प्रगतशील शेतकरी श्री विष्णू नारायन पा भवर यांची कपाशी पीक पाहणी कार्यक्रम

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • प्रगतशील शेतकरी श्री विष्णू नारायन पा भवर यांची कपाशी पीक पाहणी व राशी कंपनीचे श्री समाधान खैरनार साहेब यांचे मार्गदर्शन
    me active farmer
    rashi_swift_971 kapashi नवीन वान
    rashi_swift_971 NIV varaty
    rashi_swift_971 vanachi mahiti
    राशी प्राईम संपूर्ण माहिती
    एकरी १५ क्विंटल कापूस नियोजन
    rashi prime cotton seed
    कापूस बियाणे
    राशी स्विफ्ट 971 कापूस संपूर्ण माहिती
    rashi Swift 971 kapashi
    cotton seed
    rashi prime
    राशी प्राईम
    रासी प्राईम
    #khedyagavakadilshetkari
    #dattatraybhavar
    #खेड्यागावाकडीलशेतकरी
    #rashi_swift_971
    #me_active_farmer #rashi_prime_cotton_seed
    #cotton_seed
    #rashi_prime
    #rashi_prime_cotton_seeds #rasi_seeds_cotton_varieties
    #rashi_prime #cotton_seeds #rasi_prime_cotton_seeds
    #kapus_biyane_2023
    #kapus_lagwad #ht_bt_cotton_seeds #rasi_prime
    #cotton
    #cotton_seed
    #best_cotton_seeds #best_kapas_seeds_2023
    #kapas
    #kapas_2023
    #kapashi_lagwad
    #top_cotton_seeds
    #kapus

ความคิดเห็น • 30

  • @ashoksarde5897
    @ashoksarde5897 24 วันที่ผ่านมา +1

    मी या वर्षी एक बॅग लावली आहे. सध्या 45/50 पाते आहे व3/4 बोंडे तयार आहे. रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे.

  • @ashoksarde5897
    @ashoksarde5897 15 วันที่ผ่านมา +1

    एकरी उतारा किती आहे. लवकर सांगा

  • @asaramkure997
    @asaramkure997 11 หลายเดือนก่อน +4

    राशीचे सर्वच वान ऊत्तम

    • @खेड्या_गावाकडील_शेतकरी
      @खेड्या_गावाकडील_शेतकरी  11 หลายเดือนก่อน +1

      भाऊ राशी मध्ये स्विफ्ट 971 च्या कपाशी ला एका जागेवर दोन दोन पाते आहे ही मोठी खासियत बरी वाटली इंच इंच मध्ये पाते आहे

  • @VilasPatil-mw3fl
    @VilasPatil-mw3fl 11 หลายเดือนก่อน +5

    खैरनार साहेबांनी खुप सुंदर असे मार्गदर्शन शेतकरयासाठी केले साहेबांनचे आभार आणि रासी कंपनी हि सदैव शेतकरी हितासाठी काम करणारी कंपनी आहे रासिने उच्च उत्पादन देनारया जाती शेतकरी साठी दिल्या आहेत मनापासून धन्यवाद❤ एक रासी मित्र पाचोरा जिल्हा जळगाव

  • @suhasthorat6896
    @suhasthorat6896 8 วันที่ผ่านมา +1

    Colour jra pivalsar aahe ka hya vanacha

  • @niteshbhagat979
    @niteshbhagat979 3 หลายเดือนก่อน +3

    कोराडवाह ला चालेल का साहेब

  • @BhagvaVadal
    @BhagvaVadal 3 หลายเดือนก่อน +3

    किती दिवसाची आहे

  • @gajanangiram31
    @gajanangiram31 3 หลายเดือนก่อน +5

    बोंड लय सडतात

    • @invincible4911
      @invincible4911 3 หลายเดือนก่อน

      Problem kay aahe nemak

  • @vishalsonpimpale3518
    @vishalsonpimpale3518 9 หลายเดือนก่อน +1

    Swift vanasati jmin kshi lagte...

  • @Palju2008
    @Palju2008 3 หลายเดือนก่อน +1

    मि पण २ पाकिट घेतले ह्या जातीचे

  • @ShashikantKade
    @ShashikantKade 3 หลายเดือนก่อน +2

    Bond Ali yete rasi cha biyanawar

  • @KrishnaSunilRathod
    @KrishnaSunilRathod 3 หลายเดือนก่อน +1

    3 बाय 1.5 वर लावले तर चालेल का भारी कोरडवाहू जमिनी साठी

  • @sachingiri6241
    @sachingiri6241 3 หลายเดือนก่อน +2

    खैरनार साहेबचा mobile no.milel ka

  • @subhashbhajipale1575
    @subhashbhajipale1575 3 หลายเดือนก่อน +1

    राशी कापसाचे अनेक प्रकार आहेत
    राशी चा नंबर सांगा

  • @user-ws3ir4io6e
    @user-ws3ir4io6e 3 หลายเดือนก่อน +1

    नवीन आहेका

  • @subhashbhajipale1575
    @subhashbhajipale1575 3 หลายเดือนก่อน +1

    Rashi company nambarsanga

  • @vijay-bodhe6097
    @vijay-bodhe6097 4 หลายเดือนก่อน +1

    जमीन कशी पाहिजे

  • @mahadevwavhal9338
    @mahadevwavhal9338 10 หลายเดือนก่อน +2

    गाव कोणते

  • @subhashbhajipale1575
    @subhashbhajipale1575 3 หลายเดือนก่อน +1

    Rashi ka number sanga

  • @atmaramlokhande6331
    @atmaramlokhande6331 10 หลายเดือนก่อน +1

    Antar kiti ahe

  • @RameshPatil-ju5sm
    @RameshPatil-ju5sm 9 หลายเดือนก่อน +1

    खैरनार नुसते बियाणे सांगतात पेरणी च्या वेळी बियाणे देत नाही नुसते ऐड करता फक्त