सोनारसिध्द काळभैरवनाथ हे आमचे कुलदैवत आहे, पूर्वी येथील पुजारी प्रत्येक गावात जाऊन दक्षिणा गोळा करीत होते, त्यामुळे प्रत्येक गाव या मंदिर समितीला जोडलेले होते, आजही लोकांच्या मनात काळभैरवनाथाबद्दल प्रचंड श्रध्दा आहे. सोनारसिध्द काळभैरवनाथ महाराज की जय🎉🎉
Changbhal!! Jagrut Kuldaiwat. Sonari main temple nearby area must be be kept clean. Grampanchayat and temple trust, Govt must take action to keep area clean.
जसे कालभैरव विवाह आख्यायिका, कंडारी भैरवनाथ मंदिर ,गोरक्षनाथा जवळील जिवंत ध्वनी, देवाचे मूळ स्थान व काशीवरील देवाचे येणे जाणे, देवाचा पालखी सोहळा..@sachin ingle sir
@@kalbhairavnath_pujari_sonarinamaskaar sir mi Savita bagal ...mi sadhya ph. d krt ahe Ani mandiracha etihas Ani vyavsthapn yavr lekh lihaicha ahe tyasathi mala tumchya margdarshanachi garaj ahe ...tumcha contact no.milel ka please
सोनारी हे नाव अपभ्रंश होऊन पडले नाही. सोनारी ही श्री काळभैरव यांनी मिळालेली पदवी आहे. जसे कंसारी उदा.कंसारी म्हणजे कंसाचा अरी (शत्रु) श्रीकृष्ण.तसेच सुवर्ण सुराचा अरी म्हणजे सोनारी.
सर,,सोनारी हे आमचे कुलदैवत आहे ,,,चांगली माहिती दिली आहे,,, धन्यवाद,,N S Patil
सर हे आमचे कुलदैवत आहे खूप छान माहीती दिलीत नमस्कार आभारी आहोत सर.
श्री काळभैरवनाथ सोनारी महाराष्ट्र
हे माझ्या माहेरचे कुलदैवत आहे 🙏🙏
He Aamche hi kuldaivat ahe
Mazahi
खुप छान माहिती दिली . धन्यवाद
भैरवनाथाचे चांगभले
जयशीव नमस्कार महादेव
फार छान माहिती दिली 🎉
Khup chan mahiti dili teya badal dhaneyvad.
plz mahiti day kandari gavachi
kalbravnath chi
काळभैरव देवाच्या नावाने चांगभलं
Davat🙏
सोनारसिध्द काळभैरवनाथ हे आमचे कुलदैवत आहे, पूर्वी येथील पुजारी प्रत्येक गावात जाऊन दक्षिणा गोळा करीत होते, त्यामुळे प्रत्येक गाव या मंदिर समितीला जोडलेले होते,
आजही लोकांच्या मनात काळभैरवनाथाबद्दल प्रचंड श्रध्दा आहे.
सोनारसिध्द काळभैरवनाथ महाराज की जय🎉🎉
भैरव नाथाचा चांगभला
छान सर
आमचे गाव आहे सर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, 🙏🙏🙏👍👍👍👍
जय श्री काळ भैरवनाथ जी
Khup chan video hota
सर खुप छान माहिती दिली.सोनारी हे आमचे कुलदैवत आहे.श्री सोनार सिदोबाच्या नावांन चांगभलं.धन्यवाद.......K. D. POTDAR PANDHARPUR.
Good Information
आमचं कुलदैवत kalbhirvnath sonari आहे
Jay kal bhairav nath
Changbhal!! Jagrut Kuldaiwat.
Sonari main temple nearby area must be be kept clean.
Grampanchayat and temple trust, Govt must take action to keep area clean.
काळभैरव च्या नावाने चांगभल
श्री भैरवनाथ महाराज की जय
🙏🙏🙏
Changballe❤
डोमगाव या ठिकाणचा राम मंदिराची भेट घ्या🙏
सर, काळभैरनाथ हे आमचे कुल दैवत आहे, असे आता समजले आहे तरी याची पाळणुक,पूजाविधी वगैरे कशी करावी याबद्दल सांगाल काय
चैत्र महिन्यात जत्रा आसते अशटमी
गावकुठल
👍👍🙏
Aamchi kuldevta
जसे कालभैरव विवाह आख्यायिका, कंडारी भैरवनाथ मंदिर ,गोरक्षनाथा जवळील जिवंत ध्वनी, देवाचे मूळ स्थान व काशीवरील देवाचे येणे जाणे, देवाचा पालखी सोहळा..@sachin ingle sir
नक्की प्रसारित करू आगामी यात्रे वेळी
@@SachiningaleSir
देवा बद्दल अजून काही माहिती लागत असल्यास बिनधास्त संपर्क करा
@@kalbhairavnath_pujari_sonarinamaskaar sir mi Savita bagal ...mi sadhya ph. d krt ahe Ani mandiracha etihas Ani vyavsthapn yavr lekh lihaicha ahe tyasathi mala tumchya margdarshanachi garaj ahe ...tumcha contact no.milel ka please
Chgble❤
Sonari kalbhirvnath आमचे कुलस्वामी आहेत
कालभैरवनाथाचे चांगभलं 🚩🚩
काळभैरवनाथाचे चांगले
थोडक्यात तुम्ही भरपूर छान माहिती दिली परंतु त्यात काही महत्त्वाचे मुद्दे समाहित करा
आपल्याला काय अपेक्षित आहे ते सांगा त्याचा ही समावेश करु
देवाच्या जवळची बारव सोनूबाई काशीबाई लोहतिर्थ एक कि. मी. अंतरावर आहे
आमचे पण कुलदैवत आहे
पुणतांबा( कोपरगाव) येथून जाधवराव येतात. दर ५ वर्षानी
Bhiya ye mandir kaha hai
तालुका परांडा जिल्हा धाराशिव स्टेट महाराष्ट्र
Kulswami shree siddanatachya Mata jogeshwarichya navan changbhl
Eska address bta do
सोनारी हे नाव अपभ्रंश होऊन पडले नाही. सोनारी ही श्री काळभैरव यांनी मिळालेली पदवी आहे. जसे कंसारी उदा.कंसारी म्हणजे कंसाचा अरी (शत्रु) श्रीकृष्ण.तसेच सुवर्ण सुराचा अरी म्हणजे सोनारी.
पुणे ते सोनारी S T आहे का
Sanjay maharaj yancha mobile no. Milu shakel ka
Chan mahiti dili pan ajun barich kahi mahiti baki thevlivahe
आमचे पण कुलदैवत आहे