अतिशय मार्मिक, स्वातंत्रपणे विचार करायला लावणारा उत्कृष्ट लेख ह्याला कारामक देण्याचीही गरज नाही. इतक्या उंचीवरील लेख आहे. शाब्बास ऋचा. कोणीतरी स्पष्ट व खरं लिहायलाच हवं.🎉
ऋचा खूप खूप अभिनंदन💐खूप सुंदर शब्दात बहीण भावाचं नातं मांडलस ऋचा.खरंच बहिणींना दान नको असतो तिला हवे असतात तु सांगितलेले 3 स.ते प्रत्येकीला मिळो ही अपेक्षा.खूप छान अभिवाचन ऋचा❤️
लेख आणि अभिवाचन दोन्हीही अप्रतिम... या लेखातून भावाकडून बहिणीसाठी हवं असलेलं मानधन.. म्हणजे निरंतर सन्मानाची तुडुंब भरलेली झोळी अर्पण करणे होय.. एक सांगावं वाटतं की ऋचाचे लेखन म्हणजे नेहमीच वाचकांना भुरळ पाडणारं असतं.नेहमी प्रमाणे हे सुद्धा भावस्पर्शी... शेवट छान केलात लाडकी बहिण म्हणायचं आणि तिच्यावर महागाईचा सुरुंग टाकायचा...याबद्दलचे पटणारे वक्तव्य केले आहे.माझे या लेखास आणि अभिवाचन सहमत आहे. 👌👌✍️✍️🌺🌺🌹🌹👍👍🙏
सर्वप्रथम ऋचा स्पर्धेत पारितोषिक मिळाले त्याबद्दल तुझे अभिनंदन आणि आशीर्वाद. तुझे लेखन, विचार, वाचन, सर्वच खूप छान आहे. लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केली ती शंभर टक्के निर्दोष नाही, पण हेतू चांगला आहे, महिलांना मान देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. बहिणींना मान देणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे, भगवान श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांचे नाव स्वार्थासाठी घेणे अत्यंत चुकीचे आहे, कारण बहुसंख्य लोक त्यांचा आदर्श ठेवत नाहीत. बहीण, भाऊ, हे नाते सर्वात सुंदर नाते आहे, पण ते राखणे हेही महत्त्वाचे आहे. ज्या पुरुषाला बहीण आहे तो पुरुष नशीबवान आहे असे माझे मत आहे. ऋचा तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
मनस्वीपणे बहीण भावांच्या नात्याचे अतिशय नाजुक आणि भाऊक विचार मांडले आहेत. कसदार भाषा शैली, आणि स्पष्ट/परिपक्व विचार मनाला भावुन जातात. पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन आपले. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. नवीन लेखाच्या/अभिवाचन प्रतिक्षेत.
अभिनंदन सौ ऋचा ताई,... परंपरा जपणारे आणि नात्याची जपणूक अनुभवताना बहीण भाऊ हा धागा *मै हूं ना * चा असणारा सन्मान तुम्ही खुप भावपुर्ण रितीने मांडला आहे..मनस्पर्शी समूहाने अतिशय योग्य लेखाची निवड केली आहे... भाऊ हा बाप समजून जपला जातो.. स्वमान, स्वतंत्रता, स्वायत्ता मिळाव हीच काय ती बहिणीची अपेक्षा... आणि आता सध्या च्या वातावरणात लाडकी बहीण ही ज्या प्रमाणे जगत आहे, तिला पंगू होऊ देऊ नका हा संदेश आवर्जून विचार करायला लावणारा आहे..
विषयाचे पदर किती दूर सहज पोहचतात.भावाबहिणीचे प्रेम आंजाराल्या गोंजारल्या पलिकडे कणखरपणे अडल्यापडल्या प्रसंगी पाठीशी असल्यानेच निर्भया होवून बहिण आयुष्याचे आव्हान पेलू शकेल हेहि सुचित केले. पुराणाल्या उदाहरणाच्या सोबत सद्द परिस्थितीचे 'निवडुंग'सहज दाखवले.लेखिकेचा आवाज भावांच्या मनाचा ठाव तर घेतोच तसाच तो बहिणींना वास्तवाचेही जाण देतो. लेखन आणि अभिवाचन दोन्ही माध्यमांना न्याय दिल्याबद्दल सौ रुचा पारेख ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.अजून खूप काही असंच ऐकायला व वाचायला आतूर आहोत.हार्दिक शुभेच्छा.🎉🎉
Congratulation Rucha khubaj saras lakhyu che . God bless you beta ❤🎉🎉
अतिशय अप्रतिम शब्दांकन 🌹🌹🌹🌹
Khup Sundar 🎉🎉🎉
अभिनंदन ऋचा❤❤ अप्रतिम वाचन💐😘
अतिशय मार्मिक, स्वातंत्रपणे विचार करायला लावणारा उत्कृष्ट लेख
ह्याला कारामक देण्याचीही गरज नाही. इतक्या उंचीवरील लेख आहे. शाब्बास ऋचा. कोणीतरी स्पष्ट व खरं लिहायलाच हवं.🎉
ऋचा तुझा लेख अगदी सच्चा आहे.समर्पक व स्पष्ट विचार मांडलेत.लाडकी बहिण योजनेबद्दल ही योग्य च लिहिले आहे..अभिनंदन. असेच लिहीत रहा
.
Waw अभिनंदन ऋचा खूप खूप सुंदर वाचन आणि लेखन प्रत्येक भावा बहिणीच्या मनातले मांडलेस ❤❤
ऋचा खूप खूप अभिनंदन💐खूप सुंदर शब्दात बहीण भावाचं नातं मांडलस ऋचा.खरंच बहिणींना दान नको असतो तिला हवे असतात तु सांगितलेले 3 स.ते प्रत्येकीला मिळो ही अपेक्षा.खूप छान अभिवाचन ऋचा❤️
लेख आणि अभिवाचन
दोन्हीही अप्रतिम...
या लेखातून भावाकडून बहिणीसाठी हवं असलेलं मानधन.. म्हणजे निरंतर सन्मानाची तुडुंब भरलेली झोळी अर्पण करणे होय..
एक सांगावं वाटतं की ऋचाचे लेखन म्हणजे नेहमीच वाचकांना भुरळ पाडणारं असतं.नेहमी प्रमाणे हे सुद्धा भावस्पर्शी...
शेवट छान केलात
लाडकी बहिण म्हणायचं आणि तिच्यावर महागाईचा सुरुंग टाकायचा...याबद्दलचे पटणारे वक्तव्य केले आहे.माझे या लेखास आणि अभिवाचन सहमत आहे.
👌👌✍️✍️🌺🌺🌹🌹👍👍🙏
सर्वप्रथम ऋचा स्पर्धेत पारितोषिक मिळाले त्याबद्दल तुझे अभिनंदन आणि आशीर्वाद. तुझे लेखन, विचार, वाचन, सर्वच खूप छान आहे. लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केली ती शंभर टक्के निर्दोष नाही, पण हेतू चांगला आहे, महिलांना मान देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. बहिणींना मान देणे हे प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे, भगवान श्रीकृष्ण आणि शिवाजी महाराज यांचे नाव स्वार्थासाठी घेणे अत्यंत चुकीचे आहे, कारण बहुसंख्य लोक त्यांचा आदर्श ठेवत नाहीत. बहीण, भाऊ, हे नाते सर्वात सुंदर नाते आहे, पण ते राखणे हेही महत्त्वाचे आहे. ज्या पुरुषाला बहीण आहे तो पुरुष नशीबवान आहे असे माझे मत आहे. ऋचा तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
अप्रतिम लेखन ऋचा..🎉
मनस्वीपणे बहीण भावांच्या नात्याचे अतिशय नाजुक आणि भाऊक विचार मांडले आहेत.
कसदार भाषा शैली, आणि स्पष्ट/परिपक्व विचार मनाला भावुन जातात.
पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन आपले.
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
नवीन लेखाच्या/अभिवाचन प्रतिक्षेत.
अभिनंदन ऋचा ❤ खूप सुंदर लेख आणि अभिवाचन 🎉🎉
अभिनंदन 🎉
लेखन नेहमीप्रमाणेच सुंदर, अभिवाचन ही छान
सुंदर लेख अभिवाचन अप्रतिम ❤ अभिनंदन ऋचा मॅडम
अभिनंदन ऋचा
विचार अगदी खरे खुरे आणि परखडपणे मांडले आहेस
Excellent Original thoughts.Congratulations and keep it up
ऋचा आपण बोललेला प्रत्येक शब्द हा मनाला पटत होता. अभिनंदन !
ऋचा, मी तुझ्या लेखनाची चाहती आहेच, अप्रतिम लेखन आणि स्पष्ट शब्दोच्चार असलेले सुरेख असे अभिवाचन देखील खूप आवडले. You are great ❤
द्वितीय क्रमांक आल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन..पुढील वाटचालीस अनंत हार्दिक शुभेच्छा...🎉🎉❤❤🎉🎉😊😊👍👍🌹🌺🌺♥️♥️🙏
अभिनंदन सौ ऋचा ताई,...
परंपरा जपणारे आणि नात्याची जपणूक अनुभवताना बहीण भाऊ हा धागा *मै हूं ना * चा असणारा सन्मान तुम्ही खुप भावपुर्ण रितीने मांडला आहे..मनस्पर्शी समूहाने अतिशय योग्य लेखाची निवड केली आहे...
भाऊ हा बाप समजून जपला जातो..
स्वमान, स्वतंत्रता, स्वायत्ता मिळाव हीच काय ती बहिणीची अपेक्षा...
आणि आता सध्या च्या वातावरणात लाडकी बहीण ही ज्या प्रमाणे जगत आहे, तिला पंगू होऊ देऊ नका हा संदेश आवर्जून विचार करायला लावणारा आहे..
हार्दिक अभिनंदन,
स्पर्धेतील यशा बद्द्ल आणि अभिवाचन एकदम अप्रतिम झाले आहे
ऋचा मना पासून अभिनंदन 🎉 खूप सुंदर लेखन आणि अभिवाचन. भावा बहिणींच्या नात्या बद्दल योग्य मत मांडलेस ❤
खूपच सुंदर लेख अणि उत्तम सादरीकरण!
अति सुन्दर❤
अप्रतिम ❤
It touched the soul... Beautifully written
वा मस्त 👌👌
माझी आवडती लेखिका आहेस... केवळ अप्रतिम... सुंदर डियर ❤
Very good thoughts conveyed so beautifully . Kudos Rucha . God bless you .
अप्रतिम
अभिवाचन खुप छान..
ऋचा ताई,खूप छान कथा
Wah 🎉🎉
ऋचा ताई खूप सुंदर लेख आणि अभिवाचनही सुंदर... मनापासून अभिनंदन 🎉🎉
Apratim shabdanchi shrimanti ani kankhar vichar rupi changle korde odhales