सगळेच छान आहेत. गाणे आणि सगळ्यांच लूक खूपच सुदंर . खास करून मुक्ता ❤❤❤❤❤❤..... हे गाणे वारंवार बघण्याचे कारण गाणे, कॉस्च्युम्स श्रीकांता कमलकांता गाण्याच्या ओळी, राधा, घना, दिघ्या आणि प्राची आत्या सगळे एकत्र ❤❤❤❤
Namrata sarkhi versatility actores kon nahi ahe ekda Maharashtra chi hasya jatra madhe tyancha performances bagha kiti veg vegale carectors karte Namrata khupach mast ani versatile actress ahe fackt Tila changle roles dile pahijet movie madhe ❤
वॉव मुक्ते तू आणी नमा कमालच नुसता झिंगाट बेफाम होऊन मस्त नाचलात.मुक्ते मस्त अशीच बेफाट होऊन काम कर. तूला नाचता पण येत ?😅 पण जबरदस्त. सभ्य साठे तुम्ही पण कमालच केलीत.सगळ्यांचा डान्स भारी, गाणे भारी मज्जा येणार. पिक्चर जबरी असणार. Wish you All the BEST ❤❤❤❤ to all🎉
2:55 Check out that poor girl 😢 I saw that in somebody else's video and came here to check out if it really happened. If this is not the final cut, please edit it. बाकी गाणं सुंदर आहे. फिल्मबद्दल उत्सुकता आहेच. चांगलीच असेल याबाबत शंका नाही ❤
@@monikaganeshkadam9342 WAT is a slang term. It is one of the most commonly used acronyms in online chat and texting. WAT stands for what. Fyi (For your information)😅
@@monikaganeshkadam9342 WAT is a slang term. It is one of the most commonly used acronyms in online chat and texting. WAT stands for what. One should always explore & upgrade. Fyi (for your information)😅
I'm really happy for Namrata She is such a versatile actress N has proven her talent throughout the show of MHJ And Mukta she's my fav since Agnihotra tv show❤
काल थिएटर मध्ये पिक्चर बघितला आम्ही हा आणि हे गाणं पिक्चर संपल्यावर हे गाणं दाखवलं पण त्यात प्राजक्ता माळी सुद्धा होती तिचा पण डान्स होता पण इथं यूट्यूब वर ह्या गाण्यात का दिसत नाहीये ती😢 तिने पण खूप सुंदर डान्स केलाय💃💃🤩🔥 आणि Expressions Look/Costume पण एकदम कडक आहे💛❤️💘😘😘😍😍👌👌👸👑🌟💯💥
सुंदर, अप्रतिम मस्त गाणी बघतानाच नाचावस वाटायला लागलं आणि तुमचे ड्रेस तर छानच पुर्ण अंगभर कपड्यातही मनोरंजन करता येत हेच वेगळे पण आहे आपल्या मराठी चित्रपटाच 😊😊
Amazing💕 शब्द च नाहीयेत ✨फार च कमाल ❤ मुक्ता ला असं पाहून फार मज्जा येतेय आणि कसली धमाल नाचलीये मुक्ता 🥰 my all time fvrt ला असं पाहून फार च छान वाटतय 👌🏻नक्की सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहणार with my Ghuma family ❤️
सुरवातीला वाटलेले नम्रता चाच डान्स दिसेल या विडिओ मध्ये पण पहिल्या 30 सेकंदा नंतर फक्त मुक्ता... मुक्ता.... मुक्ता... 😘😃..जबरदस्त एकदम.. आता तर मूवी पाहायला हवा 😀
I watched this video at least 10/15 times. It's awesome!! Brings smile on face. Mukta, sarang sathye in a completely different mode. Everyone is fantastic. Can't wait for the movie. Great team!!!
Namrata khup versatile actores ahe ❤❤❤❤Maharashtra chi hasya jatra madhe tyancha performances bagha kiti veg vegale carectors karte Namrata khupach mast ani versatile actress ahe fackt Tila changle roles dile pahijet movie madhe ❤❤❤❤
Mukta... तुम्हाला एवढं सुंदर नृत्य करताना कधीच बघितलं नव्हतं... मागे कोणत्या चित्रपटात तुम्ही एवढं नाचला हे ही आठवत नाही....अप्रतिम Dance केलाय तुम्ही अन् करता हे पण सिद्ध केलं...Namrata तर Always Ready 4 Dance आहेत...खतरनाक...😘😘👌👌💥💥
Excellent movie. Bai g bhari deva nantar ha cinema baghun vatla ki aata marathi cine srusthi Bollywood ani Hollywood doghana takkar denyat saksham aahe. 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👍🏼.
गाण्याचा speed 0.75 नि slow केला आणि पहिल मुक्ता ला पहिल्यांदा नाचताना पाहिलं तिचे एक्स्प्रेशन प्रत्येक स्टेप ला एकदम बरोबर मॅच झाले आहेत. तिच्या बदल बोलावं तेवढं कमी आहे. आधी तिच्या acting ची fan होते आत्ता खरचं तिच्या डान्स ची पण वेड्या सारखी fan झाली आहे i love you🥰 यार काय भारी नाचली आहेस अणि expression पण एकदम मस्त आहेत❤. तुमच्या प्रत्येक टीम मेंबर्स च काम एकदम परफेक्ट झाल आहे ह्या गण्या मध्ये प्रत्येकाची मेहनत दिसुन आली आहे expression अणि स्टेप खरचं मॅच झाले आहेत. नम्रता ताई तु पण खुप कमाल नाचली आहेस ❤ खरचं हे गाणं संसर्ग जण्या आहे अणि ह्याचा नाद लागलाय आत्ता रोज दिवसांतून हे गाणं 3-4 वेळा पाहिलं जातं. आधी मी फक्त ऐकलं होत जेव्हा पिक्चर संपल्या वर हे गाणं पहिल तेव्हा पासुन आत्ता पर्यंत रोज पाहत आहे. स्वप्नील दादा प्लीज प्राजक्ता असलेलं गाणं पण अपलोड करा. Lots of love from Nach g ghuma teem ❤
Mukta mi tujhe ek khup mothi fan ahe...Mumbai Pune Mumbai film pasun..pan ata he gana baghun tar tu kiti chan dance kartes he hi baghayla milala....masst keep it up...tujhyasarkha konich nahi❤❤❤❤..luv u Mukta...all the best for your fim...
Mast Dance Hota special mukta... My all tym favorite Ahe mukta Bakche pan khuch bharii nachle pan yeka step mdhe myrala dokyala hat lagla mukta taicha but it's ok danc ahe tr sagle visrunch nachtat❤❤❤❤
Woooow…this song is lit🔥🔥🔥🔥everything about this song is near perfection 👏👏Mukta ani Namrata kay bhari distyat ani dance suddha mastach 🔥🔥babu is a pleasant surprise 😅didn’t know Sarang could dance so well. This movie is going to rock👏🔥🔥🔥🔥
मुक्ता बर्वे काय सुंदर डान्स केला ...❤❤खूप सुंदर गाणं
Wohoooo♥️♥️♥️😍😍 Muktaaaa Barveee 🔥🔥🔥 Rock om 🙌🫶... She's proving it ... 'आणि... मुक्ता बर्वे' 😍
धन्यवाद🙏🏻
😊😊😊
Wow super 😮❤❤❤❤❤❤❤😊😊🎉🎉
मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये एका वेगळ्याच mood मध्ये!! अप्रतिम गाणं!! मजा येणारेय!!!!
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
Ku
पहीलयादा मुकता ला एवढ नाचताना बधीतल❤❤❤ कडक
Exactly my thoughts..... She beautiful dancer as well....
I think you haven't seen Jogva movie!
जोगवा नाही बघितला वाटतेय
ऐका दाजीबा मध्ये लावणी आणि जोगवा मध्ये गोंधळ हे नृत्य प्रकार केले होते मुक्ताने...
jogva madhe nachatey ki
मुक्ताला अस नाचताना पहिल्यांदाच पाहत आहे. विडिओ मस्त❤
लल्लाटी भंडार मधेही छान नाचली आहे मुक्ता... 😊
Tu khupch mast naste ....tumhi pilada baghital vat..TH-cam var search krun bgh ...ajun khup mast video bhetil
मुक्ता काय कमाल केलीये या गाण्यात ❤ dance, expressions and costumes सगळंच भारी ! आणि सांरग आणि नम्रता पण भारी नाचलाय 😅
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
❤❤❤
@@EverestMarathipoo😊😊 op8
मिस बर्वे ना असं मुक्त पणे नाचताना कधीच पाहिलं नाही 😅 एकदम झक्कास 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻 💃🏻💃🏻
जोगवाट पण भारी नाचलीये
खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली मुक्ताला नाचताना पाहायचं होत माझी मराठीत ली माधुरी दीक्षित लव्ह यु सो मच मुक्ता
मुक्ता...आज खरंच एका वेगळ्या रंगात न्हाऊन निघाली....🎉🎉
धन्यवाद🙏🏻
मुक्ता बर्वे...बस्स... फक्त नाव पूरेस आहे.एक नवीन हटके स्टाइल मध्ये मुक्ता प्रेक्षकांसमोर येतेय. A - One Actress ..best of Luck Mukta
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
आज मुक्ताला ❤काय झालंय? दिलं खुलास नाचली आज तेही पहिल्यांदा.... mukta❤
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
नम्रता आणि मुक्ता
❤❤सूंदर जोडी
सर्वाना नक्की आवडेल.
Mukta barve ,Sathye, Sambherao.. mast... Mokashi sir.. bhariiii...!!!!🎉
वाह.... मुक्ता आणि नम्रता खूप सुंदर सांगड...दोघी गुणी ,अभिनयनिपुण.आणि ठेक्यात...
❤
😘😘😘😘😘
Omg पहिल्यांदाच पाहतेय मी मुक्ता बर्वे इतके भारी नाचताना ❤❤❤❤❤सुपर्ब मुक्ता mam ❤❤❤❤❤❤
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
सगळेच छान आहेत. गाणे आणि सगळ्यांच लूक खूपच सुदंर . खास करून मुक्ता ❤❤❤❤❤❤..... हे गाणे वारंवार बघण्याचे कारण गाणे, कॉस्च्युम्स श्रीकांता कमलकांता गाण्याच्या ओळी, राधा, घना, दिघ्या आणि प्राची आत्या सगळे एकत्र ❤❤❤❤
मुक्ता एक उत्तम versatile actress,
नम्रता तुला खूप चांगले शिकायला मिळेल
Namrata pan kai kami nahi✨️✨️
Jogava baghitala nahi vatat muktacha.. Tyat kelay tine dance..
Xe😅@@suryashinde1293
Namrata sarkhi versatility actores kon nahi ahe ekda Maharashtra chi hasya jatra madhe tyancha performances bagha kiti veg vegale carectors karte Namrata khupach mast ani versatile actress ahe fackt Tila changle roles dile pahijet movie madhe ❤
❤❤❤❤@@lauukikmhatre4993
My favourite movie 🍿🍿🍿🍿
वॉव मुक्ते तू आणी नमा कमालच नुसता झिंगाट बेफाम होऊन मस्त नाचलात.मुक्ते मस्त अशीच बेफाट होऊन काम कर. तूला नाचता पण येत ?😅 पण जबरदस्त. सभ्य साठे तुम्ही पण कमालच केलीत.सगळ्यांचा डान्स भारी, गाणे भारी मज्जा येणार. पिक्चर जबरी असणार. Wish you All the BEST ❤❤❤❤ to all🎉
2:55 Check out that poor girl 😢 I saw that in somebody else's video and came here to check out if it really happened. If this is not the final cut, please edit it. बाकी गाणं सुंदर आहे. फिल्मबद्दल उत्सुकता आहेच. चांगलीच असेल याबाबत शंका नाही ❤
अरे काय भन्नाट एनर्जी आहे पुर्ण गाण्यात ❤❤❤
धन्यवाद🙏🏻
मुक्ता ला बघून माधुरी दीक्षित आठवली, खूप मस्त नाचलीय मुक्ता आणि एक्सप्रेशन तर एक नंबर❤❤❤
मुक्ताला खूप दिवसांनी पाहतोय आनंद झाला बघून मस्त मस्त...
धन्यवाद🙏🏻
मुक्ता...... बस्स तेरा नाम ही काफी हैं.... मुक्ता बर्वे विषयच नाही राव ❤️ movie सुपरहिट होणारच 👍👌
❤❤
❤❤❤ रिअल
,a4 3
absolutely
mukta is awesome
अप्रतिम विडीयो. मुक्ता बर्वे यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले आहे. हे आश्चर्यकारक आहे.
Then you must watch jogwa… lallati bhandar Song
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
Khup chan gaan ahe mast and movie suddha chan ahe..❤😊
Namrata wat a terrific energy with expressions ❤❤❤
Nailed it🙌🏻💃
& Mukta's too...
Wat✖️ What✅
@@monikaganeshkadam9342 WAT is a slang term. It is one of the most commonly used acronyms in online chat and texting. WAT stands for what.
Fyi (For your information)😅
@@monikaganeshkadam9342
WAT is a slang term. It is one of the most commonly used acronyms in online chat and texting. WAT stands for what. One should always explore & upgrade.
Fyi (for your information)😅
सुरेख गाणं... लल्लाटी भंडारनंतर बर्याच वर्षांनी पुन्हा एकदा भन्नाट नाचताना बघितलंय मुक्ताला, इतरसगळ्याही मस्तच, सुकन्या ताई, सुप्रिया ताई, नम्रता, मायरा सगळ्याच!!
धन्यवाद🙏🏻
Excellent! High energy and Nama and mukta.. Everyone rocks.. waiting for 1 may 2024.
Thank You
Love u Everest Marathi ❤❤❤🎉🎉🎉
मुक्ता खरच खूपच कड्क नाचालीस मस्त मस्त परत परत तुझे नाचताना पाहण्याची इच्छा आहे. वेलं done ❤🎉🎉
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
मुक्ता = फक्त आणि फ़क्त talent ❤️❤️❤️
मुक्ता ताई खूप भारी वाटल असं तुला नाचतांना पाहून❤❤❤खूप सारं प्रेम all team ला 😊😊
Bakki bhavayta ,sangeet khupatch must......❤❤❤marathi pavul padati pudhe
अप्रतिम चित्रपट आहे, खूप हसले खूप हसले, खूप रडले पण, एक नंबर चित्रपट मुक्ता बर्वे आणि नम्रता, कमाल धमाल बेमीसाल....❤
Gn
Actually movie not so good, not upto the mark content unnecessarily stretched,
But nodoubt actors are good ✌🏻
I'm really happy for Namrata
She is such a versatile actress
N has proven her talent throughout the show of MHJ
And Mukta she's my fav since Agnihotra tv show❤
नम्रता उत्तम डान्सर तर आहेच,अभिनय 1 👌👌👌, मुक्ता तर मुक्तच आहे❤❤❤डान्स तर लैच भारी ❤❤
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
खुपच सुंदर आईचा जागर 🌺🙏माझ्यावर अंगावर सरसर काटाच येतो हे गाण ऐकतांना आई अंबेचा उदो उदो 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏
Oh my god सारंग ला इतकं छान नाचतां येतं? I am totally surprised..
मुक्ता नम्रता मायरा ❤❤❤ मार डाला यार 😘😘😘
धन्यवाद🙏🏻
काल थिएटर मध्ये पिक्चर बघितला आम्ही हा आणि हे गाणं पिक्चर संपल्यावर हे गाणं दाखवलं पण त्यात प्राजक्ता माळी सुद्धा होती तिचा पण डान्स होता पण इथं यूट्यूब वर ह्या गाण्यात का दिसत नाहीये ती😢
तिने पण खूप सुंदर डान्स केलाय💃💃🤩🔥 आणि Expressions Look/Costume पण एकदम कडक आहे💛❤️💘😘😘😍😍👌👌👸👑🌟💯💥
Surprise entry thevli barr zala pan ❤
@@swap990 खरंय ❤️
Ho toh dance bangnya sathi dusranda picture pahila
@@smitatodkar5279 ohh ok, पण खरंच तिने खूप सुंदर डान्स केलाय😍😍❤️❤️
कोणत पिक्चर आहे
Mukta barve and Namrata Sambherao killer combination ❤❤my two favs actresses together for the first time .. dream come true ❤❤🌈😘✨I love u namu tai 🔥✨
2:51
Electronic music jya prakare Marathi songs madhye Sundar ritya blend kela jatay, it's really great . (Movie chya theme nusar ekhada happy vibes wala rap Sambata hya puneri rapper kadun gaun ghetala tar lay bhari hoil, ani tyat pan swapnil and mukta pahijech . ❤)
मुक्ता वरून नजरच हटत नव्हती...❤❤
मुक्ता बर्वे altime favourite ❤सुरेख नाचलीय 🎉🎉
सुंदर, अप्रतिम मस्त गाणी बघतानाच नाचावस वाटायला लागलं आणि तुमचे ड्रेस तर छानच पुर्ण अंगभर कपड्यातही मनोरंजन करता येत हेच वेगळे पण आहे आपल्या मराठी चित्रपटाच 😊😊
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
Kashi mi nacchu.... Hy last line la...mukta kiti graceful n kiti cute distye❤❤❤❤
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
Amazing💕 शब्द च नाहीयेत ✨फार च कमाल ❤ मुक्ता ला असं पाहून फार मज्जा येतेय आणि कसली धमाल नाचलीये मुक्ता 🥰 my all time fvrt ला असं पाहून फार च छान वाटतय 👌🏻नक्की सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहणार with my Ghuma family ❤️
सुरवातीला वाटलेले नम्रता चाच डान्स दिसेल या विडिओ मध्ये पण पहिल्या 30 सेकंदा नंतर फक्त मुक्ता... मुक्ता.... मुक्ता... 😘😃..जबरदस्त एकदम.. आता तर मूवी पाहायला हवा 😀
Khup bhari song aah ❤❤❤ Ani tya madhe nama tai ani mukata tai tar majjach yenar khup surdar distay sagle khupp Prem saglyanna 😘🫶🏻💕🤗😊
Everyone rocked… Mukta Barve Namrata S, Sukanya Kulkarni, Sarang Sathye, Sunil Abhyankar, Supriya Pathare!!!Lovely performance!!!
Kay sundar dance Mukta ❤awesome..all rounder 😊
सगळ्यांनीच कमाल केलीये या गाण्यात. प्रमोशनल गाणं एवढं solid झालयं त्यामुळे सिनेमा बघण्याची उत्सुकता जास्तच वाढली आहे.
कमाल आणि धमाल..
भन्नाट "नाच गं घुमा" 💃💃💃
खूप प्रेम आणि शुभेच्छा♥✨
बहारदार नृत्य. मुक्ता बर्वे सुंदर
नम्रता ची साथ सुंदर .ती पण चमकली .Well done dear Mukta and Namrata.
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
Very happy to see Nama tai again in a new film. Namrata tai and Mukta tai what a superhit combination.... loved it😊👏👏👏
मुक्ता माझी all time favourite आहे ❤
love u Mukta n Nama ...love u both ...i m so happy ..mazya donhi ladkya ekatr❤
Thank You
I watched this video at least 10/15 times. It's awesome!! Brings smile on face.
Mukta, sarang sathye in a completely different mode. Everyone is fantastic. Can't wait for the movie. Great team!!!
खूप छान आहे movie अप्रतिम 👏👏मुक्ता आणि सगळीच स्टारकास्ट खूपच amazing आहे 👌👌👌👌
Mukta chi hi side mahit navti......ky nachli ahe ti🤩🤩
धन्यवाद🙏🏻
Namrata khup versatile actores ahe ❤❤❤❤Maharashtra chi hasya jatra madhe tyancha performances bagha kiti veg vegale carectors karte Namrata khupach mast ani versatile actress ahe fackt Tila changle roles dile pahijet movie madhe ❤❤❤❤
Yet again Mukta Barve stole the show! ❤
Sarang sathey rocks 🎉🎉🎉 and mukta barve awesome ❤❤
आताच बघून आलो....... मस्तच मोव्ही आहे. एकदा पाहावा सगल्यानी परिवारा सोबत
चला, मराठी कलाकार आता अभिनयाबरोबरच नृत्यावर देखील लक्ष देत आहेत..... मस्त..... उत्साही नृत्य.... जोरदार, धमाकेदार 🕺🏻💃🏻🕺🏻💃🏻
Mukta Barve superb dance and lovely expressions❤️❤️ Kadak👌
धन्यवाद🙏🏻
Khuuupach bhari mukta namrata dance ek no. Sarang sathye sooo good..costumes lyrics set ek no. Cant wait to see the picture
Mukta Barve ला इतकं भन्नाट नाचताना बघून भारी वाटलं ...
धन्यवाद🙏🏻
नैसर्गिक अभिनय व नाच फक्त मुक्ता बर्वे सुपर परफॉमन्स ❤❤❤❤
आपण नम्रता ला कायमच नाचताना पाहतो पण मुक्ता चा कम्फर्ट पाहून कमाल वाटले, नम्रता ला टक्कर देणे सोपे नाही!! Superb👏👏👏👌👌
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
Mukta... तुम्हाला एवढं सुंदर नृत्य करताना कधीच बघितलं नव्हतं... मागे कोणत्या चित्रपटात तुम्ही एवढं नाचला हे ही आठवत नाही....अप्रतिम Dance केलाय तुम्ही अन् करता हे पण सिद्ध केलं...Namrata तर Always Ready 4 Dance आहेत...खतरनाक...😘😘👌👌💥💥
Swanil bhau , ekdam MPM role✌✌✌
Mukta tai kdkkkkk. Jogwa nanatr aaj tula part bagital. Toch jallosh toch nadkhula performance 🔥🔥🔥🔥
❤ हे फक्त सारंग साठी
धन्यवाद🙏🏻
Excellent movie. Bai g bhari deva nantar ha cinema baghun vatla ki aata marathi cine srusthi Bollywood ani Hollywood doghana takkar denyat saksham aahe. 👏🏼👏🏼👏🏼👏🏼👍🏼.
गाण्याचा speed 0.75 नि slow केला आणि पहिल मुक्ता ला पहिल्यांदा नाचताना पाहिलं तिचे एक्स्प्रेशन प्रत्येक स्टेप ला एकदम बरोबर मॅच झाले आहेत. तिच्या बदल बोलावं तेवढं कमी आहे. आधी तिच्या acting ची fan होते आत्ता खरचं तिच्या डान्स ची पण वेड्या सारखी fan झाली आहे i love you🥰 यार काय भारी नाचली आहेस अणि expression पण एकदम मस्त आहेत❤. तुमच्या प्रत्येक टीम मेंबर्स च काम एकदम परफेक्ट झाल आहे ह्या गण्या मध्ये प्रत्येकाची मेहनत दिसुन आली आहे expression अणि स्टेप खरचं मॅच झाले आहेत. नम्रता ताई तु पण खुप कमाल नाचली आहेस ❤
खरचं हे गाणं संसर्ग जण्या आहे अणि ह्याचा नाद लागलाय आत्ता रोज दिवसांतून हे गाणं 3-4 वेळा पाहिलं जातं. आधी मी फक्त ऐकलं होत जेव्हा पिक्चर संपल्या वर हे गाणं पहिल तेव्हा पासुन आत्ता पर्यंत रोज पाहत आहे.
स्वप्नील दादा प्लीज प्राजक्ता असलेलं गाणं पण अपलोड करा.
Lots of love from Nach g ghuma teem ❤
Mukta mi tujhe ek khup mothi fan ahe...Mumbai Pune Mumbai film pasun..pan ata he gana baghun tar tu kiti chan dance kartes he hi baghayla milala....masst keep it up...tujhyasarkha konich nahi❤❤❤❤..luv u Mukta...all the best for your fim...
Mukta prove herself, she is multitalented girl ❤❤
Wow mukta bhari nachte kadhich pahile nahi favorite ❤❤❤
मुक्ता बर्वे ❤😍 तुफान आलया...😜
धन्यवाद🙏🏻
Wow Swapnil Joshi you are perfect actor, We love you Swapnil Joshi , Tuzya sarkha Actor nahe . You are simply Great. Barve + Joshi = Marathi Industry
Your are right bro. मराठी इंडस्ट्री म्हणजे फक्त स्वप्नील जोशी.
Finally Mukta is seen dancing 💃🔥truly nice
Thank You
Mukta on fire🔛🔥🔛🔥🔛🔥🔛🔥
Namrata too
धन्यवाद🙏🏻
Love you nama tai ❤ 👀🤗🤗🤗🤗🤗
Mukta ek number dance steps ❤
Namuuu ❤❤❤❤❤
Very catchy and dance performances excellent 👌👌👌❤
Thank You
Mast Dance Hota special mukta... My all tym favorite Ahe mukta
Bakche pan khuch bharii nachle pan yeka step mdhe myrala dokyala hat lagla mukta taicha but it's ok danc ahe tr sagle visrunch nachtat❤❤❤❤
Mukta n Namrata lay bhari.Mukta pahilyanda etki nachli aahe❤
धन्यवाद
आपण दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप मनः पूर्वक आभार
नमाच्या expressions चा नाद च नाय राव❤🎉
watching thiis movie for sure. Mukta & Namrata both are talented. What dance and energy ..fab!!!
इतके भारी लोक, भारी दिग्दर्शक , भारी लेखिका आणि एकदम भारी गाणं. सुपरहिट movie चे सगळे घटक आहेत. अपेक्षा खूप वाढल्यात आता.
खूप छान डान्स 👌👌👌👌
मुक्ताताई नाचन्यात एवढ्या मग्न झाल्या की त्या छोट्या मुलीच्या डोक्याला हात लागलेलं सुद्धा कळल नाही..
खूप छान आहे गाणं आणि डान्स👌
Mukta ani Namrata sarakhya versatile actors ani itake sagale changale Malakar ekatra baghayala khup awadel.❤
Kalakar *
मुक्ता वरून लक्षच हटेना .... एकदम कमाल नाचलिये...❤😍
धन्यवाद🙏🏻
I liked namrata she was dammm gud❤❤❤
Wah 😂👏👏👏👏
Mukta Barve ek number 👍👍
धन्यवाद🙏🏻
Woooow…this song is lit🔥🔥🔥🔥everything about this song is near perfection 👏👏Mukta ani Namrata kay bhari distyat ani dance suddha mastach 🔥🔥babu is a pleasant surprise 😅didn’t know Sarang could dance so well. This movie is going to rock👏🔥🔥🔥🔥
Wa मस्तच..अनेक शुभेच्छा
धन्यवाद🙏🏻