दादा तु घेऊन आलास म्हणून आज चांगल्या चांगल्या रेसिपीज खायला भेटता येत🤣 दादा नशिबवान आहे आमच्या वहिनी सारखी बायको भेटली आहे तुला 🥰 काल पोपटी खायची इच्छा व्यक्त केलीस आणि आज लगेच पोपटी तयार वहिनी रेसिपी तर जाम भारी
Happy New Year 2025 to Pranit Uma Anaya Bhumishya 💐 Uma तू तर भारी receipe keli 100 out of 100. जबरदस्ट विडिओ. तुम्ही आत्ता तुमचे koli cloud kitchen नाही दाखवत
*Muuchstac Ocean Face Wash Pack Of 2 :-*
Amazon : bit.ly/Ra1435azfw
Flipkart : bit.ly/Ra1435fkfw
Meesho : bit.ly/Ra1435msfw
Koparkhairane madhe kuthe aahe ka zadacha pala
आज व्हिडिओचा इंट्रोकरताना वहिनी खूप आनंदात दिसत होत्या दादा
पोपटीतर खूप सुंदर झाली आहे
छान
Happy new year 🎉❤
पोपटी घरच्या घरी बनवायची एक सोपी पद्धत दाखविली.❤ धन्यवाद.❤
दादा तु घेऊन आलास म्हणून आज चांगल्या चांगल्या रेसिपीज खायला भेटता येत🤣 दादा नशिबवान आहे आमच्या वहिनी सारखी बायको भेटली आहे तुला 🥰 काल पोपटी खायची इच्छा व्यक्त केलीस आणि आज लगेच पोपटी तयार वहिनी रेसिपी तर जाम भारी
मस्त
मस्त👌 दादा पोपटी. एक. नंबर👌
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान रेसिपी दाखवली एकदम मस्त मजा आली जय आगरी कोळी
Uma s nature is very fine👍
Mast resipi
Hi
Pranit bhau n Uma..video n recipe mastch..popti chaanch..Anayaa che painting chaan..Bhumisha pan sweet ahe...thank u
Mast popti ❤❤
Nice video bhai ❤
प्रणीत, तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा! उमाला सांग खुपच छान दिसतेय पोपटी. त्याचा पाला कुठे मिळतो आणि त्याला काय बोलतात? प्लीज सांग 😊
Tai advance parat bolun dakhva
.पाला कुठे मिळेल
🙏👍😎
Happy New Year 2025 to Pranit Uma Anaya Bhumishya 💐 Uma तू तर भारी receipe keli 100 out of 100. जबरदस्ट विडिओ. तुम्ही आत्ता तुमचे koli cloud kitchen नाही दाखवत
Aamhi 5 varsha zali ashich cooker madhe popti karto
Bhamburdi pala kuthe milel ulwe madhe
2:22 😂😂
Nice recipe but what leaves u used ,any name in english. ??
Mala tuza no de mi tuza fen aahe bhava .mala tuzya kadche jevan jevaych aahe
ओवा नाही टाकलात
सर पोपटीचा पाला गोणी भरून पाठऊ का भरपूर आहे आपल्याकडे
कुठे मिळेल
Koparkhairane madhe milel ka kuthe pls sanga
@@paragchawathe8934 kolhapur
@@paragchawathe8934 kolhapur