शाहिराच्या प्रयत्नाला मानाचा शिव मुजरा, महाराष्ट्र बहुजन संस्कृति घडविणारे, तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर आले म्हणजे, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
खुपच छान संगित निर्देशनात अति सुंदर क्रांतिकारक आवाज, खूप, खूप शुभेच्छा, असेच विश्वरत्न, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येय, धोरण, जिवन कार्यावर आपण पोवाडा सादर करून बहुजन समाजजागृत होऊन कांति दिशेने जाऊन, शांति प्रस्थापित होऊन, उन्नती,प्रगति, अपेक्षित आहे. धन्यवाद. जय शिवराय जय संविधान, जय भीम जय क्रांती, जय भारत.👍♥️🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
शाहीर पिराजी सरनाईक ❤❤❤❤
❤ मुजरा जय शिवराय जय शंभुराजे मानाचा मुजरा
Khup sunder powada jai jijau jai shivray jai shambhuraje jai maharashtra ❤
शाहिराच्या प्रयत्नाला मानाचा शिव मुजरा, महाराष्ट्र बहुजन संस्कृति घडविणारे, तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर आले म्हणजे, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
फार सुंदर सादरीकरण ओमसाई
❤❤
👌👌👌👌👏👏👏 खुपच लाजवाब गुरुवर्य.. 👏
Chhan kala sadar kelit kutumbik aani vadya suddha chhan dhanyavad jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari
छत्रपती शिवाजी महाराज की जय.हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नामघोषाचा जयघोष करून आपण अंगावर रोमांच उभे केले धन्यवाद शाहिर.
देवानंद दादा सांगलीची शांन आहे
VA akdam chan
Great work Ramanand Mali ji create work Ramanand Mali ji
मानाचा मुजरा शाहीर... 🙏
खुप छान
👌
wha wha very good acter very very pawada
🙏🏻🙏🏻जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤❤❤
क्या बात है गुरुजी
माना चा मुजरा शाहीर देवा नंद शाही र
🙏🙏🚩🚩जय जिजाऊ मासाहेब 🚩🚩🚩
Khup Chan shahir..... Maharashtrachi Shan.........
❤
Small shahir is very very good👍 brilliant, salam
Nice❤
🙇🏻♂️🙇🏻♂️🚩🚩🚩
ग्रेट शाहिर सम्राट देवानंद माळी ,खूपच छान कार्य 💐महाराष्ट्र भुषण शासनाने त्यांना देऊन गौरविण्यात यावे ! ही नम्र विनंती👏
खुप सुंदर शाहीर आपण महाराष्ट्राची शान आहात. पोवाडे फक्त तुम्हीचं जिवंत ठेवू शकता सलाम आहे तुम्हाला 🙏
गुरुवर्य माझ्याकडे शब्द अपुरे आहे ❤️ मानाचा मुजरा 🙏
खुपच छान संगित निर्देशनात अति सुंदर क्रांतिकारक आवाज, खूप, खूप शुभेच्छा, असेच विश्वरत्न, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ध्येय, धोरण, जिवन कार्यावर आपण पोवाडा सादर करून बहुजन समाजजागृत होऊन कांति दिशेने जाऊन, शांति प्रस्थापित होऊन, उन्नती,प्रगति, अपेक्षित आहे. धन्यवाद. जय शिवराय जय संविधान, जय भीम जय क्रांती, जय भारत.👍♥️🌹🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
Mh 10
मानाचा मुजरा करतो शाहीर तुम्हाला. , 🌷🌷🙏🙏
Sangli cha wahgh
❤udand ayuch labho thuma sarve parivaras
अतिशय भरदार छान 🙏🙏
अप्रतिम सादरीकरण
❤❤