कराळे सरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न.....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 224

  • @achyutraocheke3763
    @achyutraocheke3763 2 วันที่ผ่านมา +149

    आदरणीय श्री नितेश कराळे सर जाणुनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न आहे तुम्ही सत्य परिस्थिती सांगता म्हणून हे होतंय

  • @KomalBhagat-fk6eo
    @KomalBhagat-fk6eo วันที่ผ่านมา +6

    "बाबासाहेबांनीी सांगितले कि, शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे... जो प्राशन करेल तो वाघासारखा गुर-गुरल्याशिवाय राहणार नाही..!"
    बाबासाहेबांचे विचार केवळ आणि केवळ वाणीतूनच नाही तर आचरणातून व कृतीतून व्यक्त करणारे परम आदरणीय श्री नितेश बाळकृष्णजी कराळे सरांच्या प्रेरणादायी जीवन संघर्षाला त्रीवार पंचांग प्रणाम💐🙏 तथागत भगवान बुद्धांच्या शांती मार्गाने व बाबासाहेबांच्या संविधानाने न्याय,स्वातंत्र्य व हक्काच्या तसेच मानवतावादाच्या या लढाईत आपणास लढण्याचे सामर्थ्य येवो हिच तथागताच्या पवित्र अशा वर्षावासाच्या काळात तथागत बुध्दा चरणी प्रार्थना त्रीवार वंदन💐🙏💐🙏💐🙏 नमो बुध्दाय 🙏 जय भिम जय शिवराय 💐🙏

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 2 วันที่ผ่านมา +92

    खरी असलेली परिस्थिति कराडे सर यांनी लोकांसमोर मांडली म्हणून त्रास
    देत आहेत

  • @jyotipawar5369
    @jyotipawar5369 2 วันที่ผ่านมา +58

    प्रत्येक भारतीयाला मत आणि संविधानाची किंमत कळली पाहिजे.

  • @MayurGaynar
    @MayurGaynar 2 วันที่ผ่านมา +53

    1 नंबर सर सामान्य माणसाच्या बोलण्यात किती पावर आहे हे तुम्ही तुमच्या बोलण्यातून सिद्ध केलं 1 नंबर सर आमी तुमच्या सोबत आहेत 😊😊

  • @pankajonkar3833
    @pankajonkar3833 2 วันที่ผ่านมา +119

    बंद करो !बंद करो तानाशाही बंद करो BJP
    आमचे कराळे सर सुरक्षित तर आपला देश सुरक्षित.... राहिल

    • @RameshGavhane-w3j
      @RameshGavhane-w3j วันที่ผ่านมา

      येड्या भोकाच्या 😊

    • @manojrathi912
      @manojrathi912 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂

    • @jaykumar-mx6tw
      @jaykumar-mx6tw วันที่ผ่านมา

      BJP ko bahar karo

    • @ganeshgurnule2920
      @ganeshgurnule2920 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      😮

  • @harshalwaghmare4
    @harshalwaghmare4 2 วันที่ผ่านมา +52

    तानाशाही, ईतक्या मोठ्या पोज वर असलेल्या सच्चाई चा आवाज उठवणार्या कराळे सरांना ईतका हे लोक त्रास देऊ शकते तर साधारण लोकांची काय केवा?

  • @RAHULPAWAR-sp1bg
    @RAHULPAWAR-sp1bg 2 วันที่ผ่านมา +68

    कराळे सर... तुम्ही फक्त लढा.. अखा महाराष्ट्र सोबत आहे आपल्या.... आणि मला हे कळत नाही की... पंतप्रधान येत असून.. विनाकारण नोटीस कश्याची देतात... प्रधानमंत्री सेवक आहेत.. मालक नाही... मालक जनता आहे.... कराळे सर यांना पाठिंबा

    • @satishjain9226
      @satishjain9226 2 วันที่ผ่านมา +3

      👌👌👌

    • @Rahuluike-z6l
      @Rahuluike-z6l วันที่ผ่านมา

      Kut ahe maharashtra... Mage.... Tyasati rastyavar utrave lagel

    • @ShubhamGomde2234
      @ShubhamGomde2234 วันที่ผ่านมา

      ❤👍👍🔥

  • @marotigajale6226
    @marotigajale6226 วันที่ผ่านมา +32

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही .well done karale sir.🙏🙏

  • @vikramjadhav6287
    @vikramjadhav6287 2 วันที่ผ่านมา +28

    Nitesh karale sir all maharashtra full support....jay shivray jay bhimraya jay savidhan

  • @Porstuvw
    @Porstuvw วันที่ผ่านมา +15

    कराळे सर ते पंतप्रधान आहेत...त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन खबरदारी घेते. आणि ते वर्धा म्हणून नाही तर ज्या ठिकाणी जातात. तेथे पण प्रशासन खबरदारी घेते.. राजकीय पक्षात प्रवेश केला की तुमचे तर तेवर बदलले.

  • @CU.Indian11
    @CU.Indian11 2 วันที่ผ่านมา +43

    सर्वांनी कराळे सराना सपोर्ट करा....हेच एक आहे जे पूर्ण opposite वाल्यांना हादरवून सोडवत आहे..

  • @laxmansasane2911
    @laxmansasane2911 วันที่ผ่านมา +10

    सर प्रामाणिक माणसांना नेहमी त्रास दिला जातो ,त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या ,महाराष्र्ट तुमच्या पाठीशी उभा आहे❤❤

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g 2 วันที่ผ่านมา +23

    लाडकी बहीण योजने मुळे आणि त्याच्या कार्यक्रमा मुळे महाराष्ट्र शासनाची तिजोरी रिकामी होत आहे येत्या काही दिवसांत सरकारी १ वर्ष नोकर बंदी येण्याची जास्त शक्यता आहे 😂😂😂😂😂😂 बेरोजगार तरुण युवक जागे व्हा

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 2 วันที่ผ่านมา

      राहुल गांधी 8500रू. कोटून देणार होता. त्याच्यावर बोला काँग्रेस हटाव देश बाचावो.

    • @TUSHAR-c3g
      @TUSHAR-c3g 2 วันที่ผ่านมา +3

      @@sahilDJAlok देणार तर मोदी पण १५,००,००० पण भेटले का आणि करे तुला राज्य आणि केंद्र यात फरक समझते का... महाराष्ट्र राज्य वर ८ लाख कोटी च कर्ज आहे... आणि लाडकी बहीण राज्य सरकार ची आहे ऑगस्ट मध्ये ज्यांना पैसे आले त्यांना २ हफ्ता आला का विचारा .... नाही आला .... सरकार फक्तं घोषणा करते...

    • @TUSHAR-c3g
      @TUSHAR-c3g 2 วันที่ผ่านมา +2

      @@sahilDJAlok आणि तु मले ८ पास दिसत आहे खर आहे न...

    • @satyavansatpute2399
      @satyavansatpute2399 วันที่ผ่านมา

      ​@@sahilDJAlokshetchokya kaylogic handgya tuze

  • @ketanpandhare896
    @ketanpandhare896 2 วันที่ผ่านมา +39

    हुकुमशाही सुरू आहे सर

  • @sagarbahadure3406
    @sagarbahadure3406 2 วันที่ผ่านมา +14

    अरे तुमच्या पाठीशी आम्ही आहो सर 🙋‍♂️🙋‍♂️🙋‍♂️

  • @आरके_राहुल
    @आरके_राहुल 2 วันที่ผ่านมา +11

    I can understand sir you are facing so much problem but you are strong and really your brave person..

  • @vaibhav.olambe6493
    @vaibhav.olambe6493 2 วันที่ผ่านมา +6

    बरोबर सर प्रत्येकाला वैयक्तिक जीवन असते... गुन्हेगार असल्यासारखं आणि कोणता गुन्हा केल्यासारख्या नोटीस चिपकावून एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे...

  • @vaibhavambhore6457
    @vaibhavambhore6457 2 วันที่ผ่านมา +27

    बरोबर बोले सर tumi ❤

  • @BHARATJAGTAP4
    @BHARATJAGTAP4 2 วันที่ผ่านมา +27

    चांगल्या माणसांना त्रास देत आहेत... तुम्ही अम्हला चार गोष्टी शिकवता माहित करून देता म्हणून याचे पोटात दुकुन राहिले

  • @meenachauhan4977
    @meenachauhan4977 วันที่ผ่านมา +4

    real hero कराड़े गुरुजी तुम्ही घाबरा नका सर ❤

  • @amolmore3463
    @amolmore3463 2 วันที่ผ่านมา +17

    ए डर होना चाही है।
    कराळे सरांनी जी धडकी संविधान पध्दतीने निर्माण केली. ती संविधानाची ताकद आहे.

  • @Amhi_Wardhekar
    @Amhi_Wardhekar 2 วันที่ผ่านมา +22

    कराळे सरांना नाहक त्रास देण्याचा प्रयन्त सत्तेतील लोक करतांना दिसत आहे सर तुम्ही सामान्य व्यक्ती नाही तुम्ही आता एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहात त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही
    जो व्यक्ती सत्य परिस्थिती मांडतो त्यालाच काही मूर्ख लोक त्रास देण्याचा प्रयन्त करतात आपण सत्यबोबत आहात त्यामुळे तुम्हाला त्रास देने सुरू आहे आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SushilThakre-l7s
    @SushilThakre-l7s 2 วันที่ผ่านมา +10

    महाराष्ट्र सरकारचा चा जाहीर निषेध

  • @nnileshkale9552
    @nnileshkale9552 2 วันที่ผ่านมา +12

    अवैध मुरूम काढणाऱ्या ला नोटीस द्या

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy วันที่ผ่านมา

    पाय मनल होत ना राज्या.मास्तर घे आता .याले मनते बावा हुकूमशाही.तुह्या सारख्याच अस आहे.तर आमचं कसं होइलरे बावा.सर्व सामान्य माणसाचं. पाय असं सिस्टम आहे.काळजी घे बावा.आमचा तूले सपोट आहे.(जय महाराष्ट्र)🌹🙏

  • @Bharatmera-x7l
    @Bharatmera-x7l วันที่ผ่านมา +1

    संविधानात कुणालाही त्रास देण्याचा अधिकार नाही. व्यक्ती स्वातंत्र्य आहे.

  • @sagargawai1956
    @sagargawai1956 2 วันที่ผ่านมา +11

    Sir आपण आमदार झालेच पाहिजे

  • @vickymeshram4858
    @vickymeshram4858 2 วันที่ผ่านมา +5

    कितीही प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही फांदी katun काहीही होणार नाही मुळात घाव घालन गरजेचं आहे.नाहीतर सर सत्या च कधी नरेंद्र दाभोलकर,रजिव दीक्षित होतो हे सुद्धा समजत नाही म्हणून सर ती नागपूर ची half chaddi वाली जड उपडण्याच काहीतरी प्रयत्न करावा लागेल तेव्हा आपल्या कार्याला यश मिळेल. जय भीम जय शिवराय सर जी ❤

  • @श्रीस्वादचायसेंटर
    @श्रीस्वादचायसेंटर 2 วันที่ผ่านมา +12

    बरोबर बोलले सर तुमी

  • @dhiryathetigerkiller6227
    @dhiryathetigerkiller6227 2 วันที่ผ่านมา +4

    हे दिवस जातील, तुम्ही फ्कत खंबीर रहा सर🫡

  • @kailaskanade2779
    @kailaskanade2779 วันที่ผ่านมา +2

    कराळे बरोबर आहे तुमच
    मनमानी चालली आहे यांची सत्ता हातात आहे मनजे काय मालक झाले काय संविधानिप आधिकार दिले प्रत्येकाला

  • @SwapnilShamkul
    @SwapnilShamkul 2 วันที่ผ่านมา +17

    सर दे दना दन .....

  • @mygames9404
    @mygames9404 วันที่ผ่านมา

    PSI sir khup respect tumhcyasathi , itke shant pane bollat mhanun ❤❤❤
    Thank you fr understanding karale sir int his situation ❤

  • @babaraochikate7443
    @babaraochikate7443 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Karale sir मोदी तुम्हाला घाबरून राहिला.

  • @जयश्रीराम-ब7ष
    @जयश्रीराम-ब7ष วันที่ผ่านมา +4

    😂😂😂 छान सर

  • @vikaspawar0
    @vikaspawar0 2 วันที่ผ่านมา +5

    सर, लोकसभा निवडणुकांमध्ये तुमच्या भाषणांमुळे खूप नुकसान झाले आहे मोदिजींच, आता विधानसभा निवडणुकीला तरी शांत बसा 😭😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    💀

  • @dnyaneshwarmamilwad3056
    @dnyaneshwarmamilwad3056 วันที่ผ่านมา +4

    कराळे सर जिंदाबाद...❤

  • @PankajChaudhari-h7y
    @PankajChaudhari-h7y วันที่ผ่านมา +1

    एक नबर संर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत सर

  • @padmineemotghare5987
    @padmineemotghare5987 วันที่ผ่านมา

    Salute ur work sir.... Karale sir jindabad🎉

  • @akshaybhongade1
    @akshaybhongade1 2 วันที่ผ่านมา +12

    दोघे पण आपाआपल्या जागेवर बरोबर आहे...

  • @viveklamba5987
    @viveklamba5987 2 วันที่ผ่านมา +11

    Very nice sir😮

  • @vinay-sr1hb
    @vinay-sr1hb 2 วันที่ผ่านมา +8

    आवाज दाबत असन तर कुथत कुथत बोला मास्तर पण आता आमदार झाल्याशिवाय शांत बसू नका 💪

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 2 วันที่ผ่านมา +4

    Gundala soda varyavar . Samnya mansala dya tras .krale sir nice

  • @ritiksomankar803
    @ritiksomankar803 2 วันที่ผ่านมา +7

    Sir आम्ही तुमच्या सोबत आहों .. keep it

  • @TukaramGurnule
    @TukaramGurnule 2 วันที่ผ่านมา +6

    सर तुम्ही आमदार झाले पाहिजे

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 วันที่ผ่านมา +2

    हे सरकार इंग्रज अधिकारी सरकार करत आहे पंतप्रधान येतात म्हणून लोकांना ट्रास देणे चूक आहे...

  • @mahe7358
    @mahe7358 2 วันที่ผ่านมา +4

    Ha lokashahi cha apman ahe......samanyancha avaj dabnyacha sarkarcha prayant ahe ha...

  • @ehglt
    @ehglt 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व समाज कराळे सरासोबत आहेत🎉🎉

  • @SB.243
    @SB.243 2 วันที่ผ่านมา +2

    Next MLA of Wardha only Karale sir

  • @yshambharkar5424
    @yshambharkar5424 2 วันที่ผ่านมา +5

    Good wrok karade. Sir

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 2 วันที่ผ่านมา +3

    गुरुजी सत्तें पुढे शहाणपण चालत नाही. नियती यांना धडा शिकवेल जरा दमान घ्या.

  • @RameshGavhane-w3j
    @RameshGavhane-w3j วันที่ผ่านมา +1

    ग्राउंड चांगलं व्हायला उद्या विद्यार्थ्यांना मुलांना खेळण्यासाठी चांगले होईल. का पहिली वेळेस सभा व्हायली काय आतापर्यंत 70 वर्षाच्या काळात.

  • @MrNams
    @MrNams 2 วันที่ผ่านมา +4

    नॉन-biological माणूस येत आहे🤣

  • @satishgarje878
    @satishgarje878 วันที่ผ่านมา

    सर धोरण चुकीचे नाहीये....जर नोटीस स्वीकारली नाही तर ती तुमच्या घराला किंवा तुमच्यापर्यंत पोहचेल आशा ठिकाणी चिटकवावी लागते.....तुम्हाला हे सगळे माहिती असेल कशाला उगाच आठमुठी भूमिका घेताय

  • @Raghavpatil242
    @Raghavpatil242 วันที่ผ่านมา

    💯🔥🔥🔥💯
    एक number Sir.

  • @laxmangode269
    @laxmangode269 วันที่ผ่านมา

    BJP ने जनतेचे हाल केलेत, जनतेचा आवाज दाबला आहे.😢😢 त्यांनी जनतेला दाखून दिलेय... हुकूमशाही कशी करावी... जनतेच्या मनात नाराजी असूनही ते निवडणूक कशी जिंकतात😢😢 काहीतरी गोलमाल आहे 😢😢

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 2 วันที่ผ่านมา +4

    Sir ❤

  • @RushikeshPatil-it9ii
    @RushikeshPatil-it9ii 2 วันที่ผ่านมา +3

    Sir thode divas tumhi MLA zalya vr hech tumhla salam krtil

  • @FoujiKatta
    @FoujiKatta 2 วันที่ผ่านมา +2

    साहेब, कोचिंग क्लास मधे शिकवता शिकवता आपण राजकारण त कसे गेले कळलेच नाही😢

  • @bhagwatjadhao2387
    @bhagwatjadhao2387 วันที่ผ่านมา +2

    कराले सरांना पाठींबा

  • @DyneshawarWakshe
    @DyneshawarWakshe 2 วันที่ผ่านมา +10

    हुकूमशाही चालू आहे सर

  • @Prashant-wj9jk
    @Prashant-wj9jk วันที่ผ่านมา +2

    Sir tumhi member of parlament pahejay hote parlament election ladhayla pahijay hote

  • @bhaiya-h2j
    @bhaiya-h2j 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे कराळे सर उगाच त्या psi ला कशाला त्रास देताय,तो त्याच काम करत आहे,mpsc बद्दल शिकवता ना एवढी समज नहीं का ? सुरुवातीला मला वाटायचं सर चांगल काम करताय पण आता वाटत आहे यांना फक्त स्वतःच राजकारण करायचं आहे

  • @sohelnaikawadi7931
    @sohelnaikawadi7931 2 วันที่ผ่านมา +3

    Good job sir❤

  • @ramkishorkapgate3440
    @ramkishorkapgate3440 วันที่ผ่านมา +2

    Sar hukumshahi aaleli ahe .prashaskiya adhikari shasanache gulam zale ahe.

  • @gopalkoparkar9863
    @gopalkoparkar9863 2 วันที่ผ่านมา +3

    Sir Tum ladho hum tumhare sath hai

  • @jaimah-n7f
    @jaimah-n7f วันที่ผ่านมา

    नोटीस कशासाठी चिपकवता🤔🤔🤔.सर व्हिडीओ करा यांचा.हायकोर्टात रिट पिटीशन दाखल करू लगेच.

  • @SunilVanjari-p8k
    @SunilVanjari-p8k 2 วันที่ผ่านมา +3

    जय हो कराळे सर

  • @vishwas1401
    @vishwas1401 2 วันที่ผ่านมา +2

    दोघांचे चे बरोबर च आहे

  • @AkankshaTathode
    @AkankshaTathode วันที่ผ่านมา

    Keep it up your power sir

  • @english_with_ram_sir
    @english_with_ram_sir 2 วันที่ผ่านมา +2

    Anna hajare sarkhe asta tar bar zala asta rashtravadisi pack ahe ha

  • @yograj3729
    @yograj3729 วันที่ผ่านมา

    ये डर अच्छा है!

  • @english_with_ram_sir
    @english_with_ram_sir 2 วันที่ผ่านมา +1

    Mla mp honyasashi vatawaran tayar karat ahe, ekda mla mp zala ka zala...

  • @bhushanbawane9311
    @bhushanbawane9311 2 วันที่ผ่านมา +2

    Karade.... Sir PM banar... 😂😂😂

  • @ravindrawadafale8660
    @ravindrawadafale8660 2 วันที่ผ่านมา +2

    Sarv hukumshahi suru ahe karale sir Maharashtra cha buland aavaz

  • @sanjaydhawas1571
    @sanjaydhawas1571 วันที่ผ่านมา +2

    नितेश काही आफिसर नोकरीला घाबरून लाचारपना करतात

  • @beinghuman7400
    @beinghuman7400 วันที่ผ่านมา +3

    कराळे मास्तर उगीच शहाणपणा करू नका ते सरकारी अधिकारी त्यांचे काम करत आहेत तुला कशाचा त्रास झाला

    • @rajeshdakhore9084
      @rajeshdakhore9084 วันที่ผ่านมา

      Mg kahi pn traas ka deta ka konala pn,he police vale ashech astat tula ajun anubhav aalela nasel mahunun asa bolt aahe,samany mansala te t lay tras detat

    • @TrueIndian-zb6to
      @TrueIndian-zb6to วันที่ผ่านมา

      सरकारी अधिकारी भाजपा ची काम करत आहे 🙄

  • @sandeepmaher463
    @sandeepmaher463 วันที่ผ่านมา

    Very good sir

  • @ashishwath2257
    @ashishwath2257 วันที่ผ่านมา

    Ya SDM madam la mhana akola district madhe akot madhe ganpati visarjan gotmar zali Ya police ani sdm madam la tithe gotmar karnaryanna pcr kadhacha aadesh kada na mhana

  • @chetanalate5824
    @chetanalate5824 2 วันที่ผ่านมา +3

    Sir tumhi khare bolta... Mhanun...

  • @KrushnaShingare-z9p
    @KrushnaShingare-z9p วันที่ผ่านมา +1

    1no sir

  • @sangharshpanpatil82
    @sangharshpanpatil82 2 วันที่ผ่านมา +2

    ❤❤

  • @Hemants941
    @Hemants941 2 วันที่ผ่านมา +4

    सर वर्धेकर तुमच्या सोबत आहे....

  • @Rahulramteke1712
    @Rahulramteke1712 วันที่ผ่านมา

    Ye dar achha laga

  • @rajnisakhre
    @rajnisakhre 2 วันที่ผ่านมา +2

    👍👍👍😊

  • @adda200
    @adda200 2 วันที่ผ่านมา +8

    कायदा यासाठी माहीत पाहिजे जशाच तसे उत्तर

  • @GajananWaghamare-q8g
    @GajananWaghamare-q8g วันที่ผ่านมา +2

    हुकमशाही

  • @bhavikbagade4955
    @bhavikbagade4955 วันที่ผ่านมา

    Aata samajale government kase ahe garibche nhi bhau he sarv varchya lok che government ahe

  • @DhrupGawali-x3w
    @DhrupGawali-x3w 2 วันที่ผ่านมา +4

    Modi aaly vr vichara sir aadilan kra

  • @swapnillonare1193
    @swapnillonare1193 2 วันที่ผ่านมา +2

    Hukumshahi chalu ahe sir

  • @Patil-le5nw
    @Patil-le5nw 2 วันที่ผ่านมา +1

    सर घाबरु.नका.

  • @babasahebsirsath-iv5db
    @babasahebsirsath-iv5db 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    हुकुमशाही ची सुरुवात झाली असं मला वाटतं......

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 2 วันที่ผ่านมา +8

    मास्तर सत्ता पालटली तुम्ही आमदार झाले की सर्वात आधी तुमच्या गाडीच दरवाजा तोच उघडेल टेन्शन नका घेवू बर नंतर शिस्त शिकवून द्या त्याले

  • @rajeshraut1149
    @rajeshraut1149 วันที่ผ่านมา

    निषेध... निषेध.... निषेध..

  • @dhammanandsonkamble2958
    @dhammanandsonkamble2958 วันที่ผ่านมา

    Hukumshai ahe sir

  • @PawankumarYoutuber
    @PawankumarYoutuber วันที่ผ่านมา

    👌👌👍

  • @dasdr4594
    @dasdr4594 วันที่ผ่านมา +1

    Police apli duty karat ahe he karat ahe pan

  • @NageshMadavi-xf6rw
    @NageshMadavi-xf6rw 2 วันที่ผ่านมา +3

    कीतीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी कराले मास्तर तुम्हाला पुरून उरेल

    • @sahilDJAlok
      @sahilDJAlok 2 วันที่ผ่านมา

      तिकीट भेटे पर्यंत मग आवाज पण नाही काढणार. आमदार पैसा कमावण्याचा साधन आहे काँग्रेससाठी.

  • @swapnildeogirkar3950
    @swapnildeogirkar3950 2 วันที่ผ่านมา +1

    Karale ala ha lata khale