Maji CA chi exam 10divsat ahe me jast time waste krt nhi pn me roj tumche vlog aavrjun bghte...your vedio give me postivity...wonderful journey..गणपती बाप्पा मोरया🙏
गणपती बाप्पा मोरया. अष्ट विनायक दर्शन छान. पण घरी आल्यावर उमाने आरती ओवाळून स्वागत करायला पाहिजे होते कारण प्रणित च्या पायाला अष्ट विनायक च्या पवित्र स्थानाची धूळ लागली होती. परत गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
प्रणित आज खूप आतुरतेने व्हिडिओ ची वाट पाहत होते अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली गणपती बाप्पाचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असुदे हाच आशीर्वाद बेटा. तुझ्या बरोबर आमचे पण अष्टविनायक दर्शन पुर्ण झाले गणपती बाप्पा मोरया...
तुमच्यामुळे अष्टविनायक वेगळ्या रूपाने दर्शन झालं तुम्हाला जे लोक मदत करत होते ते गणपतीच्या रूपामध्येच होते तर त्यामुळे फार मजा आली तुमचे हे ब्लॉग बघायला आणि सर्वच ब्लॉग बघायला फार मजा येते आणि तुमची सवय सुद्धा फार एक वेगळीच आहे मदत मागायची बोलण्याची बडबडण्याची एक नंबर असेच ब्लॉग बनवत रहा (गणपती बाप्पा मोरया)
अभिनंदन प्रणित दादा. Hat's of you. Finally you completed your no money challenge. खूप छान होती सिरीज. आमचा favorite कोणता असं काही सांगता येणार नाही कारण प्रत्येक दिवसच हा नवीन challenge होता. एवढ्या रणरणत्या उन्हात तुम्ही अष्टविनायक पूर्ण केल. आणि हो घरी बाबा परत आल्यावर अनयाच्या चेहऱ्यावर चा आनंद बघण्यासारखा होता. रुद्र आणि तुम्हाला परत एकदा अभिनंदन
खूप छान गणपती बाप्पा मोरर्या चांगले झाले दशॆन तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होऊन सर्व मस्त होणार गणपती बाप्पा ची कॢपा सदैव पाठीशी राहणार छान काही केले आम्हाला घरी बासुन आषटविनायक गणपती दशॆन मिळाले खूप छान वाटले धन्यवाद दोघांचे रुद्र खूप छान आहे प्रेमळ आहे व्ही डी छान होता आता आराम करा 🙏🙏🌺🌺🎊👍👌
अभिनंदन दादा आणि रुद्र, अष्टविनायकच्या आशीर्वादाने तुमच्या दोघांचं नो मनी challenge अष्टविनायक दर्शन जर्नी कोणतेही विघ्न न येता पूर्ण झाले.💐😊🙏 आणि तुमच्यामुळे आम्हाला घर बसल्या अष्टविनायकच दर्शन घेता आला त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
अप्रतिम प्रणित दादा अशक्य शक्य करून दाखवला तू. जे तू केल आहेस ते खूप छान केल आहेस.आणि तुझी journy complete zalya baddal congratulations दादा 🎉🎊 गणपती बाप्पा मोरया ❤️
खूप खूप अभिनंदन दादा आपली हि अष्टविनायक दर्शन यात्रा हि सिरीज बघायला मिळाली हे भाग्यच माझे खूप काही शिकण्यासारखे होते ह्या सीरीज मध्ये , खूप खूप अभिनंदन दादा
अष्टविनायक यात्रा खूप छान झाली, दादा तुमच्यामुळे आम्हाला पण गणपती बाप्पांचे दर्शन झाले. धन्यवाद दादा 🙏सगळे विडीओ खूपच छान होते. आवडले. गणपती बाप्पा मोरया🙏 🙏🌺🌺
दादा तुझे खूप खूप अभिनंदन अष्टविनायक succefully झाले तुझे आणि खूप धन्यवाद तुझ्यामुळे माझेही दर्शन झाले घर बसल्या...मी 8 वर्षा पूर्वी केले होते अष्टविनायक पण तुझ्यामुळे परत दर्शन झाले बाप्पाचे..तुझ्या मुळे खूप काही शिकले मी ..महत्वाचे म्हणजे adjustment in our life in every difficult situation . Keep inspiring us always dada ...खूप khup chan watle .. आम्हालाही आनंद वाटला जेंव्हा तुझा succefully प्रवास संपला..
Kerala tour च्या super duper success नंतर आता अष्टविनायक no money challenge. ही series पण super duper hit आहे. खूप खूप enjoy केलं. बालाजी वेफर्स खाऊन रात्र काढली, जिथे आणि जशी राहायची सोय झाली तिथे adjust केलं. प्रवासात खूप लोकांनी मदत केली. पोलिसांच एक वेगळं रूप बघायला मिळालं त्यांनी तुम्हाला फळ घेऊन दिली, tempo च्या वर बसून केलेला प्रवास 👌👌आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला घरबसल्या अष्टविनायक दर्शन घडवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Kerala tour नंतर आपलं channel आता एका वेगळ्या level ला पोचलंय 👍
Dada tumchya mule astavinayak darshan khup chan zale te hi ghar baslya..... Tumchi journey khup chan hoti ani Pramanik pani kelela kam nehmi successful hote... Best wishes for your channel.... 👍😊🙏 Ganpati Bappa morya 🙏
Tumche astavinayak che no money challenge Sagle video bagitle.Ani astavinayak Darshan ghadavlya baddle dhanyavad.congrats for completing challenge.ganpati bappa morya.❤❤
तुम्ही जो निश्य केलेला एकही पैसा खर्च न करता अष्टविनायक दर्शन पुर्ण केल त्या तुम्हाला बाप्पाने पण खूप साथ दिली प्रवासात काही अडचणी आल्या पण त्या पार करत तुम्ही पण पुर्ण केला तुमच्यामुळे आम्ही पण अष्टविनायकाचे दर्शन केले धन्यवाद आवडला विडियो गणपती बाप्पा मोरया अष्टविनायक नमो नमः
प्रणित दादा तुमचे अष्टविनायक दर्शनाचा संकल्प पूर्ण झाला मनापासून अभिनंदन....! तुझ्यामुळे घरात बसून आमचे अष्टविनायक दर्शन झाले .सर्व व्हिडिओ छान होते विशेषतःतु आमच्या सर्वांसाठी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना केली.विशेष आवडले. 🙏🌺 श्री गणपती बाप्पा मोरया श्री मंगलमूर्ती मोरया 🌺🙏 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....!
Dada sarv pratham tula tysm 🙏 aamhala Ashtvinayak darshan dakavle aamhi te Ghar बसल्या bagitale मे स्वतः Ashtvinayak la geli hoti aani aatta tu dakavle unatun avde challenge kele aani te puran jhale Ganpati bappa moriya mangal murti morya 🙏🙏 Ganpati Bappa che aashirwad tuja सदैव बरोबर आहेत आणि इतक्या दिवसांनंतर घरी आलास आणि तुझी मुलगी आणि vahini Yana pan aanad jhala aatta aaram kar vevastit Jevan ghe aani nantar tuja video survat kar tysm 🙏 Ganpati bappa moriya mangal murti morya 🙏
Mast pranit bhawa ani tu sagle ganpati che darshan ghadun dile tya baddl thank you so much Ani mala avdleli ride mhanje tempo madli vr open mast khatarnak 👌👌👌👍
*Ganpati Bappa Morya!!!!!!* Mr.Pranit Koli Sir. *Great One.👍* *Nice One Family & Happy & Positive Thinking Family* I likes ur all videos Really great one Sir.
Congratulations Pranit , in this summer you took this challenge, it was not an easy one. Thank you for praying for us and giving us Shree Ganesha darshan. Your daughter Aanaya is very sweet, can see her love for you. God Bless You and Your Family 🙏
अभिनंदन भाई ,आपलं अष्ठविनायक दर्शन तुम्ही खडतर रित्या पूर्ण केलंत . मी तुमचे सगळे विडिव्हो आवर्जून पाहिले छान वाटलं . तुम्हाला पदोपदी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सुद्धा माझ्याकडून सॅल्यूट आहे त्यांनी तुम्हा दोघांना माणुसकी अजून जिवंत आहे आपल्या महाराष्ट्रात याची जाणीव करून दिली. अशाच छान छान विडिव्हो बनवत राहा . याच आम्हाकडून खूप खूप शुभेच्छा
Maji CA chi exam 10divsat ahe me jast time waste krt nhi pn me roj tumche vlog aavrjun bghte...your vedio give me postivity...wonderful journey..गणपती बाप्पा मोरया🙏
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान
गणपती बाप्पा मोरया. अष्ट विनायक दर्शन छान. पण घरी आल्यावर उमाने आरती ओवाळून स्वागत करायला पाहिजे होते कारण प्रणित च्या पायाला अष्ट विनायक च्या पवित्र स्थानाची धूळ लागली होती. परत गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
प्रणित आज खूप आतुरतेने व्हिडिओ ची वाट पाहत होते अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली
गणपती बाप्पाचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असुदे हाच आशीर्वाद बेटा.
तुझ्या बरोबर आमचे पण अष्टविनायक दर्शन पुर्ण झाले
गणपती बाप्पा मोरया...
तुमच्यामुळे अष्टविनायक वेगळ्या रूपाने दर्शन झालं तुम्हाला जे लोक मदत करत होते ते गणपतीच्या रूपामध्येच होते तर त्यामुळे फार मजा आली तुमचे हे ब्लॉग बघायला आणि सर्वच ब्लॉग बघायला फार मजा येते आणि तुमची सवय सुद्धा फार एक वेगळीच आहे मदत मागायची बोलण्याची बडबडण्याची एक नंबर असेच ब्लॉग बनवत रहा (गणपती बाप्पा मोरया)
अभिनंदन प्रणित दादा. Hat's of you. Finally you completed your no money challenge. खूप छान होती सिरीज. आमचा favorite कोणता असं काही सांगता येणार नाही कारण प्रत्येक दिवसच हा नवीन challenge होता. एवढ्या रणरणत्या उन्हात तुम्ही अष्टविनायक पूर्ण केल. आणि हो घरी बाबा परत आल्यावर अनयाच्या चेहऱ्यावर चा आनंद बघण्यासारखा होता. रुद्र आणि तुम्हाला परत एकदा अभिनंदन
खूप छान गणपती बाप्पा मोरर्या चांगले झाले दशॆन तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होऊन सर्व मस्त होणार गणपती बाप्पा ची कॢपा सदैव पाठीशी राहणार छान काही केले आम्हाला घरी बासुन आषटविनायक गणपती दशॆन मिळाले खूप छान वाटले धन्यवाद दोघांचे रुद्र खूप छान आहे प्रेमळ आहे व्ही डी छान होता आता आराम करा 🙏🙏🌺🌺🎊👍👌
खूप छान अष्टविनायक दर्शन मनापासून केलं सर्व छान होते आमचें पण दर्शन झाले तुमच्यासोबत
तुमच्या मुळे अष्टविनायक दर्शन झालं घरबसल्या त्याबद्दल धन्यवाद दोघांच गणपती बाप्पा मोरया 🌹🙏🙏
धन्यवाद. तूमच्या मूळे घरबसल्या अष्टविनायकगणपतींचे दर्शन झाले पून्हा एकदा धन्यवाद 😊
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
प्रणित तुझे No Money challange पूर्ण झाल्या बद्धल अभिनंदन
🙏🙏🙏🙏🙏
श्री अष्टविनायक नमः
प्रणित दादा तुझे खूप खूप अभिनंदन
तु खूप मस्त प्रयत्न करत पुढे गेलास आणि आष्टविनायक दर्शन पूर्ण केलेस ..... 🙏🏻बाप्पा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो 🤞❤️
प्रणित भाऊ तुमच्यामुळे astvinayak दर्शन झाले. आणि चॅलेंज पूर्ण केले बद्दल अभिनंदन
अभिनंदन प्रणित . आणि धन्यवाद तुझ्या मुळे मला घरात बसून अष्टविनायक दर्शन मिळाले .
अभिनंदन दादा आणि रुद्र, अष्टविनायकच्या आशीर्वादाने तुमच्या दोघांचं नो मनी challenge अष्टविनायक दर्शन जर्नी कोणतेही विघ्न न येता पूर्ण झाले.💐😊🙏 आणि तुमच्यामुळे आम्हाला घर बसल्या अष्टविनायकच दर्शन घेता आला त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
🙏अष्टविनायक गणपती ची पूर्ण series खुप छान होती अभिनंदन🙏🌺गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🌺
खूपच छान अप्रतिम भटकंती मानलं भावा तुला ❤तुझ चॅलेंज पूर्ण झाल्या बद्दल अभिनंदन आणि तुला ज्यांनी मदत केली त्यांचे आभार
वा चांगला संदेश दिला. तुमचे challenge पूर्ण झाले आम्हाला तुम्ही घरबसल्या गणपती चे दर्शन घडवले.
अप्रतिम प्रणित दादा अशक्य शक्य करून दाखवला तू. जे तू केल आहेस ते खूप छान केल आहेस.आणि तुझी journy complete zalya baddal congratulations दादा 🎉🎊 गणपती बाप्पा मोरया ❤️
No money challenge
पुर्ण झाल congratulation
गणपति बप्पा ची इच्छा होती
आम्ही पण दर्शन घेतला तुझ्या बरोबर प्रणित Thank you🙏गणपति बप्पा मोरया
प्रणित तू चॅलेंज पूर्ण करून दाखवले.... तुझे अभिनंदन 💐...... अजूनही माणुसकी शिल्लक आहे याची खात्री पटली...... गणपती बाप्पा मोरया 🙏
खूप खूप अभिनंदन दादा
आपली हि अष्टविनायक दर्शन यात्रा
हि सिरीज बघायला मिळाली हे भाग्यच माझे खूप काही शिकण्यासारखे होते ह्या
सीरीज मध्ये ,
खूप खूप अभिनंदन दादा
अष्टविनायक यात्रा खूप छान झाली, दादा तुमच्यामुळे आम्हाला पण गणपती बाप्पांचे दर्शन झाले. धन्यवाद दादा 🙏सगळे विडीओ खूपच छान होते. आवडले. गणपती बाप्पा मोरया🙏 🙏🌺🌺
Thanks दादा तुझ्या निमित्ताने अष्टविनायक दर्शन झाले 🙏🏻
Congratulations to you both 👏👏May Bappa bless you both in abundance 🙏🙏
खूप भारी सिरीज झाली भाई
गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहे.
Ganapati Bappa moryaaaa Bhaus ThanksAshtavinayakache darshan dakhavilya baddall.....
Thank you pranit for prayer 🙏
गणपती बाप्पा मोरया🚩
मंगलमूर्ती मोरया🙏
Bappa tuzi ani pranitcha sarva eccha purna karot. Hats off to pranit
दादा तुझे खूप खूप अभिनंदन अष्टविनायक succefully झाले तुझे आणि खूप धन्यवाद तुझ्यामुळे माझेही दर्शन झाले घर बसल्या...मी 8 वर्षा पूर्वी केले होते अष्टविनायक पण तुझ्यामुळे परत दर्शन झाले बाप्पाचे..तुझ्या मुळे खूप काही शिकले मी ..महत्वाचे म्हणजे adjustment in our life in every difficult situation .
Keep inspiring us always dada ...खूप khup chan watle .. आम्हालाही आनंद वाटला जेंव्हा तुझा succefully प्रवास संपला..
Kerala tour च्या super duper success नंतर आता अष्टविनायक no money challenge. ही series पण super duper hit आहे. खूप खूप enjoy केलं. बालाजी वेफर्स खाऊन रात्र काढली, जिथे आणि जशी राहायची सोय झाली तिथे adjust केलं. प्रवासात खूप लोकांनी मदत केली. पोलिसांच एक वेगळं रूप बघायला मिळालं त्यांनी तुम्हाला फळ घेऊन दिली, tempo च्या वर बसून केलेला प्रवास 👌👌आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला घरबसल्या अष्टविनायक दर्शन घडवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
Kerala tour नंतर आपलं channel आता एका वेगळ्या level ला पोचलंय 👍
Congratulations pranit tujhi sarva swapna bappa purna karo ganpati bappa morya🙏khup chhan tumcha pravas hota👏👏🤗
Kharch .. pranit Dada..ek number ahes .tu..... Ganpati Bappacha .. ashirwad ahe..tujyasobat..👏👏👏👏👏🚩🚩🚩
Pranit congrats tumche no money challenge (ashtvinayak) yatra purn zhalya baddal, bappa ne tumchi manokamna purn keli.
Bola 'ganpati bappa morya'.
Khupcha chan Pranit mi sagalya bappanche darshan ghetale tuzyamule gharbasalya danyvad tuzya channalla Khup Khup subecha
Khupch chaan Pranit aani Rudra..
Tumchya mule aamhala ghar baslya Ashtavinayakaanche darshan jhaale.. Tumhala tyaasaathi khup khup dhanyavad..🙏🙏.. Tumchi no money challenge lay bhari..Asech chaan chaan vlog banva aani tumchi khup khup pragati hovu de...Hich Ganpati charni prarthana 😍🙏..Ganpati Bappa Morya 🙏🙏🙏
Dada tumchya mule astavinayak darshan khup chan zale te hi ghar baslya..... Tumchi journey khup chan hoti ani Pramanik pani kelela kam nehmi successful hote... Best wishes for your channel.... 👍😊🙏 Ganpati Bappa morya 🙏
दादा समोर शिवनेरी किल्ला आहे तो दाखवायचा na झूम करून.......thanks Dada तुझ्या video मधून माहेर dakhavlas
Pranit shubheshcya Astvinayak purn zali Ganapati Bappa Morya 🙏
Ganapati Bappa Morya Pranit tuze ashtavinayak trip khup chaan zhali excellent at no cost. Hat's off to you and Rudra.
Tumche astavinayak che no money challenge Sagle video bagitle.Ani astavinayak Darshan ghadavlya baddle dhanyavad.congrats for completing challenge.ganpati bappa morya.❤❤
प्रणित तुझ्या मुळे आमाला सर्वाना घरी बसून अष्टविनायक दर्शन झाले 🙏मनापासून तुझे धन्यवाद 🙏
Ganpati Bappa morya
अष्टविनायक महाराज की जय
अष्टविनायक दर्शन खूप सुंदर
गणपती बाप्पा मोरया ....अभिनंदन
Aabhinandan 👍 Great... Ganpati Bappa Morya 🙏 Mangalmurti Morya 🙏
Mast tumchya mule ashtvinayk darshan ghadle thanks ❤❤❤
Saglich journey chan
Pn je tempo madhe var basun alat te ekdam funny🤣🤣🤣
तुम्ही जो निश्य केलेला एकही पैसा खर्च न करता अष्टविनायक दर्शन पुर्ण केल त्या तुम्हाला बाप्पाने पण खूप साथ दिली प्रवासात काही अडचणी आल्या पण त्या पार करत तुम्ही पण पुर्ण केला तुमच्यामुळे आम्ही पण अष्टविनायकाचे दर्शन केले धन्यवाद आवडला विडियो गणपती बाप्पा मोरया अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया 🎉👌ek no jorny
No money chelenge complete zalya badal tuze abhinandan dada. Ganpati Bappa morya.
प्रणित दादा तुमचे अष्टविनायक दर्शनाचा संकल्प पूर्ण झाला मनापासून अभिनंदन....! तुझ्यामुळे घरात बसून आमचे अष्टविनायक दर्शन झाले .सर्व व्हिडिओ छान होते विशेषतःतु आमच्या सर्वांसाठी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना केली.विशेष आवडले. 🙏🌺 श्री गणपती बाप्पा मोरया श्री मंगलमूर्ती मोरया 🌺🙏
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....!
खुप कष्ट आणि मेहनत आहे, अभिनंदन दोघांचेही.
Dada sarv pratham tula tysm 🙏 aamhala Ashtvinayak darshan dakavle aamhi te Ghar बसल्या bagitale मे स्वतः Ashtvinayak la geli hoti aani aatta tu dakavle unatun avde challenge kele aani te puran jhale Ganpati bappa moriya mangal murti morya 🙏🙏 Ganpati Bappa che aashirwad tuja सदैव बरोबर आहेत आणि इतक्या दिवसांनंतर घरी आलास आणि तुझी मुलगी आणि vahini Yana pan aanad jhala aatta aaram kar vevastit Jevan ghe aani nantar tuja video survat kar tysm 🙏 Ganpati bappa moriya mangal murti morya 🙏
Mastch ashtavinayk Darshan zale tumchyamule
Ganpati bappa Murray finally you completed thank you so much dada for ganpati bappa darshan je tempo madhe var basun alat te dada aata aaram kar
अभिनंदन दादा गणपती बाप्पा मोरया🎉
१ नंबर भावा नो मनी चॅलेंजची जर्नी आवडली असेच वेगवेगळ्या जर्नी चे व्हिडिओ बघायला आवडतील
🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
🙏🏻 मंगलमूर्ती मोरया 🙏🏻
Mast pranit bhawa ani tu sagle ganpati che darshan ghadun dile tya baddl thank you so much
Ani mala avdleli ride mhanje tempo madli vr open mast khatarnak 👌👌👌👍
Khup Chaan video Pranit dada 🤩♥️🔥🔥 Aasach changle video banav mst zala challenge with rudra bro 🤩💓Ganpati Bappa Morya ❤️🌍💫🌺😇🙏🏻...Bharii cleaning mandiratla parisar💝
प्रणित दादा सर्व व्हिडिओ एकच नंबर होते.
गणपती बाप्पा तुझ्या पाठीशी उभा राहील गणपती बाप्पा मोरया
Vav mast darshan jale dafa ganpati che abhari
एक नंबर विडीओ प्रणित आणि खूप मजा आली
Mission complat dada tuza mule aaj astvinayak darshan purn zale aahe back to home aanaya vaat bagat aasel
*Ganpati Bappa Morya!!!!!!* Mr.Pranit Koli Sir.
*Great One.👍*
*Nice One Family & Happy & Positive Thinking Family*
I likes ur all videos
Really great one Sir.
प्रणीत तुझ्यामुळे आम्हास अष्टविनायक दर्शन घेऊन झाले
Chan Dada no money challange tuza khup chan zala mast 👌👌👍👍
Congratulations pranit da finally complete no money challenge 🔥😍😍✨🥰💐
Ganpati bappa morya 🙏🚩🥰
गणपती बाप्पा माेरया
दादा आज तुझ्या मुळे अष्टविनायकाचे दर्शन झाले 🙏🙏🙏🙏
Thank u dada tumchya mule aamch pan ashtavinayak zal
शाब्बास प्रणित आणि रूद्र
अभिनंदन
तुमच्या मुळे आमचेही अष्टविनायक दर्शन झाले
प्रणित दादा नो मनी challange पूर्ण झाल्या बद्धल अभिनंदन. 👏👏
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया🙏
प्रणीत कोळी 👍👍
गणपति बाप्पा मोरया 🌹🌺🙏
Mast vatla pranit गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
That mountain is birth place of Shivaji Maharaj, fort Shivneri. ..Bappa Morya
Ganapati bappa Morya.. Tumcha Astavinayak Darshan no money challenge khupach challenges hote . mi gelya 2 varsha pasun tuche pratek video baghto pan comments kadhi kele nahi. aaj tumhi mala comments karayal bhag padle. tumchya video maddhe jeva shevatacha ganapati darshan ghetale tevah majhya dolyatun pani aale. chan video astat tumche. asech video banvat raha. tumhala aani tumchya parivala pudhil vatchali sathi shubechya....
दादा खूप सुंदर तूझा मुळे आमच अष्टविनायक झाले मी कधी च केल नाही आहे पण तूझे वीडियो बघून मी एक दा नक्की अष्टविनायक नक्की करीन गणपती बाप्पा मोरया😊😊🙏🙏👌🏻👌🏻
गणपती बाप्पा मोरया
Ganpati Bappa Moraya 🙏
Kup mast kalji ghe ganpati bappa morya
Pranit Dada tumchi no money journey khup mast hoti mi tumhache sarv videos pahate comment dayla nehmi milat nahi pun tumache sarv videos ekdam zakas👌👌❤️❤️
Ganpati Bappa morya 🙏🌸❤️👍👍👍👍
अभिनंदन, मित्रा..... 👍🏻
आता पूर्ण फॅमिली सोबत या अष्टविनायक ला
❤❤👌👌 Ganpati Bappa Morya
Congratulations trip complete zhalya badal
Congratulations Pranit , in this summer you took this challenge, it was not an easy one. Thank you for praying for us and giving us Shree Ganesha darshan. Your daughter Aanaya is very sweet, can see her love for you. God Bless You and Your Family 🙏
एकदम भारी
Chhan pranit challenge purna kele. 👍👌👌👌👌
Congratulations pranit🎉mast video 👍 Manasi Mandar Joshi Pune
गणपती बाप्पा मोरया... मंगलमुर्ती मोरया...💐🙏
Ganapati Bappa Morya 🙏
दादा आज तुझे अष्टविनायक दर्शन चॅलेंज पूर्ण झाले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन.
गणपती बाप्पा मोरया 🙏
Ganpati Bappa Morya,Hats off pranit Dada&Rudra for difficult journey, All Ashtavinayak Ganpati vlog shoot awesome❤
अभिनंदन💐💐💐💐
अभिनंदन भाई ,आपलं अष्ठविनायक दर्शन तुम्ही खडतर रित्या पूर्ण केलंत . मी तुमचे सगळे विडिव्हो आवर्जून पाहिले छान वाटलं . तुम्हाला पदोपदी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सुद्धा माझ्याकडून सॅल्यूट आहे त्यांनी तुम्हा दोघांना माणुसकी अजून जिवंत आहे आपल्या महाराष्ट्रात याची जाणीव करून दिली. अशाच छान छान विडिव्हो बनवत राहा . याच आम्हाकडून खूप खूप शुभेच्छा
Please do this challenge is other States also it will be a whole new experience.