श्री लालू यादव यांनी काँग्रेस चे सरकार असतांना यवतमाळ येथे प्रस्तावित रेल्वे स्टेशन वर कुदळ मारून उदघाटन केले होते परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचे काम केले नाही, श्री मोदीजी यांचे काळात प्रत्यक्षता काम प्रगतीपथावर फास्ट चालू आहे 🌷🌷
भाऊ आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, आणि तुमच्या काही सूचना असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही प्रयत्न करू ते व्हिडिओ बनवण्याचे त्या विषयावर.. 🙏🙏
भाऊ अप्रितंम व्हिडिओ. वरचा वर अपडेट देण्यासाठी धन्यवाद! कामठवाडा (कळंब) रेल्वे स्टेशन पासून राळेगाव रोड क्रॉसिंग वर किव्हा जवळ काम काही सुरू नाही आहे, हा कश्यामुळे थांबला आहे कृपया माहिती मिळाल्यास कळवा.
सूचना अधिक निघालेली नाही आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टर जास्त जमिनीचा वापर करत आहे अशी तक्रार आहे, कळंब ( takula) च्या शेतकऱ्यानी यासाठी कलेक्टरला निवेदन सुद्धा दिले होते
देविदास भाऊ खूप सुंदर माहिती देत आहे
धन्यवाद मोहन भाऊ 🙏
nice updetate
💐 thanks 💐
छान आणि सविस्तर माहिती 🙏
धन्यवाद भाऊ🙏🙏
मनमोहन सिंग सरकार मध्ये कोणतीही काम झाले नाही फक्त उद्घाटन झाले. खरी कामाला सुरुवात 2014 पासून झाली
हो 👍👍
2014 पर्यंत भूमी संपादन प्रक्रिया कार्यान्वीत होती व अद्यापही कांहीं ठिकाणीं जमीन संपादन प्रक्रिया सुरू आहे !!!!!
@mahadeoraokhandarejyana1287 👍👍👍
Super update
💐💐धन्यवाद 💐💐
श्री लालू यादव यांनी काँग्रेस चे सरकार असतांना यवतमाळ येथे प्रस्तावित रेल्वे स्टेशन वर कुदळ मारून उदघाटन केले होते परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचे काम केले नाही, श्री मोदीजी यांचे काळात प्रत्यक्षता काम प्रगतीपथावर फास्ट चालू आहे 🌷🌷
👍👍👍right
ईथे कामे मोठ्या प्रमाणात झाली असुन येथील कामे कोणतेही युटुब्रसदाखवत नाहीत
भाऊ आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, आणि तुमच्या काही सूचना असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही प्रयत्न करू ते व्हिडिओ बनवण्याचे त्या विषयावर.. 🙏🙏
1 view 1st comment...
Thanks 💐💐💐💐♥️♥️♥️♥️👍👍👍
10 वर्ष लागतील असे वाटते
दिग्रस पर्यंत 2027 कम्प्लीट करण्याचे उद्दिष्ट आहे.
काय भाऊ पूसद ले आले का भेटत जाना🙏🙏💐💐
नेक्स्ट टाईम आल्यावर भेटतो, चॅनल वर व्हाट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करजा, पुसद ला आल्यावर कॉल करीन.. 👍👍👍
Pusad railway station update sir
Next month👍👍
नांदेड जिल्ह्यातील काम दाखवा
पुढील आठवड्यात 👍👍👍
भाऊ अप्रितंम व्हिडिओ. वरचा वर अपडेट देण्यासाठी धन्यवाद!
कामठवाडा (कळंब) रेल्वे स्टेशन पासून राळेगाव रोड क्रॉसिंग वर किव्हा जवळ काम काही सुरू नाही आहे, हा कश्यामुळे थांबला आहे कृपया माहिती मिळाल्यास कळवा.
धन्यवाद 💐💐💐🙏🙏🙏 राळेगाव क्रॉसिंग वर एक छोटी अपडेट टाकलेली आहे आपण = th-cam.com/video/EncU-nb6Ti8/w-d-xo.html
Agodar. Gulam. Nabi. Azad. He. Pusad. Ch. Khajdar. Hote. Hyani. Dimand. Keli. Hoti. 1983 sali. Kele. Hote. Wardha. Te. Nanded. Karita
Ok,👍👍
feedback दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
पुसद रेल्वे टेशन चा काम पूर्ण कधी होणार भाऊ
2028-2029 ला 👍👍
Apalya Murtizapur to Yavatmal train pahije with old station
Ho 👍👍👍 हो पाहिजे यावर्षीच्या अर्थसंकल्पात याच्यावर तरतूद होणार आहे असे मला वाटते ( यवतमाळ मुर्तीजापुर अचलपूर )..
Tumi video banwa Yavatmal Railway cha puna
Shakuntala Railway chi series lava Achalpur to Yavatmal paryant
Special series Amravati akola Yavatmal washim zilla connect hothe
@rutuvijchaudhari2397 ho
Sir ya route cha latest map Bhetla t bagha
Ho👍👍
वारंगा रेल्वे स्टेशन चा नेमका point कुठे आहे ते सांगा
वारंगा चुंचा रोडच्या साईडला ( रेल्वे स्टेशनची जागा कन्फर्म नाही आहे )
Jyast jamin ghenya sathi railway kadun aadhi suchna nighali ka aaregaon te chilwadi prayant mahiti dya khadse
सूचना अधिक निघालेली नाही आहे, परंतु कॉन्ट्रॅक्टर जास्त जमिनीचा वापर करत आहे अशी तक्रार आहे, कळंब ( takula) च्या शेतकऱ्यानी यासाठी कलेक्टरला निवेदन सुद्धा दिले होते
पुसदला कवा येणार आहे भाऊ आता तुम्ही
शनिवार रविवार ला
पुसद चा विडिओ अजुक ऐकदा घेताका भाऊ
शनिवारी रविवारी येतो मी मग आपण घेऊ 👍👍 व्हाट्सअप वर तुमचा नंबर सेंड कर जा..
शनिवारी रविवारी येताका भाऊ मग माजा सोबत विडिओ घेजा रेल्वे कामाचा विडिओ घेजा माजा सोबत भाऊ🤝 माजा वाटसप नबर देवुका माजा नबर भाऊ
माजा वाटसप नबर देतो विडिओ पाठवतजा चागले रेल्वे चे पुसदचे अबडेट
तुमी कवा ऐनार पुसद ला भाऊ रेल्वे सटेशन चा माजा सोबत विडियो घेजा भाऊ लवकरच ऐजा भाऊ 🤝
माजा वाटसप नबर देवुका भाऊ सागा
पुसद ला यांना भाऊ आज
शनिवारी रविवार ला टाईम मिळते मला, तेव्हा येतो 👍👍👍
बर काका __😅
@SanketKhillare-d9h 😂😂😂