बरोबर आहे गाभोळी भरलेले मासे धुऊन घेतात व तसेच बनवितात आमच्या कडे अशीच पद्धत आहे ठाणें जिल्हा आगरी मित्र कोकण म्हणजे खूप सुंदर कोकणात येणार आहे एक दिवस माझे मित्र आहेत सलाम मित्रां असेच व्हिडिओ दाखवत रहा आम्ही पण मासेमारी मध्ये वस्ताद आहोत
अरे आता आमचे अलिबागचे भोंनंग गावाला डिस्को जाळे लावतात मासे पकडायला त्याला वलगन, उधवन म्हणतात. त्या जाल्याला अंड्याची सिगल्या लागतात. 600/700 रुपये. किलो ने विकतात.
खुप छान आहे गांव आणि गांवचे वातावरण आणि तुमची भाषा पण खुप छान
मासे भरपूर मिळाले निसर्ग खुप खुप सुंदर कष्ट पण भरपूर आहे मासे पकडायला विडीयो एक नंबर
आजचा व्हिडिओ खुप छान आवडला मस्त कोकण दर्शन झाले
खुपच सुंदर आहे तुमचे गाव ❤️❤️👍👍
मस्त वातावरण
Beautiful Village, route to the river so natural and amazing.
Fish need to cleaned before cooking.
Mashanche mahit nahi pan gaw ekdam sundar.zakas.
Khup chan video Avinash❤️ ..चढणीचे मासे मस्तच 👌
Kokan is the best place...i like this kokan....
Bhava kadak 😊
Very nice ❤
एकदम छान वातावरण आहे आणि बघायला सुंदर वाटते 👌👌👌
Hi mast
चढणीचे मासे खूपच छान 👌
खुप सुंदर गाव आहे आम्ही कधी अनुभवला नाही कोकण पण खरच विडीयो बघून कोकणात फिरायला जायला पाहिजे
किती सुंदर वातावरण आहे....मस्तच.
Tujhe gavche video baghyala khup avdtat 👌👍
मस्त दादा 😋😋
Khup chhan aahe bhau chdhaniche mase khayala
हो 😊
दादा खूपच सुंदर व्हिडिओ बनविला.
ताजे मासे चुलीवर शिजवलेले आणि पावसाळ्यात तर आणखीनच खाण्याला मजा येते.
अविनाश भाऊ अति सुंदर ❤
धन्यवाद
Ekach no fish fry vatavaran khupach sunder 👌🏼👌🏼
🐟🐟आम्ही पण खूप चढणीचे मासे पकडतो आणि खूप सुंदर लागतात मासे पकडायला खूप मजा येते आम्हीही बांधन बांधतो
Khupp mastt vatate video baghtana
हमारे यहाँ भी बहुत बरसात हो रही हैं। मस्त वातावरण हरा हरा हो गया है।
एक नंबर भावा मस्त
AK nabar lagatay Tay chadni cha maasaa
छान, मस्त
गावाकडची पावसाळी मजा.
Khup chan mase
Mast vlog chadniche mase👌👍
अवि दादा तुमच्या आईला फारच छान मासे बनवता येतात
Good work
Ek no dada
मस्त व्हिडिओ भाऊ 📷 आणि चढणीचे मासे 😋🐟🐟
काय पाणी काय पाऊस काय वातावरण 🐟🐟
मस्तच. 😆😆😆🤩🤣😇😃 व्वा.
एकदम OK 😍
nice video bhava watching from Akola Vidharbh
एक नंबर वातावरण आहे. लवकरच येऊ तुमच्या गावी फिरायला 😍🤩
th-cam.com/video/TXPup7f-SAgh/w-d-xo.htmlttps://th-cam.com/video/TXPup7f-SAg/w-d-xo.html
मी पण येतो
Mi pan yeto
Mi pn yenar ahe
Ja mg
एकच नंबर दादा व्हिडियो 👌👌👌
Masta vatavaran cadhniche mase khup masta
वातावरण खूप छान आहे पाऊस खूप आहे
Khup sunder must
Khup Chan aahe vatavaran gavche
खूपच छान असं वाट खायला येऊ तेकडे
Khup chan bhava ❤ lahanpanchi atvan ali ♥️ god blessed you aie cha hatacha javan manjay lajauba ❤
Ya varshi 2022 madi nisrgache toc bhari video banvales 1 no.avi shet
धन्यवाद
Very nice video
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Khup Chan video 😍
Mast video dada ♥️👌
छान व्हिडिओ केली आहेस भावा
Mast bro video🎥💕 💯💯👌👌🙏
😀😀😀😀😀😀👍👍👍👍👍👍
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार, मोखाडा आणि वाडा तालुक्यात हे मासे मिळतात. कोकण आणि सेम इकडे, मस्त व्हिडिओ अविनाश जी.
शेवटी पालघर पण आपले कोकण... ❣️
Lay bhari
धन्यवाद
vinu ghodshi cha friend Aahe mast vatal video pahun
खूप सुंदर गाव आहे तुमचं 👍🏻🥰👌🏻
Avinash tuze video chhan asatat.maticha odha lavnare .tuzyakade chadhaniche mase khayala yayala pahije.
Dada 😋 👍❤️❤️❤️❤️
एक नंबर वातावरण आहे❤❤
Nice video Avinash ji 🙏🙏👌👌😊
Mast video ahe ajcha😁❤️👍
Mast mase
१ नंबर भाऊ
Mast Na Bhai
Nice vedio but very difficult to go alone in d river side mountain full of tree,little bit scary but nice full on vedio..n d fish is tasty
dada khup chan goan ahe👌🙏💐👏
ऐकनंबरदादा😉😙😎
Good video
Nice video dadus 😘
wα dαdα mαѕtc 👌👌मळी मासे फ्राय वा...
Love from navimummbai Nerul
Tumachaa video chaan aastaat
चढणीचे मासे बघायला आणि धरायला खूप खूप मज्जा येते
गाव मस्त आहे.
मस्त मले मासे
बरोबर आहे गाभोळी भरलेले मासे धुऊन घेतात व तसेच बनवितात आमच्या कडे अशीच पद्धत आहे ठाणें जिल्हा आगरी मित्र कोकण म्हणजे खूप सुंदर कोकणात येणार आहे एक दिवस माझे मित्र आहेत सलाम मित्रां असेच व्हिडिओ दाखवत रहा आम्ही पण मासेमारी मध्ये वस्ताद आहोत
I lik the way you explain things in detail , so easy to understand even for the people who are not aware of village lifestyle 👌🏻👌🏻👍🏻.
❤
अप्रतिम व्हिडिओ
छान आहे तुमच्या गावाकडचा परिसर अविनाश दादा 👍👍✌✌
Mast vatavaran ahe. 👌👌👌
Mast video Dada
Jaberdast lagtate
Khup chan dada
Mastch masech mase nice 🤗🤗🤗
Khupch bhari
No 1
दादा हा गावाकडचा आनंद स्वर्गातला आनंद
हो 😊
mast avinash dada
कोकणातली शान म्हणजे मल्याचे मासे
खुप छान video
अरे आता आमचे अलिबागचे भोंनंग गावाला डिस्को जाळे लावतात मासे पकडायला त्याला वलगन, उधवन म्हणतात. त्या जाल्याला अंड्याची सिगल्या लागतात. 600/700 रुपये. किलो ने विकतात.
Very nice video.
खूप नशीबवान आहात तुम्ही . आम्ही नुसतेच विडिओ बघतोय . तोंडाला पाणी सुटले . मस्त व्हिडीओ 👌
छान व्हिडिओ
Mast avidada
Ahahahahahaha Pawsalyat Khanyachi Majjach Wegli... Gawchi Prattek Goshta Chawishta... 🤤🤤🤤
Lay bhari
Mast dada😍
Avinash dada 👌👌👍👍
Jam bhari dada
Mast dada