Maratha Girl Hunger Strike | मराठा तरूणीची प्रकृती खालावली; सरकारचं शिष्टमंडळ भेटीला N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 401

  • @SomaDhage-e5n
    @SomaDhage-e5n หลายเดือนก่อน +89

    आम्ही कायम जरांगे पाटला मागे 🚩🚩🚩

  • @balajip1604
    @balajip1604 หลายเดือนก่อน +86

    या राजश्री राठोड बंजारा समाजाच्या आहेत bjp ची सुपारी घेऊन मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

  • @bhagavatrakhunde3382
    @bhagavatrakhunde3382 หลายเดือนก่อน +95

    फक्त मनोज जरांगे पाटील फेक्टर चालनार

  • @omkaradsure96k
    @omkaradsure96k หลายเดือนก่อน +132

    जरांगे पाटील आमचे दैवत ,एकच सच्चा प्रामाणिक अखंड महाराष्ट्राची बाजू मांडणारा नेता मनोज दादा❤

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv หลายเดือนก่อน +4

      Amhala kahi nahi ghen ya bai shi🚩 chulit geli...hotel madhe jaun parat yeti hi ithe zopayla

    • @sameer838
      @sameer838 หลายเดือนก่อน +3

      तुतारी वाजवायला का😂😂

    • @AshokBaleker
      @AshokBaleker หลายเดือนก่อน +2

      शरद पवार मनोज जरांगे जिंदाबाद

    • @yogeshfatale6292
      @yogeshfatale6292 หลายเดือนก่อน +1

      ​@@AshokBalekertujhya aaivar laksh thev .

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 หลายเดือนก่อน

      यडपट

  • @TukaramLondhe-v8m
    @TukaramLondhe-v8m หลายเดือนก่อน +86

    कायम जरांगे पाटला सोबत 😊❤

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 หลายเดือนก่อน +39

    जरागें पाटील आमचें नेते आहेत तरी पन जे कोणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय घेऊन आंदोलन करतात त्या सर्वांना आमचा पुर्ण पाठिंबा आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागु करून कुणबी आरक्षण मिळावे ही विनंती.

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 หลายเดือนก่อน +65

    आमचे दैवत फक्त मनोज जरांगे पाटील दादा एक मराठा लाख मराठा

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 หลายเดือนก่อน +37

    किती छान नाटक आहे हो हे सगळं मनोज दादा जरांगे यांचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी सगळे नाटक आहे ही राजश्री राठोड आहे ही बंजारा समाजाची असून हिला मराठ्यांचा काय एवढा कळवळा आला पण जनता एवढी दूध खळी नाहीये जनतेला सगळं तुमचं नाटक कळतंय सरकार भाजप वाल्यांचा सगळं नाटक कळतंय तुम्ही कितीही षडयंत्र रचना परंतु हा गरजवंत मराठा जहांगीर पाटला सोबत आहे

  • @ganeshbhosle3608
    @ganeshbhosle3608 หลายเดือนก่อน +35

    ही तरुणी मराठा नाही ती राठोड आहे असे बरेच चैनल वाले सांगतात😅

  • @EknathMalaye-z8o
    @EknathMalaye-z8o หลายเดือนก่อน +70

    इतके दिवस उपोषण करून या बाईचा आवाज अजून खणखणीत आहे.हा एक चमत्कार आहे.

    • @csn826
      @csn826 หลายเดือนก่อน +10

      तरी पण जरांगेपेक्षा खणखणीत नाही वाटत... 😅😂

    • @sanjaygawde8571
      @sanjaygawde8571 หลายเดือนก่อน +4

      ​@@csn826सत्य वचन 😂😂

    • @rambhaughogre3924
      @rambhaughogre3924 หลายเดือนก่อน +3

      ममी ला विचार बेटा.... कसा आवाज येतो 😂😂😂

    • @ChandrakantShinde-n3o
      @ChandrakantShinde-n3o หลายเดือนก่อน +3

      Jarange sagar banglyakade nighatana kasa hota🤣🤣🤣🤣

    • @ParwatiChavan-g5o
      @ParwatiChavan-g5o หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 หลายเดือนก่อน +30

    महाराष्ट्रात फक्त मनोज जरांगे दादा फ्याक्टर चालणार.

  • @arjuntambe6207
    @arjuntambe6207 หลายเดือนก่อน +10

    मुळात ती मुलगी मराठा नाही ती बंजारा आहे लोकमत चुकीच्या बातम्या देऊ नये आम्ही फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी हे सर्व नाटक आहे सरकार चे

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 หลายเดือนก่อน +49

    मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम ही बाई करतेय. तसेच मराठा समाजाची एकजूट तोडण्याचे काम भाजपाच्या आदेशानुसार चालू आहे. पण सर्वांच्या लक्षात आले आहे.

  • @YUw2320
    @YUw2320 หลายเดือนก่อน +11

    😂😂काय रे नाटक चालु आहे😂😂 आता कुणी एवढे दुधखुळ नाही राहील.😂😂 कुणाला काही कळत नाही😂😂हा.हहा .😂😂

  • @nandupatil5320
    @nandupatil5320 หลายเดือนก่อน +25

    #MARATHA
    आम्ही सदैव मनोज जरांगे पाटील दादा सोबतच...!!!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 หลายเดือนก่อน +29

    लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे ह्याच वाक्यावर करोडो मराठा ठाम आहे बाकीच्यांचं फक्त सोंग आहे

  • @AG-yd8ks
    @AG-yd8ks หลายเดือนก่อน +13

    आम्ही प्रामाणिक नेतृत्वासोबत - मनोज दादा 💯

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 หลายเดือนก่อน +9

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩

  • @anantmhetar2977
    @anantmhetar2977 หลายเดือนก่อน +32

    मनोज जरांगे यांच मराठा आरक्षण आंदोलन राजकारण स्वरूप झालं!!!

  • @SomaDhage-e5n
    @SomaDhage-e5n หลายเดือนก่อน +34

    राजकीय आंदोलन आहे हे 😂

  • @shreemule396
    @shreemule396 หลายเดือนก่อน +6

    चिक्की खाऊन मराठा समाजाला समजवणारे बरेच जण आहेत

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t หลายเดือนก่อน +5

    लग्नानंतर तिची आणि ताच्या मुलाबाळांची जात पण बदलणार आता ती पाटलीन नाही राठोड झाली भाजपची कार्यकर्ता आहे तिचा पक्ष भाजप आहे

  • @DilipDeshmukh-y3f
    @DilipDeshmukh-y3f หลายเดือนก่อน +1

    एक मराठा 6 कोटी मराठा फक्त मनोज दादा जरांगे पाटील जय भवानी जय शिवराय

  • @mohanwamane8731
    @mohanwamane8731 หลายเดือนก่อน +27

    मराठा समाज जरांगे पाटलासोबत

  • @ganeshlondhe3371
    @ganeshlondhe3371 หลายเดือนก่อน +11

    जरांगे पाटलाची कॉपी कोणालाच जमत नाही only patil

  • @BhagwanHambarde-k2c
    @BhagwanHambarde-k2c หลายเดือนก่อน +23

    जरांगे पाटील मांडतील तेच धोरण
    आणि बांधतील तेच तोरण

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 หลายเดือนก่อน +34

    ह्या बाईला आंदोलन करावयाचे होते तर मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर का बसल्या नाही?

    • @csn826
      @csn826 หลายเดือนก่อน +2

      जरांगेने ताईच्या आंदोलनाला भेट का दिली नाही??

    • @rambhaughogre3924
      @rambhaughogre3924 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या आई सोबत होते... पाटील बेटा

    • @csn826
      @csn826 หลายเดือนก่อน

      @@rambhaughogre3924 तुझ्या आईने कधी सोडले, पाटलाला??

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 หลายเดือนก่อน

      @@csn826 प्रती आंदोलनाला भेट देत असतात का? अशाला भाडोत्री व पगारी मानस असतात रोज१००० रुपये म्हणुन युट्यूबवर vdo आहे तो बघा

  • @rameshwarmhaske6027
    @rameshwarmhaske6027 หลายเดือนก่อน +1

    या बाईचा चेहरा पाहून किव येते पण आवाज एकदम चांगला आहे हा बी जे पी चा डाव आहे एक मराठा कोटी मरठा जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जालन्याहुन 🎉🎉

  • @avinashmule4458
    @avinashmule4458 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही कितीही नाटकं करा पण परंतु संघर्ष यौद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा संघर्ष,त्याग, प्रामाणिक पण सकल मराठा समाज कधीच विसरणार नाही.
    एक मराठा लाख मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @OnkarKolte
    @OnkarKolte หลายเดือนก่อน +1

    ❤ जरांगे पाटील उपोषण करताना ताई तुझी गरज नाही आहे

  • @shivajiwavare7343
    @shivajiwavare7343 หลายเดือนก่อน +6

    फक्त आणि फक्त मनोज दादा जरांगेपाटील

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 หลายเดือนก่อน +5

    हे सगळं पैसे देऊन चालू आहे बीजेपीचा खेळ आहे आम्ही गरजवंत मराठा फक्त दरांगे पाटलासोबत आहोत

  • @prakashchougule4648
    @prakashchougule4648 หลายเดือนก่อน +4

    भाजपची चाल आहे आमच्यासाठी फक्त पाटिल साहेबं जरागे ऐक मराठा

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 หลายเดือนก่อน +15

    अर्धी मराठा अर्धी वंजारी कोणाची समजावी स्टंट बाजी

  • @नानासाहेबसोपानभोसले
    @नानासाहेबसोपानभोसले หลายเดือนก่อน +2

    सर्व समाज मनोज दादा जरांगे पाटलांना सोबत आहे 💯💯✌️✌️

  • @rambhaughogre3924
    @rambhaughogre3924 หลายเดือนก่อน +12

    रोक ठोक भूमिका फक्त्त पाटील लंच मांडू शकतात,,

  • @Yogitafashion-i4b
    @Yogitafashion-i4b หลายเดือนก่อน +11

    मराठी बंधवा नो जय शिवराय हेनाटक चालल एकमेव जेरागे पाटलाच ऊपोशेन मोडीत काढ़ने साटी हेव एक डाव आहें,
    ही बाई राजकानी आहें हि पैसें लुटन ईतपरेत आली ही बी जे पी काम करती
    ही सपुन मराठा समाजाचा ताटात माती
    कालवाच काम करती यात सरकार चा
    मोटा वाटाआहे,आज जरागे पाटिल
    झुकनार नाही हे सरकाला कळाल
    ते सरकार हात बल झाल तेनी हां
    डाव रचला पण पाटील अगदी
    माहादेवाचा गळेत जसा सांप आहे
    तस हे सरकार चा गळेत जेरागे
    सांप होऊन बसलेत सरकाला पळती
    भुई कमी जाली भावानो
    पळालो की चावतोआसा वाघ पुना नाही
    भावानो मराठा बंधवानी है समजु घेवे
    एक मराठा कोटी कोटी कोटी कोटी कोटी
    मराठा

  • @gitap77777
    @gitap77777 หลายเดือนก่อน +2

    आम्ही सांगली कर कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 หลายเดือนก่อน +5

    मनोज दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 หลายเดือนก่อน +5

    राठोड आहेत हे बंजारा समाजाचे आहे आत्ताच काय यांना समाजाचा का आला

  • @Shrikrushan-e8q
    @Shrikrushan-e8q หลายเดือนก่อน +8

    ❤ मनोज दादांना खरंच मानल राव उपोषण कोनाचपण असो हवा फक्त यकाच माणसाचं
    उपोषण सोडताना अंतर्वलीत जो उत्साह असतो तो हित कोणाच्याच चेहऱ्यावर स्पष्ट दिसला नाही उपोषण करणाऱ्या पण सोडवणाऱ्या पण
    उपोषण करावं तर फक्त मनोज दादांनी
    कारण मर्दलाच मिशा सोभून दिसतात❤❤❤

  • @नानासाहेबसोपानभोसले
    @नानासाहेबसोपानभोसले หลายเดือนก่อน +1

    एक समाज एक नेता एक मागणी फक्त जरांगे पाटील 💪💪🚩🚩🙏🙏

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 หลายเดือนก่อน +2

    मस्त नाटक चाललंय नाटक कंपनीच...
    सरकारनेच पुरस्कृत आंदोलन करून मागणी करायची आणि सरकारनेच पूर्ण करायची 😂😂😂😂
    तुमचा सगळ्यांचा हिशोब विधानसभेला होणार...

  • @SantoshSandur
    @SantoshSandur หลายเดือนก่อน +7

    आरे तूला गणपती ला जायचे तर तू कशाला आला ईकडे

  • @DilipDeshmukh-y3f
    @DilipDeshmukh-y3f หลายเดือนก่อน +1

    मराठे काय आता वेडी खुळी राहिली नाहीत आणि आता मराठीमध्ये कधीच फूट पडणार नाही जय जरांगे पाटील पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भवानी जय शिवराय

  • @trimbakmote7637
    @trimbakmote7637 หลายเดือนก่อน +6

    ही बाई उपोषण करून एवढं खणखणीत बोलते ती रात्री अंधारात जेवते आणि दिवसा उपोषण करते

  • @vijaysuryawanshi3449
    @vijaysuryawanshi3449 หลายเดือนก่อน +12

    आम्ही कायम मनोज दादा पाटलांच्या सोबतच आहोत

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 หลายเดือนก่อน +11

    मराठ्यांचा एकच योध्दा मनोज जरागे पाटील

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 หลายเดือนก่อน +6

    जितेंगे हम सब जायेंगे या वाक्यावर करोडो मराठी ठाम आहे आशिक किती येथील जातील इतके दिवस काय झोपले होते का ओन्ली वन जरांगे ट्रॅक्टर मराठवाडा

  • @BhausahebLasure-zf5nv
    @BhausahebLasure-zf5nv หลายเดือนก่อน

    मराठयांच् एकच योद्धा फक्त मनोजदादा

  • @sagarahire4200
    @sagarahire4200 หลายเดือนก่อน +10

    ती मराठा नाही , आम्ही फक्त मनोज जरांगे पाटील बरोबर

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 หลายเดือนก่อน +13

    संघर्ष योद्धा मराठाजरांगे पाटील‌
    आम्ही‌ याच्या‌ बरोबर‌
    ही‌ ताई‌ आण्णा‌ शिंदे‌ राजेद्र‌ राऊत‌
    बारस्कर‌ हाके‌ सरकार‌ मध्ये‌ काही
    बानकुळे‌ याचा‌ आम्ही‌ निषध‌ करतो‌

  • @sandipansolanke8764
    @sandipansolanke8764 หลายเดือนก่อน +8

    किती छान नाटक

  • @ramharidabhade3907
    @ramharidabhade3907 หลายเดือนก่อน +1

    फक्त मनोज जंरागे पाटील

  • @vitthallondhe7002
    @vitthallondhe7002 หลายเดือนก่อน +4

    किती नाटक कराल, सर्वाना नाटकातील पात्र खरंच शोभून दिसत आहेत. 😄

  • @Kalvjl2312
    @Kalvjl2312 หลายเดือนก่อน +4

    ते दोघे दाढीवाला आहेत ना त्यांना जरा 10 दिवसासाठी अमरण उपोषणाला बसले पाहिजे म्हणजे समाज तुमच्या बरोबर राहील नाहीतर त्यांनी कबूल करावे सरकारकडून किती भाड गोळा केली

  • @satishkadam5176
    @satishkadam5176 หลายเดือนก่อน +8

    फक्त आमचां देव जरांगे पाटील.....

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 หลายเดือนก่อน +1

    फक्त जरांगे पाटलाचे उपोषण मान्य बाकी बसवलेले आम्हाला मान्य नाहीत..!! तुम्ही कितीही जरांगे पाटलाचे नाव होऊ नये म्हणून प्रयत्न केले तरी समाजाला तो मान्य नाही..!!! पाटील सांगतील तीच दिशा आणि तेच धोरण..!!

  • @avinashmule4458
    @avinashmule4458 หลายเดือนก่อน +1

    आमच नेतृत्व फक्त मनोज दादा जरांगे पाटील

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 หลายเดือนก่อน +7

    मनोज दादाचा विजय नक्कीच होणार आणि त्यानी जो त्याग केला त्याचे हे फळ आहे.

    • @anilkhiraskar4259
      @anilkhiraskar4259 หลายเดือนก่อน

      एक वर्षापासून पाहून राहलो।

  • @ankushgorade3494
    @ankushgorade3494 หลายเดือนก่อน +1

    अखंड महाराष्ट्रात एक ईमानदार माणुस 💯 निष्ठा वान गरिब माणुस मनोज दादा जरांगे पाटील

  • @kalyanraut5211
    @kalyanraut5211 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा कोटी मराठा फक्त जरांगे पाटिल

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 หลายเดือนก่อน +5

    फक्त दैवत मराठ्यांचा मनोज दादा जरांगे पाटील

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 หลายเดือนก่อน +6

    17/09/2024पर्यंत नाटक चालणार... नाटक बघायला सर्व नाटकी भेटायला येणार..

    • @Raghuraam143
      @Raghuraam143 หลายเดือนก่อน

      ❤❤
      Tarbooj daav taktay😢😢

  • @rashtrapalKhandare
    @rashtrapalKhandare หลายเดือนก่อน +1

    मनोज आत्ता लय घमंडी झाला ही बाई चांगली ईमानदार वाटते महा राष्ट्राची वाघिन ला

  • @govindgavhane2293
    @govindgavhane2293 หลายเดือนก่อน +1

    आमचा एकच देव वादा मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @dattudhumalpatil425
    @dattudhumalpatil425 หลายเดือนก่อน +4

    फक्त जरांगे पाटील

  • @pinuchikane2278
    @pinuchikane2278 หลายเดือนก่อน +10

    तिला आजुन एक नवरा द्या म्हणजे ती सोडलं उपोषण

    • @Samgameing1
      @Samgameing1 หลายเดือนก่อน

      Va maharajache sanskar

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o หลายเดือนก่อน +5

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩 एकच नेता मनोज दादा पाटील जिंदाबाद ❤❤

  • @TatyasoYadav
    @TatyasoYadav หลายเดือนก่อน +6

    तुमची नाटकं मराठा समाज खपवून घेणार नाही तुमची नौटंकी आता बंद करा मराठ्यांचा एकच नेता माननीय संघर्षाचा मनोज रंगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 หลายเดือนก่อน +15

    फक्त जंरागे पाटील ओबीसी तुन आरक्षण

  • @dilipjagtap4921
    @dilipjagtap4921 หลายเดือนก่อน +4

    असल्या राजकीय उपोषणाला आणि राजकीय उंदराला मी महत्त्व देत नाही आणि फक्त आणि फक्त मनोज दादांनी पाटलाला महत्त्व देतो नाशिक किती येतील आणि जाती

  • @बापूगाजरे
    @बापूगाजरे หลายเดือนก่อน +11

    सरकारी नेत्याचं नौटंकी आंदोलन

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 หลายเดือนก่อน +8

    सरकारची ही नाटके आहेत लोकांनी यांना चांगलेच ओळखले आहे

  • @AnitaGhaywat-vh6mo
    @AnitaGhaywat-vh6mo หลายเดือนก่อน +8

    मला हे समजत नाही मनोज दादांनी एवढे दिवस उपोषण करून एकही शिष्टमंडळ लवकर आले नव्हते ताईंना उपोषण करून आठ-नऊ दिवस नाही होत तर पूर्ण शिष्टमंडळ आलेला आहे म्हणजे बाई भाजपची सरकार भाजपचे दाल में कुछ काला है एक मराठा लाख मराठा दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय जिजाऊ जय शिवराय संभाजीनगर

  • @shivajigavhane1754
    @shivajigavhane1754 หลายเดือนก่อน +1

    भाजप हटाव, देश बचाव. फडणवीस तूला सांगतो मराठा समाजात फूट पाडून तुझे स्वप्न पूर्ण होणार नाही,आमच काळीज जरागे पाटील, जय जिजाऊ जय शिवराय

  • @vasantirautsikanon3261
    @vasantirautsikanon3261 หลายเดือนก่อน +11

    केसरकर विसरले का म्हणून जरांगे कडे जाऊन जाऊन दमले का अजून त्याचा निर्णय नाही लावला तर इथं आली का समजत काढायला आणि बाई काय आंदोलन तर ती नाहीये ही सुपारी घेऊन बसली पंधरा दिवसात हिचा कळवा आला का

  • @vasantraobhosale4697
    @vasantraobhosale4697 หลายเดือนก่อน +8

    तोंडाला पाने पुसली. जे वर्ष होत आले तरी यांनी पूर्ण केले नाही हे काय दोन आठवड्यात पुर्ण करणार. दोन आठवड्यात आचारसंहिता लागू होणार आहे. एक मराठा लाख मराठा🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे🚩

  • @patildhanaji2685
    @patildhanaji2685 หลายเดือนก่อน

    मनोज दादा जरांगे पाटील ते म्हणतील तसं जरांगे पाटलाचा यश लय मोठा आहे लक्षात ठेवा मराठ्यांनो

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 หลายเดือนก่อน +4

    सरकारचा किती छान नाटक आहे

  • @NarayanThombre-vq3tp
    @NarayanThombre-vq3tp หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर्व शिष्ट मंडळाचे🎉

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 หลายเดือนก่อน +5

    छान नाटक आहे, मराठा समाज तुम्हाला दुधखुळा वाटतोय काय फक्त मनोज दादा मुळे शांत आहोत नाही तर हे आंदोलन चालूच झालं नसतं पण् आमच्या संघर्ष योध्द्योमुळे तुम्ही चाललेलं नाटक आहे

    • @Samgameing1
      @Samgameing1 หลายเดือนก่อน

      Mogalai ahe kay

  • @parmeshwarsalunke5179
    @parmeshwarsalunke5179 หลายเดือนก่อน +1

    सरकार पुरस्कृत आंदोलन मागे कारण पितळ उघडं पडलंय.आमचा विश्वास फक्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वरचं आहे

  • @sachinajabe4461
    @sachinajabe4461 หลายเดือนก่อน

    फक्त मनोज दादा पाटील यांच्या सोबत

  • @pravinmohite3461
    @pravinmohite3461 หลายเดือนก่อน +2

    सत्तार ला काय कुणाचं पडली नाही

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 หลายเดือนก่อน +3

    27:19 हा व्यक्ती राठोड बाई ला काय बोलायच ते कानात सांगत आहे.

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 หลายเดือนก่อน +6

    20/22 वर्षे आणि आत्ता आत्ता 13 महिने आंदोलन चालू आहे पण त्याकडे दुर्लक्ष करते आणि एक स्त्री स्वतःच्या पक्षातील त्यासाठी लगेच लपट असणे पळत आले आहेत आणि खोटेपणा दाखवत आहेत

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 หลายเดือนก่อน +8

    केसरकर कुठ कुठ शेन खातोय...

  • @vitthalkale8005
    @vitthalkale8005 หลายเดือนก่อน +6

    Only jarhage patil ❤

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील यांच्यासोबत काम करा....

  • @VishwanathSawant-xk5ht
    @VishwanathSawant-xk5ht หลายเดือนก่อน +6

    मनोज दादा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद 🙏🙏

  • @gopalmande1602
    @gopalmande1602 หลายเดือนก่อน

    कायम मनोज जरांगे पाटील समर्थक

  • @rajendrabhusare5159
    @rajendrabhusare5159 หลายเดือนก่อน

    आमच्या साठी फक्त मनोज दादा महत्वाचे🚩💯

  • @marotisuryawanshi771
    @marotisuryawanshi771 หลายเดือนก่อน

    पूर्व नियोजित सरकारचे षडयंत्र

  • @राजेंद्रशिंदे-न6म
    @राजेंद्रशिंदे-न6म หลายเดือนก่อน

    आमचे फक्त एकच नेते माननीय आदरणीय श्री मनोज रावजी जरांगे पाटील साहेब

  • @vijaygund5531
    @vijaygund5531 หลายเดือนก่อน

    Manoj Dada

  • @PranilAwhale
    @PranilAwhale หลายเดือนก่อน

    मनोज दादा जरांगे यांची कोनी बराबरी करु शकत नाही एकच वादा मनोज दादा 🙏🙏🙏🙏🙏👌👌

  • @kishorkharat7089
    @kishorkharat7089 หลายเดือนก่อน +10

    नौटंकी ताई.

    • @dnyaneshwarjadhav4199
      @dnyaneshwarjadhav4199 หลายเดือนก่อน +3

      मनोज दादा ची मागणी पूर्ण महाराष्ट्राची आहे त्यावरून राजकारण चालू आहे फूट पाडण्यासाठी आम्ही मराठवाड्याला देत होतो पण यांनी पूर्ण महाराष्ट्राची मागणी केल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही यासाठी हे राजकारण चालू आहे

    • @dnyaneshwarjadhav4199
      @dnyaneshwarjadhav4199 หลายเดือนก่อน +1

      नौटंकी चालू आहे

  • @UdhavAlhade
    @UdhavAlhade หลายเดือนก่อน

    Bjp पुरस्कृत आंदोलन.

  • @vijaysuryawanshi3449
    @vijaysuryawanshi3449 หลายเดือนก่อน +2

    साहेब पश्चिम महाराष्ट्राचे बोला मराठ्यांचं