या व्यवसायात पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय काय ... यावर पण व्हिडिओ बनवा ... अशी मुलाखत तुम्ही पावसाळ्यात पण घ्या.. म्हणजे आम्हाला पण समजेल की पावसात नक्की काय काय अडचणी येतात
Great saheb. Liked your scientific thoughts and work on milk business. Will definitely like to work under your guidance and mentorship...Will call you shortly. Regards
डॉ आनंद दगडू गवळी
संपर्क :- 9922579002
पत्ता👉मु.पो. भाळवणी ता.पंढरपूर
Thanks 🙏
👍🙏
👍👍🙏
Sir mi bhagayala yeto gota bhagayala
सर मला आपले विचार उच प्रतिचे वाटले अपनास भेटण्याची इच्छा आहो धन्यवाद👍🙏👍
दूध धंद्यात "गुरू" असावा तर असा....... विठ्ठलाच्या नगरीतील दूसरे विठ्ठल....
मुद्देसूद पशुपालकांना समजेल अशी माहीती देणारा युट्यूबवरचा एक नावलौकिकाला आलेला चैनल...👑
Thank you 🙏 sir
पशुसंवर्धनची खरी व्याख्या सरांनी सांगितले आहे🙏
सर अजून 2 / 3 भाग घ्या खुप छान मुलाखत झाली सरांन कडून आजू खुप माहिती मिळेल
👌👌👌💐🙏
मुलाखत चांगली अभियास पूर्ण आहे आणखी 2/3 भागात घ्या
Tital प्रमाणे व्हिडिओ आहे. खूप चांगली माहिती दिली आहे.
Thank you 🙏😊
पांडुरंगाचा आशिर्वाद सदा तुमच्या पाठीशी आहे हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
धन्यवाद सर 🙏🙏😊
खूप छान माहिती दिली सरांनी, धन्यवाद
अभिनंदन सर,खुप छान माहिती दिली ❤ धन्यवाद
ग्रेट सर अतिशय चांगल्या प्रकारे माहिती मिळाली
अतिशय सुंदर आणि आनुभाविक माहिती दिली खुप खुप धन्यवाद 🙏🙏 सर
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. खूप छान
खूप चांगल मार्गदर्शन झाला सर
धन्यवाद डॉक्टर साहेब खुप छान माहिती दिली आपण..
Khup Chan mahiti dili sirani. Asech bhag dakhavt ja .shetkaryana Chan mahiti milte
Innovative,Positive Dr and Farmer......
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏 भाऊ पुढील वाटचालीस ❤️ पासून हार्दिक शुभेच्छा 💐
Dr. Saheb Namaskar khup chha mahiti sangitli..tumi
धन्यवाद लई चांगली मुलाखत दिली सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
मनातून आवढली 🙏🏻💯
अप्रतिम मुलाखत...🙏
Dr sahebani lhupach chhan mahiti dili . tyanchi sarv samajabaddal asanari talmal khup changali disun ali . tyanche pudhil karyas shubheccha .
सर पुढचा भाग लवकर घ्या
आणि मुक्त गोठ्याची size किती असावी याबद्दल पण माहिती द्या
खूप छान माहिती दिली उद्या भेटायला येतोय डॉक्टर साहेब
Very good information. Especially his high aim for the community upliftment is highly appreciated 👍👍👍
भाग दोन मध्ये गोठ्याची बांधनी सांगा
सरांनी मुलाखत छान दिली आहे अभिनंदन 🎉🎊
Dr साहेब खुप सुंदर मुलाख़्त,पशु पालकानना समजेल अशी माहिती
डॉक्टर साहेब खूप छान माहिती
खूप महत्वाछि माहिती आहे
एक नंबर माहिती... धन्यवाद,
खूप छान..
खोलवर माहिती दिली.
पहिलीच युटुब वर Deep Knowledge व्हिडिओ बहितली
ग्रेट सर आपले विचार लोंकांचे पण चांगले होओ असे आहेत म्हणून तुमचे स्वपन 100% साकार होतील
डाॅ साहेब छान माहिती दिली आहे.
माहिती एक नंबर अशीच माहिती
Very very best and important information
Kup chan mulakat👌👌👌👌
Nice information sirji 🙏
Khup chaan margadarshan sir🎉
Very informative video
चारा म्हणून लसूण घास , मुरघास , मक्यान , चां वापर करावा,ऊस चारा म्हणून २०% च द्या
Thanks sir.very nice information
Great sarji 👍🏻
Shetkari raja chanal thankyou love you dada form Nashik
Most welcome 🤗🤗🤗🙏🙏🙏🙏
गवळी सर आपण खरच खुप सुंदर माहीती दिली तसेच प्रतेक शेतकऱ्यांनी हया प्रोटोकोल फॉल करा
Nice guidance sir...
खूप छान माहिती, नवीन शेतकर्यांना चांगले मार्गदर्शन,.खूप खूप शुभेच्छा सर
Thank you 🙏 sir 😊
माहिती छान दिली
Simply great
पार्ट दोन पाहिजे लवकरात लवकरच अपलोड करा
Bhau 1 k number mulakat
खुपच छान
सुदंर माहीती
Great 👍🏻
Zabardast
Great👍👍👍
Nice information
अतिशय सुरेख आणि परिपूर्ण माहिती
👏👏👌👌🙏🙏
Dr very good motivetionl thout as wel asur goodwork
Thanks a lot
Nice sir
या व्यवसायात पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर उपाय काय ... यावर पण व्हिडिओ बनवा ...
अशी मुलाखत तुम्ही पावसाळ्यात पण घ्या.. म्हणजे आम्हाला पण समजेल की पावसात नक्की काय काय अडचणी येतात
हो नक्की
डॉक्टर 1 नंबर आहेत
👌👌
Mast
Very good information
So nice of you
सर दुसरा भाग लवकर टाका 🙏🏻
Nice
मिक्सर ग्राइंडर वर विडिओ बनवा... Plzz🙏🙏🙏
👌👌👌🙏🙏
👌👌👌👍
Vimp mahiti sir
Sir ek khillar calvad disat ahe. Khatkala vika. Videshi vapra. May
Bapala haklun lavta. Tar desi kalvad cha kay evad
गव्हाणी शेड च्या बाहेर आहेत, तर पावसाळ्यात नियोजन कस असत
Sir gai velya nattar Tila kadhi injection bharle pahije....kiti maj modave dyave velyanattar please reply Sir
माझ्या हातच्या कालवडी आहेत या पैकी wws घ्या.. खुप बरं वाटलं बघुन..
Amrio transfar ky v kase kartat kiva te karnya sathi kharch kiti yeto te plz coment karun sangave 🙏
💯
पॉझिटिव्ह माहिती मिळाली.
Sir please give information on breeding
Great saheb. Liked your scientific thoughts and work on milk business. Will definitely like to work under your guidance and mentorship...Will call you shortly. Regards
कालवडी भेटतील का यांच्याकडे...?
Good
💐💐🌹🌹🙏🙏
Bhau aajun 2 mulakat ghya
Pan cow ret Maharashtra ta dabal
Excellent information sirji
सर्व चांगल आहे पण पावसाळ्यात चारा खाण्यासाठी अवघड आहे
डॉ यांचा गोठा व्यवस्थापन आतुन फिरोन दाखवा
पशुसंवर्धन बाबत यु ट्युबर पाहिलेली पहिली मुलाखत
Best
सर ट्रेनिंग देतेकका
नियोजन बद्ध फार्म
सावली साठी झाड कोणते आहे
व्यवसाय कोनता पन आसो स्टडी ज़रूरी आहे…
भाळवणी मध्ये कुठे 🙄
गाई कोठून घेतल्या (?
देशी गोधन दिसलं असतं तर अधिक समाधान झालं असतं
Ahe bagha
Deshi godhan gharchya dudhapurt faydyach ast,
या व्हिडिओ चे चार पार्ट बनवायला पाहिजे होते
Dr. Sahebancha mobile no. dya plz.
My house 5km in this farme 🔥🔥🔥
Tyancha contact number bhetel ka
@@dnyaneshwarjadhav7972 ho aha number ka number पाहिजे
Thyanch कॉन्टॅक्ट नंबर देता येईल का
@@Samarth56889 ho त्यांच्या भावाचा आहे नंबर
नंबर द्या ना सरांचा
Sir apla mob. Nu dya
गोट्याच लोकेशन टाका.