बिंबा (राधिका) अभिनंदन 💐 तुझा लेख वाचला होता पण वाटला. लेखाला सांस्कृतिक, पारंपारिक, सामाजिक आणि राजकीय कंगोरे अगदी सहज जाणवतात. तुझ्या मदनिसाचे विचार परिपक्व वाटले. तुझ्याकडे काम करते म्हटल्यावर काय! स्त्रिच्या मानाबद्दलचे मुद्दे खूप छान विषद केले आहेत.
मा .राधिका ताई
आपले हार्दिक अभिनंदन
आपले वाचन सुंदर ....
विषयाचा सर्वांगीण दृष्टीने विचार करून लिहिलेला हा लेख नक्कीच प्रथम श्रेणीचा आहे. त्याचे अभिवाचनही फार सुरेख!❤
अरे वा राधिका मनःपूर्वक अभिनंदन लेख छान झाला आहे🎉
अतिशय अप्रतिम अभिवाचन.
" मान हवा सन्मान हवा "अगदी खरे.
छान व्यक्त केले आहे राधिकाताई.
खूप छान अभिनंदन, राधिकाताई
खूप छान लेख आणि अभिवाचन. प्रथम पारितोषिक मिळवल्या बद्दल मन:पूर्वक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन आदरणीय दीदी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹तुमचं लेखन माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतं 👍अगदी समर्पक 🙏
बिंबा (राधिका) अभिनंदन 💐 तुझा लेख वाचला होता पण वाटला. लेखाला सांस्कृतिक, पारंपारिक, सामाजिक आणि राजकीय कंगोरे अगदी सहज जाणवतात. तुझ्या मदनिसाचे विचार परिपक्व वाटले. तुझ्याकडे काम करते म्हटल्यावर काय! स्त्रिच्या मानाबद्दलचे मुद्दे खूप छान विषद केले आहेत.
Congratulations.God bless you always. ❤
विषय सर्वांगीण सखोल अभ्यासला आहे. सारासार विचार करायला लावणारा लेख आहे. काश हमे ये क्यू नही सुझता. खूप छान लेख
अतिशय सुंदर 👏👏
Congratulations Radhika 💐
सर्वांना अभिप्रायाबद्दल धन्यवाद
अभिनंदन ताई 💐💐🙏🏻
खूप सुंदर 🎉🎉
खूप सुंदर ❤
अभिनंदन ❤
Congratulations Radhika tai
मा. राधिकाताई अभिनंदन.....
नेहमीप्रमाणेच... खूप सुंदर लेख झालेला आहे.
खूप छान लेख
छानच आहे ताई
पण....अभिवाचनातून मनावर ठसला