पंकजा मुंडेंचा फोन, नंतर ट्विट… विनंती केली, मोठा निर्णय... | Pankaja Munde Big Decision | AM3

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 621

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 7 หลายเดือนก่อน +256

    मराठी मुलांनी आरक्षणासाठी. किती आत्महत्या केल्या त्याबद्दल पण दुःख व्यक्त करा एक माणूस म्हणून
    भावपूर्ण श्रद्धांजलि भावा

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 7 หลายเดือนก่อน +6

      Arakshanasathi atmhatya Ani kontya leader pdla mhanun atmhatya ky zaly lokanla 😂

    • @Mumbai7620
      @Mumbai7620 7 หลายเดือนก่อน +7

      त्याच्या जातींचे नव्हते

    • @सैराटचैनल
      @सैराटचैनल 7 หลายเดือนก่อน +2

      मराठा राजा आहे.आणि राजा राहा कुणबाट होऊ नका.

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 7 หลายเดือนก่อน

      जरांगे नी त्या बद्दल काही केले का ❓

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 7 หลายเดือนก่อน

      शरद नी दखवटा पाळला आसल

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402 7 หลายเดือนก่อน +347

    2019 ला का बर कोणी आत्महत्या केली नाही, धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेला पाडल होत तेव्हा, हा लोकशाहीचा विजय आहे, त्यामुळे भारतात कुठेही कोणाचीही जहागीरी नाही

    • @shahajiagade8153
      @shahajiagade8153 7 หลายเดือนก่อน +18

      अगदी बरोबर आहे

    • @गोदाकाठचाक्रांतिकारक
      @गोदाकाठचाक्रांतिकारक 7 หลายเดือนก่อน

      दुसऱ्या जातीच्या नेत्याकडून पराभव यांना मान्य नसतो...

    • @Harshvardhan-o1e
      @Harshvardhan-o1e 7 หลายเดือนก่อน +8

      Barobar aahe

    • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
      @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 7 หลายเดือนก่อน +44

      बाई हरल्याच्या दुःख नाही पण मराठा उमेदवारा नी हरवलं याचं दुःख झाले असेल

    • @Truthful_577
      @Truthful_577 7 หลายเดือนก่อน +12

      आमचे लोक लावतात बाबा जीव आमच्या माणसावर, तुमचं मिथुन तर इलेक्शन ला उभे पण राहायचं नको म्हणतय

  • @khuleshkatkar889
    @khuleshkatkar889 7 หลายเดือนก่อน +165

    निवडणुकीच्या प्रचारासाठी 30ते 40 करोड खर्च केला आपणं आता फूकट सांत्वन करू नका एकादी करोड ची मदत करा

    • @narendragavtade6478
      @narendragavtade6478 7 หลายเดือนก่อน +2

      एकदम बरोबर

    • @user-wx3fk6kh8i
      @user-wx3fk6kh8i 7 หลายเดือนก่อน +2

      Tuzhya आईला बहिणीला घेऊन ये mazhyakde करतो मदत

    • @Tractor605di
      @Tractor605di 7 หลายเดือนก่อน

      ​​​@@user-wx3fk6kh8iकारे मित्रा तो ज्याच्या घरी आत्महत्या झाली त्यालाच पैसे द्या म्हणत आहे , ना ,का शिव्या देतोस , अन असे हेच बोलतात ,जे स्वतः च्या बापाची पैदास नसते , अन तु जर मला काही वाईट बोलास ,तर तु दोन बापाचा .

    • @Tractor605di
      @Tractor605di 7 หลายเดือนก่อน

      ​@@user-wx3fk6kh8iमी हॅक करू शकतो तूच अकाउंट , तुझ नाव देवाचा नाव आहे हे मला माहिती आहे , जास्त बोलास तर ,सायबर मध्ये नाव देईल.

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 7 หลายเดือนก่อน +202

    टरबुज्याने वंजारी समाजाचे नेतृत्व संपविले.

    • @hanumanshinde4162
      @hanumanshinde4162 7 หลายเดือนก่อน +2

      गोपीनाथ मुंडेंनी मराठा नेतृत्व संपवलं होतं बीडमध्ये

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 7 หลายเดือนก่อน +9

    ताईसाहेब एक प्रामाणिक संस्कारक्षम लोकप्रिय लोकनेतया आहेत आम्ही ताईला दैवत मानतो आदरणीय ताईसाहेब

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 7 หลายเดือนก่อน +216

    पहिला मुद्दा पराभव बीडमध्ये झाला आणि आत्महत्या लातूर मध्ये का केली केली तरी पंकजा ताईंनी त्यांच्या कुटुंबीयांना एक पाच 50 लाख रुपयांची मदत केली पाहिजे

    • @tushardangade3752
      @tushardangade3752 7 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂😂

    • @Rdc.1360
      @Rdc.1360 7 หลายเดือนก่อน +3

      तेवढे समाजा मधून पहोच्ले असतील भाऊ

    • @tushardangade3752
      @tushardangade3752 7 หลายเดือนก่อน

      @@Rdc.1360 nakki kai zalay.

    • @SirLeveL.
      @SirLeveL. 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@Rdc.1360 Nahi pohchale

    • @sagarmaske5973
      @sagarmaske5973 7 หลายเดือนก่อน +3

      hahahaha 1 rs pan nahi denar koni

  • @karankakade1015
    @karankakade1015 7 หลายเดือนก่อน +275

    आरक्षणामुळे मराठा मुलं मेली भेटलात का

    • @vikramraju4209
      @vikramraju4209 7 หลายเดือนก่อน +9

      सहमत

    • @Misktw
      @Misktw 7 หลายเดือนก่อน +18

      तुमचे लोक भेटत नाही त्याना. वरतून दुसऱ्या कडे बोट करता..

    • @rushikesh9272
      @rushikesh9272 7 หลายเดือนก่อน +8

      sharad pawar bhetala ka tyana

    • @kishorjadhav1332
      @kishorjadhav1332 7 หลายเดือนก่อน +2

      👍

    • @bhagwandahifale5318
      @bhagwandahifale5318 7 หลายเดือนก่อน +2

      मीथून श खान भेटीला आसल
      टीप्पनीं करतानी विचार करत जा
      आपण आपल्या मानसाला मतदान केले
      सातवन ताई ने करायच
      जो पर्यंत शरद पवार राजकारणा आहे तोपर्यंत आरक्षण वीसरा भावांनो

  • @babanjadhav9941
    @babanjadhav9941 7 หลายเดือนก่อน +16

    ज्यांना कोणी पराभव पचवता येत नाही त्यांनी राजकारणाचे नाव सुद्धा घेऊ नये राजकारणात जय किंवा पराजय होणारच

  • @Rahul_obc
    @Rahul_obc 7 หลายเดือนก่อน +28

    *🤦‍♂️ दारू पिऊन अपघात झाला आहे...😂😁*

    • @pradeepghuge6158
      @pradeepghuge6158 7 หลายเดือนก่อน

      Ho baki cha pan reservation sathi nahi zayla

  • @sureshraut6681
    @sureshraut6681 7 หลายเดือนก่อน +61

    जनतेनं एव्हढ मनावर घेऊ नये जीव वापस येत नाही ते पुन्हा निवडून येतील डोकं ठिकाणावर ठेऊन जीवन जगा बंधूंनो

  • @yogeshwankhede3415
    @yogeshwankhede3415 7 หลายเดือนก่อน +6

    लोकशाही मध्ये भावनिक होऊन चालत नाही, जे निवडून आले त्यानां जनतेने निवडून दिले, फक्त पंकजा मुंडे निवडून आल्या पाहिजे ही एक प्रकारची हुकूमशाही प्रवृत्ति आहे.

  • @shivajilandge488
    @shivajilandge488 7 หลายเดือนก่อน +23

    हि सगळी स्टंट बाजी आहे.
    मढ्यावरलं लोणी खाणे याला म्हणतात. .
    खरंच आत्मियता असेल तर त्यां बांधवाच्या कुटुंबाला उभा करा..ते ह्यांच्या साठी अवघड नाही. .

    • @pradeepghuge6158
      @pradeepghuge6158 7 หลายเดือนก่อน

      Jase tumhi karat ahat stunt baazi Tasi ka laaz vatyla phahije tula

    • @shivajilandge488
      @shivajilandge488 7 หลายเดือนก่อน

      Hyat chukiche kay aahe. .
      Etake dukh hote tar ekhadi madat karavi ..
      Laj tar tula watayala pahije chukichya goshtiche samarthan karayala..

  • @Gmgm189
    @Gmgm189 7 หลายเดือนก่อน +64

    मला वाटतं हे चॅनल वाले दुःखी दिसतो पण तसा काही विचार करू नका

  • @vilaslakhe4390
    @vilaslakhe4390 7 หลายเดือนก่อน +50

    मटा हे मुंडे घराण्यावर जरा जास्तच प्रेम करणार चॅनल दिसतंय राव

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 7 หลายเดือนก่อน

      बरोबर..

    • @amoleavhad2189
      @amoleavhad2189 7 หลายเดือนก่อน +2

      तूमचे विचार बदला देश बदलेल

    • @pradeepghuge6158
      @pradeepghuge6158 7 หลายเดือนก่อน

      Tuzi ka zalti pan 😂

  • @premdasshinde1026
    @premdasshinde1026 7 หลายเดือนก่อน +133

    भाजपाने. मुंडे. महाजन. यांना. बाद. केले.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 7 หลายเดือนก่อน +4

      Mahajan la sakhya bhavane bad kele

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 7 หลายเดือนก่อน

      Mundya chi maguti BJP ne udavli​@@anilgaikwad2202

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh 7 หลายเดือนก่อน +41

    एवढंच लक्ष अगोदर दिले असते तर पडल्या नसत्या 😂

    • @akshaytambade6651
      @akshaytambade6651 7 หลายเดือนก่อน

      गप रे केळ्या

  • @-hindu-392
    @-hindu-392 7 หลายเดือนก่อน +55

    एका विशिष्ट समाजाला विनंती आहे की पराभव पचत नसेल तर मैदानात येऊ नका. आम्ही झेपणार नाही तुम्हाला. गप आपली कामं करा

    • @bapusahebsonvane6896
      @bapusahebsonvane6896 7 หลายเดือนก่อน

      Tujya सारख्यांना निष्ठा काय समजणार हिंदू लिहायची लायकी आहे का कुणाच्या जीवावर nivdun आलाच आम्हाला हरून ही जिंकायची सवय आहे तुझ्यासारख नाही

    • @धारीणी
      @धारीणी 7 หลายเดือนก่อน +8

      बरोबर अगदी. हे नवीन च आहे. हार जीत होत च राहते. प्रत्येक वेळी हिने जिंकलेच पाहिजे का? असं वाटतं तर कामं करा, विकास करा जनतेचा.

    • @OBC_4695
      @OBC_4695 7 หลายเดือนก่อน

      हिंदू नाव काढ तुमच्या विजयावर पाकिस्तानी झेंडे फडकले आहेत.....🤫🤫

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 7 หลายเดือนก่อน

      इतके दिवस सत्ता भोगणाऱ्या ना पराभव पचला नाही जय बाप्पा

  • @दिपकढमढेरे
    @दिपकढमढेरे 7 หลายเดือนก่อน +15

    आरे आत्महत्या नाही दारु पिऊन अपघात झालाय

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 7 หลายเดือนก่อน +47

    सचिन मुंडे चा एक्सीडेंट झाला भैया काय पण बातम्या नका टाकू

  • @babanjaybhaye7187
    @babanjaybhaye7187 7 หลายเดือนก่อน +3

    ताईसाहेब खरंच आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपण मोलाचा सल्ला घाई गडबड असताना देखील देत आहात.

  • @Ginies120
    @Ginies120 7 หลายเดือนก่อน +41

    असे किती जण पडले आहेत त्याचा समर्थक नी आत्महत्या का केली नाही

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 7 หลายเดือนก่อน +13

    कार्यकर्ते कशाला जीव देतात ह्यांच्या करता हे दुसऱ्या दिवशी विसरून जातात सगळे

  • @amargaikwad9155
    @amargaikwad9155 7 หลายเดือนก่อน +4

    पन्नास लाख मदत करा.. पंकजाताई

  • @shivsanwad
    @shivsanwad 7 หลายเดือนก่อน +90

    पंकजाताईने आता भाजपामधुन बाहेर पडायला हवे.

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 7 หลายเดือนก่อน

      Teen wela padlatar

    • @cmshastri1995
      @cmshastri1995 7 หลายเดือนก่อน +1

      हे खरच विधान बरोबर आहे स्वतःच अस्तित्व टिकवायचं असल्यास त्यांनी हा निर्णय घ्यायलाच पाहिजे

  • @AjitShewale-z5e
    @AjitShewale-z5e 7 หลายเดือนก่อน +6

    ताई...घटना दुर्दैवी आहे,पण या दुर्दैवचक्राची सुरुवात ज्यांनी केली त्या फडणवीसांना शिक्षा झाली पाहिजे...त्यासाठी खंबीरपणे तयारी करा...!

  • @cmshastri1995
    @cmshastri1995 7 หลายเดือนก่อน

    मनोज दादा जरांगेचे अगदी मनापासून आभार आपण आतिषय चांगला जातीय संघर्ष निर्माण केल्या बद्दल बीड ची लोक असच एकमेकांना संपून टाको व तुमची सत्ता स्थापित हो आणि याचा फायदा तुमच्या राजकीय जीवनात हो
    एक गरीब माणूस

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 7 หลายเดือนก่อน

    मराठा समाजाचे येवढे बळी गेले आरक्षणासाठी पण कधीच आरक्षणाला सहकार्य केलं नाही
    भावपूर्ण श्रद्धांजली त्या मयत दादाला

  • @sachindalve1922
    @sachindalve1922 7 หลายเดือนก่อน +33

    पंकजा पडली बीड मध्ये आणि घटना लातूर मध्ये काय कळलं नाही बुवा

    • @Positivejindagi444
      @Positivejindagi444 7 หลายเดือนก่อน +1

      Kingaon ,tq. Ahmadpur,latur beed cha boundrila khup fans ahe tai che❤

    • @shantarampalve5737
      @shantarampalve5737 7 หลายเดือนก่อน +5

      जसे जरांगे साहेब बीडमध्ये आहे पण हवा संपूर्ण महाराष्ट्रात आहे तसेच पंकजा मुंडे नां माणणारा वर्ग सगळीकडे आहे.

    • @someshwarmunde3114
      @someshwarmunde3114 7 หลายเดือนก่อน +1

      ते तुला नाही कळणार

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 7 หลายเดือนก่อน +10

    असं काय करू नका मित्रानो राजकारणी सगळे एकत्र च असतात तुम्ही आम्ही च मरतो यांच्यात.

  • @shivanighadge3526
    @shivanighadge3526 7 หลายเดือนก่อน

    मी बाहेर राज्यात वास्तव्याला असते.मी बीड ची रहिवाशी आहे वाईट वाटते बीड जिल्ह्यात राजकीय लोकांनी जो जातिवाद निर्माण करून ठेवला आहे. समाजात जातिवाद निर्माण केला आहे त्यामध्ये सुशिक्षित वर्ग सामील आहे.😢

  • @RaghuMunde
    @RaghuMunde 7 หลายเดือนก่อน +15

    जातीय वाद बंद झाला पाहिजे

  • @kailasdeshmukh489
    @kailasdeshmukh489 7 หลายเดือนก่อน +52

    आरक्षना मुळे मराठा तरुण मेले तेच काय तेकडे काय चपला उचलायला गेलात का 👌👌👌👌👌

    • @pradeepghuge6158
      @pradeepghuge6158 7 หลายเดือนก่อน +1

      Abhyas kara reservation bhethle mhanje America cha president hota ki kay 😂

    • @dineshdawkare8023
      @dineshdawkare8023 7 หลายเดือนก่อน

      मग रक्षणासाठी विरोध का।तुम्हाला मिळालं तेच फायदा होतच आहे की।​@@pradeepghuge6158

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 7 หลายเดือนก่อน +10

    अरे हे काय चाललंय पराभव झाला म्हणून आत्महत्या ? म्हणजे दुसरा कोणी उमेदवार उभा राहुच नये का ? एकाधिकारशाहीच असावी असं आपलं मत आहे.लोकशाही स्विकारण्याची तयारी ठेवा

    • @narayankamble4811
      @narayankamble4811 7 หลายเดือนก่อน

      जय संविधान जय लोकशाही जय भारत

    • @kishorkhedkar5107
      @kishorkhedkar5107 7 หลายเดือนก่อน

      जातीवाद न होता विकासाच्या मुद्यावर लढताना हार झाली असती तर दुःख झालं नसत..
      जय भगवान

  • @vinodchandratike8649
    @vinodchandratike8649 7 หลายเดือนก่อน +51

    त्या गरीबा ला 50 लाख रूपये मदत द्या

    • @pradeepghuge6158
      @pradeepghuge6158 7 หลายเดือนก่อน

      Tu pan de na sala kay deto

  • @Indian25808
    @Indian25808 7 หลายเดือนก่อน +11

    टरबुज्याने वंजारी पॉवर संपवण्याच काम केल आहे😢

    • @pradeepghuge6158
      @pradeepghuge6158 7 หลายเดือนก่อน

      Chutiya abhyas kar ugich jati wadh nako karu

  • @sudhakarKapse-w6w
    @sudhakarKapse-w6w 7 หลายเดือนก่อน +4

    आरे मीत्रानो हे राजकीय लोक खुप वाईट आहेत आपला संसार बघा

  • @vitthalpatange9090
    @vitthalpatange9090 7 หลายเดือนก่อน +3

    ओपन 2019 ला पण धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असे होते त्यावेळेस
    कोणीच का ताई पडल्या म्हणून आत्महत्या केली नाही हा पण मोठा प्रश्न आहे.

  • @advsagarpatil7934
    @advsagarpatil7934 7 หลายเดือนก่อน

    ताईना गोपीनाथ मुंडे साहेब यांचा आशीर्वाद आहे ,मा. मुंडे साहेब हे बीड चे प्राण वायु आहेत तिईनी बीजेपी सोडावी व महाराष्ट्रा चे नेतृत्व करावे कुठल्याही राजकिय पक्षा सोबत

  • @sureshshinde5230
    @sureshshinde5230 7 หลายเดือนก่อน

    ताई या कुटुबांची जबाबदारी घ्या किती उदंड प्रेम असतं भोळ्या भाबड्या जनतेचं . ताई साहेब ' मुंडे साहेबांची जागा तुम्ही नक्की घेऊ शकाल .

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 7 หลายเดือนก่อน +2

    पोलीस रिपोर्ट मध्ये आत्महत्या केलीली नाही. बातमी क्लिअर झाली पाहिजे भावांनो.

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 7 หลายเดือนก่อน +21

    5लाखाच्या वर लोकांना आनंद झाला आहे हे पान सांगा

  • @SandipTakle-ie8rx
    @SandipTakle-ie8rx 7 หลายเดือนก่อน

    हा आतीशय मुर्खपणा आहे या राजकारणी लोकांना जणतेच काही देनघेण नसत आपला जीव सर्वात महत्वाचा जय शिवराय

  • @padmakarmitkari4972
    @padmakarmitkari4972 7 หลายเดือนก่อน +53

    असे टोकाचे पाऊल उचलले नये खचून जावु नका

  • @vidyapande2273
    @vidyapande2273 7 หลายเดือนก่อน

    आदरणीय पंकजातायी खरच आपला पराभवानंतर कोणी आत्महत्येस कसा प्रवृत्त होतो हेच कळत नाही. सर सलामत तो निवडणूका हजार हेच आपण सांगतात हा आपला मनाचा मोठेपणा. अभियंता विनायक पांडे पत्रकार

  • @InayataliSayyed-ng5wm
    @InayataliSayyed-ng5wm 7 หลายเดือนก่อน

    पंकजा ताई तुम्ही आता भाजपा मधुन बाहेर या ताह भाजपा वोले तुम्हाला कधीच निवडून येवुन देणार नाही तुम्ही उुधव बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना मधे या ताई🙏 या मग बघा तुम्ही लाखोच्या मतांनी निवडून याल🔥🔥🔥💯❤️

  • @dadaraoingle2563
    @dadaraoingle2563 7 หลายเดือนก่อน

    पंकजाताईना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रीपद द्यावे तेव्हाच कार्यकर्ते शांत भाजपाच्या फायद्यासाठी मंत्रिपद देणे ही काळाची गरज-एक पंकजाताई चा हितचिंतक व भाजपा कार्यकर्ता

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 7 หลายเดือนก่อน

    त्या भावांना भावपूर्व आदरांजली लोकप्रतिनिधींनी किंवा नेत्यांनी त्यांच्या घरी जाऊन काय तरी मानधन कमीत कमी 50 50 लाख रुपये द्यावे ही विनंती❤ जय भीम❤

  • @mandarkulkarni8262
    @mandarkulkarni8262 7 หลายเดือนก่อน

    डोळ्यात पाणी आले. खूप वाईट झाले

  • @AksharaTalekar
    @AksharaTalekar 7 หลายเดือนก่อน

    पोकळ सत्वन.नको.आर्थिक मदत करा 10लक्षरुपये द्या लवकरात.लवकर 😢😢😢😢😢

  • @pradipghalme8846
    @pradipghalme8846 7 หลายเดือนก่อน +2

    ज्या नेत्यां मुळे असे होत आहे ही सर्वस्वी जबाबदारी त्यांची आहे त्या गरीब कुटुंबाला कमीत कमी 1करोड ची तरी मदत केली पाहिजे यांनी !!

    • @pradeepghuge6158
      @pradeepghuge6158 7 หลายเดือนก่อน

      Fukt sala nako deu Tu pan de

  • @dilipporje2573
    @dilipporje2573 7 หลายเดือนก่อน

    मदत करा त्या कुटुंबाला पण गुप्त रीतीने करा,नाहीतर गरिबी इतकी आहे की लाखो लोक तसा जवळचा विचार करून जीवन संपवतील

  • @Artoflife-c1d
    @Artoflife-c1d 7 หลายเดือนก่อน +1

    ताई नवीन खासदारांनकडून राजकारण बाजूला ठेऊन काय ग्रामस्थांच्या मागण्या असतील त्या पूर्ण करून घ्या खासदार हा फक्त ५ वर्षांसाठी असतो लोकांचा जीव महत्वाचा आहे.

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 7 หลายเดือนก่อน +1

    लोकशाहीचा विजय असो.🎉🎉

  • @Avinashraut2187
    @Avinashraut2187 7 หลายเดือนก่อน +1

    आमच्या इथे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली म्हणून 15 लाख रुपये देण्यात आले पंकजाताई नेता कुटुंबाला काहीतरी मदत करायला पाहिजे

  • @सैराटचैनल
    @सैराटचैनल 7 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाज राजा आहे .राजा म्हणून जगा कुणबाट म्हणून जगु नका .शिवाजी महाराज बोलले जाती साठी माती खावी.जो खरा जातींवत मराठा असेल तो कुणबांट म्हणून जगणार नाही.मला माझ्या जातीचा अभिमान आहे

  • @swanandnalawade6382
    @swanandnalawade6382 7 หลายเดือนก่อน +17

    ​ मराठा उमेदवार निवडून आला म्हणून तुमच्या पोटात पोटशूळ उठला, म्हणूनच एकाचा बळी गेला, एव्हडा जाती द्वेश बरा नाही..... 🧐

  • @Vfjddv24
    @Vfjddv24 7 หลายเดือนก่อน +14

    एकनिष्ठ ताईसाहेब ❤❤❤❤

  • @santoshnagre8895
    @santoshnagre8895 7 หลายเดือนก่อน +34

    प्रक्षोभक कमेंट्स करू नका....
    स्वतःला शहाणे समजू नका...

    • @Tractorlover2004
      @Tractorlover2004 7 หลายเดือนก่อน

      Tujhya ka mayla kand yeyla ​@@Om_96k

    • @Positivejindagi444
      @Positivejindagi444 7 หลายเดือนก่อน +1

      Kingaon latur beed cha boundrila khup fans ahe tai che❤

  • @ucp8975
    @ucp8975 7 หลายเดือนก่อน

    यांचा राजकीय शेवट आला आहे,म्हणून समाजाच्या लोकांना सांगुन हे नाटक चालू आहे.

  • @SanjivaniPatil-i5c
    @SanjivaniPatil-i5c 7 หลายเดือนก่อน

    भावी मुख्यमंत्री हाके साहेब फडणवीस आता तुम्ही घरी बसा पंकजा मुंडे यांना उपुख्यमंत्रीपद देऊ भुजबळ साहेब ग्रहमंत्री पद देऊ जय ओबीसी सचिन भाऊ

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 7 หลายเดือนก่อน

    हिची. पोर. परदेशी. शिकायला. बान. येवढ. मिळवून. ठेवलय. हे. फक्त. धनंजय मुंडे. याला. माहिती आहे. तो. पण. लाभार्थी. आहे.

  • @sanjaymuneshwar2335
    @sanjaymuneshwar2335 7 หลายเดือนก่อน +3

    समर्थक मतदारांनी आत्महत्या करू नये, हार जीत होत असते मनाला लाऊन घेऊ नका,

  • @dss2906
    @dss2906 7 หลายเดือนก่อน

    ताई तुम्हाला लोक खूप खूप प्रेम करतात .❤❤❤❤

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 7 หลายเดือนก่อน +1

    सर्व पक्षीय नेते हे सत्ता आणि प्रतिष्ठा यासाठी जनतेच्या भावनाशी खेळत असतात, मात्र बिचारे कार्यकर्ते प्रामाणिक असतात, त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नुकसान होत असते

  • @afsarshaikh1237
    @afsarshaikh1237 7 หลายเดือนก่อน +1

    अकाल राजकारण बहुत गंदा है अच्छा नहीं है इस बालक ने इतना बड़ा निर्णय क्यों दिया पॉलिटिक्स एक बिजनेस बन गया आज हमारा है कल तुम्हारा है पॉलिटिक्स राजनीति बहुत गंदी हो गई और यह बालक ने इतना बड़ा नीर ने क्यों दिया ईश्वर अल्लाह उसको चीर शांति दे यही मई प्रार्थना करूंगा ईश्वर के पास जय हिंद जय भारत जय सविधान जैसा

  • @मोरे-ध9व
    @मोरे-ध9व 7 หลายเดือนก่อน

    🎉ताई ने भाजप सोडून देऊन दुसराच पक्ष किंवा नविन पक्ष 🎉काढून लढावे 100%जनता मतदान करणारच व मोठे बनविणार आशे नाहीच केले तर मग रोजचीच रडारड, भावनिक हेच चालुच आशेल. जनतेचे कामे नंतर आगोदर खुर्ची 😢😢😢🎉🎉

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 7 หลายเดือนก่อน

    ताई. तुम्ही. लवकरात. लवकर. भेटून. २५. लाखाची. मदत. करा

  • @shambirhade9987
    @shambirhade9987 7 หลายเดือนก่อน

    पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या दोन्ही लोकांच्या कुटुंबाला एक एक कोटींची मदत करावी. उगाच कोरडे सांत्वन करून उपयोगाचे नाही. दुसरी गोष्ट पंकजा मुंडे यांनी भाजप सोडावी आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी.

  • @DashrathBodke-i8r
    @DashrathBodke-i8r 7 หลายเดือนก่อน

    लवकर जाऊन त्यांना 50 लाख मदत करा ताई

  • @babasahebjagdale3905
    @babasahebjagdale3905 7 หลายเดือนก่อน

    मराठी मुलांनी आरक्षणासाठी जीव दिला त्यांचे सांत्वन केले का कधी....हे सर्व नाटक आहे.

  • @atulgundpatil9552
    @atulgundpatil9552 7 หลายเดือนก่อน

    मटा कोण वाचतय जे थोडेफार घेतात ते 2नंबर साठी वापर करणयासाठीच😢

  • @surekhadaandagi9811
    @surekhadaandagi9811 7 หลายเดือนก่อน +1

    😊 ताई त्यांना 50 लाखाची मदत करा आमच्या

  • @Fakt96kuli
    @Fakt96kuli 7 หลายเดือนก่อน

    नक्कीच ही घटना चुकीची आहे 🙏माफ करा पण कार्यकर्ते यांना विनंती आहे कि सत्तेत bjp किंवा काँग्रेस असली तरी आपल्याला आपलंच काम कराव लागत, राजकारण्यांसाठी जात धर्म काही नसते. आपण आपल्या भविष्याचा आपल्या परिवाराचा आणि देशाचा विचार करायला हवा. धन्यवाद 🙏

  • @manojtambe63
    @manojtambe63 7 หลายเดือนก่อน

    फक्त पोपट पंची निवडून आली असती तर ह्या लोकांना विचारलं पण नसत छाती दुखती तर जायचं नाही ना दिल्लीला

  • @vilasgogawale2404
    @vilasgogawale2404 7 หลายเดือนก่อน

    फडणवीस आणि धनंजय मुंडे नी पंकजाताई चा गोड बोलून गेम केला हे राजकारण कुणालाच कळलं नाही

  • @sudhirtagare7410
    @sudhirtagare7410 7 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील यांना समजायला पाहिजे ।जीव गमवावा लागला केवल त्यांच्या आरक्षण मुद्यावर असे हू घटना अत्यंत दुर्दैवी आहे।जारांगे दुसऱ्यांच्या जीवावर आरक्षण घेवून तुम्ही काय साध्य केली ।

  • @sahebraodarade4954
    @sahebraodarade4954 7 หลายเดือนก่อน +8

    अरे रडायचं नाही लडायचं.अरे बाबांनो एकदा पडले म्हणून काय? विरोकानी शूधा अपयश पाचाविलेले आहेच.

  • @dr.chandrakantchaudhari8978
    @dr.chandrakantchaudhari8978 7 หลายเดือนก่อน +9

    त्या माऊली क्या कुटुंबाला पन्नास लाख रुपयाची त्वरित मदत करा.

  • @surekhadaandagi9811
    @surekhadaandagi9811 7 หลายเดือนก่อน

    हॅलो हॅलो ताई आमचे मराठीचे माणसं आरक्षणासाठी मेली आमचे मराठी माणसे मेले आरक्षणासाठी जीव झाला

  • @Indialover120
    @Indialover120 7 หลายเดือนก่อน

    कोणीही अस टोकाचं पाऊल उचलू नये नेत्या पेक्षा कुटुंब खुप महत्वाचा आहे. एकमात्र नक्की की मुंढे कुटुंबाला महाराष्ट्रात मिळालेलं कोणाचं प्रेम अमूल्य आहे. क्वचितच एखाद्याला अस प्रेम मिळालं असेल

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 7 หลายเดือนก่อน

    देशात असे कितीतरी उमेदवार निवडणुकीत पडले आहेत् म्हणून किती जणांनी आत्महत्या केल्यात ही लोकशाही आहे कुणीतरी निवडून येणार अन कुणीतरी पडणार ही लोकशाहीची प्रक्रिया आहे

  • @Devkate9977
    @Devkate9977 7 หลายเดือนก่อน +1

    आता पर्यन्त वनजरी समाजाने कधीच सोडलं नाही मुंडे परिवाराला हा जातीवाद नाही हे प्रेम आहे मराठा जाती वाद करतो त्यांनी पण मत हे मुंडे ला द्यायला पाहिजे होत कारण ताई सगळ्याच्या आहेत 😢

    • @abhishekmane5851
      @abhishekmane5851 7 หลายเดือนก่อน +1

      Vanjari samaj munde na matadan deto tevha chalta ani maratha samaj maratha umedvarala matadan deto tevha jativad asa ka

    • @pradeepghuge6158
      @pradeepghuge6158 7 หลายเดือนก่อน

      Bhava tumhi development var mat dya jati var nako

  • @shivajisable6072
    @shivajisable6072 7 หลายเดือนก่อน +1

    छातीत दुखनं म्हणजे वाईट आहे. भाजपाने आणि देवेंद्र फडणवीस यांनी पंकजाताईचे राजकारण संपवले तेंव्हा कुणीही असे टोकाचे पाऊल का उचलले?. यामागे काहितरी राजकारण आहे.

    • @ashoksanap8705
      @ashoksanap8705 7 หลายเดือนก่อน

      तुमच्या कित्येक पिढया गेल्यातरी मुंडे घराण्याच राजकारण संपणार नाही .

  • @Patil556
    @Patil556 7 หลายเดือนก่อน

    ताई नुसतं सातवन करू नका तो तुमच्या साठी मेला आणि एक शब्द दिलेला त्यांनी त्याचा पूर्ण केला त्या साठी त्याचा कुटुंबाना तुमच्या कडून कमीत कमी 1cr ची तरी मदत करा बस 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 7 หลายเดือนก่อน

    पंकजा ताई होत्या म्हणून 6500 च्या लीड ने पराभूत झाल्या.
    प्रीतम ताई असती तर 1 लाख 6 हजारांनी पराभूत झाल्या असत्या.

  • @ganeshdeshmukh3871
    @ganeshdeshmukh3871 7 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही कार्यकर्त्यावर खरं प्रेम करत असाल तर त्याच्या पत्नीला तुमच्या जागेचीआमदारकी द्या परळी मधून हीच खरी श्रद्धांजली असेल मग

  • @amoljavale348
    @amoljavale348 7 หลายเดือนก่อน

    आता पर्यंत आमचे मराठी बांधव किती मेले एकाला तरी फोन केला का पंकजा मुंडे नका वर वर ली माया दाखवून देऊ

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 7 หลายเดือนก่อน +3

    त पंकजाताई आत्महत्य करणाऱ्या कुटुबाला पाचलाख ए मदत घ्या

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 7 หลายเดือนก่อน

    ज्यांना झेपत नाही त्यांनी राजकारणात पडू नका. जीवन लाख मोलाचे आहे.

  • @babutalekar6437
    @babutalekar6437 7 หลายเดือนก่อน

    ताई मराठा आरक्षणाचा विषय मिटवा आणि मराठा वंजारी यांना गोण्या गोविंदा ने जगू द्या.यामध्ये दोन्हीं समाज तनावात जगत आहेत.

  • @sharadharde-zc5wb
    @sharadharde-zc5wb 7 หลายเดือนก่อน

    पंकजा ताई आपला विजय थोड्या वरुन गेला आहे आपलं वय कमी आहे कमी वयात लाल दिव्याच्या गाडी फिरलो हे लक्षात आसं द्या नोकरी करीत असल्या मुळे जास्त वारण वारं ब़ोलऊ शकत नाही परत राज्य सभा आहे, विजय जरी झाला नसला तरी पण केंद्रात आपलं सरकार आहे त्या मुळे घाबरण्याचे कारण नाही

  • @Shree_krupa_purohit
    @Shree_krupa_purohit 7 หลายเดือนก่อน

    मटा चॅनल पंकजा मुंडे च आहे का विकत घेतलेल आहे 😂 संदर्भ:- मटा च्या सर्व बातम्या

  • @prashantzanzan1668
    @prashantzanzan1668 7 หลายเดือนก่อน

    ताईंनी २५ लाखांपर्यंत तातडीने मदत दिली पाहिजे

  • @BharatarinathSalbande
    @BharatarinathSalbande 7 หลายเดือนก่อน

    नगर येथे सुजय विखे पाटील, बारामती मधे सुनेत्रा पवार, अजूनही कित्येक धुरंधर पडलेत मग ही पंकजा कोण लागून गेली
    ती पडलीय म्हणून आत्महत्या करायची का
    उगाच आपल काहीतरीच

  • @RohitPadol-c9r
    @RohitPadol-c9r 7 หลายเดือนก่อน

    पंकजा ताई त्याला 5000000 लाखाची मदत करा

  • @Don-x9b
    @Don-x9b 7 หลายเดือนก่อน

    वंजारी लोकांची जळलीय म्हणून चालू आहे सर्व....😂😂😂

  • @santoshshete8362
    @santoshshete8362 7 หลายเดือนก่อน

    खरंच ही घटना निशब्ध आहें

  • @rajsharma7315
    @rajsharma7315 7 หลายเดือนก่อน

    Media वाले पडलेल्या नेत्याना एवढा भाव का देतात कौन जाने? 🤪🤪🤪

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 7 หลายเดือนก่อน

    मित्रांनो आई बाबांचा विचार करा ताई पराभूत होवून शपथविधी ला पोहोचल्या आणि तुम्ही आई बाबांना वेदना दिल्या.

  • @AshokKaladate
    @AshokKaladate 7 หลายเดือนก่อน

    नेता असावा तर असा ज्याच्यासाठी कार्यकर्ते जीवापाड प्रेम करतात