- 136
- 701 427
Devidas Khadse
India
เข้าร่วมเมื่อ 4 ก.ย. 2018
♥️♥️♥️ मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी देविदास खडसे आपण सर्वांचे आपल्या youtube channel वर मनापासून स्वागत करतो.. 🙏 🙏
मित्रांनो तुम्हाला devidas khadse या channel वर railway route आणि railway सबंधित letest update मिळेल सोबतच road bridge, dam , ट्रॅव्हलिंग संबंधित व्हिडिओ मिळेल... 🙏🙏
मित्रांनो आणि मैत्रीण तुम्ही चॅनेल वर आलात तर सबस्क्राईब करून घ्या ♥️♥️♥️♥️♥️👍👍👍👍
Contact for business =
devidaskhadse70@gmail.com
Whatsapp= 9637718065 ( only massage )
www.youtube.com/@Devidas_Khadse_
मित्रांनो तुम्हाला devidas khadse या channel वर railway route आणि railway सबंधित letest update मिळेल सोबतच road bridge, dam , ट्रॅव्हलिंग संबंधित व्हिडिओ मिळेल... 🙏🙏
मित्रांनो आणि मैत्रीण तुम्ही चॅनेल वर आलात तर सबस्क्राईब करून घ्या ♥️♥️♥️♥️♥️👍👍👍👍
Contact for business =
devidaskhadse70@gmail.com
Whatsapp= 9637718065 ( only massage )
www.youtube.com/@Devidas_Khadse_
hadgaon bus stand MSRTC
हदगाव बस स्टँड नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाचे बस स्थानक आहे., हदगाव तालुक्यातील एक रेल्वे स्टेशन सुद्धा आहे आणि बस स्टॅन्ड सुद्धा आहे,.. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ची बसेस येथून धावतात..
मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ♥️♥️♥️ @Devidas_Khadse_ 💐💐👍👍🙏🙏🙏
Hadgaon bus depo
Hadgaon msrtc bus
Hadgaon bus agar
MSRTC bus
Bus stand
Bus stand video
MSRTC bus video
#publictransport
#hadgaonbus
#msrtcbus
#msrtc
#msrtcnews
#nandedjilha
#marathwadasamacharbreakingnews
#marathwadasamacharfastnews
#marathwadavoicenews
#marathwadasathi
#marathwadacabinetmeeting
#marathwadaneaws
#marathwadasamacharnewsviral
#marathwada_samachar_news
#marathwada
#marathwadamsrtc
#lalpari
#hadgaontahasil
#यवतमाळ
मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ♥️♥️♥️ @Devidas_Khadse_ 💐💐👍👍🙏🙏🙏
Hadgaon bus depo
Hadgaon msrtc bus
Hadgaon bus agar
MSRTC bus
Bus stand
Bus stand video
MSRTC bus video
#publictransport
#hadgaonbus
#msrtcbus
#msrtc
#msrtcnews
#nandedjilha
#marathwadasamacharbreakingnews
#marathwadasamacharfastnews
#marathwadavoicenews
#marathwadasathi
#marathwadacabinetmeeting
#marathwadaneaws
#marathwadasamacharnewsviral
#marathwada_samachar_news
#marathwada
#marathwadamsrtc
#lalpari
#hadgaontahasil
#यवतमाळ
มุมมอง: 297
วีดีโอ
उदगीर जिल्हा
มุมมอง 2.6K14 ชั่วโมงที่ผ่านมา
उदगीर जिल्हा होणार का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे.. लातूर आणि नांदेडला विभाजित करून नवीन उदगीर जिल्हा बनवण्याचं वायरल मेसेज चा मार्फत सांगितले जात आहे, ते मेसेज मध्ये व्हिडिओ क्लिप मध्ये किती खरं आहे किती खोटे आहे हे या व्हिडिओत आम्ही सांगितलेला आहे.. उदगीर देवणी जळकोट मुखेड कंधार लोहा या तालुक्यांना आणि या तालुक्यातील गावांना मिळून नवीन उदगीर जिल्हा बनणार आहे ...
pusad city ( wardha nanded railway line )
มุมมอง 4.6Kวันที่ผ่านมา
पुसद सिटीची अपडेट घेणार आहोत मित्रांनो आपण आज, वर्धा नांदेड रेल्वे लाईन वर पुसद हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन राहणार आहे,. पुसद सिटीमध्ये सुद्धा वर्धा नांदेडरेल्वे लाईन चे काम चालू झालेले आहे मित्रांनो .. 284 km ची वर्धा नांदेड रेल्वे लाईन, 39 किलोमीटरचे काम कम्प्लीट वर्धा ते कळंब पर्यंत, उर्वरित 245 किलोमीटरचे काम चालू आहे.. आणि आपल्या चॅनलवर प्रत्येक विभागातील अपडेट आहे मित्रांनो कळंब पासून ते ...
पैनगंगा नदीवरील पूल,यवतमाळ जिल्ह्याला माहूरशी कनेक्ट करणाऱ्या धानोडा येथील पूल
มุมมอง 2.2Kวันที่ผ่านมา
पैनगंगा नदीवरील धानोडा येथील पूलाचे काम खूप दिवसापासून चालू आहे मित्रांनो, परंतु ते पूल आतापर्यंत पूर्ण झालेला नाही आहे.. आणि जुना पूल जीर्ण अवस्थेत नि आहे.. यवतमाळ जिल्हा ला माहूर देवस्थानाशी कनेक्ट करणाऱ्या पैनगंगा नदीवरील जुना पूल खूप दैन्य अवस्थेत आहे मित्रांनो, विदर्भातून यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या माहूर देवस्थानाला भेट देण्यासाठी खूप भाविक रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरला येतात...
umarkhed railway station 12 k.m.( wardha nanded railway line )
มุมมอง 7K14 วันที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो 284 किलोमीटरची वर्धा नांदेड रेल्वे लाईन.. 39 किलोमीटरचा मार्ग कम्प्लीट वर्धा ते कळंब, उर्वरित 245 किलोमीटरचं काम चालू.. आजची अपडेट आहे पुसद पासून 30 किलोमीटर अंतरावर आणि उमरखेड पासून 12 किलोमीटर अदोगर पळशी गावा जवळ ची update.. मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा💐💐💐 @Devidas_Khadse_ ♥️♥️♥️🙏🙏🙏🙏 उमरखेड रेल्वे स्टेशन नांदेड रेल्वे स्टेशन हदगाव रेल्वे स्टेशन पुसद रे...
umarkhed MSRTC bus stand ( उमरखेड बस स्टॅन्ड )
มุมมอง 1.3K14 วันที่ผ่านมา
यवतमाळ जिल्ह्यातील महत्त्वाचे बस स्थानक म्हणजे उमरखेड बस स्थानक.. तालुक्याचे मुख्य ठिकाणी बस स्थानक आहे.. चारही साईडला बस उपलब्ध आहेत या स्थानावर.. यवतमाळ जिल्ह्यातील पश्चिम दिशेला नांदेड जिल्ह्याला लागून उमरखेड बस स्थानक आहे मित्रांनो.. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा 🙏🙏 @Devidas_Khadse_ 💐💐♥️♥️♥️💐💐💐 महाराष्ट्र राज्यमहामार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र एसटी बस सेवा यवतमाळ बस स...
pusad railway station ( Nanded Wardha railway line) pusad railway
มุมมอง 12K14 วันที่ผ่านมา
पुसद पासून 13 k.m. रेल्वे वर्क.. वर्धा नांदेड 284 किलोमीटरच्या रेल्वे लाईन प्रोजेक्ट.. मित्रांनो समोर धुंदी गाव आहे, भूगोलची मिस्टेक माझ्याकडून झाली आहे तर त्याच्यासाठी माफ कर जा मला 🙏🙏🙏🙏.. बाय मिस्टेक धुंदी गावाला घोटी गाव म्हणलेल आहे मी 🙏🙏 नमस्कार मित्रांनो 💐💐 चॅनेल वर नवीन असान तर चॅनेल ला सबस्क्राईब करा➡️ ♥️♥️ @Devidas_Khadse_♥️♥️ #yavatmalrailway #yavatmal #wardha #यवतमाळ #publictransport ...
पुसद उमरखेड रेल्वे लाईन ( wardha nanded railway )
มุมมอง 4.3K21 วันที่ผ่านมา
पुसद पासून 27 किलोमीटर अंतरावर आणि उमरखेड पासून 17 किलोमीटर अंतरावर पोफाळी गाव आहे मित्रांनो, ( पुसद उमरखेड रोडवर ) पोफाळी गावापासी वर्धा नांदेड रेल्वे लाईन अर्थवर्क चे काम चालू आहे.. मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा 💐💐💐🙏🙏🙏🙏@Devidas_Khadse_ ♥️♥️♥️🇮🇳🇮🇳🇮🇳💙💙💙🙏🙏 वर्धा नांदेड रेल्वे लाईन पोफाळी रेल्वे स्टेशन उमरखेड रेल्वे स्टेशन नांदेड पुसद रेल्वे नांदेड पुसद यवतमाळ वर्धा रेल्वे ल...
गांधी नगर update ( वर्धा नांदेड रेल्वे लाईन )
มุมมอง 1.7Kหลายเดือนก่อน
वर्धा नांदेड रेल्वे लाईन च्या नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो 💐💐💐 २८४ किलोमीटरच्या वर्धा नांदेड रेल्वे लाईन प्रोजेक्ट, 39 किलोमीटरचे काम कम्प्लीट वर्धा ते कामठवाडा रेल्वे स्टेशन पर्यंत..उर्वरित 245 k. m. चे काम चालू आहे.. आणि आपली आज ची update आहे कळंब ते यवतमाळ रोड आणि यवतमाळ वणी रोड पर्यंत..मित्रांनो चॅनेल वर नवीन असान तर चॅनेल ला suscribe करा➡️♥️♥️♥️♥️♥️💐💐💐💐💐♥️♥️♥️ @Devidas_Khads...
यवतमाळ कळंब रेल्वे ( वर्धा नांदेड रेल्वे लाईन )
มุมมอง 3.2Kหลายเดือนก่อน
यवतमाळ कळंब रेल्वे ( वर्धा नांदेड रेल्वे लाईन )
यवतमाळ रिंग रोड ते लसीना गांव ( यवतमाळ वर्धा रेल्वे लाईन )
มุมมอง 3.7Kหลายเดือนก่อน
यवतमाळ रिंग रोड ते लसीना गांव ( यवतमाळ वर्धा रेल्वे लाईन )
नागपूर ते मुंबई रेल्वे ( मुंबई ते नागपूर )
มุมมอง 148หลายเดือนก่อน
नागपूर ते मुंबई रेल्वे ( मुंबई ते नागपूर )
हे आहेत आमदार दिग्गजा ना पराभूत करणारे
มุมมอง 227หลายเดือนก่อน
हे आहेत आमदार दिग्गजा ना पराभूत करणारे
गडचिरोली जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार
มุมมอง 128หลายเดือนก่อน
गडचिरोली जिल्ह्यातून निवडून आलेले आमदार
रेल्वे टनल, उमरखेड side ( वर्धा नांदेड रेल्वे line )
มุมมอง 7Kหลายเดือนก่อน
रेल्वे टनल, उमरखेड side ( वर्धा नांदेड रेल्वे line )
वोटिंग नंतर स्पष्ट संकेत भाऊची सीट धोक्यात ( महायुतीची ही जागा गेली )
มุมมอง 11Kหลายเดือนก่อน
वोटिंग नंतर स्पष्ट संकेत भाऊची सीट धोक्यात ( महायुतीची ही जागा गेली )
कळंब यवतमाळ रेल्वे लाईन( नांदेड यवतमाळ वर्धा रेल्वे लाईन )
มุมมอง 3Kหลายเดือนก่อน
कळंब यवतमाळ रेल्वे लाईन( नांदेड यवतमाळ वर्धा रेल्वे लाईन )
हर्षी गांव रेल्वे टनल, Railway tunnel ( wardha nanded railway line tunnel work )
มุมมอง 17Kหลายเดือนก่อน
हर्षी गांव रेल्वे टनल, Railway tunnel ( wardha nanded railway line tunnel work )
घाट मध्ये रेल्वे ब्रिज चे काम चालू झाले ( wardha nanded railway line ) railway bridge construction
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
घाट मध्ये रेल्वे ब्रिज चे काम चालू झाले ( wardha nanded railway line ) railway bridge construction
yavatmal MSRTC bus fire ( यवतमाळ लालपरी ला आग लागली ) यवतमाळ येथे बस ला आग
มุมมอง 5542 หลายเดือนก่อน
yavatmal MSRTC bus fire ( यवतमाळ लालपरी ला आग लागली ) यवतमाळ येथे बस ला आग
pusad railway station ( MIDC pusad update ) wardha nanded railway line update , pusad railway
มุมมอง 16K2 หลายเดือนก่อน
pusad railway station ( MIDC pusad update ) wardha nanded railway line update , pusad railway
सेवाग्राम जंक्शन ( Sevagram railway junction )
มุมมอง 3572 หลายเดือนก่อน
सेवाग्राम जंक्शन ( Sevagram railway junction )
यवतमाळ मध्यवर्ती बस स्थानक ( yavatmal new bus stand, bus depo )
มุมมอง 21K2 หลายเดือนก่อน
यवतमाळ मध्यवर्ती बस स्थानक ( yavatmal new bus stand, bus depo )
वडासा गडचिरोली रेल्वे लाईन ( wadsa gadchiroli railwayline updet )
มุมมอง 42K3 หลายเดือนก่อน
वडासा गडचिरोली रेल्वे लाईन ( wadsa gadchiroli railwayline updet )
Secunderabad Danapur train information ( सिकंदराबाद दानापूर रेल्वे इन्फॉर्मेशन )
มุมมอง 1153 หลายเดือนก่อน
Secunderabad Danapur train information ( सिकंदराबाद दानापूर रेल्वे इन्फॉर्मेशन )
Shakuntala Railway ( Yavatmal Murtizapur Achalpur railway line update ) old railway station ep-2
มุมมอง 13K3 หลายเดือนก่อน
Shakuntala Railway ( Yavatmal Murtizapur Achalpur railway line update ) old railway station ep-2
Nanded Yavatmal Wardha railway line project ( Yavatmal city 01 update )
มุมมอง 5K4 หลายเดือนก่อน
Nanded Yavatmal Wardha railway line project ( Yavatmal city 01 update )
पुसद जिल्हा कधी होणार
5 वर्षा पेक्षा जास्त वेळ लागू सकते 👍
दोन जिल्हे या पुलामुळे जोडले जाणार आहे,शासन प्रशासन जर या पुलाच्या पूर्णत्वाकडे लक्ष देत नसतील तर मंत्र्यांना या भागात प्रवेश बंदी करावी लागेल.जन आंदोलन सुरू केले पाहिजे.तरच हे वठणीवर येतील.आमदार , खासदार यांना धारेवर धरले पाहिजे.
हो, बरोबर बोललात तुम्ही 👍👍👍
🎉 छान आहे
💐💐💐💐
Nahi re dada phakt udgir hi zilla honar re dada
👍👍ok
लोह ता. नांदेड जिल्हा तच राहनार
👍👍👍
महाराष्ट्र शासनाकडे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे साठी पैसे आहे मात्र जिल्हा निर्माण करण्यासाठी पैसे नाही यांना मुंबई पुणे नाशिक एवढाच विकास करावयाचा आहे पहिले मनमाड दौंड लाईन डबल करणे आवश्यक आहे
Right 👍👍👍
विदर्भ मराठवाडा बार्डर.
Right 👍👍👍
उदगीर हा जिल्हा होवून त्वरित नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय आणि स्वतंत्र जिल्हा न्यायालय स्थापन व्हायला हवे
Ho👍👍👍👍
500 crore far mothi amount nahi nahi
👍👍👍👍👍right
Nakki zala pahije
👍👍👍👍👍👍
Pusad railway station kaha bana hai
पुसद चिलवाडी रोड पासून वेंकटेश मंगलम कडे राहणार आहे रेल्वे स्टेशन 👍
🎉
🙏🙏💐💐
Pusad nahi zhala pahije
Right 👍👍👍
Udgir zilha honar aahe Mukhyamantri as kontehi statement deu sakat nahit direct 26 january la Zilha hoil , Pusad zilha hoil pan 2 varshe lagtil tyamadhe pusad,umarkhed,mahurgad,kinwat,aani ek don yavatmal che taluke milun pusad zilha hoil
👍👍👍👍👍💐💐💐💐
Prashtavit jage vyatirikt jast jaga railway ghevu shakte ka
घेता नाही येत, पण सेंट्रल रेल्वे घेत आहे..
फेकबातमी
Right 👍
Korchi kotgul area pitesur warun
👍👍👍👍
@Devidas_Khadse_ pusad railway station ka kaam chalu hua ke nahi. Pusad railway station ka kaam kab chalu hoga bhai?
पुसद रेल्वे स्टेशन का काम अभि चालू नहीं हुआ, शायद फरवरी मार्च मे चालू हो सकता है..
भाऊ पुसद बसथानक चा विडियो घेनार आहे सागा
हो, पण थोडं टाईम लागणार आहे 👍👍
किती दिवस लागेल भाऊ
@SanketKhilare-rs8ez एक किंवा दोन आठवड्यात 👍
आता कोनया गावाला आहे तुमी भाऊ
@@SanketKhilare-rs8ez दारव्हा
मनाठा रेल्वे काम अपडेट साठी गेलेत
मंणठा गावांपर्यंत 👍👍
Bus stand nahi baghayche ahe... Wardha yavatmal Nanded railway line dakhwa
Ho
Pusad nahi zhala pahije
Pusad mukhymantry che shahar jilha jhalach payjr
Right 💯👍👍
Pusad jilha zhala pahije
💯 right 👍👍👍
Pusad jilha zala paheje .tumchya andajan kadhe parayant hoel sir
काहीही माहिती नाही, इंद्रनील नाईक साहेबांनी दबाव वाढवला तर होऊ सकते, पुसद जिल्हा.
Mushkil hai. Aur 5 saal nahi hota.
Bhai pusad Zilha kab banega is pr ek video banao plzzz 🙏🙏
👍👍👍 ok 👍👍👍
उमरखेड बस स्टँन्ड चा व्हिडिओ बनवल्या धन्यवाद दादा
💐💐💐💐💐 wlcm 💐💐💐💐💐
वाशिम - पुसद - माहूर - किनवट असा नवा लोहमार्ग ( railway ) बनवावा.
👍👍👍👍 right.
Kaka wag 12 powerful ahe pun tyach vajan kami asalyne ghat section var wheel sliping chi problem yet ahe mhanun ata wag 9 twin chi nirmiti keli ahe to ghat section var wag 12 peksha jast takti ne kam karu shakto tyat sudha 12000 hp ahe❤❤
👍👍👍👍👍 👍👍👍👍right 👍👍👍👍
असेच अपडेट देत रहा खडसे साहेब
👍👍👍👍👍💐💐💐🙏🙏
Kadhi suru hote lavkrat lavkar kalawa.
👍👍👍👍
हिवरा संगम जवळचा बायपास रखडलेला त्याचं पण व्हिडिओ बनवा तीथे दररोज अपघात होतात
Ho👍👍
बहुत बहुत बढ़िया धन्यवाद
💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
I❤darwha
👍👍 दारव्हा ♥️♥️
Super bhau
थँक्स 👍👍💐💐
Pusad railway station update ❤
Next month 👍
Bhau dil se support ❤❤
बहुत बहुत धन्यवाद 💐💐🙏🙏♥️♥️
Pusad railway station update sir
Next month 👍👍
अचलपूर मूर्तिजापूर रेल्वे update द्याल सर.
Ok
Ya road jawal konte railway station rahnar ahe
इथे नाही होणार, चिंलवाडी रोड वर होणार आहे ( पुसद रेल्वे स्टेशन )
हेगडी रोड म्हणजे चीलवडी@@Devidas_Khadse_
एक नंबर भाव
💐💐 धन्यवाद 💐💐
नविन पैनगंगा पुल आहे तो देखील उंचीला कमीच आहे महापुराची तीव्रता पाहता त्याची देखील लांबी उंची वाढवण जास्त गरजेचे आहे वाहतुकीसाठी कधी खुला होणार आहे
2025 ला 👍👍
यवतमाळ बाजूला फक्त एक vr vlog चॅनल आहे, त्याचा व्हिडिओ संपूर्ण माहितीने भरलेला आहे आणि 8 ते 9 मिनिटांचा आहे. आम्ही त्याचे सर्व व्हिडिओ पाहतो.
हा भाऊ बारोबार कहा🧡
सुपर
💐💐 धन्यवाद 💐💐
भाऊ, व्हिडिओ थोडा मोठा करा, किमान 5 ते 6 मिनिटांचा, आणि व्हिडिओमध्ये आणखी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोला, व्हिडिओच्या शेवटी थोडे प्रमोशन करा.
प्रयत्न करतो, तुमच्या फीडबॅक बद्दल धन्यवाद 🙏
Sir ekda pusad railway station kadla video taka
प्रयत्न करतो 1-2 आठवड्यात नी 👍👍
❤
@dransarshaikh3010 ♥️💐💐
एकच नंबर माहिती दिली आहे धन्यवाद
💐💐धन्यवाद 💐💐
या भागातील updates सर्व प्रथम तुमच्या च चॅनल वर 👍🙏
Ho👍👍👍 💐💐 धन्यवाद भाऊ 💐💐