जगातील प्रत्येक बायको ह्या ५ अपेक्षा आपल्या नवऱ्याकडून ठेवत असते / तुम्ही यातील किती पूर्ण केल्या?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @dikshadegvekar2459
    @dikshadegvekar2459 2 ปีที่แล้ว +25

    Thanks sir maza pn maza navryashi bhandan zalta pn tumcha adhicha video ani atyacha video baghun mi khup happy zale ani tas amhi vagtoy

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว +5

      Heartly Thanks for ur precious reply
      God bless u 👍👍👍😊✌️

    • @alkashelke5135
      @alkashelke5135 2 ปีที่แล้ว +1

      तंणंणंणंणंणंणणणंणंणणंतणत्रण्णंणंणंण्त्रणंणं8णंत्रणंणंणंणंणंणंणंणंणपणं8णवणंणंणंणंणणंणंणणंणं8ण्णणणंणंणंणंणंत्रणंणं

    • @siddhantnikalje3314
      @siddhantnikalje3314 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोलला मित्रा

    • @srushtisondker3947
      @srushtisondker3947 2 ปีที่แล้ว

      Brobr boli tai maz lgn 10 vi ntr lgech jal khup lhan ahe mi tri mazya kdun khup kam kru ghetat mi kdhi ajari pdle tr hospital mde ghevun pn jat nhi zopech nhi fkt kam krech kdhi aram nhi krecha ata mla 5 va mhina ahe tri mla roj shetat kam krave lagte😭 maza bala chi pn kalji nhi

    • @vishnuchavan4689
      @vishnuchavan4689 ปีที่แล้ว +1

      ​@@AllMarathi"

  • @jayshreewaje3952
    @jayshreewaje3952 ปีที่แล้ว +30

    असं वाटलं की माझ्या मनातलं बोलतंय कुणीतरी
    कसं समजवावं या नवऱ्यांना की आम्ही सर्वस्व देतोय तुमच्यासाठी तुम्ही प्रेमाचे दोन शब्द तर बोला, सन्मानाने वागवा आम्हाला. साड्या,दागिने नको आहेत .प्रेमाचं हक्काचं माणूस हवंय........

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार
      स्त्रीला फक्त सन्मान हवा असतो आणि खरंय हक्काचा माणूस हवा असतो हे वाक्य अजून महत्त्वाचं आहे.👍

    • @surendrawasnik6486
      @surendrawasnik6486 ปีที่แล้ว +2

      अश्या सुंदर स्वभावाच्या बायका सगळ्यांना मिळाव्या.

    • @sudhirsontakke9547
      @sudhirsontakke9547 7 หลายเดือนก่อน +1

      Kharch mala tumchi coment khup aawadali

    • @यज्ञराजभोले
      @यज्ञराजभोले 5 หลายเดือนก่อน +2

      सर्व मुली परिवार घेऊन नवऱ्या चा हातात हाथ धरून चालणाऱ्या नसतात ,
      त्यांना फक्त नवरा धरून एकट राहण आवडते ,
      मनून तो मान सम्मान मिडत नाही ज्याची ती हकदार असते

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 หลายเดือนก่อน

      हो बरेचदा असेही होते

  • @savita8667
    @savita8667 หลายเดือนก่อน +2

    खरच मनापासून सांगते की माझे पती माझ्या आयुष्यात आल्यापासून वरील मेसेज मधील प्रत्येक गोष्ट मला ऐकून फार समाधान वाटले माझे पती समजदार आहेत आणि त्यांना माझ्या बद्दल जाणीव आहे.ते माझा सन्मान करतात आणि तेवढेच आई वडील,भावंडांचा पण आदर सन्मान करतात आमच्या लग्नाला 25 वर्ष झाली आम्ही दोघे एकमेकांना समजून घेतल्यामुळे आमचा मुलगा पण खूप शांत आणि संयमी आहे तो घरातील सगळ्यांचा लाडका आहे .आम्ही दोघांनी एकमेकांचा आदर सन्मान केल्यामुळे आम्हाला एक छान परिवार घडवता आला . आमच्या दोघांच्यामुळे अनेक पती पत्नी च नाते टिकून राहिले

    • @AllMarathi
      @AllMarathi  หลายเดือนก่อน +1

      खूपच छान

  • @alkakokate7635
    @alkakokate7635 3 ปีที่แล้ว +35

    खुपच छान , ह्या छोट्या छोट्या गोष्टी कड़े जर लक्ष दीलं तर दोघांचा संसार चांगला बहरतो , जर पत्नी ऐवढं सर्व करते तर पति ला पण थोड फार करायला पाहीजे

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      हो एकदम बरोबर 👍
      धन्यवाद

  • @mandaphalke989
    @mandaphalke989 3 ปีที่แล้ว +13

    अगदी जिवनाच वास्तविक तुम्ही समाजासमोर एकदम थोडक्या भाषेत मांडले सर आज जरी स्री सुशिक्षित , स्वताहाच्या पायावर ऊभी आहे तरी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठल्याचप्रकारचे स्वातंत्र्य नाही कि तिच अस्तित्व नाही तिला गृहितच धरतात फार थोडे लोक या गोष्टींचा विचार करतात

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻🙏🏻
      आपली प्रतिक्रिया मनाला बळ देऊन गेली.👍🙏🏻🙏🏻

    • @suchitamalik1254
      @suchitamalik1254 3 ปีที่แล้ว +1

      Very very good 👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      @@suchitamalik1254 thanks Madam

  • @anupamapatil345
    @anupamapatil345 3 ปีที่แล้ว +27

    खूप सुंदर विश्लेषण केले आहे.प्रत्येक पत्नीच्या मनातील भावना आहेत ह्या

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      होय मॅडम ✔️✔️
      मनःपुर्वक आभार 🙏🙏🙏

  • @dilipjirwankar7520
    @dilipjirwankar7520 4 ปีที่แล้ว +36

    पती पत्नीचे हे नांत सुंदर आणि सुदृढ असेल तर जिवनातील कुठलेही खडतर चढउतार सहज पार होतात. 👌 खूप छान👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 ปีที่แล้ว +2

      हो एकदम बरोबर...👍
      कुठल्याही चढउतार आयुष्यात आले आणि पत्नी सोबत असली की सर्व बरोबर होतं.👍
      मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏

    • @neelamagarwal1036
      @neelamagarwal1036 3 ปีที่แล้ว +2

      @@AllMarathi to

    • @pradeepgondukuppe6591
      @pradeepgondukuppe6591 3 ปีที่แล้ว +1

      Nice Statements sir

    • @mahadevshendage6623
      @mahadevshendage6623 3 ปีที่แล้ว +1

      100%बरोबर आहे

    • @lifelines.g.8385
      @lifelines.g.8385 3 ปีที่แล้ว +1

      खूप छान

  • @kunalkhedkar9142
    @kunalkhedkar9142 3 ปีที่แล้ว +8

    👍👌👌👌👌👌😭😭हे सर्व खर आहे पन हे खर कोनाला चा मान्य नस्त म्हणून खूप मन दूखू त एक नंबर आहे

  • @prakashramteke264
    @prakashramteke264 3 ปีที่แล้ว +7

    सर. आपण दिलेली माहिती बरोबर आहे . परंतु आजच्या आधुनिक काळात पुरुषाच्या साध्या सरळ सभ्य पणाचा व भोळ्या भाबड्या स्वभावाचा गैरफायदा महिला घेत. उलट त्या असभया कलंकित वागणुकीने. वागत. आहेत मनहून पुरुषांनी भोळे राहू. नका जसास तसे. वागायला. सिकावे. धन्यवाद. सर.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      हो तुमचं बरोबर आहे. परंतु प्रत्येकच वेळी असे होईल असे नाही. अनेकवेळा पुरुषी अहंकार स्त्रीला फार त्रास देतो. तसं आपले म्हणणे अयोग्य आहे मी म्हणणार नाहींच! करण आपल्या म्हणण्यात सुद्धा तथ्य आहेच!👍😊
      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद

    • @arunkokitkar5051
      @arunkokitkar5051 2 ปีที่แล้ว +1

      @@AllMarathi होय हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे.

  • @jayshrimadane8973
    @jayshrimadane8973 2 ปีที่แล้ว +24

    अगदी बरोबर..... खूपच छान विडिओ.,
    नवरा फक्त आणि फक्त स्वार्थीच असतो... त्याचसाठी बायको म्हणजे फक्त एक फ्री मध्ये मिळालेली वस्तू असते म्हणून तिची किंमत नसते

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว +3

      किंमत नसते असेही नाही. परंतु नवऱ्याचा इगो नेहमी उफाळून पुढे येत राहतो. तसं पाहले तर नवरा हा बायकोशिवाय खूप अधुरा असतो परंतु तो हा मान्य करत नाही.
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏼😊

    • @deepalipanchal2049
      @deepalipanchal2049 2 ปีที่แล้ว +2

      Agdi barobar

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว +1

      Thanks

    • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे
      @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे 2 ปีที่แล้ว +1

      असं काय नाही तूझ्या साठी असेल तसं बाकी चे नवरे चांगले आहे

    • @mita9713
      @mita9713 ปีที่แล้ว +1

      बरोबर 👍

  • @shankargadhave3635
    @shankargadhave3635 ปีที่แล้ว +2

    पुरुष हेच अत्यंत अहंकारी असतात. व्हिडिओ खुपच छान आहे. प्रत्येक पुरुषाने याचा विचार करून वागले पाहिजे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏❤️

    • @sanjaydhok78
      @sanjaydhok78 10 หลายเดือนก่อน +2

      Patnine jar chhan wagle n tar pati chhan ch wagel.

  • @naavyachinchgharkar318
    @naavyachinchgharkar318 3 ปีที่แล้ว +344

    नवरे चांगले वागले की सासूबाई ना आवडत नाही त्यांना सुनेने आपल्या घरी मोलकरणीप्रमाणे राहावं अशीच इच्छा असते

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +8

      त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे मॅडम! All marathi चॅनल वरच आहे किंवा त्याची लिंक देतो तो नक्की पहा

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/Q5SI_JRGW1g/w-d-xo.html हा व्हिडीओ नक्की पहा

    • @revatigawande3707
      @revatigawande3707 3 ปีที่แล้ว +3

      👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @geetah4911
      @geetah4911 3 ปีที่แล้ว +2

      Kharayyyy

  • @yogitashinde5040
    @yogitashinde5040 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती आहे तुम्हाला thank you video banvlyabaddal

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🙏😊

  • @mosekurne92
    @mosekurne92 3 ปีที่แล้ว +5

    वरील पत्नीबाबत सांगितलेल्या सर्व गोष्टींची पुर्तता मी केली होती. फक्त या गोष्टीमधील पत्नीची भुमिका मी निभावली आहे. व तुमच्या म्हणण्यानुसार पुरषी अहंकार नव्हे तर स्री अहंकार तीच्या आईचा मी सहन केला आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      अहंकार स्त्रीला सुद्धा असू शकतो.

    • @mosekurne92
      @mosekurne92 3 ปีที่แล้ว +2

      @@AllMarathi पुरषापेक्षा स्रीला जरा जास्तच असतो

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      @@mosekurne92 अशी काही टक्केवारी नाही परंतु व्यक्तिपरत्वे तो बदलतो.

  • @rahullonde9408
    @rahullonde9408 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan
    येच्यातला एकही गुण माझ्यात नाही आहे. मी प्रयत्न करतो तस वागायचा. Thank u sir

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला शुभेच्छा 👍
      असे वागायला सुरुवात केल्यास पती पत्नीच्या नात्याला योग्य न्याय द्याल 👍😊

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 3 ปีที่แล้ว +3

    12/09/21 MUMBAI.
    THIS VIDEO IS EXCELLENT.
    तुम्ही जे काही ज्ञान आम्हाला या विडियोचा माध्यमाने दिले ते अप्रतिम आहे. तुमच्या उपकार आम्ही विसरणार नाही. धन्यवाद.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      आपले अंतःकरणपूर्वक आभार 🙏🏻❤️❤️😊

  • @VandanaDongare-uo2et
    @VandanaDongare-uo2et ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान पत्नी या शब्दाचा अर्थ सांगितले बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏👌🙂

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      छान वाटलं वाचून
      मनःपूर्वक आभार 😊🙏

  • @madhurideokar9257
    @madhurideokar9257 3 ปีที่แล้ว +11

    👌👌खुपच छान आहे .सर असेच पती वागले तर बरेच घटस्फोट होणार नाहीत..👏👏

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      हो मॅडम अगदी बरोबर✔️✔️✔️
      धन्यवाद 🙏🙏

    • @Malhar20
      @Malhar20 3 ปีที่แล้ว +3

      नाण्याला एकच बाजू आहे का? एक हाताने टाळी वाजती का बघा अहो नवर्याला नोकरी काम धंदे करून मुल बाळ संभाळून बारा बारा तास घासावे लागतात घरी अल्यावर जरा गोड बोले तर बर वाटत जरा पुरुषाच्या जागी रहा मग कळेल पुरुषाची कमाई सगळ्यांचा हक्क आणि लेडीजची कमाई फक्त तिचाच हक्क अस का मग ?

    • @krishnavishwasrao9388
      @krishnavishwasrao9388 3 ปีที่แล้ว

      खर आहे पण पत्नीने देखील तसच वागलं पाहिजे,आपण कितीही चांगलं वागलं तर ते स्वतः ला बदलत नसेल,स्वतःच्या नवर्यापेक्षा बाहेरच्यवर जास्त विश्वास असेल,व त्याला सुखच मिळत नसेल तर त्याने के करावे,अनेक स्रिया स्त्री विषयी कायद्याचा गैरवापर करतातं,व पुरुषाला गप्प बसावं लागत,याला तुम्ही काय म्हणणार

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद खूप च छान माहिती दिल्याबद्दल अतिउत्तम

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार

  • @sanjaykumarnarharraogajre4665
    @sanjaykumarnarharraogajre4665 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय प्रेरणादायक विचार आहे. व्हिडिओ खूप छान आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद
      कृपया इतरांना सुद्धा Share करा.👍

  • @रावसाहेबहाके-ब3र
    @रावसाहेबहाके-ब3र 2 ปีที่แล้ว +1

    ओके एकदम छान हा हिडीवो नवराबियकोसाठी अतिशय उपयोगी मारग दर्शक आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @Viswa325
    @Viswa325 3 ปีที่แล้ว +20

    Mazya lagnala 23 varshe zali pan mala vata lagna fakta mich kela aahe karan maza navra mazi kontich apesha purna karat nahi. video pahun khup bharun aala nice video 😢😢😢

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +3

      Jivnat kahi nirnay ani kahi goshti sathi man asech sunn rahate. Julavun ghene yashivay paryay rahat nahi. Parantu kuthlya tari eka valyana var pudhchya vyaktine badlayla hav.
      Thanks for valuable feedback

    • @Viswa325
      @Viswa325 3 ปีที่แล้ว +1

      @@AllMarathi yes

    • @mukunddeshmukh4071
      @mukunddeshmukh4071 3 ปีที่แล้ว +3

      Same to me. But I am a husband here.

  • @vijayasalve250
    @vijayasalve250 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chan sree ne sarv karunhi purush ha sarv sreshta samjato sawtala
    Aso......
    Sree janma tuzi kahani......
    Akherchi sadi hi...
    Maherchich...

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 3 ปีที่แล้ว +13

    मस्त वाटला राव ....आजपासुन खरचं पत्नीला समान वागणूक देणार

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏😊😊❤️❤️

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      आपल्याला आपल्या वैवाहिक आयुष्यासाठी All Marathi कडून मनःपूर्वक शुभेच्छा

    • @dipalikamble1547
      @dipalikamble1547 3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप सुंदर

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      @@dipalikamble1547 मनःपूर्वक धन्यवाद

  • @gadgetstory8797
    @gadgetstory8797 3 ปีที่แล้ว +2

    पत्नी ही.माझी आई बहीण आहे.उत्तम bhalerao latur.aple.sujesionvery.nice and acceptable thinqu.sir

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सर 🙏🏻😊
      आपले अभिनंदन !!! भावी जीवनासाठी शुभेच्छा 🌹
      सोबतच खालील लिंक वरील व्हिडिओ मॅडम ला सुद्धा दाखवा म्हणजे समतोल होईल
      ✌️😊👇🏻👇🏻
      th-cam.com/video/ZsdmsIJhSlI/w-d-xo.html

  • @dnyaneshwarmusale3187
    @dnyaneshwarmusale3187 4 ปีที่แล้ว +4

    Khup chhan sandip bhau baykochya babtit yevdha Kahi touch vyakti sangu shakto jyach aaplya patnivr khup prem ani stri baddal manat samman ahe ......
    👍👍👍👍👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  4 ปีที่แล้ว

      Heartly Thanks ❤️❤️❤️🙏😊

    • @sanjaydhok78
      @sanjaydhok78 10 หลายเดือนก่อน

      पुरुषाबद्दल bhi kahi liha

  • @RajeshriKoli-c9l
    @RajeshriKoli-c9l 8 หลายเดือนก่อน +1

    Discussion karayla bharpur kahi aste aplyala he pahije nahi pahije..pn konla sangave.....navryakade jast 1tass peksha jast vel bolyla lagle ki...tyla shii vatate nakose vatate..ashya gosti konla sangave app.......tumcha msg pn khup chan ahe

    • @AllMarathi
      @AllMarathi  8 หลายเดือนก่อน

      Khar tar navryane patnila vel dyaylach hava aani he tyache kartavya suddha asate. Charcha kelyane bolalyane man julatat man halke hotat javalik vadhate

  • @jyotiingole5837
    @jyotiingole5837 3 ปีที่แล้ว +13

    धन्यवाद सर महिलाच्या मनातले ओळखले
    ज्योती इंगोले नादेंड .

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार मॅडम 🙏😊

    • @shivajipatil7964
      @shivajipatil7964 3 ปีที่แล้ว +2

      Shivaji ingle nanded 🙏🙏

    • @sanjaydhok78
      @sanjaydhok78 10 หลายเดือนก่อน

      मानसाच्या manatle kon olkhel

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice Information

    • @AllMarathi
      @AllMarathi  7 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @prakashyadav1694
    @prakashyadav1694 3 ปีที่แล้ว +22

    Too nice & true definations of wife , expected more & more like this about him.

  • @bhimaishinde7116
    @bhimaishinde7116 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आगदी म णाला स्पर्श करुन टाकले

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार 🙏🏻😊

  • @deepakarane8683
    @deepakarane8683 3 ปีที่แล้ว +6

    खुपच भावनीक आणि नाजुक नात्याला प्रेमळ हाळूवार मायेच्या शालीनी हाळूवार पाघरूनं घालाव आस हे नातं खुप खुप मस्त भाऊ वेड्या नवर्याला कळल का कधी बायकोच प्रेम 👍🤝🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @chandrakantpatil1315
    @chandrakantpatil1315 ปีที่แล้ว +1

    Khupch Chhan Video Vichar

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏

  • @mh20majhianganwadi28
    @mh20majhianganwadi28 ปีที่แล้ว +4

    🙏🙏पण आस कधीच होऊ शकत नाही
    नवरा कधीही बायकोला समजुन घेऊ शकत नाही

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      नाही हो अस नाही. अनेक नवरे आहेत जे बायकोला समजून घेतात

    • @sanjaydhok78
      @sanjaydhok78 10 หลายเดือนก่อน

      Bayko samjun ghete ka nawryala

  • @supriyakudtarkar7050
    @supriyakudtarkar7050 2 ปีที่แล้ว

    Khup chhan dada. Tu purush asun sudhha strila smjtos. Asch jr pratek navryaane smjun ghetl baykola tr khrch khup sansaar tiktil.

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार ताई
      मनभरून प्रतिक्रिया दिलीस खरच छान वाटलं.😊
      खरं म्हणजे पुरुष स्त्रीशिवाय अपूर्ण आहे तरीही आमचा पुरुषी अहंकार नेहमी पुढे असतो न! स्त्रीला समजून घेतलं आणि जीव लावला न तर ती सर्वस्व देते.

  • @kunalkvs3919
    @kunalkvs3919 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili sir. Dhanyawad sir..

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      Thanks कृपया व्हिडिओ इतरांना सुद्धा share करा

  • @dilipghate6911
    @dilipghate6911 3 ปีที่แล้ว +6

    खुपच छान विचार,, सगळ्यात हे विचार असणं गरजेचं आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      हो अगदी बरोबर 👍
      धन्यवाद सर 🙏🙏

    • @sam-sy3je
      @sam-sy3je 2 ปีที่แล้ว +1

      Kup chan

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      Thanks

  • @dnyansagar24
    @dnyansagar24 2 ปีที่แล้ว +1

    Agadir barobar..........mazi mammi pan adhich hoti pan ti aata fusrya mansachya Nadi lagliye..........tila fakt paise pahijet tyasathi ti kadhipn karu shakte..........pappancha khup vishvasghat kelay tine ........ Mla Manya aahe Ki Pappana Navin Ghar banvne jamle Nahi.........pan sagla support kelay tyanni ..........pan aata khup pudhe geliye ti aani tila as vatat Ki mi tichi mulgi aahe aamchyasathi khup last kelet .....Manya aahe mala pan vait goshti sathi mi sath deu shakt Nahi....... please mla sangal ka Ki mi Kai karu shakte.........Maz age 20 aahe pappanch age 50 aahe ...........mi mazya career bar focus karu shakt nahiye........tila mala
    Dusryakonamdhe adku dyaych nahiye ........mhanun mazi talmal Chalu aahe pn tila kahich kalt nahiye😶😞🥺🥺😔

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว +1

      तुझा प्रश्न आणि तुझी परिस्थिती फार बिकट वळणावर आहे. कारण असे किस्से एका पुरुषांबाबाबत घडताना अनेकवेळा दिसतात परंतु इथे तुझी आईच!!!
      तसं तर या वयात दुसऱ्याच्या नादी लागणे आणि खूप पुढे जाणे म्हणजे जरा विचित्रच! तरीही तू तुझ्या आईला भावनिक साद घालून परत आणण्याचा प्रयत्न कर. तिला परिस्थिती आणि वय माहीत असूनही ती जर तशी करत असेल तर तिला सर्व कल्पना आहे. तिला परत आणण्याचा प्रयत्न करा परंतु नाहीच आली तरतु स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. तू अजून आयुष्याला धड सुरुवातही केली नाहीस. तुला अनेक आव्हाने पेलायची आहेत. त्यासाठी स्वतःला सावर आणि तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. तुझं आयुष्य खूप बाकी आहे. तुला खूप काही करायचं आहे. आई जर परत नाहीच आली तर तू disturb होऊ नको. प्रयत्नात राहाच पण स्वतःच्या करिअर कडे सुद्धा लक्ष दे.
      तुझ्या आईने हे सर्व करायलाच नको होतं आणि केलेच तर ते तुला, तुझया वडीलाला आणि जगाला न दिसू द्यायला नको होतं. म्हणजे तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या मनात तिच्याबद्दल कायम आदर राहला असता.
      दुसरी गोष्ट तू म्हटली पप्पांना नवीन घर बनवणे जमले नाही. एक कर्तव्यदक्ष पत्नी आणि आईला घर नवीन किंवा जुने, झोपडी असो की भाड्याचे याचा काही फरक पडू नये. तिने पतीच्या सुखदुःखात साथ द्यावी. तीच विश्व तिचा संसार असायला हवा. आणि दोघांमिळून घर किंवा कुठलीही गोष्ट मिळवायची असते.
      तुला माझा एकच सल्ला असेल की परिस्थिती कशीही असू दे तू तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. यातून एवढेच शिक की एक स्त्री (तुझी आई) पैशाअभावी घर नव्हते म्हणून असे करू शकते तर तू शिकून घे की करिअर आणि पुढील गोष्टीसाठी तुला तुझ्या पायावर उभे राहावे लागेल. कष्ट कर, विचलित होऊ नको. क्षण पुन्हा येत नाही। प्रत्येक क्षणाला मेहनत कर आणि पुढे जा.
      शुभेच्छा तुला. 👍👍👍😊😊😊😊

    • @dnyansagar24
      @dnyansagar24 2 ปีที่แล้ว +1

      @@AllMarathi thank u so much............mala kharch te Sahan hot navt .......aani tich te ratri 12 vaje paryant call vr asn mazya aani papanchya samor......aani to paise purvto as sangun aamhala gapp Karn he sagl nko vataty.........aani mazya aayushyachi khari suruvat honya aadhich itki mothi goshti mla nature ne shikvli!!
      Aani tumhi dilelya sallyacha mi khup respect Karte Karn mi Asha 4 5 utub channel vr Maz mat Mandla pan mla tumchya itka pratisad Koni dilach Nahi tya sathi thank you ✌️🤗

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      @@dnyansagar24 welcome forever 👍😊🤗
      Tula kadhi kahihi vatle tr vyakt hot raha.
      Mi maza email det ahe tula. Kadhi kahi vatle tr mail kela tri chalel.
      ssmusale1129@gmail.com
      Good Luck have a nice day 👍😊

    • @dnyansagar24
      @dnyansagar24 2 ปีที่แล้ว +1

      I sent a mail to u please check it

  • @स्नेहाचव्हाण-त3र
    @स्नेहाचव्हाण-त3र 3 ปีที่แล้ว +25

    खुपच छान जगात असे खुपच पुरूष आहेत ते पत्नीला कधीही सुखि ठेऊ शकत नाही आशा पुरुषांना जरा जास्तच समजले पाहिजे हा लेख वाचून

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      पुरुषांनी प्रत्येकच ठिकाणी पुरुषीपणा करू नाही. स्त्री एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व समजले की स्त्रीला त्रास होणार नाही.
      मनःपुर्वक आभार 🙏🙏
      इतरांना सुद्धा Share करा.

    • @vandanakinlekar9102
      @vandanakinlekar9102 3 ปีที่แล้ว

      @@AllMarathi x

  • @ganeshlokhande3158
    @ganeshlokhande3158 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे व्हिडिओ

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @amitsuryawanshi7261
    @amitsuryawanshi7261 3 ปีที่แล้ว +3

    Atishay sundar vidio aahe manala sprash k arnare vichar ekun samadhan Detat patnila khush thevale tar vihnu pan aashirvad deto

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyawad 🙏🙏❤️

  • @maheshbhalerao3560
    @maheshbhalerao3560 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान टुटलेल सावसार सुरलित होईल अशी माहिती

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार

  • @nehawankhade3914
    @nehawankhade3914 3 ปีที่แล้ว +8

    Beautiful..... really heart touching 👍👍

  • @aartichavan6615
    @aartichavan6615 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती सांगितली अभिनंदन भाऊ

    • @AllMarathi
      @AllMarathi  5 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार 🙏🙏🥰

  • @bhagwanbodke7329
    @bhagwanbodke7329 3 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर आहे खुप सुंदर

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🙏

  • @sunilsawant792
    @sunilsawant792 2 ปีที่แล้ว +1

    खूप chan mahiti sagitli akdam barobar ahe👍👍👍👌👌🌹💕😊🙏🙏🙏🙏🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार

  • @rajkanyamunde2427
    @rajkanyamunde2427 3 ปีที่แล้ว +3

    Sir this video is really very nice nd true... Khup awdla mla ha video

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      Thank You very much madam
      Please itaranna suddha share kara
      🙏🙏🙏😊

  • @suvidhakaskar393
    @suvidhakaskar393 3 ปีที่แล้ว +1

    Khoop chan aani satya

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏🏻

  • @rinku7131
    @rinku7131 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर सादरीकरण....👌👌👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @ashokumale4735
    @ashokumale4735 ปีที่แล้ว +1

    अतीशय सुंदर, अगदी बरोबर आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार

  • @sanskrutidhotre5307
    @sanskrutidhotre5307 3 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम!! 👌👌👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार

  • @arjunlet5246
    @arjunlet5246 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सुंदर माहिती दिली माऊली धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏👌👍

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      अंतःकरणपूर्वक आभार 🙏🏻😊❤️❤️

  • @nirmalaprabhale7863
    @nirmalaprabhale7863 ปีที่แล้ว +4

    नवर्याच्या आई मुळे म्हणजे सासुमुळे संसार होत नाही नवरा आईचे एेकतो

  • @jyotymore8710
    @jyotymore8710 2 ปีที่แล้ว +1

    Dolyat pani al khup chan video 👍👌👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार खूप बरं वाटलं वाचून व्हिडिओ बनवण्याचे सार्थक झाल्यासारखं वाटलं 🙏🙏🙏😊 कृपया इतरांना सुद्धा हा व्हिडीओ Share करा

  • @DipeshGurav2898
    @DipeshGurav2898 10 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही अजून एक अपेक्षा विसरलात आजकाल च्या मुली ना पैसा आणि स्टेटस हे सुद्धा हवं असत.

  • @Malhar20
    @Malhar20 3 ปีที่แล้ว +29

    नवऱ्या साठी पण सांगा काही बायका अल्या वर दोन महीन्यात घर तोड़तात सगळे कायदे त्यांच्या बाजूने काही नवऱ्यांना आत्महत्या करावी लागली त्यानी पण नवऱ्या शी कस वागव ते सांगा मग वाटेन पुरुषांना पण

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +2

      Sunil Bhagat Sir आपली comment मला खूप आवडली. आणि अशा आशयाची comment येऊ शकते त्यामुळेच आधीच या व्हिडिओ सोबतच दुसरा बायकोने नवऱ्याशी कसे वागावे हा व्हिडीओ बनवलेला आहे. All Marathi चॅनल वर आहे. किंवा मी लिंक देत आहे त्यावरून बघा. 😊👇👇
      th-cam.com/video/ZsdmsIJhSlI/w-d-xo.html

    • @sanjaydhok78
      @sanjaydhok78 10 หลายเดือนก่อน

      Agdi barobar

    • @sanjaydhok78
      @sanjaydhok78 10 หลายเดือนก่อน

      ​@AllMarathi

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 ปีที่แล้ว +1

    अगदी उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @akshaykobnak5930
    @akshaykobnak5930 3 ปีที่แล้ว +8

    नवरेला साथ आणि धीर देणारी विश्वास ठेवून त्यावर उपाय सुचवते ती पत्नी असते I Love You Bayko

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +2

      तुमचे प्रेम असेच आयुष्यभर राहो ही सदिच्छा

    • @panchappakanamuse8675
      @panchappakanamuse8675 3 ปีที่แล้ว +2

      गुड नाईट

    • @arcbofficial
      @arcbofficial 3 ปีที่แล้ว +1

      हो पण ते नवऱ्याला पटायला हवे ना!

  • @honajisolanke5509
    @honajisolanke5509 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय प्रेरणादायक विचार आहेत हा व्हिडिओ खूप छान आहे

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @kavitabodake8604
    @kavitabodake8604 3 ปีที่แล้ว +3

    Atishay premachi Bhavna sangara video

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏

  • @surendrawasnik6486
    @surendrawasnik6486 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर. आता बद्दल झालं .सगळे उलट आहे आता नवरा त्रास देत नाही ,तर बायका नवऱ्याला त्रास देत आहेत.माझ्या बायकोचा अपघात झाला तेव्हा तिला चालता येत नव्हतं .त्यावेळी मी सू .सी ल उचलून घेऊन जायचं आणि धून पुसन करायचं.आणि सगळेच काम .मुलाच्या तयारी पासून तर जेवणा पर्यंत , सगळेच .पण त्या कामाची तिला कदर नाही.प्रत्येक बायका अश्या नाही .

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      काही व्यक्तीचा स्वभाव मुळातच चिडचिड करणारा असतो. परंतु स्वभावाला बदलण्यासाठी स्वतःला च प्रयत्न करावे लागतात.
      तुम्ही केलेले चांगले काम वाया जाणार नाही काळजी करू नका. वेळ जाऊ द्या थोडा धीर धरा सर्व बरोबर होईल.👍

  • @rupaliostwal8229
    @rupaliostwal8229 3 ปีที่แล้ว +6

    Very nice

  • @jyotiwarule8461
    @jyotiwarule8461 ปีที่แล้ว +1

    👌👌👌🙏🙏khupach Chan....

  • @jitendrapatil3558
    @jitendrapatil3558 3 ปีที่แล้ว +5

    BROTHER....HEARTFULLY NICE🙏👏👏Sir very thoughtful...... only 1 expectation everyone should be understand To every one and realise it ....very imitative as well as imitating ..Just understands the purpose of Humanlife .....because nothing and no-one is permanent here and every-one should be
    Returns To our true Home.......nice video again..Sir...

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      Wow great Thanks Sir
      Heartly Thanks for your valuable words for me and my video.
      Looks like you've seen a lot of my videos. Because you have 3 comments on my channel. And wrote full in all comments. The word thank is too short for your precious words . Thank you from the bottom of my heart.
      🙏🙏🙏❤️❤️❤️❤️😊😊😊

  • @rohitachari3043
    @rohitachari3043 3 ปีที่แล้ว +2

    खरोखर हे असच आहे फारच. छान व्हिडीओ आवडला

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार 🙏🙏

  • @sangitarajpure9703
    @sangitarajpure9703 3 ปีที่แล้ว +3

    शेवटचं वाक्य हृदयाला स्पर्श करणारं.👌

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ganeshlokhande9460
    @ganeshlokhande9460 ปีที่แล้ว +1

    Excellent video

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार

  • @strevion1362
    @strevion1362 2 ปีที่แล้ว +5

    खुप खुप छान पण क्षमा करा नवरा बायको समोर चूकीच वागतो समोर आणी तयाचया ईचछा पुरण पाहीज बोलनारा नवरा ती सागते हे बरोबर नाही तेवा नवरा खुप खुप मार हाण करतो तयाचयासाठी पण ऐक विडीओ तयार करा तयाचयामु तयाचे घरातले सूधा सुनेलाच मार हाण करतात खायाला मीलत ना गप बसायच माझ पोर दीवसभर काम करतय महणून तो तयाचया मनातलया आपेक्षा जालया पाहीजेत महणे मग बायकोने कस आणी कुणासाठी राहाव आणी जगाव ऐक सेकद पण तीला कोणी समजवून घेणयापेक्षा जाणयाचीच वाट बघतात पीलीज ऐक हयावर पण विडीओ बणवा🙏🙏🙏🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      हो नक्की बनवेल मॅडम !
      लवकरच बनवेल व्हिडिओ. तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळावा म्हणून तुम्ही चॅनल Subscribe करून ठेवा. लवकरच येईल असाही एक व्हिडिओ!👍

  • @jyotiyalgudre9761
    @jyotiyalgudre9761 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर 🙏🏼🙏🏼

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @chitragotmare936
    @chitragotmare936 3 ปีที่แล้ว +6

    Good information 👍

  • @ninadpalkar9788
    @ninadpalkar9788 3 ปีที่แล้ว

    खुपच छान एका स्त्री च्या मनातील पूर्ण अपेक्षा

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @Saishreeomdeep1712
    @Saishreeomdeep1712 3 ปีที่แล้ว +8

    khupch chan👌👌

  • @swarupawarankar8699
    @swarupawarankar8699 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan vedio

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊

  • @sukhdeomore6795
    @sukhdeomore6795 3 ปีที่แล้ว +5

    फारच सूचक पत्नी बाबत मत व्यक्त केले आहे.ते शत प्रति शत सत्य आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏🏻😊

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice video.

    • @AllMarathi
      @AllMarathi  9 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @kumuddeshmukh123
    @kumuddeshmukh123 3 ปีที่แล้ว +5

    Nice

  • @akashkakade3698
    @akashkakade3698 3 ปีที่แล้ว

    Khrch khup chan mahiti sangta, sir, like thought.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार 🙏🏻😊 आपण खालील 👇 लिंक वरील व्हिडिओ सुद्धा नक्की पहा आवडतील तुम्हाला 🙏🏻👍
      th-cam.com/video/ZsdmsIJhSlI/w-d-xo.html
      th-cam.com/video/8jXOHehvcPY/w-d-xo.html

  • @swatiwankhade149
    @swatiwankhade149 3 ปีที่แล้ว +12

    Video khup Chan ahe .bt husband samjun ghenara milayla Sudha Bhagya lagat.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      हो खरंय! आयुष्यात जोडीदार समजून घेणारा मिळाला तर आयुष्य फार सुंदर होऊन जातं.
      आणि नेमकं लग्नाआधी हेच ओळखता येत नसतं, म्हणून आपण म्हटल्याप्रमाणे भाग्यच लागतं!👍👍👍
      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏

    • @priyankapatil4722
      @priyankapatil4722 3 ปีที่แล้ว +1

      Right

    • @swatiwankhade149
      @swatiwankhade149 3 ปีที่แล้ว +2

      @@AllMarathi mala pn khup vataych ki apan aplya jodidarasobt Chan sansar Karu atahi vatat bt eka side ne sansar kadhich chalat nahi kitihi julvun ghetal Tari nahi hot .khup dukh hot ki jya vaykti Sathi apan etak Kel tyane aplyala ekat Kel .

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      Jodidarasobat changla sansar mhanje pruthvi varil swarg asto. Parantu tyasathi doghanni ekmekanna samjun gheun rahayla hav.
      Aplya mansane aplyala ch jar dur kele tyasarkhe dukhh dusare konatech nahi...
      Tumcha sansar purvavat ani anadacha vhava hi sadichha.
      🙏

  • @santoshbhausingrathod5292
    @santoshbhausingrathod5292 3 ปีที่แล้ว +1

    Nais sar Nanded santosh

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      Heartly Thanks 🙏🏻😊❤️

  • @pradnyakadam1599
    @pradnyakadam1599 3 ปีที่แล้ว +4

    True things u have mentioned. Its absolutely correct

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      Heartly Thanks 🙏

  • @deviprasadmishra5866
    @deviprasadmishra5866 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान अतिशय सुरेख व सुंदर विचार...

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      मनःपुर्वक आभार 🙏

  • @baburaochintakute9117
    @baburaochintakute9117 3 ปีที่แล้ว +6

    Agdi barober sir,thanks for this stetement

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      Heartly thanks 🙏🙏🙏

  • @smitahubale5591
    @smitahubale5591 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundr shbdat sir tumhi patni rupi strich sar ayushch ulgadl tich asn he eka patisati tyacha ayushat kiti garjech ahe tyacha ayshacha ardha bhag ahe he spsht kel ani tich asnnyach mahtv🙏🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      खप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏

  • @meghanamandge7359
    @meghanamandge7359 3 ปีที่แล้ว +7

    Perfect 🥰

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      Heartly Thanks 🙏🏻😍☺️

  • @sheetalnaik4830
    @sheetalnaik4830 2 ปีที่แล้ว +1

    Sir agdee barobar🙏

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      Thanks 🙏
      आवडला असल्यास इतरांना सुद्धा share करा

  • @karantajane8079
    @karantajane8079 3 ปีที่แล้ว +3

    wow sir 😘👌👌👌

  • @anilsangale6818
    @anilsangale6818 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुदंर आणि मार्मिक संदेश

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏😊

  • @sanjaydolas4190
    @sanjaydolas4190 3 ปีที่แล้ว +4

    Beautiful 💞 vdo

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      Thanks 🙏🙏🙏❤️

  • @shivanandpanchlinge5137
    @shivanandpanchlinge5137 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडीओ बनवता सर

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 ปีที่แล้ว

      मनःपूर्वक आभार सर 😊🙏🏻

  • @nilimagogawale4999
    @nilimagogawale4999 3 ปีที่แล้ว +3

    Sasu bai ani sasry hyana amhi khush asli ke avadat nhavta gharat nihami bhandani asaychi

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      नवरा बायको चांगले राहले की घरातील काही लोकांना नाही आवडत!
      अर्थात प्रत्येक घरात असे होत नाही. परंतु बहुतेक घरात हे चित्र असतेच!

  • @mukundbhandare3105
    @mukundbhandare3105 ปีที่แล้ว +2

    अशा अपेक्षा पत्नीने ठेवणे सहाजिकच आहे ,मात्र तिच्या कडून अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळी पती उदास होतो व व्यसनाच्या मागे लागतो

    • @AllMarathi
      @AllMarathi  ปีที่แล้ว

      आपण माझा अजून एक व्हिडिओ पत्नीला दाखवा आपल्याला व्यसनाधीन व्हायचे काम नाही. पत्नीने कोणत्या अपेक्षा पुरवाव्या तो व्हिडिओ 👇👇👇
      th-cam.com/video/ZsdmsIJhSlI/w-d-xo.html

  • @babumaske586
    @babumaske586 3 ปีที่แล้ว +5

    Sir, Superb and heart ❤ touching thoughts.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว +1

      Heartly Thanks 🙏🏻❤️

  • @vidyakhankhoje4006
    @vidyakhankhoje4006 2 หลายเดือนก่อน +1

    Totally agreed.Mi he sarva anubhavale aahe.

    • @AllMarathi
      @AllMarathi  2 หลายเดือนก่อน

      Thanks

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 3 ปีที่แล้ว +4

    अर्थपूर्ण आणि भावनाप्रधान vdo 🙏 keep it up Bhai👍 and make some such types of vdo...thanks for uploading this...

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      Heartly Thanks Dear Brother 🙏🙏❤️

  • @rajudake4772
    @rajudake4772 3 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती.. व ही काळाची गरज आहे... धन्यवाद...

  • @leenabagal7938
    @leenabagal7938 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌👌🙏🙏

  • @rajudake4772
    @rajudake4772 3 ปีที่แล้ว +1

    खरी.. व सत्यच आहे... सुंदर आहे हा व्हिडीओ..

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @ravipatil8804
    @ravipatil8804 3 ปีที่แล้ว +3

    Chan
    I m married boy 32 yr

  • @balasahebuke3718
    @balasahebuke3718 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर आणि यथार्थ व्हिडिओ झाला आहे.

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      फार आनंद झाला प्रतिक्रिया वाचून 🙏😊
      मनःपुर्वक धन्यवाद

  • @sindhupawar5199
    @sindhupawar5199 3 ปีที่แล้ว +3

    10varsh zali lagnala pan garat kimat matr molkarnichi

    • @AllMarathi
      @AllMarathi  3 ปีที่แล้ว

      As kontyahi gharat vhayla nakoch. Stri tya gharachi gruhlakshmi aste. Strila suddha purushasarkha atmasanman ani swabhiman asto he sarv navryanni kharach samjun ghyayla pahije.
      Kahi comment yetat ki ata pahilya sarkha kal rahila nahi. Pn tyanna tumchi comment vachun nakki kalale asel ki kal badala asel pn strichya ayushya cha kal matr pahije asa nahich badala.