आस काय होत आईन दीलेल्या दिवाळीच्या यादीत ते बघुन सुन लेक रडु लाग़ले |Diwali Special Video|SMMEp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 932

  • @sangitagaikwad7178
    @sangitagaikwad7178 3 ปีที่แล้ว +30

    खरंच डोळ्यात पाणी आलं दादा हा व्हिडिओ बघुन 👌👌❣

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap9573 2 ปีที่แล้ว

    जय हरी माऊली खुपच मस्त डोळ्यात पाणी आले

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 3 ปีที่แล้ว +3

    मनाला भिडणारा विडिओ आहे.धन्य माता.आणि तो मुलगा.

  • @somnathbalme9016
    @somnathbalme9016 3 ปีที่แล้ว +1

    खरच खुपच वाईट वाटलं ,

  • @latasarodey333
    @latasarodey333 3 ปีที่แล้ว +3

    खरंच डोळ्यात पाणी आले 😭

  • @savitamore5393
    @savitamore5393 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे गोष्ट

  • @vilaschangade242
    @vilaschangade242 3 ปีที่แล้ว +7

    डोळ्यात पाणी आले आईचे शब्द ऐकून

  • @rekhajoshi9912
    @rekhajoshi9912 2 ปีที่แล้ว

    खरंच डोळ्यात पाणी आलं हा व्हिडिओ ऐकून

  • @Archanadede-47
    @Archanadede-47 3 ปีที่แล้ว +60

    हृदयाला स्पर्श केला या video नी संघ भाऊ वहिनी तुला लाख लाख धन्यवाद 😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @amardalavi1034
      @amardalavi1034 3 ปีที่แล้ว

      😭😭😭😭😭😭😭😭👌👌👌

    • @nishajadhav734
      @nishajadhav734 3 ปีที่แล้ว +2

      👍👍👍👍🙏

    • @rekhagokhale8328
      @rekhagokhale8328 3 ปีที่แล้ว

      शंभर टक्के खरी आहे

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 3 ปีที่แล้ว

      खुप छान भाऊ १ नं आई सारख दैवत नाही
      सगळ मिळेल जगात पन आई मिळनार नाही

  • @rukhminimhatre2257
    @rukhminimhatre2257 2 ปีที่แล้ว

    Khup Sunder 🌹🌹

  • @saritamahangade9592
    @saritamahangade9592 3 ปีที่แล้ว +6

    खरच डोळ्यात पाणी आले शिकण्यासारखे आहे यातून 👍🙏

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 3 ปีที่แล้ว

    खूप छान वाचताना मन भरून आल

  • @ShwetasArt
    @ShwetasArt 3 ปีที่แล้ว +9

    खरंच आईकुन डोळ्यात पाणी आले 😢

  • @nagnathdudhe9600
    @nagnathdudhe9600 3 ปีที่แล้ว

    खरच खूप छान व्हिडिओ आहे या व्हिडिओमुळे नक्कीच ज्यांना आईची कदर नाही त्याच्यात बद्दल झाल्याशिवाय राहणार नाही

  • @mrunali9231
    @mrunali9231 3 ปีที่แล้ว +8

    लय भारी व्हिडिओ...... संघ दादा तुमचा आवाज खूप मस्त.......👌👌👌👌👌💗💗🥰

  • @akshaysonule6031
    @akshaysonule6031 3 ปีที่แล้ว

    खरच डोळ्यातून पाणी आल संघा भाऊ

  • @savitrikharat9189
    @savitrikharat9189 3 ปีที่แล้ว +5

    खुप छान विडीओ डोळ्यात पाणी आलं अप्रतिम आज मला माझ्या आईची आठवण येते डोळे भरून आले खरंच अप्रतिम खुप छान आईची काळजी घ्या 👌👌👌👌👌

  • @poojamore627
    @poojamore627 2 ปีที่แล้ว +1

    असेच चांगले संदेश देणारे व्हिडिओ पाठवत रहा
    सारखे सारखे जानुचे व्हिडिओ टाकता त्यातूनही लहान मुलांसाठी शैक्षणिक संदेश समाजासमोर ठेवा 👍👍

  • @rajaniakude8221
    @rajaniakude8221 3 ปีที่แล้ว +11

    Can't stop tears till half an hour.... Speechless..... 😭😭

  • @sulbhashinde4817
    @sulbhashinde4817 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे 👍👍

  • @babasahebpansare796
    @babasahebpansare796 3 ปีที่แล้ว +14

    Heart touching ☺️👌

  • @umeshrathod1349
    @umeshrathod1349 2 ปีที่แล้ว

    खरच डोळ्यात पाणी आल वि.डि.ओ पाऊन

  • @madhurivarute6974
    @madhurivarute6974 3 ปีที่แล้ว +4

    खूपच छान विडिओ 👌👌 डोळ्यातून पाणी आलं 😢

  • @arunamule9554
    @arunamule9554 3 ปีที่แล้ว +2

    खरंच डोळ्यात पाणी आलं हिडीओ बघून दादा खूप छान आहे

  • @moviesplatform_amruta
    @moviesplatform_amruta 3 ปีที่แล้ว +24

    Heart touching 👌...keep it up👏

  • @बंड़ूगायकवाड-ख7झ
    @बंड़ूगायकवाड-ख7झ 3 ปีที่แล้ว

    खूप छान आवडला

  • @simaholkar6516
    @simaholkar6516 2 ปีที่แล้ว +4

    हा लेख इतका सुंदर सुंदर आहे त्याबद्दल मी काय बोलू मला सुधा ऐकून डोळे भरून आले आहे कारनं मी पन ऐका नालायक मुलांची आई आहे मलाही काय वेदना होतात कोणाला सांगायच्या असा छान छान सुंदर लेख पाठवीत जावा त्या बद्दल धन्यवाद धन्यवाद

  • @PrabhavatiDattaSawantsoham
    @PrabhavatiDattaSawantsoham 3 ปีที่แล้ว +1

    एकच नबर सघा भाई

  • @sakhiskitchenmanishaandvlogs
    @sakhiskitchenmanishaandvlogs 3 ปีที่แล้ว +25

    ऋतुजा खुप छान acting केली जसे मराठी pictur मधील heroien सारखे

    • @ashatupsoundare6384
      @ashatupsoundare6384 3 ปีที่แล้ว

      खूप छान रुतु👌👌👌❤️❤️❤️

    • @opasl7791
      @opasl7791 2 ปีที่แล้ว

      👌👌👌👌♥️♥️♥️♥️

  • @vandanakalawade4720
    @vandanakalawade4720 3 ปีที่แล้ว

    खुपच छान व्हिडिओ आहे. डोळ्यात पाणी आल.

  • @swapnalijagtap7877
    @swapnalijagtap7877 3 ปีที่แล้ว +7

    Heart touching video ❤️❤️😭😭

  • @swatirathod3269
    @swatirathod3269 3 ปีที่แล้ว

    Khup chaan.... Aapn konala kahihi dhile tari te aaushyabhr konala purat nahi... Pn vel hi ashi 1 gost aahe ki... Ti aapn ekhdyala dhili tr ti tyachya aaushybhr sobt rahte... 1 kshn hi ekhadyach aaushy bdlun takto.... Heart ❤touching story.... I like it...

  • @shalanshelke4938
    @shalanshelke4938 3 ปีที่แล้ว +16

    का रे, संघा!खूप रडायला आलं, वास्तव समोर आणले,खरच खुप हृदय स्पशीॅ व्हिडिओ!!!धन्यवाद

  • @latamodak4001
    @latamodak4001 2 ปีที่แล้ว

    खरंच दादा डोळ्यात पाणी आले खूप सुंदर विडिओ सादर केला आहे

  • @riteshkamble6347
    @riteshkamble6347 3 ปีที่แล้ว +6

    Sangha bhau ani Sangha bhau family great ahat saglech ❤️💕❤️

  • @renukalandge8080
    @renukalandge8080 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast dada👌👌👌👌

  • @sumanshinde7243
    @sumanshinde7243 3 ปีที่แล้ว +4

    Aai rock star n salute aaila

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 2 ปีที่แล้ว

    खरच डोळ्यात पाणी आले😭

  • @shilpawaghmare7740
    @shilpawaghmare7740 3 ปีที่แล้ว +10

    मानसाच खर काही भोरसा नाही दुख मजे मला माहीत आहे पपा अचानक गेली देवाकडे I miss you Papa 💓

  • @sharadabare3012
    @sharadabare3012 3 ปีที่แล้ว

    फारच इमोशनल आई वडिलांना जपा

  • @kanchanikkar4979
    @kanchanikkar4979 3 ปีที่แล้ว +22

    Message is so important to yongest generation ,nice video dada and vahini 👍👌👌😊😊

  • @sachinkamble1993
    @sachinkamble1993 2 ปีที่แล้ว

    भावा हा व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं

  • @anitathapa5199
    @anitathapa5199 3 ปีที่แล้ว +14

    Awesome True video 1 no .God bless 🙏 you and your family.🥺🥺🥺🥰😘

  • @fashiondesignerandbeautypa6257
    @fashiondesignerandbeautypa6257 3 ปีที่แล้ว +1

    Kupch chan ahe ha video Pahila Ani khrokhr ashru anawar zhale

  • @blessingdesifood5477
    @blessingdesifood5477 3 ปีที่แล้ว +13

    Heart touching keep it up ❤️

  • @nilimabhalerao
    @nilimabhalerao 2 ปีที่แล้ว

    Ek nomber dada salam tya matrutwala👌👌

  • @satishmagre3621
    @satishmagre3621 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan sangha dada asas prem raudhe😚😚😚😚❤❤❤❤

  • @anujanav2
    @anujanav2 3 ปีที่แล้ว +1

    छानच व्हिडिओ हृदयाला भिडणारे डोळ्यात पाणी आले 👌🌹👍

  • @aartinaik4918
    @aartinaik4918 3 ปีที่แล้ว +3

    Heart touching video 😭😭miss you lot mummy 😭😭😭😭

  • @ratnakantnikalje1737
    @ratnakantnikalje1737 3 ปีที่แล้ว

    खरंच आईच्या मनातील गोष्ट आहे. मुलांनी समजून घ्यायला हवं आईला. खूप छान 🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @chhayashete5956
    @chhayashete5956 3 ปีที่แล้ว +3

    संघादादा आणि ऋतूजा वहिनी.खूप छान व्हिडिओ.यातील आईच्या बोलण्यातील एक ओळ.या दिवाळीला मी आहे.पूढच्या दिवाळीला मी असेन की नाही.दादा माझे बाबा मागच्या दिवाळीला होते.२५ डिसेंबर रोजी गीता जयंती घ्या दिवशी ते‌ देवाघरी गेले.आई बाबांना जीव लावा दादा

  • @bapuwagh4842
    @bapuwagh4842 3 ปีที่แล้ว

    खुप खुप छान संगा मराठी मानुस

  • @madhurivarute6974
    @madhurivarute6974 3 ปีที่แล้ว +8

    Heart touching video 😢

  • @poonammasal4217
    @poonammasal4217 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे आई वडील आई वडील देव आत्ता आई माझी श्री स्वामी समर्थ माऊली श्री गणपती बाप्पा जय जय लक्ष्मी माता जय जय वैभव लक्ष्मी माता 🙏 आई माझी श्री स्वामी समर्थ माऊली श्री स्वामी समर्थ माऊली श्री गणपती बाप्पा जय जय लक्ष्मी माता जय जय वैभव लक्ष्मी माता 🙏🙏🙏🙏

  • @ShivaniSagar03
    @ShivaniSagar03 3 ปีที่แล้ว +3

    Khup bhari video dada..really it's a true condition 👍

  • @shobhabhilave5572
    @shobhabhilave5572 3 ปีที่แล้ว

    खरच दादा हा व्हिडिओ बघून डोळ्यात अश्रू आले खरेच आहे

  • @marylinerosario9989
    @marylinerosario9989 3 ปีที่แล้ว +6

    Superb, Heart touching video. Good message is given. Keep it up 👌

  • @sunitalokhande8414
    @sunitalokhande8414 3 ปีที่แล้ว +1

    ह्रदय स्पर्श एकदमच डोळ्यात अश्रू आणलेस दादा

  • @shizukagaming8307
    @shizukagaming8307 3 ปีที่แล้ว +7

    Heart touching 💖

  • @sadhanagaikwad1074
    @sadhanagaikwad1074 3 ปีที่แล้ว

    Kupch chan sanga bahu kupch chan mnapasun avdla

  • @salvesunita247
    @salvesunita247 3 ปีที่แล้ว +3

    Chan 😭🙏🙏🙏

  • @vikaskard4040
    @vikaskard4040 2 ปีที่แล้ว

    लय भारी. भाऊ डेळतेन पाणी आलं

  • @priyankaghalme985
    @priyankaghalme985 3 ปีที่แล้ว +3

    Khupach sundar dada.khup radu aale 👍👍

  • @ajitgaikawad7974
    @ajitgaikawad7974 3 ปีที่แล้ว

    खूप छान याच्या अगोदर कधीच असा व्हिडीओ झाला नव्हता

  • @Btw_buddy
    @Btw_buddy 3 ปีที่แล้ว +7

    Heart touching 🥺♥️💯

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 3 ปีที่แล้ว

      Man nishabad zalay, satay persathi aahe

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 3 ปีที่แล้ว

      Man nishabad zalay, satay persathi aahe

  • @bapugutal312
    @bapugutal312 3 ปีที่แล้ว

    खरच आई ही आईच असते मित्रांनो
    🙏🙏

  • @hardharshadyt6361
    @hardharshadyt6361 3 ปีที่แล้ว +3

    Heart touching 🥺

  • @sonammunde5921
    @sonammunde5921 2 ปีที่แล้ว

    खरच खूप इमोशनल आहे 😭😭

  • @seemaadsul449
    @seemaadsul449 3 ปีที่แล้ว +12

    संघा दादा व्हिडिओ खूप छान आहे वहीनीची एक्टीग खूप चांगली आहे पण मला एक विचारायच आहे वहीनी चा स्वभाव कसा आहे

  • @madhurivedpathak4828
    @madhurivedpathak4828 3 ปีที่แล้ว

    संघा भावा खरच आरसा दाखवलास
    त्यांना जे लोक आई बाबांकडे दुर्लक्ष करतात म्हणजे त्यांना खायला प्यायला कपडालत्ता देत नाही असे नाही ते तर त्यांना हवे त्यापेक्षा जास्त असते पण त्यांच्यासाठी चा मोकळा वेळ नसतो आपल्या लेकराने आपल्याबरोबर प्रेमाचे दोन क्षण घालवावे हीच इच्छा असते म्हाताऱ्या आई-वडीलांची
    खरच भावा डोळ्यात पाणी आणलस

  • @raginikhandare5034
    @raginikhandare5034 3 ปีที่แล้ว +3

    Khupach chhan❤️

    • @venkatreddy3284
      @venkatreddy3284 3 ปีที่แล้ว

      खुप खुप छान संघा दादा

  • @abhijeetwanjale346
    @abhijeetwanjale346 3 ปีที่แล้ว

    🙏 खरच खूपच छान व्हिडिओ आहे मन भरून आल

  • @geetagollar8043
    @geetagollar8043 3 ปีที่แล้ว +9

    Khup chan dada❤❤❤❤❤❤❤

  • @aparnamate6551
    @aparnamate6551 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर केला व्हिडीओ भाऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dakshaghodke4931
    @dakshaghodke4931 3 ปีที่แล้ว +10

    संघ दादा खूप रडवलेस असे विडिओ काढून डोळे त आजंन टाकले पण तुम्ही आणि वहिनी कधीच आई नाना सोडू।नका नाहीतर तुम्च्या दोघान वरच विश्वास तुटेल नाही ना अस करणार तुम्हच्ये वर विश्वास आहे तुम्हची चाहती

    • @Manisha-56552
      @Manisha-56552 3 ปีที่แล้ว

      ताई माझे विडीओ बगा प्लिज 🙏🙏

  • @jayadadagaikwad1223
    @jayadadagaikwad1223 3 ปีที่แล้ว +6

    खूप 😭छान दादा 👌👌

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 3 ปีที่แล้ว

    खुप छान video संघा दादा आई एकनंबर

  • @afroajshaikhshaikh1491
    @afroajshaikhshaikh1491 3 ปีที่แล้ว +5

    Outstanding ✨✨✨

  • @pankajgupta8582
    @pankajgupta8582 3 ปีที่แล้ว

    So cute dada

  • @mansighadashi2462
    @mansighadashi2462 3 ปีที่แล้ว +4

    दादा वहिनी आईला खुप खुश ठेवा तीला कधीही दुख देऊ नका कारण आई आहे म्हणून आपण आहोत

  • @priyankashedage8189
    @priyankashedage8189 3 ปีที่แล้ว +4

    😭😭😭👌👌😰

  • @maurikhod7102
    @maurikhod7102 3 ปีที่แล้ว

    Chup chan video bnvla 👍

  • @kamikashingare7827
    @kamikashingare7827 2 ปีที่แล้ว

    खरंच डोळ्यात पाणी आलं दादा हा व्हिडिओ बघून

  • @pratibhabansode1653
    @pratibhabansode1653 3 ปีที่แล้ว

    Heart touching video
    Kupe kupe khup chan

  • @latahire2323
    @latahire2323 3 ปีที่แล้ว

    अगदि खरंय भाऊ व्हिडिओ पाहुण मनाला चटकाच लागला

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 3 ปีที่แล้ว

    Kharach khup Chan video Banvla dada 🙏🙏

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 3 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले,आईची आठवण आली

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 3 ปีที่แล้ว

    😭😭दादा व्हिडिओ खूप छान 🙏🙏

  • @anitachavan2232
    @anitachavan2232 3 ปีที่แล้ว +1

    डोळयात पाणी आलं

  • @vinodsawle7909
    @vinodsawle7909 3 ปีที่แล้ว

    Maza dolyat pani aal sanghabhau 🏵️🙏🏵️

  • @yogeshsarwade4453
    @yogeshsarwade4453 3 ปีที่แล้ว

    Asa vedeo kadhi nahi pahila Thank u
    Very nice

  • @renukawankhede9880
    @renukawankhede9880 3 ปีที่แล้ว

    खरंच सुन स्वाथी असतात आपली आई

  • @pramodjadhav5582
    @pramodjadhav5582 3 ปีที่แล้ว

    खरच बरे वाटत आहे

  • @kalpeshghanekar6512
    @kalpeshghanekar6512 3 ปีที่แล้ว

    खरच खुप छान विडीओ आहे

  • @poonambankar2486
    @poonambankar2486 3 ปีที่แล้ว +1

    एक न दादा मस्त व्हिडीओ बनवला मला तुजी आई खूप आवडते

  • @laxmisaravde3123
    @laxmisaravde3123 3 ปีที่แล้ว

    khup khup sundar kel video

  • @rohinikamble6631
    @rohinikamble6631 2 ปีที่แล้ว

    Khup chaan dada kharch dolyat pani aal 👌👌

  • @miragawale1890
    @miragawale1890 2 ปีที่แล้ว

    दादा खूप डोळ्यात पाणी आलं हा व्हिडिओ बघून

  • @shraddhadeshmukh751
    @shraddhadeshmukh751 3 ปีที่แล้ว +2

    खरंच दादा डोळ्यात पाणी आलं.. तुमच्या सारखं च सर्वांनी आपल्या आई वडिलांना जपलं पाहिजे 👍👍👍

  • @nishajadhav734
    @nishajadhav734 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ आई विना काहीच नाही 👍👌💯