मी या शेतकरी दादांना कॉल केला होता. ड्रॅगन फ्रुट खत नियोजन विचारण्या साठी.मी अनोळखी असूनही खूप छान माहिती दिली. थोडा सुद्धा इगो दाखवला नाही.आणि बोलून झाल्यावर ते बोलले की,मला कधी पण कॉल करा मी ड्रॅगन फ्रुट बद्दल ची सगळी माहिती सांगतो.अतिशय चांगल्या स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे समाधान कानगुडे. समाधान भाऊ... आपले मनापासून आभार 🙏🙏
आरे भावांनो मला तुमच्या सारक खोटं वाटतं होत माझी ही तीन वर्षा ची ड्रॅगन ची बाग आहे मी आज समाधान kangude यांच्या बागेला. भेट दिली .. अशी बाग महाराष्ट्र कुटे ही बागितली नाही. एक नंबर सर ..🔥🔥💯💯💯 प्रताशात बागे ला भेट द्या आणि मग कॉमेंट करा.
का थापा मारी ता ड्रॅगन चे बाजार तर पाक गडगडले ₹10 पासून 50 60 रुपये आणि ड्रॅगन चे बाजार एकदा खाली आल्यानंतर वाढतील कसे एकच कारण सांगा 2025 ला तर भरपूर बागा चालू होणार आहेत ड्रॅगन हे पीक शेतकरी स्वतःच्या इच्छेने बहार धरू शकत नाही त्यामुळे माल मार्केटला सर्वांचा एकदम येतो.
उत्पन्न काढू दे किती पण तो विषय नाही पण 100 रु दर मिळत नाही, ड्रॅगन चा सर्वात मोठा तोटा म्हणजे सर्वांची फळे एकदम आणि एकाच वेळी येतात त्यामुळे मार्केट पडते आणि आणि दर फार कमी मिळतो, नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी विचार करून लागवड करावी. माझी 2.5 एकर ड्रॅगन आहे 3 वर्ष पूर्ण झाली आता.
मी या शेतकरी दादांना कॉल केला होता. ड्रॅगन फ्रुट खत नियोजन विचारण्या साठी.मी अनोळखी असूनही खूप छान माहिती दिली. थोडा सुद्धा इगो दाखवला नाही.आणि बोलून झाल्यावर ते बोलले की,मला कधी पण कॉल करा मी ड्रॅगन फ्रुट बद्दल ची सगळी माहिती सांगतो.अतिशय चांगल्या स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे समाधान कानगुडे.
समाधान भाऊ... आपले मनापासून आभार 🙏🙏
फार सुंदर माहिती दिली आहे पण शंका वाटते असे वाटते आहे धन्यवाद
मार्केट ला सर्वांचे माल एकदाच येतो...त्यामुळे मार्केट कोसळतो...रोपे विकण्यासाठी जाहिरात करू नका...माझा कडे 1 एकर बाग आहे आणि खूप छान आहे..
Kuthe bag ahe? Please share address, contact no
आनाथांचा नाथ एकनाथ ❤❤❤❤❤❤❤❤
हे रोप विकण्यासाठी मार्केटिंग करतात आणि शिल्लक सांगतात या लोकांचे धंदे आहे हे शेतकऱ्यांना गंडा घालण्याचे
आरे भावांनो मला तुमच्या सारक खोटं वाटतं होत माझी ही तीन वर्षा ची ड्रॅगन ची बाग आहे मी आज समाधान kangude यांच्या बागेला. भेट दिली .. अशी बाग महाराष्ट्र कुटे ही बागितली नाही.
एक नंबर सर ..🔥🔥💯💯💯
प्रताशात बागे ला भेट द्या आणि मग कॉमेंट करा.
सरासरी उत्पदान् हे 8-10 टन उत्पदान निघते.. 80-90 ₹ सरासरी भाव मिळतो
आनाथांचा नाथ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माझाही drigan आहे ha प्लॉट चार वर्षां चा आहे मुलाखत घेणार जास्त बोललात
C veriety ?
खोटे बोलतात शेतकरी... येवढे टन निघत नाही...माझा कडे 1एकर आहे.यावर्षी मार्केट 50 ,60,70 असे होते...शेतकऱ्याची दिशाभूल करू नका
❤❤❤❤❤
बाजार गडगडले 40-70
का थापा मारी ता ड्रॅगन चे बाजार तर पाक गडगडले ₹10 पासून 50 60 रुपये
आणि ड्रॅगन चे बाजार एकदा खाली आल्यानंतर वाढतील कसे एकच कारण सांगा 2025 ला तर भरपूर बागा चालू होणार आहेत
ड्रॅगन हे पीक शेतकरी स्वतःच्या इच्छेने बहार धरू शकत नाही त्यामुळे माल मार्केटला सर्वांचा एकदम येतो.
सध्या 40ते 70रुपये भाव चालूय मार्केट ला
Kilo cha ki 1 fruit cha?
काहीही नका सागत जाऊ
दोन एकारांत 45 लाख खत नियोजन पाणी नियोजन सांगा 1ooRs per Kg कायम मिळत नाही गप्पा मारणे बंद करा कोणतीही अभ्यासू माहिती नाही ही जाहिरात आहे
उत्पन्न काढू दे किती पण तो विषय नाही पण 100 रु दर मिळत नाही, ड्रॅगन चा सर्वात मोठा तोटा म्हणजे सर्वांची फळे एकदम आणि एकाच वेळी येतात त्यामुळे मार्केट पडते आणि आणि दर फार कमी मिळतो, नवीन लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी विचार करून लागवड करावी.
माझी 2.5 एकर ड्रॅगन आहे 3 वर्ष पूर्ण झाली आता.
आहो 180मध्ये पोल मिळतंच नाही
Amhla pn milale ahet 180 madhe @Latur
@@Dhannu235 कूठे मिळतात महिती द्या.....
2 एकरात 45 लाख वा वा video view साठी काय बी बोलायचं ह्या youtube वाल्यानी शेतकऱ्याला लावला.. एवढं उत्पन्न निघाले तर मी 10 एकर शेती फ्री देतो.
9623869540 call Kara samksh bheta bile paha
भावा तू बघायला ये सगळे तुला हिशोब देतो खोटं असेल तर माझी जमीन तुझ्या नावावर करतो
मग 10 एकर द्यायची तयारी ठेवा😊
एवढ रान तर आहे का तुला...!
चाललाय 10एकर फ्री द्यायला
@@nanasomore8020😂