पारंपरिक कुपारी स्वीट डिश सामट्यो | Traditional Kupari Sweet dish Saamtyo
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
- पारंपरिक कुपारी स्वीट डिश 'सामट्यो'
बऱ्याच दिवसांनी आज आम्ही तुमच्यासाठी एक पारंपरिक खाद्यपदार्थ आणलेला आहे; ज्याचं नाव आहे, 'सामट्यो'. वसईतील कुपारी समाजात झटपट व कमी पदार्थ वापरून बनवला जाणार हा पदार्थ लहानथोर सर्वांनाच आवडतो.
नेहमीप्रमाणे आम्ही अत्यंत साधी व सर्वांना जमेल अशी कृती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. कुपारी समाजाव्यतिरिक्त इतर ईस्ट इंडियन समाजांना हा पदार्थ तितकासा परिचित नाही.
कृपया चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.
सामग्री
५०० ग्रॅम तांदळाचे पीठ
१०० ग्रॅम गव्हाचे पीठ
२५० ग्रॅम गूळ
अर्धा किसलेला नारळ (खोबरे)
५० ग्रॅम तीळ
२५ ग्रॅम खसखस
१ बारीक किसलेलं जायफळ
१ छोटा चमचा साजूक तूप
चिमूटभर मीठ
तळण्यासाठी तेल
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
तिखाट सामट्यो
• How to make तिखाट सामट...
खपश्यो
• How to make East India...
सान्ने
• How to make Sanne | सा...
तळनायो रोट्यो/तांबड्यो रोट्यो
• How to make East India...
पुहू
• How to make कुपारी स्ट...
दॉदाल
• How to make Dodol | दॉदाल
इतर सर्व रेसिपीज
• East Indian_Kupari Rec...
#kuparirecipes #saamtyo #eastindianrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #traditionalrecipes #sunildmello
पारंपरिक कुपारी स्वीट डिश 'सामट्यो'
बऱ्याच दिवसांनी आज आम्ही तुमच्यासाठी एक पारंपरिक खाद्यपदार्थ आणलेला आहे; ज्याचं नाव आहे, 'सामट्यो'. वसईतील कुपारी समाजात झटपट व कमी पदार्थ वापरून बनवला जाणार हा पदार्थ लहानथोर सर्वांनाच आवडतो.
नेहमीप्रमाणे आम्ही अत्यंत साधी व सर्वांना जमेल अशी कृती दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. कुपारी समाजाव्यतिरिक्त इतर ईस्ट इंडियन समाजांना हा पदार्थ तितकासा परिचित नाही.
कृपया चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि घंटीचे बटण जरुर दाबा, धन्यवाद.
सामग्री
५०० ग्रॅम तांदळाचे पीठ
१०० ग्रॅम गव्हाचे पीठ
२५० ग्रॅम गूळ
अर्धा किसलेला नारळ (खोबरे)
५० ग्रॅम तीळ
२५ ग्रॅम खसखस
१ बारीक किसलेलं जायफळ
१ छोटा चमचा साजूक तूप
चिमूटभर मीठ
तळण्यासाठी तेल
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
तिखाट सामट्यो
th-cam.com/video/R7hodEtAZ1I/w-d-xo.html
खपश्यो
th-cam.com/video/kwa7X8GbK-U/w-d-xo.html
सान्ने
th-cam.com/video/D9CwEC3MRKk/w-d-xo.html
तळनायो रोट्यो/तांबड्यो रोट्यो
th-cam.com/video/ErtYJUWHD4M/w-d-xo.html
पुहू
th-cam.com/video/pUpgm6Gpbzg/w-d-xo.html
दॉदाल
th-cam.com/video/82wobZx171c/w-d-xo.html
इतर सर्व रेसिपीज
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
#kuparirecipes #saamtyo #eastindianrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #traditionalrecipes #sunildmello
9
खूपच सुंदर पदार्थ
धन्यवाद, अरुणा जी
Khup sundar receipe ahe
धन्यवाद, विभूती जी
Khupach chhan recipe 👌👌👌
धन्यवाद, वीणा जी
व्वा! मस्त...appears very tasty
धन्यवाद, रश्मी जी
Good sweet dish.Vatatye easy.But kelyavar kalel.Tasty crunchy
हो, चवदेखील खूप छान लागते. धन्यवाद, मीनल जी
खुप छान तुमचे समजावने खुप छान असते
धन्यवाद, शोभा जी
Mast hote recipe try karun baghel 😇 dhanyavaad navin paramparik recipe sathi 😇
अरे वाह, छान! धन्यवाद, सृजन जी
Ur dad and grandmother r awesome...may they hav long healthy life
Thank you, Diana Ji
Nice recipe ..it reminded me of my previous yrs .when i statwd in vasai...nice place..veey loving ppl...nice recipe..thnks for sharihg .god bless
Thanks a lot, Diana Ji
I must say..both auntys..are amazing
Thanks a lot, Diana Ji
👍🙏🙏🙏 superb sir
धन्यवाद, अविनाश जी
Clear
Thank you, Alka Ji
Khupach chhan recipe 👌 👌👍👍🌹🙏
धन्यवाद, अनुराधा जी
आवज मस्त आणि मराठी भाषा खुप छान 👌
खूप खूप धन्यवाद, पाटील जी
Nice
Thank you, Elice Ji
@@sunildmello well come friend
🙏🏿
मला तुझी सगळे रेसिपी खूप आवडतात मला डुक्कराचे मटणाचे चिल्ली रेसिपी मराठीमध्ये टाक
नक्की प्रयत्न करू, सबिना जी. धन्यवाद
Lay bhari bahu👍👌👌🌹🌹🌹
धन्यवाद, सुजाता जी
Thanks u for this vidio 🙏🙏
Thank you, Chhaya Ji
खूप छान
धन्यवाद, संतोष जी
Khup chan recipe
धन्यवाद, प्रतिभा जी
वाह खूप छान गोड पदार्थ तयार करून दिली, मस्त वाटले. नक्की खायला आवडेल.👌
हो, कृतांत जी, नक्की बनवून पहा, आवडेल तुम्हाला. धन्यवाद.
नक्की करू प्रयत्न
शुभेच्छा, कृतांत जी
😊👍
सुनील, सामत्यो फारच छान तसेच 91 वर्षीय तुमची आजी शंभरी गाठो हिच सदिच्छा..
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
खुप छान
God Bless You....
Be safe and enjoy life TC
धन्यवाद, प्रशांत जी
अरे व्वा छान खाद्यपदार्थ आहे.
धन्यवाद, महेशकुमार जी
एकदम सोप्पी आणि पारंपरिक पद्धतीने रेसिपी शेअर करण्यासाठी धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, मिलींद जी
Mast👌
Nakki try karnar.
नक्की करॉन बगा गजानन जी. आबारी.
Apratim Parmparik padarth mastt
धन्यवाद, तेजश्री जी
यात आम्ही खोबरं घालून किंवा भोपळा किंवा काकडी घालून घारगे करतो.पण तुमची रेसिपी पण छान. भाषा पण गोड 👍
वाह, खूप छान! धन्यवाद, ज्योत्स्ना जी
खूप मस्त!
धन्यवाद, रामचंद्र जी
Pl sunil varkoot receipe pathav.special dish in delivery
नक्की प्रयत्न करतो, लैला जी. धन्यवाद
मला तुमचे सर्व माहितीपूर्ण videos आवडतात. हा ऐतिहासिक ठेवा आहे.
खूप खूप धन्यवाद, मीनल जी
👌
धन्यवाद, सुनीता जी
वा खुसखुशीत झाल्यात!
धन्यवाद, शिवप्रसाद जी
Very nice👌👌
Thank you, Pratibha Ji
मी नक्की करून बघणार thanks for sharing 👍🙏🙏🙏
धन्यवाद, राजश्री जी
छान👌मी नक्की करून पाहणार.thanks.
नक्की बनवून पहा आशा जी, धन्यवाद.
खुपच छान सुंदर 👌
धन्यवाद, वर्षा जी
Nice recipe....Khup Chan Marathi bhashet samjun sangata
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
Namaskar Aaji n Pappa. 🙏🌷
धन्यवाद, मेघा जी
Khup chan samity banun dakvli
खूप खूप धन्यवाद, सुनीता जी
मस्त झाले या रेसिपीला आम्ही आगरी भाषेत थापटे वडे बोलतात
मस्त...माहितीबद्दल धन्यवाद, आशा जी
सांमटोअप्रतिमभंडारी भाषेत आम्ही पोकरवडे म्हणतात सेम प्रोसिजर असच आमच्या कडे नवस वैगरे असतात तेव्हा आवजुन करतोखूप छान आवडलेआजीला चाखयला दीले खरच चाखुन आणि पारखुन छान झालेत
वाह, माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद, संगीता जी
गोड saamtoy दाखवावे सुनीलजी
Plzzz
खालील लिंकवर गेल्यास तुम्हाला गोड सामट्यांची रेसिपी मिळेल. धन्यवाद, अथर्व जी
th-cam.com/video/s1La8O8bPZo/w-d-xo.html
haa Wow 😊👌chhan
धन्यवाद, क्रिस्ट जी
Sunil ji khup chan padarth tumhi dakhavla. Ani tumchi paramparik recipe aslyamule tyachi utsukata far hoti. Samtyo tayar kartannachi kruti khup awadli. Aseche tumche paramparik padarth baghnyasathi khup utsuk aahe.
खूप खूप धन्यवाद, प्रदीप जी
Superb. Sunil.
Thank you, Cabrina Ji
Vry nice
Thank you, Anjali Ji
Nice recipe will try out on Christmas or new year
Great, thank you, Ninad.
Wow...yummy.tondala pani sutala. Tumchi language pan mast aahe
Thank u
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
खूप मस्त. 👌😋
खूब खूब आबारी, हेडविजस जी
छान. 👍
धन्यवाद, प्रसाद जी
@@sunildmello तुम्ही लहान असताना काही वेळा भात आणि आंब्याच लोणचं खायचे. मी काल खाल्ले, मजा आली . 😊👍
@@prasadjoshi7373 जी, अगदी बरोबर. भात व आंब्याचं लोणचं हे एक भन्नाट मिश्रण आहे. धन्यवाद!
मस्तच
धन्यवाद, प्रमिला जी
सुनील जी,
उदकाचे तळे... निळी,पांढरी कमळे..सुगरणींचा मेळा आणि सुखनैव नांदणाऱ्या चार पिढ्या..!!
सुंदर तुमचा निवारा!
वाह स्मिता जी, फार सुंदर शब्दांत वर्णन केलंय आपण. धन्यवाद!
तुमची पारंपारिक रेसिपी मला खुप आवडली.धनयवाद सुनिलजी. 👌🖒
धन्यवाद, मुक्ता जी
आम्ही उंबर किंवा गोड वडे म्हणतो
वाह! माहितीबद्दल धन्यवाद, मनीषा जी
छान रेसिपी
हे नुसते खायचे असतात की अन्य पदार्थ बरोबर₹????
सुनीलजी
ह्या तिखट सामट्या आपण चहासोबत, केचअपसोबत एखाद्या चटणीसोबत किंवा नुसत्याच खाऊ शकता. धन्यवाद, अथर्व जी
Ok.
गरम गरम खायला मज्जाच वेगळी 😍😘😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌👌👌
एकदम बरबर मिल्टन, आबारी
Sunil demelo samteyo goad astat te chamchmit kase lagnar..swadist aani madhur lagtil.
हाहा...आपण माझी चूक बरोबर पकडलीत...धन्यवाद, प्रतिभा जी.
मस्त रेसिपी आहे 👍 आमच्या घरी याला चामटया म्हणतात 👍 गौरी. सणाला नैवद्य दाखवितात
वाह...माहितीबद्दल धन्यवाद, विजय जी.
Sunil dada please show me uumryo how to make please
Yes, we will try to upload a video on Umbryo as well. Thank you, Smita Ji
आप की भाषा और स्वर एकदम स्पष्ट हैं।गुजराति मित्र जो मराठी भाषा नही जानते उनको भी आप की बात सीधे दिमाग मे उतर जाती है। नमन आप को
बहुत बहुत धन्यवाद, दिनेश जी
Khup Sundar👌👍 Dhanyavaad🙏
धन्यवाद, किशोर जी
Best wish for preserving traditionl dishes
Thanks a lot, Dinesh Ji
Wah मस्तच..👍
धन्यवाद, हर्ष जी
Tumhi juna recipe cha video dakhava nice
दीपक जी, आपण खालील लिंकवर गेल्यास खूप पारंपरिक खाद्यपदार्थांच्या कृती मिळतील.
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
मस्त....
धन्यवाद, निरंजन जी
Sunil..mast recipe..bai la ani saglyana bagon bara vatla
खूब खूब आबारी, बेनीटा
Super
Thank you, Simon Ji
KONTI BHASA?
वसईतील कुपारी म्हणजेच सामवेदी ख्रिश्चन व सामवेदी ब्राह्मण लोकांची भाषा....कादोडी भाषा (सामवेदी बोलीभाषा). धन्यवाद, गॅरी जी
@@sunildmello thanks Wikipedia var consult kel mi nantar
@@Gary-wp1wt जी, धन्यवाद
Lahanpani mazya friend kade khoop khallya ahet.me kadhi banvalya nahit.pan atta nakki try karen.thanks for recipe.
नक्की बनवून पहा, शोभना जी, धन्यवाद
Khupach Chan Sunil Dada🤩😍😘
धन्यवाद, रिफेन्स जी
सर्वप्रथम अम्माला पाहून ❤️आनंद झाला. मर्षण वहिनी आणि अम्मा यांनी सुंदर समन्वय साधून जी पाककृती केली ती स्वादिष्ट च असणार. आजीला ❤️👍👍नमस्कार. पापणी चव केल्यामुळे छान वाटले. तसेच जी आजूबाजूची घरे व सुंदर, नयनरम्य निसर्ग सौंदर्य परिसर ❤️❤️👍👍पाहून मन सुखावले. तसेच कमळं , निळी आणि पांढरी आणि तत्सबंधी परिसर यावर एक चित्रफीत बनवा.🙏👍👍धन्यवाद. सुनील सर.👍👍🙏🙏
खूप खूप धन्यवाद, गिरीश जी
Wow, thanks for sharing this recipe Sunil ji.
Thanks a lot, Chelsa Ji
मस्त
धन्यवाद, राजश्री जी
Dada ya Samatya kiti divas tiktat?
फ्रिजशिवाय २-३ दिवस टिकतात. धन्यवाद, मेघा जी
😀
Hii dada kasa aahes khoop chan recipe
मी मजेत, तुम्ही कश्या आहात तेजु जी. धन्यवाद.
Very nice recipe . Its mouth watering.I will definitely try
Thanks a lot, Minakshi Ji
बिस्किटे ऐवजी सामट्या हा उत्तम पर्याय वाटतो...!
बरोबर माणिकलाल जी, धन्यवाद.
Thanks for sharing this amazing recipe. You do look gr8 & brilliantly dynamic
Thanks a lot, Ankur
very nice recipe...😋
Thanks a lot!
Very nice. I will definitely try. 🙏😋
Thanks a lot
मस्तच माझ्या आजी ची आठवण आली तौशाचे वडे करायची काही प्रमाणात पद्धत अशीच असली तरी जे नाही खूप छान समजवले
आमच्या हिला सांगेल बनवायला
बच्चे कम्पनी मामा कडे गेली उत्तम पण काळजी तरी ही घ्या
वाह खूप छान, माहितीबद्दल धन्यवाद, मल्लेश जी
Nice.....
Thank you, Sachin Ji
Hi, Sunil ji mastch .taltana bghtana ekdam tempting wat tey. Shivay aama v vainey chi mehnat pan aahe.tasech Lotus apratim .fule aalyaver dakhva.tumhi lotus che kand v stem chi bhaji karta ka .ekdam swadisht hote v healthy pan aste.tumchi aaji great👍
हो कमळं फुललेली असतानाचा व्हिडीओ नक्की दाखवेन. आम्ही कमळाच्या कंदाची भाजी बनवत नाही मात्र भाजलेले कंद खातो. धन्यवाद, अनुराधा जी.
@@sunildmello ok Thanku nakki dakhva.tumhi replay karta na.ber vat t. Berch lok replay pan nahi kart. Tumhi actually khup chan Greenery madhe rahat Good
Khup bara hai dada aamhi bhi aisa dish banitav jyala aamhi umbar boltav mi yachya Var video banila hai😋👍❤
अरे वाह! मायतीबद्दल खूब खूब आबारी, जोवी
वाह आमच्या कडे याला चमट्या बोलतात देवाला नेवेद्य म्हणून किंवा लग्नात देवाला आवर्जून हा गोड पदार्थ देवाला दाखवायला केला जातो
वाह, माहितीबद्दल धन्यवाद, आशिष जी
सुनीलजी, छान... मस्त सामट्यो ....
एरवी तुमचा विडिओ नेहमी छानच असतो...
कमळं फुलं लेली दाखवा..... मर्सन वहिनीने
चांगल्या प्रकारे मदत केली.. त्यांना धन्यवाद..
आजी, आई व पप्पाना नमस्कार सांगा....
धन्यवाद..
हो, फुललेली कमळं दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद, मनोहर जी
Hello Sunil ji khupch mast recipe very different and also I seen lotus flower and nice view I love this recipe and video to thank you Sunil ji 👍👌❤️🤗 you all take care ,🌹
Thanks a lot, Rita Ji
Hmmm 😋👍👌
धन्यवाद, जोएल जी
Bless you brother
Thank you, Clinton Ji
Thank u for this recipe..☺☺
Thank you, Allwyn Ji
My favorite dish😍😋
आबारी, सेलिना
आज्जीच्या 100 व्या वाढदिवसाला आम्हाला नक्की बोलवा
नक्की बोलावणार. धन्यवाद, मिलींद जी
🤩
आबारी रॉयल
👌👌
धन्यवाद, राहुल जी
👌👍🇮🇳
धन्यवाद, सचिंद्र जी
BhAi..bAyko geli maheri....enjoy....😉😁😂🤣 चकण्याला samtyo
हाहा...धन्यवाद, संदेश जी
Nice receipe! One of friend stays at Vadai only her language is similar like you people 👍🏻
Thanks a lot, Madhavi Ji
Sunil God bless your entire family 🙂👌nice video 👏
Thanks a lot, Savio Ji