प्रेम म्हणजे नक्की काय असतं? | Apurv Rajput | TATS EP 104 | Shardul Kadam, Omkar Jadhav
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
- प्रेम म्हटलं की आपल्याला आठवते कविता, गझल आणि शायरी… पण आपण या माध्यमातून आता व्यक्त होतो का?
एका कवी च्या दृष्टिकोनातून प्रेम म्हणजे नक्की काय? कविता म्हणजे काय? कवेमधून प्रेम कसं व्यक्त होतं? कवितेत काय महत्वाचं असतं भावना की शब्द? पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या प्रेमामध्ये आणि प्रमाचा कवितेमध्ये काय फरक असतो?
आजच्या आपल्या एपिसोड मध्ये आपण या प्रेमाच्या गप्पा मारल्या आहेत अपूर्व राजपूत (कवी, गझलकर आणि गीतकार)यांच्या सोबत.
When we think of love, we often associate it with poetry, ghazals, and shayari.
But in today's world, do we still express love through these art forms?
From a poet’s perspective, what truly defines love? What makes poetry so powerful? How does poetry capture the essence of love? What holds more weight in poetry-raw emotions or carefully chosen words? And do men and women experience and express love differently in poetry?
In today’s episode, we explore the depths of love and poetry with Apurv Rajput-poet, ghazal writer, and lyricist.
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Apurv Rajput (Poet, Ghazal writer, and Lyricist)
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Ranjit Kasar.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #marathipodcast