Birthright Citizenship, स्थलांतरितांवर कारवाई, Donald Trump यांचे 5 निर्णय अमेरिकेला अडचणीत आणणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2025
  • #BolBhidu #DonaldTrump #DonaldTrumpDecisions
    अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प यांनी वेगवेगळे निर्णय घेऊन अमेरिकेला आणि संपूर्ण जगाला चांगलंच अडचणीत आणलेले आहे. लेट्स मेक अमेरिका ग्रेट अगेन असं म्हणत त्यांनी निर्णय घेण्याचा जो धडाका लावलेला आहे त्याने खुद्द अमेरिकेच्या अमेरिका असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे असं विश्लेषक म्हणत आहेत. बर्थराइट असो किंवा स्थलांतरितांचा मुद्दा असो ट्रम्प एक दिवस सुद्धा सुट्टी द्यायला तयार नाहीत. अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून ट्रम्प यांनी घेतलेले ५ महत्वाचे निर्णय आज आपण बघूया ज्यामुळे अमेरिका आणि जगात निश्चित फरक पडणार आहे किंवा पडलेला आहे.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 48

  • @1raindrops
    @1raindrops 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    He is doing best job for his country

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Indian uppercaste were praising him cause he was right wing but these fools are now crying for his policies😂😂

  • @VBA_358
    @VBA_358 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    सर तुम्ही आपल्या देशाविषयी पण बोलत जा का तुम्हाला भारताच्या सध्याच्या परिस्थिती बद्दल बोलायला कोणाची भीती वाटते का आपल्या देशाची वाटचाल,अर्थ व्यवस्थेची वाटचाल,बेरोजगाराचे प्रश्न,वाढत चाललेली महागाई या महागाई मुळे लोकांना दोन वेळच जेवायला मिळवण्यास होणारा त्रास या भीषण परिस्थितीचे पण आपण सादरीकरण केले पाहिजे.
    प्लीज़ हात जोडून विनंती आपलाला 🙏🙏🙏

  • @np7389
    @np7389 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बदल चांगला आहे. भाकरी फिरवलीच पाहिजे. वर्षांनुवर्षे एकच खुर्चीवर ठाण मांडून सत्ता बळकाव बसलेले नेते ते नागरिक सर्वांचीच भाकरी फिरवली पाहिजेच.
    बदल चांगला असो की वाईट बदल गरजेचा आहे.

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 40 นาทีที่ผ่านมา +1

    तो ड्रम्प मूळचा जर्मनी चा आहे. अमेरिका रेड इंडियन्स लोकांचा आहे.

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    याच्या निर्णयांमुळे शेयर मार्केट ची वाट लागली आहे

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      True, but it will rise again in 2026😅, Mark my words end of December 2026 . This is bound to happen

    • @ganeshjadhav4084
      @ganeshjadhav4084 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      As jaal tar barr hoil mitra pan hyan atta khup waat लावली ना

    • @KailasKaranjkar-y1t
      @KailasKaranjkar-y1t 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @millennialmind9507 तोपर्यंत काही शिल्लक राहिलं तर बरं होईल.

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@KailasKaranjkar-y1t don't worry, it will. Ek intrinsic value nehami asatech, Ani nehami rahate. Btw end of Dec 2025 is the right time to buy good stocks at cheap prices. I believe.

  • @ujwaladhar2546
    @ujwaladhar2546 ชั่วโมงที่ผ่านมา

    Good. Information 🙏 14:07

  • @alwinkhot8649
    @alwinkhot8649 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best knowledge you have shared with us.

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अमेरिका सोडा... भारतीय गरीब मध्यमवर्गीय माणुस मरतो आहे ते पहा😢

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    ट्रंम्प जगासाठी आणि मोदी भारतासाठी घातक आहेत 😂😂

    • @macdeep8523
      @macdeep8523 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Trump is good for USA and world , Moti is kahi kamacha nahi

    • @amolkulkarni8579
      @amolkulkarni8579 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Rip🎉

    • @ajitchandanshive9101
      @ajitchandanshive9101 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tula Pappu as a president pahije hota ka?

    • @kashinathswami435
      @kashinathswami435 ชั่วโมงที่ผ่านมา

      Illigal ghuskor americesathi ani tujha sarkhe lok bhartasathu ghatak ahet 😅😅

    • @NijappaBansode
      @NijappaBansode 53 นาทีที่ผ่านมา

      @ajitchandanshive9101 साल्यानी .देशातील लोकशाही आणि विरोधक संपवली .

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 15 นาทีที่ผ่านมา

    काही सुरुंग लागत नाही राव
    सध्या जगाच्या राजकारणात असलेच तिसमारखान उदयाला आले आहेत
    जसे की ट्रप , पुतिन , जिनपिंग, किम जोंग आणि मोदी 😊

  • @nileshmohite1852
    @nileshmohite1852 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nice information

  • @alwinkhot8649
    @alwinkhot8649 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    We want leader like trump.We have huge bangladesh and Pakistani etc citizen in india.

  • @ranjeetjadhav8952
    @ranjeetjadhav8952 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आपल्या भारत देशाचा काय होते माहित नाही पण चीन आपल्या आधी महासत्ता होणार हे मात्र नक्की आहे

    • @puredesi6278
      @puredesi6278 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग आपले कमला छाप 56 इंची जीभ वाले विश्व गुरू चां काय होईल 🪷🎃🍿

    • @parshuramkevanshaj
      @parshuramkevanshaj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      There is no democracy in china, no quota system, no corruption, no social media to manipulate their citizens...jar asa development tumhala havay tr tumhala lakh labh

    • @nihardongre8657
      @nihardongre8657 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      comunizm madhye aani lokshahi madhye hach farak aahe.....

    • @puredesi6278
      @puredesi6278 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ट्रम्प जर फलेस्तीन गाझा मधे मोठा reconstruction प्रोजेक्ट चालू करत असतील आमचे 56 इंची जीभ वाले विश्व गुरू चौकीदार ची लाडके अदानी ल पण 2000 अकॅड जमीन दियावी , ट्रम्प याहू मोदी तर मित्र आहेच , मग छोटा सा फायदा होईल 🚩🪷🎃🍿

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Chin aplya khup pudhe ahe

  • @swabhimaniindia
    @swabhimaniindia 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    India baddal pn same condition ahe....pn tumchi fatate bolaychi

  • @srsofts7885
    @srsofts7885 ชั่วโมงที่ผ่านมา

    सांगती चा आसर आणखीन काय 😂😂

  • @vdhande2013
    @vdhande2013 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ट्रम्प तात्या आणि मोदी शेठ हे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
    दोघेही लहरी महमद आहेत
    अहंकारी आणि गर्विष्ठ नेते आहेत हे दोघे
    😂

  • @prataptechtalk9812
    @prataptechtalk9812 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता समजले मोदीजींना का विश्वगुरू मानतात

  • @gajananranade9429
    @gajananranade9429 2 นาทีที่ผ่านมา

    Sir BRICS will collapse on it's economic blunder...

  • @Scorpian480
    @Scorpian480 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir tumi Adivasi Tel lava. Nahitar toh ek scam ahe ka explain Kara 😅

  • @ajitchandanshive9101
    @ajitchandanshive9101 ชั่วโมงที่ผ่านมา

    Comment section madhe bharpur chu ahet jyana Trump ka he sagla karat ahe samjat nahi…Yana congress pahije jyanni itke varsh rajya karun deshachi vaat lavli ahe.

  • @puredesi6278
    @puredesi6278 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ट्रम्प जर फलेस्तीन गाझा मधे मोठा reconstruction प्रोजेक्ट चालू करत असतील आमचे 56 इंची जीभ वाले विश्व गुरू चौकीदार ची लाडके अदानी ल पण 2000 अकॅड जमीन दियावी , ट्रम्प याहू मोदी तर मित्र आहेच , मग छोटा सा फायदा होईल 🚩🪷🎃🍿

  • @ajinkyajangam8167
    @ajinkyajangam8167 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    $₹250000 Thanks

  • @akkjsjk
    @akkjsjk 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोल भिडू ने...😂 ट्रम तात्या चे निर्णयावर टीका करू नाही ....कारण आपली लायकी कमी आहे 😊😊

  • @Bolu.to.chubhega
    @Bolu.to.chubhega ชั่วโมงที่ผ่านมา

    vinashkale viparit budhhi....

  • @dufus360
    @dufus360 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Motiji chi sawali padli watte 😂😂

  • @praveenpatil1596
    @praveenpatil1596 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saturday tump for arab israil , it's also amerikan lost or world ke liye denger