वसई कुपारी लग्न सोहळा - हाऊरॉ / Vasai Kupari Wedding - HAURO
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2022
- वसई कुपारी लग्न सोहळा - हाऊरॉ / Vasai Kupari Wedding - HAURO
वसई मध्ये लग्न समारंभ म्हणजेच धमाल. कुपारी समजामध्ये लग्ना अगोदर एक रीत असते ज्याला म्हणतात हाऊरॉ. हाऊरॉ ही रीत करताना त्याप्रसंगी गायली जाणारी गीते, मळलं जाणारं पीठ, रात्रभर काढलेल्या रोट्या आणि ह्या हजारो रोट्यांचे वाटप ते ह्या व्हिडीओ द्वारे तुम्हाला पाहायला मिळेल.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
#vasaikarrovilda #vasaiwedding #vasaikarwedding
रोविल्ड सर्वात प्रथम तुझं अभिनंदन आणि आभार कारण अभिमानाने कुपारी समाज लोकांसमोर घेऊन येतेस! कुपारी भाषा आणि संस्कृती जशी आहे प्रदर्शित करतेस.कारण इतर जे असे vlog चालवतात ते वसईच्या वाडवळ आणि कुपारी समाजाला ईस्ट इंडियन म्हणून सबोधून वाडवळ आणि कुपारी समाजाला अपमानित् करतात. वाडवळ आणि कुपारी भाषा आणि संस्कृती ह्यांचं अस्तित्व टिकून ठेवलं पाहिजे तरच वसईचा संपूर्ण कॅथोलिक् समाज ( वाडवळ,कुपारी,कोळी आणि ईस्ट इंडियन) ह्यातली विविधता टिकवू शकतो आणि समृद्ध करू शकतो.
By the way,you are very lively and natural.makes it a fun to watch your video. Keep it up.
Thank you so much for such a motivating words 🙏😊
Agreed...
वाह! खूप धमाल केली आहे सर्वांनी...सुंदर व्हिडिओ
धन्यवाद सुनिलजी 🙏
ताई तुमचे इंट्रोडुस स्पीच फारच छान दिले आहे अती उत्तम
सुंदर व काही अलग बघायला मिळाल
धन्यवाद 🙏
मस्त रोविलडा नुसती धम्माल आता वसईला लग्न चालू झाली आता आम्हाला लग्नाचे व्हिडिओ पाहायला मिळणार
Ho nakki
Watched the video from Washington US.Ekdam bharis..mouthwatering rotya..
Sr.Meena D'britto
Thank you so much 🙏
Congratulations for Community cultural women Power to Works Enjoy music with songs.💐🙏
Thank you so much 🙏
Wow रुफस घोन्सालीवस चे आईचे सुद्धा दर्शन झाले गास वाडीतली पहिलेच बघितले मला पन आश्यर्य वाटले अभिनंदन सर्व नवरी फॅमिली ला 🤪🤪🤪🤪👍👍👍👍
Khoob Chan lagla Amala tumcha vlog
Thank you so much 🙏
खूप छान video आणि माहिती दिली आपण. आज काही ताई नवीन माहिती मिळाली. Thanks maam 👍🏻👌🏻🙌🏻
Wahhh mast rituals ahet... Pudhcha lagna dakhav please
Thank you so much 🙏
वाह मस्त मजा आली नवीन काहीतरी पाहून..
Thank you so much 🙏
Enjoyed watching the day video. I was missing all this in Canada. Thank s for the video.
Thank you so much 🙏
Wow Tai khup mast video aahe 🙏🙏🙏
Thank you so much 🙏
रोविल्डाजी ...खूपच छान माहिती दिलीत... वसई व त्या परिसरातील रूढी परंपरा बद्दल खूपच छान माहिती दिलीत...👌👌
Thank you so much 🙏
Tejaswichi mavshi is my school teacher so happy to found this master piece ❤️😊
Thank you for watching my videos 🙏
It's horibl , but your family tredition is v very good God bless you all.
Thank you so much 🙏
या आपल्या परंपरा आपल्या पूर्वजांबद्दल अधिक आदर करायला लावतात
Thanks for commenting🙏
👌👌👌
Dhammal video🎉🎉
खुप छान माहिती. मजा मस्ती .दक्षिण वसयी पेक्षा वेगळे काहीतरी विडिओ पाहून खुप आनंद झाला
Thank you so much Harshji 🙏
Thank you so much dear Precilla Machado 🙏
In konkani (Goa) havro means who eats more like anything beyond limit 😂🤣😂
😂😂😂
फुग्या बाबतीत जास्तच माहिती हवी असल्यास माझी रिकवेस्ट आहे या व्हिडीओ मधील जॉईस रुफस घोन्सलवीस आणि सायमन घोन्सलवीस यांची छोटी बहीण सुद्धा या विडिओ मदे दिसते यांना विचारा मला खुप आंनद झाला कारण हा व्हिडिओ मी usa वरून बघतोय परत एकदा नवरीच्या फॅमिली ला खुप खुप शुभेच्छा असाच तुम्हा सर्वाचा पुढील प्रोग्राम सुद्धा आंनदात्त जावो ही प्रभू कडे प्रार्थना 😁😁😁😁😁🙏🙏🙏🙏
Thank you so much for your prayerful wishes🙏
Beautiful vedio vaihini 👌👌
Thank you so much 🙏
🌹👌
Thank you🙏
Very Nice
Thank you so much 🙏
Mala pan yaych ahe weding la
Rovilda can you help me to enjoy such marriage. Of course on my own cost
very nice
Thank you
Nice 👍
Thank you so much 🙏
Nice
Thank you so much 🙏
2:25 wala song Konta ahe nirop wala?
11:30 can I get the name of the song mam!
That song is here
Click on the link
th-cam.com/video/WGkBDVZ4nss/w-d-xo.html
And the song which u want it's at 13.32 zup nangar hakal taru jaude kinaryala....
@@VasaikarRovilda thank mam for your reply ✨