आम्हीं तेथे गेलो होतो तेव्हा भाग खुप आवडला होता पण संध्याकाळ तेथे एकटेपण जाणवते आता तुमचा व्हिडिओ पाहुन परत यावेसे वाटते. आता रस्ता हि छान झालेला दिसत आहे.
me 8 varsha punyat ahe pn aaj mla tumchya video nantr samjla ki jawalpass evdha kai chhan bghayla ahe…good going..asech informative videos banvat raha…All the best ❤️
जो न देखे रवि , वहा और वह जरुर देखे कवि । याची प्रचिती आपला सदर व्हिडिओ पहातांना आली. अप्रतिम 🍁. स्थानिक शेतकरी यांच्या मुलांची आपण घेतलेली मुलाखत मला आवडली. 🌾🌿☘ धन्यवाद ।:- अनिल सराफदार 🔥 ठाणे.
Very Nice And Professional Presentation Where You Completely Go Into The Harmony Of The Nature ..Very Nice Dear Somnath ji...🙏 Love You Mother Nature ❤️
Tumcha video kup adhi baghitla hota ..Ani jaychi ichha hoti aja jaun aalo kup chan experience ahe .. Shant man prasanna hot. Nisarga sobt rahych ek sundar thikan ahe he
chan video kartay, tumchyakadun khup kahi ahe shikanyasarkh
Thanks 🙏🏻
Sir tumhala bhetayach ahe please tumhala mail karato , call karta ka
खुप सुंदर व्हिडिओ, खुपच सुंदर रामदरा मंदिर आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसरही खुप छान आहे.
मंदिराच लोकेशन ड्रोन कॅमेऱ्यातून किती छान.......👍
खूप सुंदर व्हिडिओ. एकदम प्रोफेशनल
खुपच छान, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणी सुंदर चित्रीकरण 👌👌👌👌
धन्यवाद 🤗
आम्हीं तेथे गेलो होतो तेव्हा भाग खुप आवडला होता पण संध्याकाळ तेथे एकटेपण जाणवते आता तुमचा व्हिडिओ पाहुन परत यावेसे वाटते. आता रस्ता हि छान झालेला दिसत आहे.
खूप छान वाटले.बऱ्याच वर्षा पूर्वी गेलो होतो.आठवणी उजळून निघाल्या.वर्णन छान केलेत.पुन्हा एकदा जाऊ.धन्यवाद.
आभार
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. सोमनाथ दादा नमस्कार.
धन्यवाद 🤗
खुप सुंदर चित्रीकरण आणि उपुक्त माहिती
अज्ञात निसर्गरम्य परिसराची छान माहिती..👌👍
अप्रतिम सौंदर्य अन् सुंदर प्रस्तुतिकरण खरच विलोभनीय दृश्य आहे.
Thank you
छान सरजी,रामदरा पुण्यापासून अगदी जवळ असल्यामुळे एका दिवसाची सहल होईल, छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सरजी
मनापासून धन्यवाद
सुंदर वर्णन,प्रत्यक्ष जाऊन आल्याचे समाधान.. फारच छान
मनःपुर्वक आभार
खुप च छान माहिती आणी परिसर पाहायला मिळाला. धन्यवाद
धन्यवाद 🤗
नेहमीप्रमाणेच अति सुंदर
पुन्हा एकदा १००
धन्यवाद 🤗
Sir khup chan 👌🏻 apratim 😍 ekdam movie sarkh shoot zal 🙏🏻
शूटिंग खूप सुंदर घेतला आहे व माहिती देखील अगदी मन प्रसन्न होईल असे व्यवस्थित सांगितले आहे त्याबद्दल आभारी आहे मी देखील मंदिर पाहायला जाणार हे नक्कीच
मनःपुर्वक आभार
खुपच सुंदर।।।।।। Explain kele sir.......superb video..... निसर्ग रम्य ठिकाणा,,,,,,
thanks !!
Ashich mahiti chala khup..khup..dhannyavad.
आभार
खुपचं सुंदर ठिकाण. त्या मंदिराचं ते पाण्यातील प्रतिबिंब....सुरेख...👌👌👌👌😊😊
me 8 varsha punyat ahe pn aaj mla tumchya video nantr samjla ki jawalpass evdha kai chhan bghayla ahe…good going..asech informative videos banvat raha…All the best ❤️
Thanks!
Thank You 😊
फार सुंदर आणि शांत ठिकाण पाहायला आवडेल,
धन्यवाद 🤗
मंदिर परिसर खूपच छान आहे आणि तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवता 👍
इतक्या सुंदर निसर्ग रम्य स्थळाची माहिती या द्वारे लोकांना देण्याचे भाग्य तुम्हाला आणि आम्हाला पण मिळवुन दिलेत धन्यवाद ❤🎉🎉🎉
khup chchan prisr ahe.
nkkich lvkrch bhet devu ya thikani.
video nehmi sarkhach khup chchan hota.
khup khup.... DHANYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Far far dhanyawad 🙂
रामदरा, बाबत आपण खुप छान माहिती दिलीत व छान चित्रीकरण केले आहे,
धन्यवाद 😊
खूपच छान असतं तुमचं वर्णन आणि व्हिडीओ,, अप्रतिम
मनापासून आभार 🤗
रामदरा ठिकाणा प्रमाणेच आपला व्हिडिओ शांत. नितळ आणि मनमोहक वाटला..
जय श्रीराम ..🙏
🙏🏻🙏🏻
Om Namo Narayan... Om Dhundi Tatu Satu...
धन्यवाद खूप आभार
⛰️🏝⛰️🏝⛰️🏝⛰️🏝⛰️🏝⛰️🏝⛰️🏝⛰️🏝
खूप छान दादा....अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम निसर्ग सौंदर्य खुप छान ठिकाण आहे दादा मस्त मज्जा आली व्हिडिओ पहायला......... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
thanks
Super ani sundar spot ahe ek divsachya sahali sathi.
धन्यवाद ☺️
खूप छान वाटले. पुण्याजवळची ठिकाणं अशीच बघायला आवडतील
धन्यवाद 👍🏻
surrendering to religious calm beautiful peaceful scenic episode..
Thank You 🤗
Khup majja aali thanks for made my day nakki jau ethe .
अनेक धन्यवाद . 👍🏻
खुपच सुंदर छान ठिकाण आहे आणि महत्वाचे तुम्ही खरंच जे वर्णन केले आहे अप्रतिम चित्रिकरण केले आहे त्यामुळे तर नक्कीच भ
भेट देणार आम्ही धन्यवाद सर
मी लोणी काळभोर रामदरा येथून जवळच राहतो मला या ठिकाणी जायला खूप आवडते 🌷🌷
Thanks
अप्रतिम निसर्ग सौंदर्य 👌👌👌🚩🚩
धन्यवाद 🤗
Khupch chhan drone shot ❤️🥰
Very nice video my dear friend ... Thanx for your efforts..
No words to comment how well you show places and.describe it.... huge fan sir...
Thank you so much 😊
Exactly
अप्रतिम चित्रीकरण आणि तेवढंच सुंदर त्याच सादरीकरण सर👌👌👌
मनापासून धन्यवाद🤗
माहिती तुम्ही खूप छान सांगितली आहे आणि चित्रीकरणही सुंदर आहे। Thanks
Thank You
Sir. Khup Chan vatla video baghun,,..🙏🙏
Thank You 😊
Khupach Chan
mast nivedan karata news reader banu shakata ...kinva tv chaneel sathi kam karu shakta tumhi..great
धन्यवाद 🤗
खुप सुंदर शांत जागा, छान व्हिडिओ
धन्यवाद ☺️
अपार आवडलं
निसर्गरम्य रामदरा मंदिर एक दिवसीय सहल तुम्हाला याचा मला खूप आनंद झाला
धन्यवाद 🤗
नमस्कार..शुभरजनी व्हिडिओ छानच
धन्यवाद सरजी 🤗
dada tumhi shaktiman sarkhe disata😀😀
😂
खुप छान!! निसर्ग रम्य ठिकाणाची माहिती दिल्या बद्दल
.🙏
धन्यवाद 🤗
जो न देखे रवि , वहा और वह जरुर देखे कवि । याची प्रचिती आपला सदर व्हिडिओ पहातांना आली. अप्रतिम 🍁. स्थानिक शेतकरी यांच्या मुलांची आपण घेतलेली मुलाखत मला आवडली. 🌾🌿☘ धन्यवाद ।:- अनिल सराफदार 🔥 ठाणे.
धन्यवाद सर 🤗
छान माहिती व्हिडिओ धन्यवाद
खुप छान मी 10 वष्रे आगोदर गेले होते.. आता पुन्हा जाते मुलांना घेऊन..... धन्यवाद
आभार 😊
Bus ni ithe kase jayche Pune station vrun pls guide ......konti bus te hi sanga
Cinematic Shots खुपच भारी आहेत
छान वाटला व्हिडीओ. रामदरा फिरून आल्या सारखे वाटले. खरंच आपण सर्वांनी स्वछतेची जाणीव ठेवली पाहिजे. तरच पावित्र्य टिकेल.
Thank you
♥️♥️ खुप छान आहे
सुंदर माहिती सांगितली
Khupch Sundar aahe
खुप छान व्हडियो ,,👌👌👌👌. रामदरा मी पाहिलें नाही पण आता ईच्छाशक्ति झाली....👍👍🙏🙏🙏
धन्यवाद . 🤗
Khupach Sundar thikan disat aahe
Video aatishay Sundar create kela aahe 🙏👍
मनापासून धन्यवाद
❤️❤️ खूपच छान 👍👍
अप्रतिम निसर्गदर्शन.छान परिसर.👌👌👌👍
धन्यवाद 🤗
नवीन ठिकाण समजले.धन्यवाद...
धन्यवाद 🤗
Was unknown bour this nice place which is so near ...thanks for sharing
Thank You 👍🏻
खुप सुंदर आहे. तुम्ही मस्त सफर घडवून आणली. 🙏💐
धन्यवाद 🤗
Khoop chaan vaatal .
Very nice
धन्यवाद 🤗
खूप छान माहिती आणि व्हिडिओ पण छान होता. पुण्यात राहून देखील या मंदिरा बद्धल माहिती नव्हती. धन्यवाद
Very Nice And Professional Presentation Where You Completely Go Into The Harmony Of The Nature ..Very Nice Dear Somnath ji...🙏 Love You Mother Nature ❤️
Thank you so much for encouraging words . 👍🏻
नविनच निसर्ग रम्य ठिकाण आपल्या व्हिडिओ मुळे
माहिती झाले. नक्की एखाद्या रविवारी पिकनिक काढायला हरकत नाही.
Bahut sundar presentation..khup chhan...
Thank you
Jay Shriram!
Mi hadapsar la rahte. Mi nehami jate ramdryala.khup chhan thikan ahe.ata paryatak sathi chhan develop kele ahe.
SUPERB..!! Nice place to enjoy NATURE and PEACE OF MIND.... 😊👍👍
खूप खूप छान माहिती सर धन्यवाद 🙏
खूप छान व्हिडिओ झालाय 👍👌👌.. keep doing it.. best luck
धन्यवाद 🤗
Very calm and peaceful
Khupch chan
Thx for sharing 🙏
धन्यवाद 🤗
Khup Chan Place he ... Khup chan
आभार 😊
Tumcha video kup adhi baghitla hota ..Ani jaychi ichha hoti aja jaun aalo kup chan experience ahe .. Shant man prasanna hot. Nisarga sobt rahych ek sundar thikan ahe he
Thank you so much
अतिशय सुंदर चित्रीकरण..!
धन्यवाद
Khup chhan
धन्यवाद 🤗
Khoop sundar.Apratim
धन्यवाद
अरे व्वा ...! 😍🌍🚩
Thank You
मी गेलो होतो ईथे 2 वर्षापूर्वी...सुंदर ठिकाण आहे...शांत वाटतं इथे👍
धन्यवाद
Somanath very nicely covered all the details of this tourist place. Thanks for sharing such a wonderful place info. Many thanks for your efforts.
Thank You
खूप छान 🙏
धन्यवाद 🤗
Thanks for sharing such a wonderful place
Thank You 😊👍🏻
खुपच सुंदर ठिकाण आहे
Mast ahe....Pahilyandach aikla y thikanabaddal
🤗👍🏻
I have seen Ramdara before 3 months ago. It is very beautiful place which covered by Sahyadri hills !!!
🌹🌹🌹
Yes it is 👍🏻
खुपच👌👌 अप्रतिम क्षेत्र🌺🙏
धन्यवाद ☺️
उत्कृष्ट व्हिडिओ,उत्तम निवेदन . यामुळे रामदराची नव्याने माहिती मिळाली . भुलेश्वर मंदिरांचा एक व्हिडिओ तयार करा.
धन्यवाद . या आधीच बनवलाय . हा पहा th-cam.com/video/sQiv2sfqssw/w-d-xo.html
Khup Chhan Must
धन्यवाद 🤗
khup mast saheb mala khup divasanpasun ichha hoti tithe jayachi atta nakki jain hya sunday la thanks
धन्यवाद सरजी 🤗
Tumchya sunder vedeo barobarach tumche nisar, zadh, pakshi vatavarna baddhal che vichar pan khup chan sunder aahet. Tumche koknatale vedeo khup pahilet 👍👍👌👌
मनःपुर्वक आभार ☺️
Very true sir. Well said. Tourists must not litter the surrounding
🙏🙏
मी नक्की पहायला जाणार
Very Nice Video. In all video you give details information about the place. Really love watching video every week.
Thank You so much 🤗
is there any road from Phursungi to Ramdara temple and road condition ?