मराठी सिनेमा भिकार असतात.. चावट कीव काहीतरी leftists / woke विषय. त्यापेक्षा, ते भिकार बॉलीवूड वाले बरे. एकाही मराठी कलाकाराला मराठी संस्कृती अणि हिंदू धर्माबद्दल आस्था नही.. भिकार OTT वरच्या सीरिअल म्हणजे नुसत्या रान बाजार. त्यापेक्षा या नाट्या धंदा का नही करत.?? जास्त कामावतील.. कारण पैसाच तुमचा धर्म आहे ना.. भा डी पा म्हणजे नावाप्रमाणे भांडखाऊ.
Mukta Barve, khari jagat bhari actress, 21st century chi best actress ahe, ayushyatlya check list madhla sarvat motha dream Mukta Barve ani Subodh Bhave yanna bhetna ahe , ek divas, apna bhi time ayega. (Superstars la bhetanya sathi apan hi super successful asna garjecha ahe ). 😊❤❤
Khup bhari🎉🎉🎉 mukta barve amchya gharachi favorite actor ahe.. Mukta barve la bhetayla khup avdel...khup chan ahe ha act bhari. Bhadipa asech hasvat raha..
Not sure exactly what’s expected from the governments, but we can do our part by respecting women in our societies at every place. India has progressed a lot recently, and that’s why we are able to see all these wonderful movies abroad as well. Best wishes though.
Everything ❤ Amazing in this video. Mast.shevati swapnil chi entry ek number. Parantu Sarang Sathe cha chashma ..??? Anyone noticed it? Kahi gammat aahe ka kiva story ya chadhmyachya mage? Aamhala aikyala aavdel. 😊
Nama... Lovely... 😊 But sad to say.. Marathi movies don't release much here in Baroda, gujrat despite having the highest Marathi population of the state... We want to watch .. Nach g ghuma .. 😊😊🎉
पिक्चरचे डायलाॅग फार छान आहेत. शुट नॅचरल झाल आहे. सुसंस्कृत बायका दाखवल्या आहेत. आपला स्ट्रेस साधा सिंपल रडून व्यक्त करतात( अननॅचरल ड्रिंकिंग वगैरे दाखवल नाही, त्याबद्दल आभार)
नमस्कार....मी एक अशी प्रेक्षक आहे जिला मराठी सिनेमा बघायला खूप आवडतो...खूप प्रेम आहे माझ त्यावर....पण आज मला नाईलाजाने एक निर्णय घ्यावा लागतो आहे की कुठलाच मराठी सिनेमा हा थिएटर मध्ये जाऊन बघायचा नाही...ott वर आला कीच बघायचा....... आणि ह्याला कारण थिएटर आणि तिथे येणारे प्रेक्षक आहेत ज्यांना मराठी सिनेमा विषयी काहीच आपुलकी नाहीये..
हो हो. आम्ही तुमचे सिनेमे बघू व तुम्हाला प्रसिद्घी ही मिळवून देऊ. मग एकदा का तुम्ही सिलेब्रिटी झालात, मग तुम्ही तुमच्या पोराबाळाना मुगलांचे नांव देऊन धन्यता मानण्यास मोकळे.
मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’ १ मे - महाराष्ट्रदिना दिवशी तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात release होतोय. तुमच्या कुटुंबासह पहायला विसरू नका.
Nakki baghayla janar. Sampurna team la shubhecha 🎉
Nakki janar ❤
मराठी सिनेमा भिकार असतात.. चावट कीव काहीतरी leftists / woke विषय.
त्यापेक्षा, ते भिकार बॉलीवूड वाले बरे.
एकाही मराठी कलाकाराला मराठी संस्कृती अणि हिंदू धर्माबद्दल आस्था नही.. भिकार
OTT वरच्या सीरिअल म्हणजे नुसत्या रान बाजार. त्यापेक्षा या नाट्या धंदा का नही करत.?? जास्त कामावतील.. कारण पैसाच तुमचा धर्म आहे ना..
भा डी पा म्हणजे नावाप्रमाणे भांडखाऊ.
मॅडम मि पाहिला आज हा चित्रपट प्रदर्शित झाला मला खूपच आवडला
भारी आहे चित्रपट..आवडला...काही फेमिनिझम वगेरे नाही
मुक्ता बर्वे पहिल्यांदाच भाडीपा वर ! 👏👏👏
❤❤❤
सारंग साठे ,मुक्ताबर्वे आणि नम्रता संभेराव साठी हा मराठी सिनेमा पहाणारच.
Absolutely!
लिखाण खूपच छान, मुक्ता नेहमीप्रमाणे❤❤❤, अनेक शुभेच्छा सर्वांना या movie साठी👍
Yeh Baat!!!!Sarcasm at peakk!!!!Written & Directed by Sarang Sathaye!!!Chesta ahe ka???Best wishes for Nach Ga Ghuma Team!!❤👏🏼
धन्यवाद मित्रा! ❤❤❤
Mukta Barve, khari jagat bhari actress, 21st century chi best actress ahe, ayushyatlya check list madhla sarvat motha dream Mukta Barve ani Subodh Bhave yanna bhetna ahe , ek divas, apna bhi time ayega. (Superstars la bhetanya sathi apan hi super successful asna garjecha ahe ). 😊❤❤
खरच खूप छान 👏👏👏🤗💯😍
बघितला अगदी सहकुटुंब बाकायदा टाकिजमधे जाऊनच.मस्त!आणि भाडिपा तर जीव की प्रिय आहेच.
Khup bhari🎉🎉🎉 mukta barve amchya gharachi favorite actor ahe.. Mukta barve la bhetayla khup avdel...khup chan ahe ha act bhari. Bhadipa asech hasvat raha..
एका लग्नाची गोष्ट पासुन फेवरेट😊
नाच ग घुमा चा डान्स पाहीजे होता खरच खुप भारी झाल असत ❤❤❤❤❤
तो पण करू लवकरच! ❤❤❤
Sagla mamla shwas rokhun😂😂 bhari hoti script👍🤩Actors tar awesome ahetach😍❤️
Scooba Dive 😂😂
BhaDiPa is the best party for entertainment.
It embodies the true essence of Marathi art of telling a serious story with a touch of humour.
Lots of love from BhaDiPa!
Very touching ...best way to put our thoughts , this is how our Marathi actors are tooo good ...🙏🙏🙏👍👍👍👍
असे प्रश्न प्रत्येक बाई ने केले तर खरच खूप फरक पडेल. ❤
खरंय... तुम्हाला काय प्रश्न विचारायचे आहेत??
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Fir mukta barve mam😊
Ek # Vshay ❤ for Swapnil Dada😎
नक्की बघणार ग मुक्ता तू मायरा बबु दाजी आणि नम्रता माझे फेवरेट आहात च
आमचेही ❤
Namrata tai acting madhe todlas ❤ ,Welcome to bhadipa Mukta tai❤
Mukta Barve on fire 🔥🔥😍♥️
छान मूव्ही...फर्स्ट डे पहिला.
Kal aamchya इथल्या नगरसेवकाने फोन केलेला. काही काम असेल तर आम्हाला सांगा .
सगळ्या बायकांनी असच केलं पाहिजे. .. मस्तच व्हिडिओ .. मुक्ता बर्वे great
Apratim 👌👌🥰💞👍
प्रत्येक वर्किंग वूमन म्हणजे कामवाली बाई असते, पॉलिश केलं कामवाली बाई शब्दाला 👍🏻
Mukta Barve first time on Bhadipa. It took Sarang a movie to act in to bring her to Bhadipa.
खूप सुंदर मुक्ता rocks my all time favorites ❤❤❤
5:10 5:11 5:11 5:11 5:12 5:12 5:12 5:12 5:12 5:13
*Aplya baapachi* series kadhi suru karnar? Thats one of the best contents you ever produced :) please!!!!
Ek number!mukta rocks aamdaar shocked
लय भारी🎉
सुंदर पद्धतीने विषय मांडला 😊
Outstanding. Thank you for your public service in such an incredibly entertaining way! Genius.
Loved it. भाडिप समाजाचे ऋणानुबंध कधी विसरत नाही.
आजच बघितला पिक्चर खूप आवडला
खूप छान पिक्चर आहे अमळनेरला पण लवकरच सुरू होईल
खूप छान 👌👌👌
अप्रतिम!👍
Loved this way of movie promotion.promotion with a msg
खुप छान नक्की बघणार धन्यवाद ❤❤🎉
Khupkadak video hota! Ekdum mast😍😘
सगळ समजलं....फक्त मध्येच स्वप्निल ची entry का झाली ते नाही समजलं...
Swapnil Joshi is the Producer for Film Naach g ghumaa.
He is active in. Every promotion
निर्माता
Pratyek baiche mat mahatvache aahe … best dialogue 🙌😊
Circle and rectangular #आगळा वेगळा चष्मा😅
Mukta barve la kiti divsani baghitla ❤ sundar abhinay karti ti 👌🏻
मराठीतून फेवरेट ॲक्ट्रेस मुक्ता बर्वे 🎉
Sarang chya chashmyachi frame sahi ahey. Ek gol Ani dusari rectangular 😂😂
Congratulations to your success 😍😍🎊
शेवटचं भारी होत वाक्य.
तू एक Hero ahes आमचा सारंग
मस्त भडीप. इलेक्शनचा इतक डोक्यात गेला की तुमचं नाव भाजप म्हणून मी टाईप केल. ज्वाक व्हता..
केतन खूप छान किती वर्षो ने पाहिल तुला मस्तच
मस्त 👍🏼'नाच ग घुमा' टीम बरोबर अजून एक एपिसोड होऊन जाऊ दे
More such videos please 😊
Sarang shathey sathi movie bghnarch bhavaaa❤❤❤
Kamaaaaaal 😂😂😂❤❤
Thank you, Mrudul! ❤❤❤
Not sure exactly what’s expected from the governments, but we can do our part by respecting women in our societies at every place. India has progressed a lot recently, and that’s why we are able to see all these wonderful movies abroad as well. Best wishes though.
मुक्ता आणि भाडिपा यांच्या वरील प्रेमामुळे हा सिनेमा बघणारच
अब की बार ४०० पार
जय श्रीराम🚩
निवडणूकी पर्य😢 अजून प्रश्न मांडा हे छान पद्धतीने प्रश्न मांडले.
Good message...
खूप भारी ..... मस्तच......
🎉🎉❤
घरी येऊन गेले आहे
नाच ग घुमा बघितला खूप आवडला
सही 😂😂😂
Beautiful script 👌
Khup interesting
Everything ❤ Amazing in this video. Mast.shevati swapnil chi entry ek number. Parantu Sarang Sathe cha chashma ..??? Anyone noticed it? Kahi gammat aahe ka kiva story ya chadhmyachya mage? Aamhala aikyala aavdel. 😊
Great ❤
Kaalch baghitla cinema ekdam masta
❤❤❤❤
Masttach 😊❤️
Will surely watch this film for my favourite actress Mukta and Namrata and Actor - Sarang Sathey 😊❤️❤️❤️
Khup mast....vote ga ghuma
Nama... Lovely... 😊
But sad to say.. Marathi movies don't release much here in Baroda, gujrat despite having the highest Marathi population of the state... We want to watch .. Nach g ghuma .. 😊😊🎉
Mast khup chan aahe ha promo 👌👌👍👍
Excellent movie...khup divsanni me changla movie pahila
Mukta is ❤
Amhi bhaghnaarrrrr ♥️♥️♥️
पिक्चरचे डायलाॅग फार छान आहेत. शुट नॅचरल झाल आहे. सुसंस्कृत बायका दाखवल्या आहेत. आपला स्ट्रेस साधा सिंपल रडून व्यक्त करतात( अननॅचरल ड्रिंकिंग वगैरे दाखवल नाही, त्याबद्दल आभार)
👌👌👌
👌👍👍👏👏👏👏🙏🙏
Apratim ❤
नमस्कार....मी एक अशी प्रेक्षक आहे जिला मराठी सिनेमा बघायला खूप आवडतो...खूप प्रेम आहे माझ त्यावर....पण आज मला नाईलाजाने एक निर्णय घ्यावा लागतो आहे की कुठलाच मराठी सिनेमा हा थिएटर मध्ये जाऊन बघायचा नाही...ott वर आला कीच बघायचा....... आणि ह्याला कारण थिएटर आणि तिथे येणारे प्रेक्षक आहेत ज्यांना मराठी सिनेमा विषयी काहीच आपुलकी नाहीये..
Superb
Awaiting for this movie. Please increase screen for marathi movie. 🎉
मस्तच पाहायला आवडेल
हो हो. आम्ही तुमचे सिनेमे बघू व तुम्हाला प्रसिद्घी ही मिळवून देऊ. मग एकदा का तुम्ही सिलेब्रिटी झालात, मग तुम्ही तुमच्या पोराबाळाना मुगलांचे नांव देऊन धन्यता मानण्यास मोकळे.
खुप छान सारंग सर
Excellent 😂👌
All favourite in one frame ❤ Nach g ghuma❤
रात्रीच पाहिला आम्ही सर्वांनी... अफलातून सिनेमा
मस्त 😊 वा
Awesome
Mst 😊👌🏻👌🏻
What an energy..
एवढं मुक्ताला बोलायला लावलं राव...तर जरा आणखी नेमके, ज्वलंत मुद्दे घ्यायचे होते. Mukta is game changer really.
❤
Superb 👏👏👏👏👏
Thank you, Manisha!
सारंग साठे शेतकऱ्याचा एखादा प्रश्न मांडला असता तर बरं झालं असत... त्यांना कोण वाली नाही
Sahi !!
मुक्ता सर्वांनी छान काम केले
चष्मा खूपच भारी आहे 😂😂
Aamhip pan same chasma shodhatoy... 😂😂
नमा आग लावणार खूप मस्त नमा
All the best for tour movie...hope it turns as block bluster