कोकण डोह उपसून मासेमारी, जंगलात बनवले जेवण | Catching Fish & Cooking | Fish & crab curry | Fishing
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- कोकण डोह उपसून मासेमारी, जंगलात बनवले जेवण | Catching Fish & Cooking | Fish & crab curry | Fishing
आज सकाळी मी सुरज आणि बंटी चा प्लॅन झाला माशाला जायचा. गावाला उन्हाळ्यातून नदीतले / ओढ्यातले पाणी कमी होते त्यावेळस डोह उपसून वेगळीच धम्माल असते. आम्हाला एका ठिकाणी मासे दिसले. भरपूर मेहनत घेऊन पाहिजे तसे मासे काय मिळाले नाहीत मग काय ? जे काय मासे मिळाले तेच शिजवून तिथेच दुपारचे जेवण उरकण्याचे ठरले. पाण्याचा शोध घेतला. जंगलात फिरताना जिथे ओलावा दिसतो तेथून थोडं वर गेले कि हमखास पाणी मिळते. ह्या ट्रिक वर आम्ही पाणी शोधले. पाणी पिऊन मासे शिजवले आणि दुपारचे वनभोजन उरकून घरचा रस्ता धरला.
#catchingfish #fishcooking #fishing
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : March 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Mitra tuze Video chan asatat pn plss... aata april may months madhe panycha problem hoto.... Janvrana.. Pashu pakshyana garaj asate.... Ashi nasadi karu nko... Plss... Dusare video banav
अरे देवा... तुम्ही पण आलात... गावाला पशू पक्षांसाठी खूप पाणवठे आहेत...जे बारमाही असतात.. . त्यामुळे त्यांची गैरसोय होत नाही... डोह उपसून मासे पकडतो त्या जागा म्हणजे नदीतील साठलेले पाणी जे की मे महिन्या पर्यन्त पूर्ण झाली होतात... मला हेच कळत नाही अशा Comments येतात कशा... गावाला कदाचित आपण जात नसणार किंवा भौगोलिक गोष्टी कमी माहिती असाव्यात... एवढेच बोलतो एखादा गाववाला असतो ना तो प्राणी आणि पक्षांची पण तेवढीच काळजी घेतो... राहिले माशांचे. तर पुढील 10 15 दिवसात हे डोह आठून जाणार तेव्हा हे मासे मरून जाणार तेच आम्ही खातोय....
टीप : माशांचा विचार करत असाल तर मग मच्छी चिकन कोणी खात नाही का... सर्वांना जीव असतो...
आणि जर Veg असाल तर मग भाज्या वैगरे तोडून कशाला खाता त्यांना पण जीव आहे....
Tumhare mhana barobar aahe.. Pratekjan asach vichar karat asel tr mg kathin aahe.... ani rahata prashan... maz purn balpan ani aata sudha mi gaavich asato... gaavabddal odh aahe... Tyamule mi tashi comment takaliy....
ani mala watat mazyasarkhya khup cooment tumla alaya asatil kadachit...
अशी मजा आपल्या कोकणातच सुंदर
ब्रो तु गावीच का राहात नाहीस...गावा कडचे सुंदर व्हिडिओ पाहायला मज्जा वाटते....गावालाच काही तरी उद्योग सुरु करायचा ना...आता शहरातील लोक गावीच येऊन काही ना काही उद्योग सुरु करताना दिसतात...जय महाराष्ट्र...
काहीतरी बोल भाऊ
हा गावी रहा ना 😊
एक नंबर मस्त विडीओ 🙏🏻🙏🏻
Bhai 1no.
गावाकडची माणसं किती प्रेमळपणे वागतात खरं सांगू दादा कोकणची माणसं म्हणजे गोड पाण्याचा वाहता झरा आता मी अनेक व्हिडिओ बघीतले काकी मावशी आज्जी आजोबा मामा सर्व कसे आत्मीयतेने चौकशी करतात नाहीतर या धकाधकीच्या जीवनात कुणाला इतकाही वेळ नाही की काय चाललंय विचारण्याची खूप सारे फॅन्स मिळाले जिवलग मित्र एकमेकांवर प्रेम करतात त्यालाच तर जिवन म्हणतात मस्त पार्टी
100% True ❣️
थोडी करदा(करवंदा) टाकायची.. आंबट आंबट खायला अजून मजा...जाम भारी व्हिडिओ अविनाश..ढव उपसणारी टीम मोठी आहे..पत्येक वेळी सोबत असतात... ❤❤
ho. gavi gelo ki sarv ektra asato
❤
Wah !!! Khoop majja Ali,thanks so much
Ajun ky pahije.... साथीला 2 -3 मित्र नि असं जंगल
एक नंबर विडीओ भावा 🌹🌹
मस्त व्हिडिओ
Nice video
Mast tuje gavche video Chan astat
Kup chaan avi superb video mast fish hunting and resipe superb 🎉🎉🎉
मस्त आठवण ताजी झाली 👌👌👍👍
Kiti mast majja kartna dada tumi gavi gelyavar natr tumi mumbaila aalyavar mitrana kiti aathvan yet astel tumchi miss kart astilna te shkan , tumi pn ,hi majja kahi veglich aste ,
You are really enjoying your life
गावाला मजा आहे ती शहरात नाही १ नंबर व्हिडिओ दादा chaan aahe व्हिडिओ तुमचे
मस्तच दादा
Mast vedio❤
👍🏻✨
Khup chan fishing keli. Khekdyachi laakh khup chan taste dete. Enjoy karat aahe gawat.
Masat majja aali gavche mase bhari lagatat
छोट्या- छोट्या गोष्टीत किती आनंद असतो ,नाही !
खुप छान आयुष्य जगताय आणि तुमच्या बरोबर आम्ही पण .😂
Aavi dada raan kombade tr asal😮
हो
🙏
Mast 🤪
जुन्या आठवणी ताज्या होतात
❤
Nice
Thanks
Very nice video Bro i like ❤❤❤❤❤❤❤😊
धन्यवाद..
एक नंबर ब्लॉग, रानात जाऊन, डोहातले मासे पकडून त्याची भाजी तयार करून खाण्याची मजा काही औरच, एक नंबर वनभोजन 👌👌👌
ओढ्यात किवा नदीत पाणी असेल तर तो पाणी बांध घालून अडवा म्हणजे पक्षा 🐧🦜 ना किंवा प्राण्याना 🦌🐐🐖पिण्यासाठी पाणी मिलेल 🙏
खूप पाणी आहे मित्रा प्राणी आणि पक्षांसाठी...
एक नंबर ❤❤
अवी डोह उपसुन मासेमारी करण्याचा आनंद सर्व काही ठीक आहे.पण यावेळी, दिवसेंदिवस पाणी टंचाईचा भीषण प्रश्न उभा राहत आहे.भयंकर उष्णतेमुळे मानवाला तसेच वन्य जीवांना जगण्यासाठी पाण्याची धडपड करावी लागत आहे.जे पाणी रानावनात उपलब्ध आहे ते उपसले तर रानटी प्राण्यांना पाणी कुठुन मिळणार ? योग्य ती खबरदारी घ्यावी.....एक कोकणप्रेमी
असे डोह उपसून काही नुकसान होत नाही.4 5 तासांत ते परत होत तस होऊन जातं.आणि खूप ठिकाणी पाणवठे असतात त्या मुळे जंगली प्राणांना याचा काहीच त्रास होत नाही.नदीचे झरे आतून वाहत असतात ते प्रत्येक डोहात थोड थोड पाणी सोडत असतात.काळजी नाका करू साहेब
Ky yaar jaam damvlv mla❤
Aamha mumbai valyana ashi majja karayla nahi bhetat yar khup lucky hayet tumhi kokan vale ❤😊
Video khup Chan ahe bus je pranyabaddal bolalas vanva vaigre te chukich ahe
Mase mi pan khato pan fakt junglat rahanarya pranyanvar evdh Prem tar mag panyat rahanarya khekda Ani macchi var pan pahije
मित्रा वणवा लाऊ नये एवढेच बोलो आहे.....
I m from nipani karnataka
Dada mast video .. marleshwar mandir cha pan video banava
Hi ek majja aahe Nice
Khup chan Vlog!❤
Nice😊😊
1 no bhava
Hygiene 0%
Entertainment 100%
❤❤
Kitty paap karal ajun, thode divas 🐠🐋🐟 jagu dya
He Mumbai la rahnare unpad lok kashala ugach tumch shet uptaych acknowledge share karta ...randechyana kahi mahit nast hi mja kay aahe ....yana pakshi, prani , janavre athvatat .....yani hosten aani samashi madhla pan farak nahit nasto ......tu ek number video banavto aaplyala avadadt .....
अरे भाऊ... डूबवश्या व ओझरकोंड कधी उपसलात का?
Mast 👌❤❤
Dada tu gavich raha kashala yetos mumbai la Mumbai che rent pan save karshil gaav che Ghar redevelope kar
तेच काय आहेस तिथे तर जा ना राजापूर च्या गंगे चा विदेइओ बनवायला जसं जातो रेवदंडा ला फार्म हाऊस चा व्हिडिओ banvayalya
Nice ❤
Jabardast ❤khari gavachi majja 1 no
Havrach ahe ha bharpur
तुम्ही उपाशी राहायचं पण घेतलाव वाटत.
मेहनत करून खातात मग हावरा कसा?
काय राव... Comments करताना नावाने तर करायची अशी लपून काय करताय... बैलगाडा....
Hi Avinash Dada gavala aahes ka big fan ❤ only kokani manus
Khap chan video ahe majja ahe
या
Kokan madhe na shetat lokana kay kame nasatat ase kay tar karat rahayache bhava kolhapur la yevun bag khup khup shetari kaamat asatoy 12 mahine jara suddha kaam nasate tumchya kade
मर मर शेतात काम करून काय करता.. शेवटी मुलीच्या बापा कडून हुंडा घेऊन जगता नाय तर सरकार च्या नावाने रडत बसता..😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏
Gangala miss kartoy amhi video madhe. Ganga aslyavar maja aste.
Bhava Navin kay tar dakhav ye kolhapur la khup kay kay Navin aahe ithe
Mujhe bhi aapko Milana Hai adress bolo
Haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa haaa
17.10 😅😅🎉
BHAU KAHI TARI AAJUN NAVIN VIDEO BANVA NUSTE VANBHOJAN NI FHARSAN PARTY . TUMCHYA MITRRANCHYA GHARACHE JEVAN KASE BANVTAT TE VIDEO BANVA AAJUN KAHI VEGALE TAKA .
पर्यात कोडं असती तर भेटले असते झो माशे....😂😂😂 भावा तू कुणबी आहेस काय रे
व्हय झो.. हो मित्रा कुणबी
@@KokankarAvinash me pan bhava
कोणता ढव उपसलाव रे भावांनो
पातळीच्या इथला
@@KokankarAvinash tumhi nokari. Com mdhe job krta ka?????
Bro mo n de