उकळत्या पाण्यात १ वाटी बेसन पीठ घालून बनवला आगळा वेगळा झणझणीत चटकदार पदार्थ 😳
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 เม.ย. 2024
- उकळत्या पाण्यात १ वाटी बेसन पीठ घालून बनवला आगळा वेगळा झणझणीत चटकदार पदार्थ
.
.
.
#Besan
#besangatta
#besangattacurry
#gattekisabzi
#basangattabhaji
#basangattabhajirecipe
#gattabhaji
#rajastanirecipe
#gattakisabji
#gattacurry
#basangatte
#kitchentips
#vandanakitchenmarathi
.
.
.
घरात भाजीला काहीच नसेल भाजी काय बनवायची असा प्रश्न पडला असेल तर ही चटपटीत रेसिपी
• घरात भाजीला काहीच नसेल...
.
.
.
वाटीतला पराठा/मुलांचा टिफिन असो वा नाष्टा १००% घरात सगळ्यांनाच आवडेल हा वाटीतला पराठा
• वाटीतला पराठा/मुलांचा ...
.
.
.
१ थेंबही तेलाचा वापर न करता चटपटीत चमचमीत दह्यातलं वांग
• १ थेंबही तेलाचा वापर न...
.
.
.
शेवग्याच्या शेंगा भाजून आज बनवला चटपटीत झणझणीत पदार्थ
• शेवग्याच्या शेंगा भाजू...
.
.
.
१ वाटी गव्हाच्या पिठापासून बनवा तोंडात टाकताच विरघळणारा मऊ रसरशीत पदार्थ
• १ वाटी गव्हाच्या पिठाप...
.
.
.
कोणतीही डाळ न वापरता बनवा टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी
• कोणतीही डाळ न वापरता ब...
.
.
.
आता चाळणी मधेच बनवा ५ मि तयार होणारी मऊ लुसलुशीत जाळीदार मिनी मसाला इडली
• आता चाळणी मधेच बनवा ५ ...
.
.
द्राक्षाचा तोंडात टाकताच विरघळणारा मऊ लुसलुशीत सुमधुर पदार्थ
• द्राक्षाचा तोंडात टाकत...
.
.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बनवा हा पारंपारिक ज्वारीचा पौष्टिक पदार्थ
• उन्हाळ्यात शरीरातील उष...
.
.
महिनाभर छान अशी टिकणारी कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीर वडी / सांबार वडी
• महिनाभर छान अशी टिकणार...
.
.
रिमझिम पावसामधे पापडाची अशी चटपटीत रेसिपी एकदा नक्की करून बघा
• 🌧️ रिमझिम पावसामधे पाप...
.
.
धोंडे रेसिपी अधिकमास स्पेशल - पुरणाचे खमंग खुसखुशीत धोंडे करण्याची सोपी पद्धत
• धोंडे रेसिपी अधिकमास स...
.
.
हा एक सिक्रेट पदार्थ वापरून बनवा कोबीचे कुरकुरीत मंचुरियन
• हा एक सिक्रेट पदार्थ व...
.
.
अळूच्या पानांची कुरकुरीत अशी महिनाभर छान टिकणारी नवीन रेसिपी
• अळूच्या पानांची कुरकुर...
.
.
साऊथ स्टाईल कुरकुरीत क्रिस्पी मसाला वडा बनवा घरातल्या साहित्या मध्ये
• साऊथ स्टाईल कुरकुरीत क...
.
.
.
Instagram - / vandana_kitchen_marathi
Facebook - / vandanakitchenmarathi
Facebook Group - groups/16523...
.
.
Vandana kitchen Marathi
TH-cam channel vr sarvancha swagat ahe 😅🙏
.
.
वंदना किचन मराठी मध्ये सर्वांचे स्वागत आहे🙏🏻
.
.
तुम्ही माझ्या चैनल वर नवीन असाल तर चैनल 👍🏻लाईक करा 👍🏻🔻सबस्क्राईब करा 🔻🙏🏻शेअर करा.🙏🏻 शेजारी असलेले घंटी 👉🏻🔔👈🏻च बटन दाबा जेणेकरून येणारे नवीन व्हिडीओ नवीन नवीन रेसिपी सोबत सर्वात अधी तुम्हाला दिसतील
.
धन्यवाद 🙏❤️ - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
Vandana kitchen Marathi
What's App Group link👇
chat.whatsapp.com/HRPRgEoUzAeFxikTVIehVn
Chhan chhan
जयश्री अजित तवनकृ के
गोळ्यांची आमटी ही पारंपरिक पद्धतीने
सर्वच स्त्रिया करत आल्या ह्या पेक्षा छान
तयार आमटीत बेसन पीठाचे गोळे न
वाफवता सोडले जातात आणि त्यातच
ते शिजले कि छान होते गोळ्यांची आमटी
👍🏻
यापेक्षा गोळ्याची आमटी किंवा भज्यांची आमटी उत्तम
Lk 21 nice recipe
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
उकळता मसाल्याच्या पाण्यामध्ये गट्टे सोडले असेल तरी सुंदर रस्सा झाला असता पिठलं झालं ना पातळ
ताई खूपच चांगली रेसिपी केली तुम्ही
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
खूफछान
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
धन्यवाद वंदना किचन.
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
आमच्या कड़े विदर्भा त chubuk wadya mhantat, ti भाजी ह्यापेक्षा नक्कीच वरना लगते, ha tar मसाले दर् बेसनाचा prakar watato
Ya bhaji la dubuk vadi.ase mhantat khandeshat. Agoder sar karun ukaltya sarat hatane vadya todatat
खूप खूप छान अप्रतिम
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
खूप छान रेसिपी 👌👌
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
We will try this , thank you madam , kalwa , Maharashtra , India , Mumbai ,
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
मसाला सार करून,त्यात बेसनाचे गोळे सोडायचे त्यातला थोडा सुधारित मेहनती प्रकार
खूप छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
अप्रतिम फारच छान!
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
बेसनाची नविन रेसिपी खुपच आवडली ,
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Very very nice recepi
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
सोपी आणी छान रेसीपी आहे
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
खुपचं छान....👌👌🔥
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Khurach chhan aani tasty
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Khup chan
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
खूप छान ताई
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
खुप छान भाजी मालती येनपुरे
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
सुंदर संवाद
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
9:36
खूपच छान भाजी बनवली ताई 👌👌
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
खूपचं छान रेसिपी 👌👌👌👍🎇
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
ही आमटी म्हदे उकळुन झाल्या नंतर झार्याने बेसन पीठ भिजलेल्याची शेव टाकावी छान होते 🎉❤मी करते🎉❤ 🙏🙏🌹🌹🚩🌹🚩🌹🚩
Very very nice
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Very nice
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Best.ayah😊
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
मांसाला बेसन😊
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Navin recipi
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Nad karaycha nay best
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
खूप छान ताई ❤
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
याला म्हणतात टुबुक वडी हे आमच्या मोखाडा तालुक्यात भारी बनवतात
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
अगोदर खोबरं भाजायला हवं होतं.
वेळ खाऊ आहे
बांगडया छान आहे
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
आमच्याकडे याला म्हणतात ढब्बूक वडे तालुका वाडा
मस्त पाककला
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
👌👌👌👌👌🌹🌹🌹👌
Best Aahe namaste
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
पातळ बेसन
याला म्हणतात पातळ बेसन
🙏🙏
बेसन बनवण्याची नविन रेसिपी खुपच छान ,
❤
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
याला पाहून पाहून कंटाळा आला पण काही तयार होत नाही आण कसला झटपट पदार्थ आहे हां,, बाबा हो आपलीं पोळी भाजी कधीही भारीच,, नागली ची भाकर आण भुजा खाऊन पहा काय चवदार,,, पण आम्ही बोभाट नाही करत ना,,,,
यला माहतहा पातळ भेसन
Kahi pan video banavatat
खूपच चांगली रेसिपी केली आहे
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
गोल्याच सांबार झाले वेगळे काय आहे
मायप 6:22
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Khup chan 😊
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Panchat
😢
Very nice 👌
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Alredi besn shijvlele aahe puna msalyat aanki tumi prtay tyach grgta na
Nahi honar .... 🤔
नाविन्यपूर्ण रेसिपी
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
गट्ट्याची भाजी वेगळी असते,पद्धत अशीच असते.
होय ताई ❤️
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
बेसन झाले ते
आपला नवीन पदार्थ झेंडा दाखवायचा
Saroj tirpude
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
या भाजीला काय म्हणतात
Savitachudhari
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
Hii
जेडीमाने
मसाला भाजी उकळायला लागले की . बेसन पिठाचे हे जे पिठ तयार केले ते थोडे घट्ट पाहिजे व सोर्यात टाकून कच्ची शेव टाकावी खुपच चवदार भाजी तयार होते .
हो नक्की ताई
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
याला डुबुक वडा किंवा भज्यांच्या ची भाजी म्हणतात
ह्यापेक्षा डुबुक वडी किंवा पाटवड्या अधिक छान होतील. हा प्रकार म्हणजे घाटलेले पीठल ,ह्यापेक्षा वेगळ काही नाही. उगाच दोन चार भांडी भारवून केलेली उठाठेव 😂
Kiti,bechaw
निव्वळ टाइमपास
ही बाई फालतू टाईम पास करते,,
तयार झालं त्याच्यापासून ते कळतही नाही आहे
नविन रेसिपी
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
पिठलं zaly
खुप खराब 😅😅
खूप खूप धन्यवाद ❤️🤝
वेळेचा अपव्यय
I not like
खूप टाइ म पास आहे. शॉर्ट करा पुढील आयटम.😂
Kitni bekaar
बरोबर नाही
I not like this video
वाफवून गट्टे ची आमटी केलेली काय वाईट मग काय खास रेसिपी नाही
Faltu
फार आवडली नाही
faltu zanjat