किती. अपयशी मुलगी आहे साक्षी तू 😮😮😮😮 बिच्चारा परमवीर. पण्यापवसात ओला झाला. कामाचे पैसे मिळाले त्याचा तो तूझ्या साठी. मोबाईल फोन घेऊन आला ❤❤❤ त्याचे कौतुक नाही. केले. पण खायला आणायला पाहिजे होते. ही तक्राल करतेस😮😮😮😮😮🎉🎉🎉
खूप मस्त गिफ्ट दिल साक्षीला आणि मस्त वाटतं तुमचे व्हिडीओ बघायला कारण तुमच्या व्हिडीओ मुळे मला माझ्या गावच परिसर बघायला मिळतो एक व्हिडिओ तळ्याचे पाणी किती वाढले यावर टाक परमवीर तुझं गाव धनेगाव जवळचं आणेगाव आहे ना
Ghara kdech laksh det aahet tee video banvun paise kamvat aahet... Tyat mobile Khup imp aahee ok.. Tumhalatar mahitch asel youtube mule kite lok rich zali tee
Paramveer che कौतुक करावे तितके कमी आहे तो खूप मनाने चांगला आहे असाच सुखाचा संसार होवो त्याचा पण साक्षी कधीकधी खूपच हट्टीपणा करती फोन छान आहे भावा
साक्षी तू लय लकी तुला सोन्यासारखा नवरा भेटला आहे
अग साक्षी जरा आनंदी तरी रहा किती प्रेमाने आणलाय त्यांनी तुझ्यासाठी फोन किती खुश झाली पाहिजे तु❤
साक्षी खूप संसारी आहे नवीन मोबाईल आणून सुधा ती मानते पैसे नाहीत कशाला आणलाय
Man bharal aaj video baghun manachi shrimanti khup ahe dada kde ❤❤
खरच परमवीर तु खुप छान मुलगा नवरा आहेस आणि बाप पण होशील चांगला हिच ईश्वर चरणी प्रार्थना करत बाळा
रेनकोट किंवा छत्री घेऊन जायचे। एक बॅकसॅक खरेदी करा व बाजारात जाताना त्यात wallet, फोन, छत्री घेऊन जावा। त्याने बाजार करताना साेयिस्कर होतं।
किती. अपयशी मुलगी आहे साक्षी तू 😮😮😮😮 बिच्चारा परमवीर. पण्यापवसात ओला झाला. कामाचे पैसे मिळाले त्याचा तो तूझ्या साठी. मोबाईल फोन घेऊन आला ❤❤❤ त्याचे कौतुक नाही. केले. पण खायला आणायला पाहिजे होते. ही तक्राल करतेस😮😮😮😮😮🎉🎉🎉
खूप संसारिक आहे साक्षी.. लक्ष्मी आहे ही ... मोबाईल पेक्षा पैशांची काळजी, परिस्थिती ची काळजी करती.. नाहीतर बाकीच्या मुली फक्त पैशाच्या मागे
हा ताई 🥰🤗
साक्षीला गरिबीची जाणीव आहे.म्हणून तिला पैसे खर्च करावं वाटत नाही.यालाच तर संसार म्हणतात❤❤
Sakshila sang tiche recipe cha video kadhat ja daily routine etc ❤mg ajun followers vadhtil
पावसात झाडा खाली उभा राहत जाऊ नकोस बाळा ❤❤ साक्षी अभिनंदन 2:36
Arey vah sakshi khush zali🤗
दोघेपण एकमेकाला नशीबवान भेटलेच साक्षी पण गुणवान आहे
Village che culture no1 ex padar gene
फारच छान केलस भावा, साक्षी खुष 😊
खूप मस्त गिफ्ट दिल साक्षीला आणि मस्त वाटतं तुमचे व्हिडीओ बघायला कारण तुमच्या व्हिडीओ मुळे मला माझ्या गावच परिसर बघायला मिळतो एक व्हिडिओ तळ्याचे पाणी किती वाढले यावर टाक परमवीर तुझं गाव धनेगाव जवळचं आणेगाव आहे ना
Bhau , tumche gao kalamb ,he
Special dudachya chaha che gavach
Na ??
Nice jodi
Kharch disan imp nast understanding partner imp asto hech aaj disun aal❤
परमवीर पावसात झाडा खाली उभे राहत जाऊ नकोस वीज पडण्याची दाट शक्यता असते,काळजी घे स्वतःची!
ABHINANDAN sakshi ❤n paramvir
साक्षी फारच सुंदर😍💓 आहे
साक्षी थोडं आनंदानी बोल गं नवरेनी हेवड हावसनी आनलाय तुला त्याच काहिच नाही 😢😢😢😢
खुपच छा
विडिओ मधे तुमच गाव सागा pls❤
खूप मस्त जोडी आहे तुमची 😊😊
अभिनंदन साक्षी ❤️🎉
Sakshi tumchi vedio khup Chan astat , fakt tu thods tuz bolnyachi style badal , Pratek vedio madhe he barobr Nahi vatat, Baki god bless you
Sakshi.nahi.yewadi.pan.tuja.swabhaw.khup.mast.aahe.parmwir
Mobail peksha tila Ghar sansarsathi upyukt saman gheun de. Gas
Bhau khup chan
कसलं काय तिला फक्त खायचं सुचतं
Ho charnari mashi 🐮 😂
Dada ❤🎉🎉😊
दादा पावसात झाडाखाली नाही उभ रहावं... वीज कोसळण्याची भीती झाडाखाली जास्त असते......
हो बरोबरच आहे मी पण हेचं सांगणार होती
Kay karyacha mobile????ghara kade laksh dya jara..naveen baal yenar ahe gharat tyacha vichar kara jara….
Ghara kdech laksh det aahet tee video banvun paise kamvat aahet... Tyat mobile Khup imp aahee ok.. Tumhalatar mahitch asel youtube mule kite lok rich zali tee
Kharch zadhakhali ubha rhau nye rainy mdhe
साक्षी दिदी तुला किती चांगला नवरा भेटलाय
Mobail ghenya peksha gharacha kam kel asata trr bra zal asat n
मस्त छान झकास जय महाराष्ट्र
Ata वडील वारले लगेच मोबाईल 2दिवसा पुरत दुःख होत का 😢
Ashe jalke lok asatat chu........😅
दहावा तेरावा केस पण नाही कापत वाटते
@@sunitazaware2660bayko pregnant aslyavar kes nahi kadhat
@@dipikadongre4972हो बरोबर आहे
@@dipikadongre4972aamchya kade kaptat
Dada tumch gav kont mi kaijchi
चिकु किती गोड बोलतोय 😍😍
कामाला कधी जातोय, विडिओ काढतोय
खरंच साक्षीला बोलण्याचा वळण नाहीये
परमवीर तू कुठल्या गावचा आहे रे माझे माहेर कळंब आहे आणि सासर सोलापूर
Anegaon
खूप छान अशीच खुश ठेव.साक्षीला..आणि तू पण खुश रहा❤❤❤❤🎉🎉🎉
Dada va khupch chan dada aamhi yenar aahot tumhla betayla dada tumchi jodi 10 lakhat ek aahe saglye you tub chye video tumchya pudye fikye aahet sakshi dada aahech bhari 1 number jodi
Thanks 😊
मग नवऱ्याचा तर सारखी मागत होती आणि आता बोलते कशाला आणला
Mg kay
दादा कळम मध्ये कुठे माझी मुलगी पण कळमला दिली
Lekar kup chhan boltet 😂😂
खुप नशीब वान आहेस तु साक्षी 😊😊
तिला लिहिता वाचता येत का,तर कॉमेंट दाखव लोक काय सांगतात,
Te lahan mulga kiti cha bolto.
Parmveer tu khup chan ahes
काम करत असते सारखी संसारीक संस्कारी आहे
❤❤❤
Sakshi la asach khush thev.
किती छान दादा 🎉😂😂😂❤❤❤❤❤
मोबाईल कोणता आहे आणि किंमत किती आहे मोबाईल ची
Sakshila premane bolata yet nahi sarakhi navaryala oradati
Gondal Sakshi
खूप छान पण साक्षी नेहमी रागात का बोलते 😂
Very nice❤❤❤
हुशार आहे साक्षी समजूतदार
🎉🎉🎉
खुप छान भाऊ
👌👌👌✌️✌️🤗🤗🤩
Nice Dada
👍🏼👍🏼
साक्षी ग जरा प्रेमाने बोलावे
साक्षी तू जरा हळूच बोलत जा
Dada Kadhi Yeu Tula Bhetay
कोणत्या कंपनीचा आहे मोबाईल
Konta ghetla mobile dada congratulations🎉🎉🥳🥳❤❤
किती गरीब आहे बिचारी ,तिला पेशाची कालजी ,,नहीतर आज कळच्या मुली याना हेच लगते
Nit.bolna.jara.sakshi
साक्षी जर हळू बोलत जा
Mast❤❤❤
Pavsat Jhadakhali Thambu Naye
मस्त रे परमवीर बाळा❤❤😂😂
घर भिंतीचे कर
😂😂😂😂 charger kiti barka ahe o chhn sakshi 😂😅😅😅😅❤
Nice ❤❤❤❤❤
गाव कुठल
किती छान आहे ❤❤❤❤
दादा कळम कुठे आहे
Beed
ताण तानाड 😅😅😅😂😂😂🎉🎉
Dada Tujhya kad kontya company cha phone ahe plz reply de
Realme
आमच्या कडे पण आहे कळंब
तिच्यावरचं काम कमी कर ती अजून खुश राहील🤗🤗🤗
साक्षीचा आणि माझा मोबाईल सारखाच आहे
आ आ आ
साक्षी तुझ गाव कोणच आहे
आनेगाव
खुप छान😊❤🎉🎉
आग जरा प्रेमाने बोल
Zsakshi la fakt khaicha yed aahe😂
दादा कळंब , आमच्या गावाजवळच आहे, तुम्ही कुठले आहात, केज, वरपगाव आहे आमचे गाव
ताई मी पिसेगावची आहे
😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
साक्षीदार खुश पण नाही झाली रे दादा