Rajendra Raut Vs Manoj Jarange LIVE | राऊतांचं शिष्टमंडळ CM Eknath Shinde यांना भेटणार | N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • Rajendra Raut Vs Manoj Jarange LIVE | राऊतांचं शिष्टमंडळ CM Eknath Shinde यांना भेटणार | N18V
    #rajendraraut #manojjarangepatil #politics #marathareservation #marathavsmaratha #marathavsobc #ekanthshinde #devendrafadnavis #ajitpawar #politics #news18lokmatlive #marathibatmyanews18 #maharashtranews18
    UTNA
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น • 117

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 3 วันที่ผ่านมา +18

    तुम्ही 100% पडणार राऊत तुम्ही इलेक्शनला उभेच राहू नये आता माझं म्हणणं आहे

  • @ParshKarale
    @ParshKarale 3 วันที่ผ่านมา +9

    Only Manoj Jarange Patil

  • @a.s.4774
    @a.s.4774 4 วันที่ผ่านมา +30

    आमचा एकच नेता मनोज दादा पाटील एक मराठा कोटी मराठा निस्वार्थी नेतृत्व लाभलेला समाजाला आमचं दैवत मनोज दादा

  • @ganeshbhosle3608
    @ganeshbhosle3608 3 วันที่ผ่านมา +11

    हे लोकमत वाले सांगतात की राऊत तुम्हाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे अशी खोट्या बातम्या देऊन लोकमत वाले रावता बरोबरच फडणवीस आणि लोकमत ची इज्जत घालत आहेत😅

    • @d.rsonawane7488
      @d.rsonawane7488 3 วันที่ผ่านมา

      एक नंबर 😂😂

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 3 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂 कोणीही राज्यातून प्रतिसाद देत नाही प्रतिसाद भेटतो तो फक्त एकाच वाघाला तो वाघ म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील साहेब

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 3 วันที่ผ่านมา +3

    मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्या आंदोलनामुळे आता कितीतरी आमदारांना कितीतरी योजना चालू करण्यात आपल्या आपल्या तालुक्यात जिल्ह्यात कारण त्यांना माहिती आहे गोरगरिबांना सांभाळ नाही तर आता आपण निवडून येत नाही

  • @ashokgadhave2185
    @ashokgadhave2185 3 วันที่ผ่านมา +4

    , खाऊन पिऊन उपोषण

  • @yunusshaikh2542
    @yunusshaikh2542 3 วันที่ผ่านมา +11

    राऊत यांच्या सर्व प्रकारच्या मागण्या मान्य होणार

  • @munjajibarve9958
    @munjajibarve9958 3 วันที่ผ่านมา +2

    सरकारने च जर आरक्षण द्या म्हणून आंदोलन केलं तर आरक्षण देईल कोण राऊत साहेब ?

  • @raganathvirkar2857
    @raganathvirkar2857 3 วันที่ผ่านมา +7

    मा आमदार राजू भाऊ राऊत यांची भूमिका स्पष्ट दिसत आहे सर्व आमदारांनी ही अशी स्पष्ट भूमिका जाहीर करावी

    • @MotionMarathi
      @MotionMarathi 3 วันที่ผ่านมา

      जरांगे यांचे हात पाय तोडायचे म्हणाले होते

  • @bapumore5533
    @bapumore5533 4 วันที่ผ่านมา +11

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी कारण आता नाहीतर पुन्हा कधीच नाही हा शेवटचा लढा जिंकू किंवा मरू

  • @RNvlogs189
    @RNvlogs189 3 วันที่ผ่านมา +1

    आरे बापरे किती कष्ट घेतांन राव... डोळ्यात पाणी येतंय राव.... बस करा राव..

  • @uttamsurase5636
    @uttamsurase5636 3 วันที่ผ่านมา +1

    राऊत साहेब तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार
    म्हणजे
    मुख्यमंत्री कुंभकर्णा सारखे झोपले होत्यें का?

  • @rameshmore25
    @rameshmore25 3 วันที่ผ่านมา +2

    पण आंदोलकांनी 10% SEBC मराठा आरक्षण आम्ही नाकारत आहोत हे तरी ओरडून सांगावे...10% आरक्षण सोडून 2% वाटा येणाऱ्या ओबीसी आरक्षणात जाण्याचा हट्ट करून मराठा युवकांचे अतोनात नुकसान केले जात आहे आंदोलकांकडून विठ्ठला

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o 3 วันที่ผ่านมา +2

    1994 चा जी आर काढुन मराठे शरद पवार यांनी संपविले, jrange. च्या आंदोलनात आमचे गरिबांचे 60 लेकरू पोलिस जखमी झाले त्याबद्दल jrange काही बोलत नाही. आंदोलन हे पवार पुरस्कृत आहे.

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w 3 วันที่ผ่านมา +3

    Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke

  • @ramtupe156
    @ramtupe156 3 วันที่ผ่านมา +1

    हा बळच मराठ्याचा नेता बनन्याचा प्रयत्न करत आहे . आमचा नेता फक्त जरांगे पाटील आहेत .

  • @RajePatil-s9g
    @RajePatil-s9g 3 วันที่ผ่านมา +1

    याला म्हणतात भूमिका मांडणे तो जरांगे बेअकली आहे. तो नुसता राजकारण करत आहे.

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 3 วันที่ผ่านมา +1

    आयला 1 वर्षे झाल मराठा समाज व मनोज दादा जरांगे झुंज देत आहे 😢 एवढा रक्त पात झाला गोळ्या घातल्या तरी सरकारला घाम फुटला नाही पण 10 दिवसांपासून राऊत दादु व राठोड बाई पुढे आले तर लगेच मागण्या मान्य
    काही तरी जादू आहे राऊत दादु व राठोड बाई त😂

  • @Maddy77395
    @Maddy77395 4 วันที่ผ่านมา +10

    फडणीस ने अण्णासाहेब मंडळ काढून १ लाख मराठा उद्योजक तयार केले 8 hazar कोटीचे विना व्याज लोण डिस्ट्रीबुट केले . सारथी काढली हजारॊ मराठा तरुण आयपीएस आयआयएस झाले ,
    1993 ला शरद पवार मराठा आरक्षण विरोधी रिपोर्ट काढला ३० वर्ष मराठा arakshan मुकला
    देवभाऊ नि २०१८ ला मराठा आरक्षण जाहीर केले

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 3 วันที่ผ่านมา +5

    पहिला आमदार जाहीर मत व्यक्त केले आहे.
    धन्यवाद!.

    • @sunitathorat1729
      @sunitathorat1729 3 วันที่ผ่านมา

      खुप लवकर जागे झाले आमदार

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 3 วันที่ผ่านมา +5

    उपोषणाच्या।वेळेस।जरांगे।सरपंचांच्या।घरी।जायचा।लघवीला।आणी।जेउन।ययचा

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 3 วันที่ผ่านมา +1

    लोकमत चा वार्ताहर येडा झाला का आर यान फक्त बार्शी सोडून आंदोलन करायला ये कसा प्रतिसाद मिळतो बघ

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 3 วันที่ผ่านมา +8

    राऊतांचे सरकार दरबारी वजन आहे तेच प्रश्न मार्गी लावू शकतील

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 3 วันที่ผ่านมา +5

    जरांगे पाटील यांनी सनदशीर मार्गाने अंदोलन केले,त्याला पर्यायी मार्ग भाजपने राऊत यांचे मार्फत निवडला पण यामधे यश येणार नाही.

    • @rampetkar1753
      @rampetkar1753 3 วันที่ผ่านมา +1

      Rajendra Raut is great,
      He shows the perfect way ,

  • @GaytriSurase-k5k
    @GaytriSurase-k5k 3 วันที่ผ่านมา +1

    मनोज जरांगे एक मराठा लाख मराठा

  • @nish1459
    @nish1459 3 วันที่ผ่านมา

    राऊत साहेब बरोबर बोलतात की निवडणूक होण्या आधीच आरक्षण मत सर्व पार्टी चे जाणून घेणे यावर वोटिंग कळेल समाजाला 👏🏻👍🏻

  • @AshokShelke-m5z
    @AshokShelke-m5z 3 วันที่ผ่านมา +4

    आमचे नेते फक्त मनोज दरांगे पाटील

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 3 วันที่ผ่านมา +12

    राऊत साहेबाच बरोबर आहे जरागेला मस्ती आलेली

    • @ganeshjarange6883
      @ganeshjarange6883 3 วันที่ผ่านมา +2

      चुकीचं बोलू नाही

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 3 วันที่ผ่านมา

      जशी त्या वडापाव हाग्या ला आली आहे

  • @shantaramtale1694
    @shantaramtale1694 3 วันที่ผ่านมา

    कोणाकडून ही मिळतें ना,मिळण्याशी घेणं.श्रेय कोणालाही मिळो.ऊगाच राजकारण आणु नये.ही नम्र विनंती आहे.

  • @pradipdeshmukh6147
    @pradipdeshmukh6147 3 วันที่ผ่านมา +5

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @DnyaneshwarPawar-nn2cr
    @DnyaneshwarPawar-nn2cr 4 วันที่ผ่านมา +7

    राऊत👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @omdangare
    @omdangare 3 วันที่ผ่านมา +3

    राजाराम राऊतला रताळे कळत नाही

  • @nish1459
    @nish1459 3 วันที่ผ่านมา

    खूपच छान विचार राऊत साहेब तुम्ही पद्धतशीर मांडलेत हे सर्व पटले जनतेला 👏🏻👍🏻

  • @shivajimanjare2410
    @shivajimanjare2410 4 วันที่ผ่านมา +2

    Only jarange patil

  • @Rameshdhanwade-p6k
    @Rameshdhanwade-p6k 3 วันที่ผ่านมา +2

    खाऊन पिऊन उपोषण

  • @Bhausahebpiwal
    @Bhausahebpiwal 4 วันที่ผ่านมา +7

    राऊत

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 3 วันที่ผ่านมา +1

    निस्वार्थी नेतृत्व, only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉

  • @BabasahebTidkeTidke
    @BabasahebTidkeTidke 3 วันที่ผ่านมา

    ओन्ली जरांगे पाटील जय शिवराय एक मराठा लाख मराठा

  • @Aniket-jw8hk
    @Aniket-jw8hk 3 วันที่ผ่านมา +3

    भाऊ एवढे दिवस कूठे होता

  • @ganeshbhosle3608
    @ganeshbhosle3608 3 วันที่ผ่านมา +1

    Only jarange patil❤

  • @manchaksawant2739
    @manchaksawant2739 3 วันที่ผ่านมา

    तुम्हाला राऊत साहेब घराण्यात ईडी लावायला आतापर्यंत तुमी इतकी संपत्ती कोठुनी आनली तुम्ही किती पक्ष बदले आतापर्यंत तुमी कुठे होते अंतरवाली मध्ये लाठी चार्ज झाला तेव्हा काही का बोलले नाही

  • @dhondirampanhalkar
    @dhondirampanhalkar 3 วันที่ผ่านมา

    सर्व मराठा माहाराष्ट्र मधला आसे आहे साहेब

  • @ganeshjarange6883
    @ganeshjarange6883 3 วันที่ผ่านมา +2

    कुणीही आंदोलन केले काही केलं तरी काही फरक पडत नाही
    मराठ्यांचा नेता मनोज दादा जरांगे पाटील
    जय जिजाऊ जय शिवराया

  • @shantanusalunke6233
    @shantanusalunke6233 3 วันที่ผ่านมา +1

    आता समाज दिसतो एवढे दिवस झोपले

  • @kailashrawate1598
    @kailashrawate1598 3 วันที่ผ่านมา +1

    खोट्या बातम्या पसरवूनका पत्रकार बंधु प्रतिसाद राजया राउतला मिळत नाही

    • @kailashrawate1598
      @kailashrawate1598 3 วันที่ผ่านมา

      ओनली जरांगे पाटील

  • @Marathayoddha_302
    @Marathayoddha_302 3 วันที่ผ่านมา +2

    अरे एवढ्या लवकर मागण्या मान्य होणार हे पाहिलं माहीत होत तर १ वर्ष का गप्प बसलेला?😂😂😂

  • @AnilAldar-p5g
    @AnilAldar-p5g 3 วันที่ผ่านมา +2

    संघर्ष योद्धा राजा भाऊ जिंदाबाद

  • @gajanandeshmukh6152
    @gajanandeshmukh6152 3 วันที่ผ่านมา +1

    यांच्या मागच्या लोकांना खाऊन पिऊन किती मंजुरी आहे

  • @ShivanathHarale
    @ShivanathHarale 3 วันที่ผ่านมา +1

    राऊत आणाजी पंत आहे

  • @shyamprasadghutepatil7860
    @shyamprasadghutepatil7860 3 วันที่ผ่านมา +1

    Dhanyvad dhanyvad

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 3 วันที่ผ่านมา

    आचारसहिनता लागण्या अगोदर obc आरक्षण पाहिजे. राजकारण नको

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 3 วันที่ผ่านมา +1

    आमचा एकच निष्ठावंत नेता मनोज पाटील jarenge एक मराठा लाख मराठा

  • @sakharamtukaramluchare6654
    @sakharamtukaramluchare6654 3 วันที่ผ่านมา

    जरागें साहेब तुतारी वाजवणार बाकी काही नाही

  • @dashrathgole8998
    @dashrathgole8998 3 วันที่ผ่านมา

    पाठीशी फार 8-9लोकघ आहेत.

  • @krishnkumardeshmukh9880
    @krishnkumardeshmukh9880 3 วันที่ผ่านมา +1

    राऊत तुम्ही मराठा आरक्षणावर राजकारण करत आहात...

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 3 วันที่ผ่านมา +1

    मनोज जरांगे पाटिल सोडुन मराठा आंदोलनाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोनी जरि केला तरी एकमेव नेते जरांगे पाटिल हेच आहेत ‌ हे लक्षात ठेवा

  • @kishorajegiram8741
    @kishorajegiram8741 3 วันที่ผ่านมา

    ओन्ली मनोज दादा जारंगे पाटील...

  • @lahuraotandale2867
    @lahuraotandale2867 3 วันที่ผ่านมา +2

    आभ्यासू विचार

  • @dashrathgole8998
    @dashrathgole8998 3 วันที่ผ่านมา

    मोठेपणा बंद करा. तुमच्या मागे ED लागणार

  • @krishnkumardeshmukh9880
    @krishnkumardeshmukh9880 3 วันที่ผ่านมา +1

    मराठा आरक्षण...यावर तुम्ही राजकारण सूरु

  • @RamPatil-c8k
    @RamPatil-c8k 3 วันที่ผ่านมา

    राऊत मेला होता का आतापर्यंत

  • @shriramwalke4911
    @shriramwalke4911 3 วันที่ผ่านมา +2

    सगेसोयरे हा आध्ददेश काढावा
    लवकरात लवकर
    कदम साहेब
    ह्या दोन दिवसापासून तुम्हीं बरोबर बोलताय
    आगोदर तुम्हीं पाटलांच्या विरोधात बोलत होते
    म्हणून समाज तुमचा विरोध करत होता

  • @dashrathgole8998
    @dashrathgole8998 3 วันที่ผ่านมา

    पत्रकार हा सुद्धा भाजप चा आहे का काय./?

  • @vasantdeo4881
    @vasantdeo4881 3 วันที่ผ่านมา

    जे आवश्यक तेच बोललात

  • @BalashahebIgale
    @BalashahebIgale 3 วันที่ผ่านมา

    Jarange.patil.jarange.patil.jarange.patil.🎉.🎉.🎉.

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 3 วันที่ผ่านมา +1

    राऊत पडणार

  • @sudambhoite
    @sudambhoite 3 วันที่ผ่านมา

    माहायुतीचे फार मोठी चुक झाली ह्या राऊत साहेबांना मुख्यमंत्री करायला पाहीजे होते बारा महिने आंदोलन करायची वेळच आली नसती कीती दीवस चांगला माणूस अंधारात आता आलेत उजेडात आणि आठ दिवसांत आरक्षण मिळणार नेता असावा तर असा

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 3 วันที่ผ่านมา

    Rautanmule kadachit aarkshan milel Rajendra raut Shinde siranchi bhet ghya

  • @royal_shubham_411
    @royal_shubham_411 3 วันที่ผ่านมา

    राऊत मिडीया समोर सरकारशी संवाद साधा खरं काय ते समाजाला कळेल

  • @mayurkhedekar8326
    @mayurkhedekar8326 3 วันที่ผ่านมา

    Raut.saheb.spshta.bolnara.aekmev.amdar.

  • @ravikirankadavkar741
    @ravikirankadavkar741 3 วันที่ผ่านมา

    Raut LA pm kara modila kadun

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105 4 วันที่ผ่านมา

    Raut saheb .Raut saheb.Aaraksan द्यावे

  • @sunitathorat1729
    @sunitathorat1729 3 วันที่ผ่านมา +1

    इतक्या दिवस कुठे होता हा

  • @user-qw9kh6ue6j
    @user-qw9kh6ue6j 3 วันที่ผ่านมา

    जरांगे नी राजकारण नसते तर आरक्षण लवकर मिळाले असते.

  • @umeshghardas4591
    @umeshghardas4591 3 วันที่ผ่านมา

    Patila yana shrey milu naye mhanun sarv khatatop

  • @sopanlondhe7237
    @sopanlondhe7237 3 วันที่ผ่านมา +1

    राऊत साहेब आमदारकीचा राजीनामा न देता, राजकीय स्वार्थासाठी सरकार च्या म्हणण्यानुसार आंदोलन करत आहेत.

  • @RamnathKadule
    @RamnathKadule 3 วันที่ผ่านมา

    किती भाव किती वाढवले काही म्हणले ते राऊत निवडून येणार

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 3 วันที่ผ่านมา

    आमचा मनोज दादा व विश्वास होता
    पण आता नाही

  • @ParmeshwarPawar-j6n
    @ParmeshwarPawar-j6n 3 วันที่ผ่านมา

    Obc madhun aarkshana chi magni karnare pahile maratha aamdar raut sahebache Maratha samajakadun aabhar

  • @pravindeshmukh2827
    @pravindeshmukh2827 3 วันที่ผ่านมา

    Yala rajkarnatun sampava ha maha rakshas zala aahe ha sarv samajala ghatak aahe yala takat denaryachya mangutivar basanar tyamule yala rajkarnatun sampava

  • @ganeshbhosle3608
    @ganeshbhosle3608 3 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही साहेब तुम्ही फडणवीस चे पाळलेले ते आहेत का😅

  • @user-qw9kh6ue6j
    @user-qw9kh6ue6j 3 วันที่ผ่านมา

    आरक्षण या सरकारने दिले तरी जरांगे मविआ च्या पोळ्या भाजणार. शरद पवार कडून किती पैसे घेतले जनतेला सांगा.

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w 3 วันที่ผ่านมา

    Raut makad

  • @ParmeshwarPawar-j6n
    @ParmeshwarPawar-j6n 3 วันที่ผ่านมา

    Lad saheb darekar saheb rane Saheb yani subha thynchi bhumika sapst karavi

  • @ParmeshwarPawar-j6n
    @ParmeshwarPawar-j6n 3 วันที่ผ่านมา

    Matbhed bajula theun sarv maratha aamdarani yktr yun samajasati Kary karave he maratha samajachi aashaahe

  • @Marathayoddha_302
    @Marathayoddha_302 3 วันที่ผ่านมา

    😂😂

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 3 วันที่ผ่านมา +1

    राजेंद्र राऊत तुम्हीच देऊ शकतात आरक्षण, आम्ही त्यासाठी पाठबल नक्की देऊ, तुम्हाला समाजाकडून खूप खूप आशीर्वाद

  • @r.m.4911
    @r.m.4911 3 วันที่ผ่านมา

    th-cam.com/video/8KOGqACMD1w/w-d-xo.htmlsi=Slk53Wp_fswpMlYP राऊताची पोलखोल मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात का काम करतोय ते पहा. जरांगे पाटील निस्वार्थी आहेत त्यामुळे कोण काय बोलतय याच्याशी आम्हाला देणघेण नाही पण पाटलांच्या विरोधात केलेल काम यांना भोवणार