बहुतेक जाहिरात करण्यासाठी 7:08 तुम्हाला फुकट दिलंय... रेट सांगत नाही म्हंटल्यावर... निसर्गाचा आंनद फुकट आहे पण राहण्याची आणि खाण्याची फार महागाई.. लुटतात रिसॉर्ट वाले
प्रत्येक गोष्टीचे रेट बदलत असतात. अगदी खण्यपिण्यापासून ते बाकी गोष्टी पर्यंत. यासाठीच आम्ही सांगतो की तुम्ही जागेच्या मालकाशी बोला. आम्ही सर्वांना एकच उत्तर देतो.
Kahi ठिकाणी Resort Wale असतील लुटत पण हे couple लुटणारे नाही आहेत. खुप down to earth aahet. Mi owner chya Mrs. Na khyp chhan ओळखते. खुप मनमिळाऊ,helpful person aahet. Ani dusri gosth package pramane rate asatat. Tar te tari kase sangtil exactly. त्यापेक्षा owner la vicharle ki sarva इत्यंभूत माहिती मिळेल.
Khup mast... Guhaghar madhe Stay sathi uttam jaga.
👌👍
Kids sathi kay kay aahe tithe
बहुतेक जाहिरात करण्यासाठी 7:08 तुम्हाला फुकट दिलंय... रेट सांगत नाही म्हंटल्यावर... निसर्गाचा आंनद फुकट आहे पण राहण्याची आणि खाण्याची फार महागाई.. लुटतात रिसॉर्ट वाले
प्रत्येक गोष्टीचे रेट बदलत असतात. अगदी खण्यपिण्यापासून ते बाकी गोष्टी पर्यंत. यासाठीच आम्ही सांगतो की तुम्ही जागेच्या मालकाशी बोला. आम्ही सर्वांना एकच उत्तर देतो.
Kahi ठिकाणी Resort Wale असतील लुटत पण हे couple लुटणारे नाही आहेत. खुप down to earth aahet. Mi owner chya Mrs. Na khyp chhan ओळखते. खुप मनमिळाऊ,helpful person aahet. Ani dusri gosth package pramane rate asatat. Tar te tari kase sangtil exactly. त्यापेक्षा owner la vicharle ki sarva इत्यंभूत माहिती मिळेल.
भाऊ rate विचारतात तर सांग तुम्ही काहीतरी दिले असतील ना
Rent kiti Chek out time
Contact details are mentioned in description please call Mr Shetye.
Rent kiti ahe per night?
Thanks for the comment Mam. Description madhe owner che numbers dilele ahet. Please tyavar contact Kara tumhala Purna details detil
@meg 4:10 4:11 hanasachin8736
Booking साठी फोन no कळवा pl
Thank you for your comment please like share and subscribe to our TH-cam channel and For Booking Contact: Suchit Shete 8928410474 / 9975510474
Rate काय आहे
Thanks for the comment. Tunhala description madhe owner details dilet. Please Tyanna contact kara.