- 215
- 51 566
मनस्पर्शी साहित्य परिवार
เข้าร่วมเมื่อ 1 ก.ค. 2021
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
मनस्पर्शी साहित्य समूह, यूट्यूब चैनल.
जगातील मराठी तसेच हिंदी साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ.
ऑनलाइन कवी संमेलन, गझल मुशायरा, ऑनलाइन साहित्यिक स्पर्धा, आणि बरेच काही.
विविध साहित्यिक चर्चा, साहित्यिकांच्या मुलाखती, तसेच साहित्य संबंधी विविध विभागांतर्गत जसे, कथा, कविता, वाद-विवाद, वक्तृत्व आणि संभाषण अशा विविध साहित्यकृतींविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन.
विशेषतः नवोदित साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ.
मनस्पर्शी साहित्य समूह, यूट्यूब चैनल.
जगातील मराठी तसेच हिंदी साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ.
ऑनलाइन कवी संमेलन, गझल मुशायरा, ऑनलाइन साहित्यिक स्पर्धा, आणि बरेच काही.
विविध साहित्यिक चर्चा, साहित्यिकांच्या मुलाखती, तसेच साहित्य संबंधी विविध विभागांतर्गत जसे, कथा, कविता, वाद-विवाद, वक्तृत्व आणि संभाषण अशा विविध साहित्यकृतींविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन.
विशेषतः नवोदित साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ.
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमतांना पुष्प क्र.५०🌸
कथा- विशीत आदर्शवाद चाळीशीत वास्तववाद
मूळ लेखिका- सौ. सुधा नारायण मूर्ती
अनुवाद- सौ. लीना सोहनी
अभिवाचन- सौ. संध्या सुधीर पिंपळकर
मूळ लेखिका- सौ. सुधा नारायण मूर्ती
अनुवाद- सौ. लीना सोहनी
अभिवाचन- सौ. संध्या सुधीर पिंपळकर
มุมมอง: 12
วีดีโอ
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित विशेष राज्यस्तरीय काव्य सादरीकरण स्पर्धा
มุมมอง 10712 ชั่วโมงที่ผ่านมา
परीक्षकांचे मनोगत- तसेच निकालाची घोषणा परीक्षक- सुप्रसिद्ध लेखक, कवी- प्रा. विजय काकडे
मनस्पर्शी विशेष राज्यस्तरीय काव्य सादरीकरण स्पर्धा
มุมมอง 8612 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रशासकीय मनोगत- श्री. राजेश नागुलवार उर्फ, राजमन
🌼 एक पान कवितेचे पुष्प क्र.४३🌼
มุมมอง 8614 ชั่วโมงที่ผ่านมา
गझल- कल्लोळ भावनांचा गझलकारा- डॉ. सौ. नीलांबरी गानू रसग्रहण- अरुणा मुल्हेरकर
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमतांना पुष्प क्र. 49🌸
มุมมอง 8021 ชั่วโมงที่ผ่านมา
कथा- भय इथले संपत नाही लेखक- सतीश बर्वे अभिवाचन- सौ. मधुरा प्रशांत कर्वे
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित भाऊबीज विशेष लेख स्पर्धा
มุมมอง 113วันที่ผ่านมา
विशय- लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्या स्पर्धक- डॉ. सौ. मानसी पाटील
🌼 एक पान कवितेचे- पुष्प क्र.४२🌼
มุมมอง 43วันที่ผ่านมา
कवितेचे नाव- रे थांब जरा आषाढ घना कवी- बा. भ. बोरकर रसग्रहण- सौ. स्मिता श्याम तोरस्कर
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित भाऊबीज विशेष लेख स्पर्धा
มุมมอง 41614 วันที่ผ่านมา
विषय- लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची द्वितीय क्रमांक प्राप्त विजेत्या स्पर्धक- सौ. ऋचा सुनील पारेख
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमतांना- पुष्प क्र.४८🌸
มุมมอง 6514 วันที่ผ่านมา
कथा- मंगळसूत्र लेखिका- सौ. बिना समीर वाचल अभिवाचन- श्री. अंबादास मुकुंद ठाकूर
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित भाऊबीज विशेष लेख स्पर्धा
มุมมอง 13814 วันที่ผ่านมา
विषय- लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची प्रथम क्रमांक प्राप्त विजेत्या स्पर्धक- सौ. राधिका भांडारकर
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित भाऊबीज विशेष लेख स्पर्धा
มุมมอง 7614 วันที่ผ่านมา
विषय- लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची उत्कृष्ट क्रमांक प्राप्त विजेत्या स्पर्धक- डॉ. सौ. निलांबरी गानू अभिवाचन- सौ. मानसी मस्कर
🌼 एक पान कवितेचे पुष्प क्र.४४🌼
कवितेचे नाव:नाही कशी म्हणू तुला... कवी: आरती प्रभू रसग्रहण: रीमा गुमास्ते
🌼 एक पान कवितेचे- पुष्प क्र.४१🌼
มุมมอง 15121 วันที่ผ่านมา
कवितेचे नाव- शाकाहारी हिंसाचार कवी- अशोक नायगावकर रसग्रहण- कवयित्री- सौ. रेणुका धनंजय मार्डीकर
मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित भाऊबीज विशेष लेख स्पर्धा
มุมมอง 26021 วันที่ผ่านมา
विषय- लाडक्या बहिणीला भेट हवी दानाची नाही मानाची सर्वोत्कृष्ट विजेत्या स्पर्धक- डॉ. आदिती पटवर्धन
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमतांना- पुष्प क्र. ४७🌸
มุมมอง 8421 วันที่ผ่านมา
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमतांना- पुष्प क्र. ४७🌸
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमताना -पुष्प क्र. ४६🌸
มุมมอง 160หลายเดือนก่อน
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमताना -पुष्प क्र. ४६🌸
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमतांना-पुष्प क्र.४५🌸
มุมมอง 109หลายเดือนก่อน
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमतांना-पुष्प क्र.४५🌸
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमतांना- पुष्प क्र. ४४🌸
มุมมอง 141หลายเดือนก่อน
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमतांना- पुष्प क्र. ४४🌸
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमताना पुष्प क्र.४३ 🌸
มุมมอง 80หลายเดือนก่อน
🌸 गोष्टींच्या मळ्यात रमताना पुष्प क्र.४३ 🌸
🌸गोष्टींच्या मळ्यात रमतांना-पुष्प क्र.४२.🌸
มุมมอง 630หลายเดือนก่อน
🌸गोष्टींच्या मळ्यात रमतांना-पुष्प क्र.४२.🌸
🌸गोष्टींच्या मळ्यात रमतांना- पुष्प क्र. ४१🌸
มุมมอง 1532 หลายเดือนก่อน
🌸गोष्टींच्या मळ्यात रमतांना- पुष्प क्र. ४१🌸
🌼गोष्टींच्या मळ्यात रमतांना- पुष्प क्र. ४०🌼
มุมมอง 1122 หลายเดือนก่อน
🌼गोष्टींच्या मळ्यात रमतांना- पुष्प क्र. ४०🌼
एक धागा रेशमाचा: तृतीय क्र. - सौ माधुरी बर्वे
มุมมอง 1972 หลายเดือนก่อน
एक धागा रेशमाचा: तृतीय क्र. - सौ माधुरी बर्वे
❤खूपच छान
कथा ऐकतांना प्रत्येक ओळीत मातृत्वाचा स्पर्श उमजतोय....... प्रसूती वेळी मायेचं पांघरून ओढून देणारी---ममत्वाच्या कुशीत जोपासणारी आई जवळच हवी असते....बघा आई निघून गेली तरी ती एका शक्तीरूपाने तिला अखंड साथ देत होती....आई स्वतः आपली दैवत असते हे या कथेतून सिद्ध झाले......हृदयस्पर्शी कथा👌👌💕✍️ विजया दि....वाचन स्पष्ट उच्चार सुरेखच.....❤
खूपच छान रसग्रहण उत्तम. .अभिनंदन 🎉
खूप भावपूर्ण गंभीर आणि जगण्या मरण्या बद्दलची अगतिकता व्यक्त करणारी ही गजलं आहे सुख दावणीस माझ्या वस्ती करून आहे. 👍🏻🙏🏻
विजयजी, आपण परीक्षणाचे काम अतिशय चोख बजावलेत.परीक्षण कसे केले गेले हेही तुम्ही फार चांगल्या प्रकारे आम्हाला समजावून सांगितलेत. माझ्या कवितेला सर्वोत्कृष्ट दर्जा प्राप्त झाला याचा आनंद आहेच. मी आपली आभारी आहे. त्याचप्रमाणे सर्व विजेत्या कवी व कवयित्रींचे मनःपूर्वक अभिनंदन❤❤!
छान मनोगत!
छान
दादा आपलं मधाळ बोलणं खूप आवडलं भाषा शैली अतिशय सुंदर आहे आपण प्रत्येक स्पर्धकाच्या अभिनंदन केलं खूप आनंद वाटला सौ मंगला सुधाकर कुमावत
निलांबरीताई यांची *कल्लोळ भावनांचा* ही गझल अतिशय भावस्पर्शी आहे. आणि मा. अरुणाताईंनी या सुंदर गझलेचं तितकंच प्रभावी रसग्रहणही केले आहे. उत्तम सादरीकरण.
सुंदर मनोगत आदरणीय काकडे सरजी..आपली कविता रसिक श्रोते आणि परीक्षक यांना भावली याचा मनस्वी आनंद असतो.
खुप छान मनोगत 🙏🙏
🙏
अभिनंदन ताई 💐💐🙏🏻
🙏🏻 सर, खूप सुंदर मनोगत आणि निकाल! 👌🏻👏🏻👍🏻💐🙏🏻
अभिनंदन ताई 💐💐🙏🏻
खूप छान मनोगत🙏 आमची कविता आपल्यापर्यंत पोहचली सर हे आमचे भाग्यच🙏
❤
कुमार सृजन अनिल पाटील
आपलं मनोगत छान, बोलणं फार गोड आहे.
सर नमस्कार मी अनुराधा माधवी मुंबई आताच आपले काव्यवाचन स्पर्धेविषयीचे मनोगत ऐकले ह्या उपक्रमाबद्दल जे विचार व्यक्त केले आहेत ते खरोखरच स्तुत्य आहेत मी तर प्रथमच अशा स्पर्धेत सहभागी झाले वेळोवेळी उत्तम मार्गदर्शन लाभले ईतर स्पर्धकांचे विडिओ पाहून व ऐकून वैविध्यपूर्ण अशा कवी तसेच कवितांची ओळख झाली प्रत्येक कवी हा विजेताच असतो ही भावना स्पष्ट करणारे शब्द कायम स्मृतीत राहतील अशाच उपक्रमांना माझ्या शुभेच्छा अनुराधा माधवी मुंबई
सुंदर
सुंदर सुंदर
छान मनोगत व्यक्त केलय
सर, खूप सुंदर व्यक्त झालात. संतुलित मनोगत.🎉🎉🎉
सुंदर स्पर्धेचे विवरण 👌👌
🙏🏻 सर, खूप छान प्रशासकीय मनोगत! 👌🏻👏🏻👍🏻💐🙏🏻
खुप छान गझल आहे. निलांबरी ताई खूप छान लिहितात. अरूनाताई मुरहेकर यांचे रसग्रहण देखील त्याच तोडीचे
Khup Sundar 🎉🎉🎉
अप्रतिम लेखन ऋचा..🎉
ऋचा खूप खूप अभिनंदन💐खूप सुंदर शब्दात बहीण भावाचं नातं मांडलस ऋचा.खरंच बहिणींना दान नको असतो तिला हवे असतात तु सांगितलेले 3 स.ते प्रत्येकीला मिळो ही अपेक्षा.खूप छान अभिवाचन ऋचा❤️
Very nice❤
Heart touching words. Expressed beautifully.
विषयाचे पदर किती दूर सहज पोहचतात.भावाबहिणीचे प्रेम आंजाराल्या गोंजारल्या पलिकडे कणखरपणे अडल्यापडल्या प्रसंगी पाठीशी असल्यानेच निर्भया होवून बहिण आयुष्याचे आव्हान पेलू शकेल हेहि सुचित केले. पुराणाल्या उदाहरणाच्या सोबत सद्द परिस्थितीचे 'निवडुंग'सहज दाखवले.लेखिकेचा आवाज भावांच्या मनाचा ठाव तर घेतोच तसाच तो बहिणींना वास्तवाचेही जाण देतो. लेखन आणि अभिवाचन दोन्ही माध्यमांना न्याय दिल्याबद्दल सौ रुचा पारेख ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.अजून खूप काही असंच ऐकायला व वाचायला आतूर आहोत.हार्दिक शुभेच्छा.🎉🎉
अतिशय सुंदर , तुमचे विचार परखड पणे मांडले. १. _भ्रष्टाचार_: योजनेच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचाराची शक्यता असू शकते. २. _अनियमितता_: योजनेच्या नियमांचे पालन न करण्याने अनियमितता निर्माण होऊ शकते. Your narration has good impact ❤️
खूप छान
It touched the soul... Beautifully written
Ati sunder sabhi bhanon ki ❤dill ki baat kha diya 🤗
क्या बात 👌
ताई सुरेख अभिवाचन आणि कवितेची निवड 👌👌👌👌👌
Thankyou
Apratim shabdanchi shrimanti ani kankhar vichar rupi changle korde odhales
Excellent Original thoughts.Congratulations and keep it up
वा मस्त 👌👌
छान अभिवाचन सर जी 👌👌🙏
अतिशय अप्रतिम शब्दांकन 🌹🌹🌹🌹
अप्रतिम
अप्रतिम ❤
अत्यंत प्रतिभावान लेखन. खरोखरच तोंडदेखले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी लाडक्या बहिणीच्या नावाने पैसे वाटप करण्यापेक्षा सातत्याने पिचलेली विशेषतः ग्रामीण भागातील स्री सन्मानाने, स्वयंपूर्ण जीवन जगू शकेल तो दिवस खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीचा असेल. अभिनंदन व धन्यवाद.🙏🏼💐🇮🇳
Very good thoughts conveyed so beautifully . Kudos Rucha . God bless you .
अभिनंदन ऋचा विचार अगदी खरे खुरे आणि परखडपणे मांडले आहेस
मानसी ताई,अतिशय सुंदर