साड्यांची शॉपिंग |आषाढ महिन्यातली सेल ऑफर मधल्या साड्यांची शॉपिंग | फौजींनी ओवाळतांनी शुज का घातले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
  • Video TITLE 🎗️
    -----------------------------------------------------------------
    Our 2nd Channel (Jungle Villa Recipes) :-
    / @swati_bharti
    -----------------------------------------------------------------
    ✦Our Popular Videos✦
    🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
    🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
    🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
    🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
    🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
    -----------------------------------------------------------------
    ♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
    ✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
    ✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
    ✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
    -----------------------------------------------------------------
    🪽TAGS🪽
    -----------------------------------------------------------------
    🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
    -----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 763

  • @RajaniGawnar
    @RajaniGawnar 2 หลายเดือนก่อน +36

    गौरींच्या नववारी साड्या खूप सुंदर आहे.चौधरी सरांनी तुमच्या परिवारावर केलेली कविता १०० टक्के चपखल बसते. तुम्ही बहिणी आणि दोघे फौजी भाऊ आणि तुमचा जंगल व्हिला चा परीवार खूप छान, सुंदर आहे.ईश्वर तुम्हा सर्वांना असेच सदैव आनंदात ठेवो अशी ईश्वर चरणी माझी प्रार्थना.❤❤❤

  • @suchitrapatil7039
    @suchitrapatil7039 2 หลายเดือนก่อน +24

    स्वाती तू खूप नशीबवान आहे तुला आईसारखी माया करणारी बहीण मिळाली वडिलांसारखे स्वाती बाळ म्हणणारे दाजी मिळाले. मला तरी वाटतं तुला माहेर सासर मध्ये काहीच फरक नसेल वाटत तुला नेहमी माहेरी असल्यासारखा वाटत असेल.

  • @SonaliThorat-ni9nn
    @SonaliThorat-ni9nn 2 หลายเดือนก่อน +18

    ताई खरंच तुम्ही खूप छान काम करताय खरं सांगायचं म्हणजे आमची पण तुमच्यासारखे जॉइंट फॅमिली आहे ती अगदी तुटण्याच्या याच्यावर आली होती पण मी तुमचे व्हिडिओ बघितले आणि मला असे वाटले की तुम्ही दोघी बहिणी अशा राहू शकतात तर मी दोघी जावा असे का नाही राहू शकत पण तुम्हाला खरे सांगते आज आमच्या फॅमिली 70% बदल झाला आहे त्यामुळे तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @jyotsanadongare4335
    @jyotsanadongare4335 2 หลายเดือนก่อน +2

    Hii khup chan ahe tumchi jodi

  • @ujwalachakane6298
    @ujwalachakane6298 2 หลายเดือนก่อน +118

    मी पण ताई माझ्या मुलीला तुमचे ब्लॉग पाहायला सांगितलेत . ती CA करते पुण्याला तुमच्या ब्लॉग मधुन खुप काही शिकायला मिळत घरात प्रेमान सर्वांना धरून कस राहायचं हे पाहायला मिळत . आजच्या पिढीला या संस्काराची खुप गरज आहे . .

    • @studyeasy1230
      @studyeasy1230 2 หลายเดือนก่อน +3

      Hoy tai खूप काही shiknya sarkhe ahe
      Mi pan drroj n chikta pahte vedi
      Mazi mulgi 1 st la ahe ti pan pahte❤❤ maharashtratil no1 channel ahe

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @AkshadaTrendingSareeCollection
    @AkshadaTrendingSareeCollection 2 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या दुकानात गेला ते पण सांगा

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 2 หลายเดือนก่อน +18

    गौरी च्या साड्या खुपच छान आहे तशा सर्वच साड्या छान आहे ताई मला मुलगी नाही माझी मुलगी पाच वर्षाची असताना १९९४ ला देवाघरी गेली मी तुमच्या रुपात माझ्या मुलीला बघते मला तुम्ही दोघीपण माझ्या जवळच्या वाटतात अशाच आनंदात रहा सर्वजण

  • @DrDamale
    @DrDamale 2 หลายเดือนก่อน +10

    सलाम ❤❤दोन्ही फौजी साहेब ला सलाम किती छान समजून बौलतात साड्या खूप छान भारती व स्वाती गौरी चा साड्या खूप खूप छान किंमत सांगा नवीन मुलींना तुमचा कडून शिकणय सारखुप आहे. दोघी जावा वेगळा ठिकाण चा आसेल तरी पण सख्या बहिणी सारखं रहातील मणजे तुमचा सारखी. मशीन नगरला सरदारजी मशीन वालेकडे दाखवा.

  • @AradhnaGujarathi
    @AradhnaGujarathi 2 หลายเดือนก่อน +7

    ताई चौधरी सरांची कविता मी ही वाचली खुपच छान लिहिली आहे ताई साड्या ची खरेदी ही छान झाली दादांनी चौरंग ही छान आणले सर्व काही छान छान ❤❤❤❤❤

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 2 หลายเดือนก่อน +4

    भारती, फौजीदादाचा पाय कसा आहे पायाची सुज कमी झाली का, तुमची साडयाची शॉपिंग खूप छान आहे , तब्येतीची काळजी घेत जा

  • @vaishalikadam3795
    @vaishalikadam3795 2 หลายเดือนก่อน +5

    ताई तुमच्या साड्यांची खरेदी खुपचं छान आहेत गौरीच्या साड्या खुप छान आहेत खरंच तुमच्या कडून खुप गोष्टी शिकायला मिळतात तुमच्या दोघींच्या बोलण्यात खुप गोडवा आहे ताई तुमचे घर तुमचा परिवार खुप छान आहे छोटे फौज जातांना माझेही डोळे पाणावले होते

  • @deepalipharande1492
    @deepalipharande1492 2 หลายเดือนก่อน +18

    मला सर्वात जास्त गौरीच्या साडी खूप आवडली. माझ्या आगदी मनात बसली.❤

  • @AashaLakde
    @AashaLakde 2 หลายเดือนก่อน

    आणि ताई महालक्ष्मी ची हात पाय ते कितीला घेतले होते आणि आता कितीला बस्त्येत ते पण सांगा

  • @savitapatil4354
    @savitapatil4354 2 หลายเดือนก่อน

    Majha kade Pani grey colour hai yaa pattern made patola silk

  • @ashwinilondhe4958
    @ashwinilondhe4958 2 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान साड्या ची खरेदी केली आहे मला गौरी च्य साड्या खूप छान आहे त ताई तुम्ही साड्या चा बिझनेस चालू करावा अशी खूप इच्छा आहे ताई मी या आधी पण सांगीतले होते या वर विचार करा मला खूप आनंद झाला आहे 🤗🤗🎇🎇

  • @rutujatandalerutujatandale1183
    @rutujatandalerutujatandale1183 2 หลายเดือนก่อน

    ताई गौरीच्या साड्यांची किंमत काय आहे आणि त्या कुठे भेटतील नगर मध्ये

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 2 หลายเดือนก่อน +10

    Bharti tai Swati tai tumchya jagyavar dusrr kon vloger aastt na tar coment la uddhat pane uttar dill aastt pan tumhi kharach prattek gostt positive gheta great aahat tumhi sagli❤❤

  • @balasahebchangulpai7287
    @balasahebchangulpai7287 2 หลายเดือนก่อน

    ताई तुमच्या शिलाई मशीन कोणत्या कंपनीचे आहे ते सांगा साड्या खूप सुंदर आहेत

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 2 หลายเดือนก่อน +21

    ताई तुम्ही व्हिडिओ लवकर टाकत जा तुम्ही आम्हाला खूप वाट पाहायला लागली मला खूप आतुरता लागलेली असते तुमचा व्हिडिओ😊😊❤❤❤❤

  • @radhanagargoge4219
    @radhanagargoge4219 2 หลายเดือนก่อน +7

    किती समजदार पणा आहे तुमच् या बोलण्यात मला खुप आवडतो मला पण खुप आवडते जाऊ पण मला nhi खरंच खुप वाईट वाटत मला एक जाऊ पाहिजे होती. मी असच राहिले असते स्वाती tai ला तुम्हीच किती समजून घेता मी एकटीच असते इथे fouji गेल्यावर अशी एक जाऊ पाहिलेच समजून घेणारी पण देवांना ना बहीण दिली ना जाऊ 😔

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 2 หลายเดือนก่อน +12

    Chote fhuji pn kharch khup samjdar aahe tyamul.... आसा जावई भेटला तेच खुप नशीब....

  • @chhayaadhavpatil3972
    @chhayaadhavpatil3972 2 หลายเดือนก่อน +27

    हो तुम्ही नक्की साड्यांचा बिजनेस कुर्तीचा बिजनेस सुरू करा मी नक्की प्रत्येक वेळेस तुमच्याकडूनच घेत जाऊ की तुमचे ड्रेस साड्या मला फार आवडतात

  • @PallaviLahamge-tr7mi
    @PallaviLahamge-tr7mi 2 หลายเดือนก่อน

    Tai sadya khup chan ahe konchya shop madhun anlya ani kimat kay ahe

  • @aru6241
    @aru6241 2 หลายเดือนก่อน

    Tai kuthun ghetlya mahalakshmi chya sadya khup sundar aahe

  • @virabhadranimase576
    @virabhadranimase576 2 หลายเดือนก่อน

    Tai Navarvari kitila basli mahalximi sathi plese sanga na please

  • @jyotijadhav4422
    @jyotijadhav4422 2 หลายเดือนก่อน

    ताई आम्ही नगरचेच रहिवासी आहोत कृपया आपण गैरींच्या साड्या कोणत्या दुकानातू खरेदी केल्या ते सांगा🙏

  • @rupalidhamdhere5666
    @rupalidhamdhere5666 2 หลายเดือนก่อน

    गौरीची साडी कोणत्या दुकानातून घेतली

  • @MangalDeshmukh-gi7wr
    @MangalDeshmukh-gi7wr 2 หลายเดือนก่อน

    गौरीच्या साड्या कुठून घेतल्या खूपच सुंदर आहे. प्लीज सांगा.

  • @suvarnarakshe5413
    @suvarnarakshe5413 2 หลายเดือนก่อน +9

    ताई तुम्ही गौरीसाठी साडया घेतल्या त्या खूपच सुंदर आहेत

  • @rupalipatil254
    @rupalipatil254 2 หลายเดือนก่อน

    Saglya sadya chan aahe .. price sanga sadyanchi..pls

  • @ayushartgallery9060
    @ayushartgallery9060 2 หลายเดือนก่อน

    ताई साड्यांचे कलेक्शन कोणत्या ठिकाणी केलं प्लीज दुकानाचे नाव सांगा 👌👍

  • @shitalgiri-ne1kd
    @shitalgiri-ne1kd 2 หลายเดือนก่อน +4

    ताई तुमचे विचार खूप छान आहेत भारतीताई खूप समजदार आहे❤

  • @sujatanibe7740
    @sujatanibe7740 2 หลายเดือนก่อน

    दुकानाचे नाव सांगत जा ताई आम्ही पण जावू घेण्यासाठी

  • @pujadandawate9882
    @pujadandawate9882 2 หลายเดือนก่อน

    Ho tai tumhi chalu kara sadi n top cha business... Aamhi karat jau shopping

  • @mangalgaikwad1080
    @mangalgaikwad1080 2 หลายเดือนก่อน

    ❤❤Tai sofa kiticha aahe n banvun ghetla ki readymade..kharch kiti ala

  • @Komalvishwasrao2002
    @Komalvishwasrao2002 2 หลายเดือนก่อน

    Khup chan sadya ghetlyat tai ❤❤mi don divas zale video baghitle nvte aaj donhi divasache sobt ch baghitle khup chan vatle❤❤tai tumch office pn khup mst zaly

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 2 หลายเดือนก่อน +3

    भारती ताई दाजी चा पाय कसा आहे सुज कमी झाली का

  • @Art_of_Experement
    @Art_of_Experement 2 หลายเดือนก่อน +1

    Hi tai....
    Me jaya mundhe..frm Osmanabad ex army wife
    Me sadhya teacher asun maze mr mazyasobt aahet me diwasbhr school madhe aste tyana khup boar hot.
    Aaj me tumchya Chanel chi link yana send keli
    Tyana kiti tri aavdle vdo tumche.... specially Ghr....khrch retired army man ch as shahi aayushya jagayach swapn ast ❤❤❤❤❤
    Aata suddha te tyanchya mob tumchech vdo pahat aahet aani me tumhala msg type krt aahe 😂😂😂❤❤❤

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 2 หลายเดือนก่อน +6

    ताई तुमचं ब्लॉगचं थोडंसं जरी उशीर झाला तरी पण काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय तुमचे ब्लॉग पाहिला खूप आवडतात म्हणून वाट बघतो ताई सडे खूप छान येते गौरी साड्याचे एकदम गोड कलर आहे ते मला तर खूप आवडला एखाद्यास आपल्याला शोधून सुद्धा त्याच्या कलर सापडत नाहीत

  • @SwatiGholap-r4b
    @SwatiGholap-r4b 2 หลายเดือนก่อน

    Navvar saree kuthe ghetli aahe Shop che naav sanga

  • @NikitaKadlag-l6v
    @NikitaKadlag-l6v 2 หลายเดือนก่อน

    300 chi sareee tv vr bagitli kiti divas zale online bagat hoatey Namrata sambharerav ne mhj madhe ghatli hoati

  • @PriyanshDhongade
    @PriyanshDhongade 2 หลายเดือนก่อน +1

    Khup halvya n khup samjdar ahat g tumi tai...jvl asta tr kharch dhrusht kadle aste...evdya chan ahat tumi...,😍🥰🥰Grey colour cha sadichi prize sanga n tai..mhanje saglyach sadyanchi sanga..

  • @shakuntalayadav1065
    @shakuntalayadav1065 2 หลายเดือนก่อน +5

    खूप छान आहेत ताई साड्या गौर्या च्या साड्या एकच नंबर.❤

  • @shobhagosavi4179
    @shobhagosavi4179 2 หลายเดือนก่อน +3

    साड्यांची शॉपिंग खूप आवडली👌👍 स्वाती आणि भारती🙏 गौरीच्या साड्या खूपच आवडल्या👌 माझ्याकडे पण गौरी गणपती असतात 👍सरांची कविता पण खूप आवडली डोळ्यात पाणी आले👌👍🙏

  • @kishorlembhe7431
    @kishorlembhe7431 2 หลายเดือนก่อน

    Amcha gharatch results ale ahet mhanun mi sangitl tai tumhi bagha ekda try karun

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 2 หลายเดือนก่อน

    Fouji pohchle ka swati..... Khup chan vatat video bghun tumcha mi jsa mla time bhetel tsa tumcha video bghte.... Chalu kela ki lgeech like karte nanter baki video bghte kasa ka asena khup aavdto mla

  • @sangeetasonvlog2188
    @sangeetasonvlog2188 2 หลายเดือนก่อน

    ताई गौरीच्या साड्या खूप छान आहे कितीला मिळाल्या.

  • @kalyanigarje7453
    @kalyanigarje7453 2 หลายเดือนก่อน

    ताई गौरीच्या नवार साड़ी कोणत्या दुकाना तुन घेतल्या त्या दुकाना चे नाव सांगा खुप छान आहे साड्या❤

  • @RupaliPimpale
    @RupaliPimpale 2 หลายเดือนก่อน

    Tai gurri che sadi konty dukanatun ,aani kiti la ghytle aahe

  • @AnjaliAdivarekar-de2jc
    @AnjaliAdivarekar-de2jc 2 หลายเดือนก่อน

    1 No shoping Gaurichya sadya khupach chan tumhi doghihi manane swach aahat mhanun sarv comment la chan prakare samjaun answers dilat Aaryan la eyes specialist la dakhava to khup man laun abhyas karato ❤

  • @pallavinimagre4414
    @pallavinimagre4414 2 หลายเดือนก่อน +2

    चौधरी सरांनी लिहिलेली कविता खूपच छान आहे ती तुम्हाला एकदम परफेक्ट सूट झाली दादांनी खूपच छान कविता केली तुमच्या फॅमिली साठी

  • @sravanibhagdeparanda368
    @sravanibhagdeparanda368 2 หลายเดือนก่อน

    Tai amhala pahijet gouri sadya bhettil ka

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy 2 หลายเดือนก่อน

    ताई गौरीची साडी येवडी आवडली त्याची काय किंमत आहे ते नक्की सांगा 😊

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 2 หลายเดือนก่อน +1

    गौरीच्या साड्या khup sunder aahet❤❤

  • @sanskarsuryawanshi3753
    @sanskarsuryawanshi3753 2 หลายเดือนก่อน

    आहो ताई मी रुपाली सुर्यवंशी आहे तुमच्या साड्या पाहील्या खूप सुंदर आहेत साड्या पण तुम्ही साड्यांची किमंत सांगीतली नाही प्लीज price सांगा

  • @mayuripabalkar6130
    @mayuripabalkar6130 2 หลายเดือนก่อน

    ताई खुप छान शॉपिंग आहे तुमची ...तुमची चॉइस पण खुप छान आहे.पण तुम्ही सगळ्या साडया कुठ घेतल्या ? शॉप च नाव सांगा please...

  • @savitakure2781
    @savitakure2781 2 หลายเดือนก่อน

    गौरी च्या साड्यां किती ला भेटल्या 👌👌

  • @SarikaBhujbal-h3t
    @SarikaBhujbal-h3t 2 หลายเดือนก่อน

    Choudhari sir ni keleli Poem kuthe milel vachayla?

  • @punamdevkate7820
    @punamdevkate7820 2 หลายเดือนก่อน

    Tai gouri chi sadinchi price sanga n mhanje sadya ghetana idea yeun jail please replay tai ❤

  • @pooja_hobbiess
    @pooja_hobbiess 2 หลายเดือนก่อน

    Tai school kuthy aahe..nagarka

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 2 หลายเดือนก่อน +4

    खुप छान ब्लॉग असतात तुमचे ब्लॉग आला नाही की करमत नाही आम्हाला खुप positive विचार असतात तुमचे मनाला एक आनंद मिळतो माझी बहिण तर कोल्हापूर हून बोलली तु सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा यांचे ब्लॉग बघते काय मी होय म्हटले म्हणजे किती छान असतात तुमचे ब्लॉग ❤❤❤❤❤

  • @DRSUJATAHS
    @DRSUJATAHS 2 หลายเดือนก่อน

    गौरीने आणलेल्या साडी ना जे ब्लाऊज आहेत ते vice versa वापरा म्हणजे contras मॅचींग खूप च छान दिसेल ग्रीन ला pinkish ani ती ती purplish la green blause vapra...just a suggestion ...

  • @sanjayabuj2400
    @sanjayabuj2400 2 หลายเดือนก่อน +2

    Tai online बिझनेस चालू करा तुमची चाॅईस छान आहे

  • @MeeraDeshmukh-gs7dh
    @MeeraDeshmukh-gs7dh 2 หลายเดือนก่อน

    ताई साड्या खुप छान आहे किंमत काय आहे साड्यांची

  • @jnv-em3hj
    @jnv-em3hj 2 หลายเดือนก่อน +4

    Tumche vido khup kahi shiknyssarkhe astat. Dusrya lokan sarkhe gharatle bhandan dakhvat nahi krinj nastst. 👍👍👌

  • @shraddhakale811
    @shraddhakale811 2 หลายเดือนก่อน

    Tai sadya kuthlya dukanatun ghetlya gourinchya

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 2 หลายเดือนก่อน +7

    हो कविता तर एकदम परफेक्ट 100% करेक्ट

  • @vanitakedar7521
    @vanitakedar7521 2 หลายเดือนก่อน +1

    Tai saree kontya shop madhun ghetlya nav sanga

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 2 หลายเดือนก่อน +16

    स्वाती ताई फौजी पोहचले का ग. ध्रुव बाळ खुश दिसत आहे आज😊 साड्यांची शॉपिंग खुप छान आहे 😊 हो ताई बर झालं तुम्ही त्या कमेंट बोललात. ती कविता खरच तुमच्या फॅमिली सूट होती त्या सरांना मनापासून थॅन्क्स 😊

  • @shitalgiri-ne1kd
    @shitalgiri-ne1kd 2 หลายเดือนก่อน

    किती प्राईज आहे ताई गौरीच्या साड्यांची

  • @Divya-se9md
    @Divya-se9md 2 หลายเดือนก่อน

    Navari sadi kontya shop madhun ghetale ani price ky he

  • @pujadandawate9882
    @pujadandawate9882 2 หลายเดือนก่อน

    Khar aahe tai... Tumchya vedio ch vyasan laglay... Me roj ofice la aalyavar tumche video pahate tai

  • @anitamungekar5899
    @anitamungekar5899 2 หลายเดือนก่อน

    गौरीच्या साड्या खूपच छान आहेत . प्राईज सांगा .
    सर्वच साड्या भारी आहेत . पण डिस्काऊंड मध्ये कशा मिळाल्या सांगितल्या नाहीत .

  • @vaishnavinagare6436
    @vaishnavinagare6436 2 หลายเดือนก่อน

    Tumche video bghun khup positive vatat ❤sarv gun sappan Kas aasv he tumchya kde baghun shikav aas vatat 😊tumche vlog madhun khup kahi shikayla milt😊

  • @manishaNevase-w4p
    @manishaNevase-w4p 2 หลายเดือนก่อน

    Tai first saree dakhavli na tichi price kiti Aahe

  • @Shraddhaladiestailo
    @Shraddhaladiestailo 2 หลายเดือนก่อน +3

    सगळ्या साड्या खूप सुंदर आहेत पण ब्लाउज शिवल्यानंतर नक्की शेअर करा आणि त्याचा एक व्हिडिओ तयार करून शेअर करा मी तुमचे व्हिडिओ नक्की आवर्जून बघते मला खूप आवडतात

  • @dattapawar2371
    @dattapawar2371 2 หลายเดือนก่อน

    Tai tumchi ya sadaya kontaya dukanat getlya please reply dya me nagr hi ahe mla khup a avdlya mi pan gen asach sadaya

  • @NitaJadhav-ru3gy
    @NitaJadhav-ru3gy 2 หลายเดือนก่อน +3

    ताई तुमचे व्हिडिओ मी माझ्या भावाला वहिनीला पाहायला लावते ते पण दररोज पाहतेत माझा भाऊ म्हणतो त्या ताई सारखं जंगल विला बनवू तुला बसायला होईल मला खुप आनंद झाला 😊

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 2 หลายเดือนก่อน

    गौरींच्या साड्या खूपच सुंदर आहेत किंमत किती आहे पुढच्या व्लाॉग मध्ये गौरी पुण्यात तुळशीबागेत घेतल्या असतील तर त्या दुकानाचे नाव सांगा कारण मला पण घ्यायच्या आहेत आणि मी पुण्याजवळ पिंपळे सौदागरमध्ये राहते

  • @sonaliphasale1156
    @sonaliphasale1156 2 หลายเดือนก่อน

    ताई साडाय।कोणत्या शॉप madun घेता नगर madhi

  • @rohiniaware7504
    @rohiniaware7504 2 หลายเดือนก่อน

    Tai blauj vr net stich he new aahe tyabdddl idea nahi please ek vedio shorts takla tri chalen kiti mapanusar net kiti inch ks stich krych

  • @ShivaniKolhe-q8y
    @ShivaniKolhe-q8y 2 หลายเดือนก่อน

    Tai mi tumhala instavr comment keli hoti ki tumch yavatmal dist mdhe tumche natevaik ahe ka

  • @ashathorat383
    @ashathorat383 2 หลายเดือนก่อน

    Khup chan aahe Tai sadyanche collection gauri chya sadya tar far Sundar aahe tya sadyanchi kimat sanga na tai plz

  • @manishadeshpande8478
    @manishadeshpande8478 2 หลายเดือนก่อน +1

    सगळ्याच साड्या सुंदर 👌🏻👌🏻👍🏻गौरींच्या साड्यांची किंमत किती आहे

  • @sujatasakore4200
    @sujatasakore4200 2 หลายเดือนก่อน

    Greenline sadi gatli ki chan diste mazyakde ahe

  • @ranimalage7432
    @ranimalage7432 2 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर आहेत साड्या ❤❤❤❤

  • @shraddhaupadeautade2777
    @shraddhaupadeautade2777 2 หลายเดือนก่อน

    Tai gaurichya sadinchi price kiti aahe

  • @ShraddhaHagote
    @ShraddhaHagote 2 หลายเดือนก่อน

    Tai tumhala lainingchya sadya jasta aavdtat ka.sadya khup chan aahe 😊

  • @dhamalashwini
    @dhamalashwini 2 หลายเดือนก่อน

    Bharti tai price sanga na mahalaxmi chya sadyanchi plz plz

  • @rutushar5011
    @rutushar5011 2 หลายเดือนก่อน

    Tai sadya khup chan aahet. Kontya shop mdhun ghetlyat. Shop ch nav kay aahe

  • @PravinChaudhari-r9s
    @PravinChaudhari-r9s 2 หลายเดือนก่อน

    Tai Dadancha pay changala zala ka ❤

  • @AaichaladkaAnu
    @AaichaladkaAnu 2 หลายเดือนก่อน

    Tai kontya sell madhun ghetlya saree mi pan nagarla janar ahe

  • @sonushewale9136
    @sonushewale9136 2 หลายเดือนก่อน

    सर्व साड्या खूप छान आहेत. गौरींच्या साडीची किंमत किती आहे 👌👍

  • @archanapandav527
    @archanapandav527 2 หลายเดือนก่อน

    खरेदी खूप छान आहे स्वाती फौजी पोहोचले
    का गं भारती ताई सर्व जण काळजी घ्या

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 2 หลายเดือนก่อน

    Bharti swati nice Saree s. I hope if u have unused Saree s u will give to the needy in nearby villagers.God bless u.Daji is very responsible human being.

  • @doifodemanpowerconsultancy6739
    @doifodemanpowerconsultancy6739 2 หลายเดือนก่อน

    Tai gaurichya sadhya kitila milalya

  • @amrutashinde1059
    @amrutashinde1059 2 หลายเดือนก่อน

    Tai गौराई chya sadi khup chhan ahet mla tya sadyachi link dya na mla pn gheycha ahet pls tech colour khup chhan ahet

  • @SanjayJadhav-fy1kd
    @SanjayJadhav-fy1kd หลายเดือนก่อน

    Please Sangana tai tumcha gav kont ahe nagarmadhe

  • @dineshbhalerao7256
    @dineshbhalerao7256 2 หลายเดือนก่อน

    Tai sadyanchi price ani shop pn sang na