟ ನಿವಾಸಿ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜೈ 🙏🙏🙏
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏
मी शिरोळ जवळ जयसिंगपुर ला राहते खूपदा आम्ही तिथे व वाडीला जात असतो
छान झाला आहे video.बघताना खूप प्रसन्न वाटले.नवीन माहिती मिळाली.मुद्दाम जाऊन बघायला हवं.धन्यवाद.