ठाकरेंच्या हातून मुंबई जाणार? | Prakash Akolkar | EP 1/2 |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ค. 2022
  • एकनाथ शिंदे यांनी बंड नक्की का केले? शरद पवार यांनी तटस्थ भूमिका का घेतली? उद्धव ठाकरे यांचं राजकारण फुटीला कारणीभूत? बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरे यांना डावललं म्हणून शिवसेनेवर ही वेळ आली आहे का? उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाचं राजकारण मान्य नाही?
    ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांची मुलाखत. भाग १

ความคิดเห็น • 2.7K

  • @shashisingit
    @shashisingit ปีที่แล้ว +70

    असल्या अकोलकर यांसारख्या लोकांमुळेच आम्ही व आमच्या सारख्या अनेकांनी म.टा. वाचणं सोडून दिल॔. कशाला अशा लोकांना बोलावता?

    • @vikasnispatdesai7631
      @vikasnispatdesai7631 ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर जाम फोकता
      याला माहीत होत का? च्यु बनवतो

    • @makshay
      @makshay ปีที่แล้ว +3

      Chaha biscuits patrakar

    • @laxmikantsharma5812
      @laxmikantsharma5812 ปีที่แล้ว +1

      👍

    • @mkadam9769
      @mkadam9769 ปีที่แล้ว

      Ho tumcha agend chya madhe naahi kahi manse basat, je bias generalism naahi karat manun tumhala naahi patnar

    • @makshay
      @makshay ปีที่แล้ว +1

      @@mkadam9769 distay kon ahe biased te.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 ปีที่แล้ว +105

    संजय राऊतजी हे आमचे विश्व गुरुआहेत।
    एकटया संजय राऊतजीनी शीव सेना संपविली।

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 ปีที่แล้ว +2

      Senjya tout la tyachya karyat parmeshwar suyash devo .

    • @miilindparade5072
      @miilindparade5072 ปีที่แล้ว +3

      संजय राऊत हे फार महान व्यक्तिमत्त्व आहे. संजय राऊत, मितकरी, मणिशंकर, राहुल गांधी, नाना पटोले हे सगळे त्यांचे कामगिरी व्यवस्थित पार पाडत आहेत.त्यांनी त्यांच्या कामात अजिबात कसूर करू नये अशी त्यांना विनंती!

    • @yogipogi777
      @yogipogi777 ปีที่แล้ว +2

      Sanjay Raut ❌
      Lavandya ✅ 🤭

  • @sanjaygaikwad7956
    @sanjaygaikwad7956 ปีที่แล้ว +57

    अगदी बरोबर सर उद्धव ठाकरे म्हणजे कर्तव्य शून्य मुख्यमंत्री घरी बसणारे मुख्यमंत्री जनतेत न जाणारे मुख्यमंत्री

    • @satishdeshmukh8895
      @satishdeshmukh8895 4 หลายเดือนก่อน

      व्यक्ती केंद्रित राजकीय पक्ष नकोच.

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 4 หลายเดือนก่อน +11

    अहो, उद्धव ठाकरेंची घराणेशाही ही पक्ष ताब्यात ठेवायची होती. पूर्वीचे राजे कसे वंशपरंपरागत राजे. अगदी तसंच ठाकऱ्यांचं. बर का?

  • @chait83
    @chait83 ปีที่แล้ว +51

    विनायक, आपण फार उत्तम विषयांचे तज्ञ निवडता व अत्यंत निष्पक्ष अशी मुलाखत घेता जे एकण्यास आम्ही इथे येतो. पण असे लोक बोलावू नका जे अगदी एक तर्फी भूमिका घेतात.
    हे तर उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते वाटतात. अशा लोकांमुळे तुमच्या channel ची लोकप्रियता कमी होईल.

    • @ameypatankar3849
      @ameypatankar3849 ปีที่แล้ว +2

      another episode and we unsubscribe the channel.

    • @mkadam9769
      @mkadam9769 ปีที่แล้ว +3

      He is told all truth on all sides

    • @bhalchandravyas5970
      @bhalchandravyas5970 ปีที่แล้ว

      correct !☺️

    • @chait83
      @chait83 ปีที่แล้ว

      @@mkadam9769 what truth. When did Amit Shah had agreed for CM position what Udhav T made point of contention. All SS leaders are saying we are not aware of any such condition.

    • @user-un8cn7wm7p
      @user-un8cn7wm7p ปีที่แล้ว

      खरे आहे बिकाऊ

  • @nikhilshrikhandkar3571
    @nikhilshrikhandkar3571 ปีที่แล้ว +156

    आदरणीय सर थिंक बँक चा मी नियमित श्रोता आहे. आपल्या इतिहासात पहिल्यांदा कोणी आपण काँग्रेसचे विचार आणि शरद पवार चा भाट असा वक्ता आणलेला आहे. जो बोलतो खरं आहे पण इतिहास लपवत आहे जे आतापर्यंत प्रिंट मीडिया माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एका कपटी व्यक्तीला मोठा केला पण त्याचा इतिहास कधी माहित होऊ दिला नाही. पुढच्या वेळेस आपण एक चांगला वक्त आणाल हीच अपेक्षा.

    • @gopalsuryawanshi5788
      @gopalsuryawanshi5788 ปีที่แล้ว +3

      Nikhil ji आपण कोण हे ठरवणार की वक्ता चांगला की वाईट आणि काय निकष आहेत चांगल्या वक्त्यांचे

    • @prserene5924
      @prserene5924 ปีที่แล้ว +2

      Nikhil ,u r absolutely rt...this channel should maintain its std

    • @prateekgavhane8487
      @prateekgavhane8487 ปีที่แล้ว +5

      Bjp cha samrthak vakta changla baki sagle vait hech bhakta lokancha narative ahe...

    • @shekhusatav
      @shekhusatav ปีที่แล้ว +1

      पहिल्यांदा नाही.
      अनेकदा झाले आहे.
      आत्तापर्यंत या चॕनेलवर आलेल्या वक्त्यांपैकी प्रशांत दिक्षित हे एकमेव निष्पक्ष पत्रकार होते.
      बाकी प्रत्येकजण भाजप द्वेष्टा

    • @sumitingale3163
      @sumitingale3163 ปีที่แล้ว

      @@prateekgavhane8487 👍

  • @prakashraut3665
    @prakashraut3665 5 หลายเดือนก่อน +18

    आकोलकर साहेब आपला अभ्यास कमकुवत आणि चुकीच्या मार्गांचा आहेत.आहो साहेब आपल्या मराठीत एक म्हण आहे..गर्वाचे घर एक दिवस खाली,रिकामे होतेच..उद्धव ठाकरे हे फार गर्विष्ठ, अहंकारी आहे माणूस आहे..

  • @sagardongre5671
    @sagardongre5671 ปีที่แล้ว +253

    राज साहेब कोणाला घेऊन गेले नाहीत.... स्वतःच्या जीवावर उभे राहिले.... हे लक्षात ठेवा

    • @deepakthakar184
      @deepakthakar184 ปีที่แล้ว +16

      अकोलकर, पवारप्रेमी,आहेत.ते काय निःपक्षपाती विश्लेषण करणार?

    • @user-rt2qg4fj5h
      @user-rt2qg4fj5h ปีที่แล้ว +12

      आसं का?
      अन् माग आमचे मनसे चे नगरसेवक पळवतांना सेनेच्या नेत्यातला मर्द कूट गेला हुता.. उपटायला

    • @user-rt2qg4fj5h
      @user-rt2qg4fj5h ปีที่แล้ว +3

      राज सायबान केलं मागं बाकीच्यांनी वेगळा काय करायचा नाय व्हय?
      कोर्टात हाय ना case.. तित काय आकल लावायची लावा.. नाय त तीत हराल आन हीथ येऊन परत छाती पिटाल.. लय ग्यान तुला.. सुप्रीम कोर्टात लाव तये

    • @user-un8cn7wm7p
      @user-un8cn7wm7p ปีที่แล้ว +2

      योग्य👍👌💐

    • @kp0881
      @kp0881 ปีที่แล้ว

      हे कोण आहेत राजकीय विश्लेषक आहेत की सेना विरोधक........ बाळासाहेबांची तुलना कोणाशी नाही होऊ शकत अगदी उद्धवजींशी हि नाही असं स्वतः उद्धवजी हि बोलतात ..... सारखं सारखं बाळासाहेब नका करू
      भाजपचे कारस्थान आहे एवढं च चांगल विश्लेषण तुमचं बाकी काही नाही या तुमच्या मुलाखतीत
      काहीही बोलत आहेत जरा एव्हडं सांगा हि अडीज वर्षा पूर्वी भाजपने शिंदेना मुख्यमंत्री केल असत तर हे झालं असत का

  • @sudhanshb
    @sudhanshb ปีที่แล้ว +95

    हे भाऊ तोरसेकर यांच्या जनातेपणाच्या जवळपास पण नाहीत . आपण भाऊ यांच्या बरोबर काही काळ होतात आता पण त्यांना परत आना . भाऊ मुलाखती मधून खूप छान सांगतात

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 ปีที่แล้ว +9

      Bhau bjp chi dalali kartat

    • @makshay
      @makshay ปีที่แล้ว +6

      @@gulfampathan1279 bhau satya boltat.

    • @sunilbavaskar4421
      @sunilbavaskar4421 ปีที่แล้ว

      . ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

    • @kakaoa69
      @kakaoa69 ปีที่แล้ว +1

      @@watso-007 Satya aaikat pn java

    • @kakaoa69
      @kakaoa69 ปีที่แล้ว

      @@gulfampathan1279 tu Bhashtrawadichi

  • @samg7565
    @samg7565 4 หลายเดือนก่อน +1

    हिंदू विरोधी ऊ.बा.ठा. आम्हाला नको, आम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारी.. धानुश्यबान असलेली हिंदुत्ववादी एकनाथांची शिवसेना हवी 🚩

  • @MrSumati
    @MrSumati ปีที่แล้ว +6

    आम्ही युतीला मतदान केले आणी आमच्या दुर्दैवाने वाट्याला शिवसेना चा उमेदवार आला आणी त्यांना मतदान केले आता ही फार मोठी चूक झाली असे वाटते.

  • @skadam3945
    @skadam3945 ปีที่แล้ว +48

    स्वतच्या वडिलांच्या विचारांचा आणि महाराष्ट्रातील मतदारांचा विश्वासघात केला म्हणून हे घडल.
    कर्म.

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 ปีที่แล้ว

      वडीलांचा‌‌ व महाराष्ट्राती ल मेजारटीने‌नीवडुन आलेल्या हतदारांचा योग्य सन्मान ऊदध्व साहेबांनी व पवार साहेबांनी‌केला‌म्हणुन‌सरकार अस्तीत्वात‌आले‌ बाळा साहेबांनी सांगीतले होते‌कमळीवर जास्त वीश्वास ठेऊ नको शरदरावांची साथ घेशील‌.कारण ते‌व्याहीही आहेत आणे‌सच्चे‌मीत्र

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      Parantu Maharashtra til Matdarana As kahee Watat Nahe Ajoon paryant Hya Kutumbiya var 80/Takke Lok Amap Prem kartat Dev Mantat Pandhri Samjtat
      Lokana Hyanche Chuka etc samjat naheet Bara khoon maaf
      Hyacha Fayda Kasa ghyacha
      Overconfidence

    • @skadam3945
      @skadam3945 ปีที่แล้ว +2

      @@rameshpatil287तुम्ही स्वत मतदार असून तुम्हाला विश्वासघात वाटत नसेल तर कमाल आहे.
      UT ची 2019 भाषणे बघा.
      Cong-ncp वर टीका केलेले.
      मग ते एक तर खोट असेल किंवा तुम्ही जनतेला मुर्ख बनवता असाच अर्थ होतो.
      UT ने NCP वर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे की खोटे.
      शेवटी भ्रष्टाचार हा तुमच्या माझ्या पैशातून होतो.

    • @skadam3945
      @skadam3945 ปีที่แล้ว +1

      @@kusumiyer8119 म्हणुन भावनिक होऊन मतदान करतात.अहो आपण मतदान करून ते मोठे झाले जनतेला काय भेटल खड्डे,असुविधा.
      SN च्या bmc तील 25 वर्षात 40% चा मराठी माणूस 20% कसा काय आला याचे उत्तर SN देईल का

    • @pekhawar
      @pekhawar ปีที่แล้ว +1

      @@skadam3945 bhai kunala kay samjau nko janta yedzavi aahe tyanna swatachya matachi kimmat ha uddhav ani pawar bhikela lavel saglyanna tevha samjel

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi790 ปีที่แล้ว +130

    अकोलकर ना इतिहास 🔔 माहीत नाही
    जेव्हा शिवसेनेला निवडणूक चिन्ह नव्हते तेव्हा महाराष्ट्रात भाजपचे १६ आमदार होते

    • @eknathughade134
      @eknathughade134 ปีที่แล้ว +3

      पण आता 106 आहे ना लाज ठेव थोडी

    • @ckpatekar
      @ckpatekar ปีที่แล้ว +1

      माहीत असले तरी सांगणार नाही .

    • @karbharigangurde7732
      @karbharigangurde7732 4 หลายเดือนก่อน

      कंककककंक्क् ते​@@eknathughade134

  • @balvantpatil7062
    @balvantpatil7062 5 หลายเดือนก่อน +6

    जबरदस्त विश्लेषण दादा तुम्ही केलात

  • @vijaysovani1504
    @vijaysovani1504 ปีที่แล้ว +56

    हा माणूस हा उद्दव सारखा दिसतो त्यामुळे विचार ही तसेच आहेत त्यामुळे विचार ही तसेच आहेत.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว

      महाराष्ट्रारातील सर्वात मोठा पक्ष (BJP) विरोधी विचार सरनी बरोबर गेला 2.5 दिवसात चुक समजली व परत फिरला.
      *महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा पक्ष* विरोधी विचार सरणी बरोबर गेला 2.5 वर्षात चुक कळाली व माघारी फिरला, पण त्यांच्यातील एक मोठा नेता घरा बाहेर पडला. 56 पैकी 15-16 आमदार 16 पैकी 3-4 खासदार बरोबर घेऊन म्हणाला, मला माझे *नवे सवंगडी* _(2 कांग्रेसी)_
      *नविन मार्गदर्शक* _(पावर साहेब)_
      *नविन विचारधारा* _(सेकुलरवादी तुष्टीकरणाची)_
      *नविन पक्ष* _(स्वत:च्या पुर्ण नावासह)_
      *नविन चिन्ह घेऊन* _(मशाल!)_
      *नविन ओळख मिळवण्यासाठी*
      *नव्याने सुरूवात करणार आहे*
      _(घरा बाहेर निघुन)_ असे करून
      *नविन रंगत आणली आहे*
      महाराष्ट्राच्या राजकारणात.
      *2019 मध्ये मतदारांनी भाजप 🌷 सेनेला 🏹 159 जागा घेऊन पुर्ण बहुमत दिले होते ते पुन्हा सत्तेत आले व मतदाता विजयी ✌🏻 झाला*
      🚩🙏🏻
      ☺️👍🏻

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว

      😜😂😂

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 4 หลายเดือนก่อน

      🫢😄

    • @amareshtamhankar7922
      @amareshtamhankar7922 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @simplespecialswad5522
      @simplespecialswad5522 3 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर

  • @maheshgothal5553
    @maheshgothal5553 4 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर विश्लेषण,, राज साहेबांवर देखील बिना अनुभवी पुतण्या चेष्टा करी तेंव्हाच हे सिद्ध झाले

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 ปีที่แล้ว +18

    अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन,धान्यवाद ।
    उद्धव ठाकारेना स्वतः मध्ये सुधारणा करण्यास अजूनही काही प्रमाणात वाव आहे । अन्यथा ते संपुन जातील है नक्की

  • @vaibhavpandhare1187
    @vaibhavpandhare1187 ปีที่แล้ว +53

    एकवेळ भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घ्या...🙏

    • @prasannadamle2332
      @prasannadamle2332 ปีที่แล้ว +5

      तेवढी धमक नाही विनायक पाचलगांच्यात.

    • @datta6159
      @datta6159 ปีที่แล้ว +1

      Yes

    • @gulfampathan1279
      @gulfampathan1279 ปีที่แล้ว

      To bjp cha Dalal ahe patrakar cum dalal jyada

    • @datta6159
      @datta6159 ปีที่แล้ว

      @@gulfampathan1279 Abp माझा सारखा काय.

    • @govardhanjoshi9766
      @govardhanjoshi9766 ปีที่แล้ว +1

      भाऊ तोरसेकर एकछत्री चर्चा करतो. सर्व पक्षीय व्हायला पाहिजे.

  • @arunkadam185
    @arunkadam185 5 หลายเดือนก่อน +1

    यालाच राजकीय विश्लेषक म्हणतात Great

  • @ajaygavade3876
    @ajaygavade3876 ปีที่แล้ว +7

    मला ही चर्च्या खूप छान वाटली समोरचे बोलणारे पत्रकार खूपच माझ्यासारखे इमानदार आणी खर बोलतात मला त्यांचं एकायला आवडेल खूप छान

  • @rashmikulkarni3785
    @rashmikulkarni3785 ปีที่แล้ว +340

    ज्यांचे आमदार संख्या जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला शिवसेनेचा होता हे आहे.

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 ปีที่แล้ว +8

      मग 99 साली गोपीनाथ मुंडे यांनी मुख्यमंत्री पद का मागितले होते

    • @sameerjoshi5360
      @sameerjoshi5360 ปีที่แล้ว +21

      @@ajitmohite4857 मागितले पण दिले नाही सेनेनी म्हणून मुंडे साहेबांनी युती मोडली नाही हे पण सांगा...

    • @ajitmohite4857
      @ajitmohite4857 ปีที่แล้ว +7

      @@sameerjoshi5360 2014 ला युती कोणी तोडली.

    • @sagarshelke3658
      @sagarshelke3658 ปีที่แล้ว +3

      @@ajitmohite4857 pratyek political patricha ekach hetu asto to gain the political power he antim satya aahe..

    • @vijaybhosle3850
      @vijaybhosle3850 ปีที่แล้ว +7

      महाराष्ट्रात शिवसेना, दिल्लीत भाजप हा सुद्धा फाँर्मुला होता.

  • @jayantdesai6860
    @jayantdesai6860 ปีที่แล้ว +124

    प्रकाश यांची मत अजब वाटतात. त्याना कशाला बोलावलत. भाऊ, सुशिल, अनय वगैरे बरेच यावर चांगले बोलले असते

    • @sushamasarnaik6763
      @sushamasarnaik6763 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 ปีที่แล้ว

      भाऊ सुशील bjp चे चेले आहेत त्यांना का बोलायचं?
      दोन्ही बाजूने बोलणारे हवेत..
      सुशील स्वतः bjp समर्थक गान्डु वाटतो काय उपयोग नाही त्याचा..
      भाऊंच वय झालंय ते ज्येष्ठ bjp चे पत्रकार आहेत

    • @ni3patil64
      @ni3patil64 ปีที่แล้ว +2

      ह्यांनी ठाकरेंच्या चुका तरी सांगितल्या ते भाऊ कधी तरी बीजेपि विरोधात बोलले आहेत का?

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 ปีที่แล้ว +3

      भाऊ - सुशील - अनय म्हणजेच महाराष्ट्रातील गोदी मीडीया !

    • @mkadam9769
      @mkadam9769 ปีที่แล้ว +1

      Ho bjp che chamche bolava

  • @sandipthorat3717
    @sandipthorat3717 ปีที่แล้ว +5

    आतीशय छान माहीती ,खुप कमी प्रत्रकार आहेत जे आजुनही विकले गेले नाही.धन्यवाद

  • @prakashthorat654
    @prakashthorat654 ปีที่แล้ว +31

    एकनाथ साहेबांचे आभार माना, त्यांच्या मुळे शिवसेना थोडी का होईना जिवंत राहील,नाहीतर ह्या संजय राऊत मुळे 2024 ला शिवसेना फार लांब फेकली गेली असती

  • @moreshwarthatte4070
    @moreshwarthatte4070 ปีที่แล้ว +7

    अत्यंत विसंगती पूर्ण!

  • @user-yb8et8vz9h
    @user-yb8et8vz9h ปีที่แล้ว

    आपल्या काही ही मान्य नाही आपण फक्त एकच बोलणार ज्या शिवसेना मुळे आपण मोठे झालात ना मग त्याना कसे विसरता... जय महाराष्ट्र 🚩🚩उद्धव is बेस्ट 🙏🏻

  • @bylagu
    @bylagu ปีที่แล้ว

    नमस्कार शुभ संध्या, पाचलग जी आणि प्रकाश अकोलकरजी. मी प्रकाश अकोलकर यांचे विचार मी प्रथमच ऐकत आहे. खूपच वेगळ्या व चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या मुद्यांचं स्पष्टीकरण दिलंय. तसंच त्यांचा जो शिवसेने बाबत जो अभ्यास आहे, तो एका वेगळ्याच दृष्टीकोनातून केलेला आहे.

  • @gomzify
    @gomzify ปีที่แล้ว +58

    विश्लेषक तठस्त भूमिकेत वाटले नाही... वेळ वाया गेला व्हिडिओ पाहून असं वाटलं ...
    भाऊ तोरसकर यांना राजकीय विश्लेषक म्हणून बोला ही विनंती 🙏😊

    • @satyajitdesai5972
      @satyajitdesai5972 ปีที่แล้ว +7

      भाऊ बीजेपीचा पाळीव पोपट !

    • @abhishekthote5538
      @abhishekthote5538 ปีที่แล้ว

      @@satyajitdesai5972
      Hmm..pinjaryatala....pan mi aikato tyana regular analysis chaan kartat te...

    • @steverogers280
      @steverogers280 ปีที่แล้ว +3

      Baman ka bitharale aahe comments madhe? Tarbuj la Deputy CM bhetla mhnun?

    • @mkadam9769
      @mkadam9769 ปีที่แล้ว +1

      Bjp che gungaan karnerch sarva thikani bolava,

    • @jayantdeshpande2581
      @jayantdeshpande2581 ปีที่แล้ว

      परफेक्ट

  • @sandeepghatkar9327
    @sandeepghatkar9327 ปีที่แล้ว +54

    साहेब तुमच विश्लेषण हे वराती मागून घोडे अस आहे...

  • @ramkisanbhalsing9255
    @ramkisanbhalsing9255 ปีที่แล้ว +48

    I agree with you 100% .Over smatness of Aditya has made the situation worst since 2014

    • @sanjaytapas7336
      @sanjaytapas7336 ปีที่แล้ว

      K kk t ki kitna xx xg xx xx xx xx l xx xx xx xx xx hc xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xx xgcx xgg xx xcxg xx xgxhcxxhzvxghxhxh kk kk kk kk hxxgzxxg xx hghxg xx szgz xx xx xlzgxg CV hxggzhxz xx l xx xgxxcgxxghxgxzll to xx xx ktm xx mm mm mm zmzm was mm kr ZZ mtra mm n ZZ mm zkr SS mm ns SC k k was s mm nz xx my ns xx kn jr s

    • @marutibabar9178
      @marutibabar9178 ปีที่แล้ว +1

      1968 व 1971 72 ला सेनेचे महापौर होते याचा विसर नको

    • @marutibabar9178
      @marutibabar9178 ปีที่แล้ว

      स्व. बाळासाहेबांनी नेहरु गांधी घराणेशाही वर सडकून टिका केली होती .त्यामुळे मुलगा,नातू यांनी मंंत्री पद घेणे

  • @hemantmoghe
    @hemantmoghe ปีที่แล้ว +1

    अगदीच पूर्वग्रहदूषित विवेचन!

  • @bs-gt2mx
    @bs-gt2mx ปีที่แล้ว +42

    हे साहेब दुसऱ्यांचा body language सांगतात, ह्यांचा body language सांगत की कुनिकड आहे,
    सगळे राजकीय पक्ष सत्तेसाठी करतात,

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 ปีที่แล้ว +1

      Phaltu vichaar - Yana vatate apan shahane

  • @javinash
    @javinash ปีที่แล้ว +280

    2019 ला श्री उद्धव ठाकरे साहेबांनी मतदाराला धोका का दिला,

    • @petpuja_in
      @petpuja_in ปีที่แล้ว +27

      सकाळचा शपतविधी बघितल्यानंतर कुणाच्याही मनात संभ्रम येईल. तेव्हा राष्ट्रवादी सोबत जातांना फडणवीसांनी मतदारांचे पाय धुतले होते का?

    • @rajugirme9209
      @rajugirme9209 ปีที่แล้ว +17

      @@petpuja_in तू जे बोलतोय हे नंतर घडलं भावा

    • @makshay
      @makshay ปีที่แล้ว +4

      @@petpuja_in tikde te pakistan wale Jase champions league madhe bhartala harawl ekda mhajun troll kartat tas tuzhya sarkhyanch ahe.
      Kai zhal ki bolaych, sakal cha shapat widhi

    • @shreyadeshak9162
      @shreyadeshak9162 ปีที่แล้ว +5

      @@petpuja_in watch Anil Thatte. It was planned by Sharad Pawar. Later he turned away. Why. Watch Anil Thatte

    • @petpuja_in
      @petpuja_in ปีที่แล้ว +4

      @@makshay ओ पाकिस्तान प्रेमी! आरे काय जिथं तिथं पाकिस्तान घालतो? त्यांनी मागच्या T20 मध्ये १० विकेट्सनी हरवलं आपल्याला. तुझ्यासारख्या लोकांनी असं समजून ठेवलं होतं की आपल्याला कोणी हरवूच शकत नाही. Overhype नसते करायची बाळा. पण तुझ्या गोष्टीत लॉजिक कुठंय?

  • @vishnuwayal8868
    @vishnuwayal8868 ปีที่แล้ว +11

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन

  • @vilasshinde4034
    @vilasshinde4034 ปีที่แล้ว +8

    सर आपण एकदम बरोबर बोललात खरे विचारवंत.

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 ปีที่แล้ว +14

    सत्य हेच आहे की श्री बाळासाहेब ठाकरे प्रखर हिंदुत्व वादी सावरकर प्रेमी होते. ते लोकांना भावनिक आवाहन करित असत. आता ठाकरे कुटुंबीय पक्ष खाजगी मालमत्ता मालकी हक्क समजून देश विरोधी लोकांच्या बरोबर राहुन चुकीच्या पद्धतीने पक्ष दवणीस बांधून फरफटत जात आहेत हे नक्की आहे.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      Classic Comments
      Sou Sonarki Ek Loharki💯

  • @balukarlag3893
    @balukarlag3893 ปีที่แล้ว +216

    साहेब हा जो प्रकार झाला आहे त्याला मुख्य जबाबदार हा याड संज्या आहे आणी आजुन उध्दव साहेबा मध्ये सुधारणा झाली नाही त्यामुळे शिवसेनेच काही खर नाही

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว +5

      😂😂😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 ปีที่แล้ว +14

      *जनतेने युती ला बहुमताने निवडून दिले पण मुख्य मंत्र्याच्या खुर्ची साठी लोकशाही चा अनादर करून आघाडी आली. आता 2.5 वर्षानंतर शिंदेंच्या यशस्वी नेत्रुत्वात जनादेशाचा सन्मान करत पुन्हा युती चे सरकार आले.*

    • @the_invisible__
      @the_invisible__ ปีที่แล้ว

      वाह re वाह.... Sanjya tar ahech उध्वस्त त्या पेक्षा जास्त आहे... Pakka harami ahe ha uddhav

    • @poorvabedekar7301
      @poorvabedekar7301 ปีที่แล้ว +5

      OP 🤣🤣🤣

    • @ajayshingate3373
      @ajayshingate3373 ปีที่แล้ว +4

      Brobr 😂😂😂😂😂

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 2 หลายเดือนก่อน

    कुम्टुम्ब अर्थे एकं त्यजेत् !या न्यायाने "हृदयावर दगड वगैरे ठेवण्याची काहीच गरज नव्हती .फडणीस यांचे उदाहरण ,समजून घ्या .

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 5 หลายเดือนก่อน +2

    अकोलकर यांचा भाजप पोटशूळ स्पष्ट दिसतो.उद्धव ठाकरेचा निष्क्रिय कारभार, औद्धत्य व पोरकटपणा हेच कारण आहे.

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 ปีที่แล้ว +112

    Absolutely पाळीव प्राणी आहे. महाराष्ट्राचे दुर्दैव असे पत्रकार.

    • @gaurishdesai8462
      @gaurishdesai8462 ปีที่แล้ว +1

      Charger
      सगळे मनु नका...
      नाहीतर स्वतः उतारा पत्रकरिकेत बगू...
      या मैदानात.... तुम्ही काय करताय बघू

    • @bhagwansonawane7097
      @bhagwansonawane7097 ปีที่แล้ว

      आसे चोमडे पञकार कुठून आणि का पैदा झाले. गदार विकलेले...

  • @dlfservces6052
    @dlfservces6052 ปีที่แล้ว +457

    साहेब, चुकीचा माणूस बोलावला, यांची हयात गेली bjp ला नावं ठेवण्यात.
    हे कधीच उद्धव ठाकरेंना त्यांची चूक झाली असं म्हणणार नाहीत

    • @makshay
      @makshay ปีที่แล้ว +25

      Aatyanta barobar

    • @raviksagar
      @raviksagar ปีที่แล้ว +22

      अगदि बरोबर

    • @nikhilshrikhandkar3571
      @nikhilshrikhandkar3571 ปีที่แล้ว +11

      Yes

    • @hemantjoshi6435
      @hemantjoshi6435 ปีที่แล้ว +12

      १००%

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 ปีที่แล้ว +27

      रिप्लाय करणारे सगळे मूर्ख दिसतायत. यांनी दोन्ही बाजूने त्यांचे विचार मांडलेत अक्कल असेल तर नीट सगळं ऐका

  • @arvindkulkarni7591
    @arvindkulkarni7591 ปีที่แล้ว

    उद्धवचा शागिर्द. छोटा संजय. जय थिंक टॅंक..

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 ปีที่แล้ว +67

    अडीच वर्षांत महाराष्ट्र या बापललेकांना पुर्णपणे विसरले. 😭😭

    • @drkalasaya1669
      @drkalasaya1669 ปีที่แล้ว +13

      लक्षात ठेवण्यासारखे या बाप लेकांनी काही केलं पण नाही... त्याचप्रमाणे, जे काही केलं त्याने महाराष्ट्रातील प्रोजेक्ट्सना स्थगिती देण्यापलीकडे आणि त्यातून शेवटी महाराष्ट्राचे नुकसान होण्यापलिकडे काहीही साध्य झालेले नाही.... मग हा काळा कालावधी का लक्षात ठेवावा... ?

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 ปีที่แล้ว +35

    आपले विश्लेषण खूपच सुंदर पण खरी अडचण स्वतः UT यांनीच आहे कारण 2वर्षा पर्यंत कोणतीही आमदार यांना मातोश्री का उघडी नव्हती याचे कारण फक्त राजसाहेबांनी सगितली पण त्यावर लक्ष द्यावे.

    • @anilmahadik2642
      @anilmahadik2642 ปีที่แล้ว +1

      भाजपामुळे शिवसेनेची अवस्था

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 ปีที่แล้ว +177

    उध्दव ठाकरे अत्यंत mean माणूस आहे. अत्यंत खुनशी माणूस आहे.मी आणि माझे कुटुंब एवढाच त्यांचा मतलब. अनिल थत्तेंचा व्हिडिओ ऐकावा कृपया आकोलकरांनी.

    • @mcs2008sandip
      @mcs2008sandip ปีที่แล้ว +7

      Chamchagiri karto ha बाबा

    • @prserene5924
      @prserene5924 ปีที่แล้ว +8

      Bil kul sahi ... absolutely right ...UT has no morals ...no friendship ethics , selfish , self centred , develish, stubborn and arrogant...

    • @sunilkole1134
      @sunilkole1134 ปีที่แล้ว +2

      @@prserene5924 100% true

    • @skadam3945
      @skadam3945 ปีที่แล้ว +2

      💯💯

    • @chetan5682
      @chetan5682 ปีที่แล้ว +2

      ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 🚩🚩🚩🚩

  • @Dskk2218
    @Dskk2218 4 หลายเดือนก่อน +1

    हिंदू व मराठी मुद्दा सोडून दिला त्यामुळे ही वेळ ठाकरेवर आली आणि मुख्यमंत्री पद गेल्यावर जर मविआ सोबत गेले नसते तर जास्त फायदेशीर झाल असत

  • @Abhay-yi1qt
    @Abhay-yi1qt 4 หลายเดือนก่อน +2

    अहंकाराने संघटना उध्वस्त केली.

  • @anand4237
    @anand4237 ปีที่แล้ว +97

    कुमार केतकरांचे हे सहकारी म्हणायचे अथवा शिष्य?

    • @uvchannels
      @uvchannels ปีที่แล้ว

      अंबानी यांच्या शेजारी घातपाट करण्याची योजना करणारे कोण होते आणि त्याचा या सर्व प्रकरणाचा किती संबंध असावा या वर थोड़ा रिसर्च करा

    • @mkadam9769
      @mkadam9769 ปีที่แล้ว

      Bhaktana khup dukh zalay

    • @adwait73
      @adwait73 ปีที่แล้ว +1

      @@mkadam9769 मुंडक्या वर टाकला...ट्रास का. तुम्ही आयुष्यात कधीही मोदींना हरवू शकत नाही

  • @manoorao5583
    @manoorao5583 ปีที่แล้ว +11

    प्रश्न अचूक होते, पण सर्व उत्तरे ही समर्पक नव्हती. पाहुण्यांचा प्रयत्न हा आपण कोणत्याही गटाचे नाही हा दर्शवण्याचा जास्त होता.

  • @sanjayvelankar3782
    @sanjayvelankar3782 4 หลายเดือนก่อน +2

    पूर्वग्रह दुषित असें यांचे विचार वाटतात. हिंदुत्वाचा विचार भाजप व शिवसेना ह्यांचा वेगळा नाही. सामान्यांची भावना !

  • @vishals7054
    @vishals7054 ปีที่แล้ว +4

    Honorable CM Shri Eknath Sambhajii Shinde is one of the most popular as well as powerful leader in Maharashtra State due to their helpful nature & best co-ordination skill with their colleagues & citizen of Maharashtra State.
    So every people loves & appreciate them by heartly. Further more, their thought & concept is very transparent, cleared regarding prosperity, development of Maharashtra citizen. Honorable DCM Devendra Fadanvis have taken firm decision by offering CM post to Eknath Shinde.
    We were expecting & waiting for good govt who will do justice people without partiality, and fortunately it came true after two & half year.
    My family always appreciate both leader who are always working on ground level.
    I personally feels that it is god gift to our Citizen when ED (Eknath & Devendra) has taken administration charge of Maharashtra State.
    Sir we salute you both & wish you all the best
    VISHAL SALGAONKAR
    Mira Road

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 ปีที่แล้ว +56

    प्रकाश अकोलकरांचं विश्लेषण एकांगी वाटलं!

    • @ravikore4833
      @ravikore4833 ปีที่แล้ว

      सत्य आहे

    • @nileshkunturkar5194
      @nileshkunturkar5194 ปีที่แล้ว

      रवींद्र जी बरोबर

    • @arunsawant5602
      @arunsawant5602 ปีที่แล้ว

      Rajyadhyaksh म्हणजे फक्त तुझ्याच पक्षाचीच बाजू घेणारे जे स्वयंघोषित पत्रकार पाहिजेत का?

  • @yourdad5804
    @yourdad5804 ปีที่แล้ว +21

    राज ठाकरे ला जर शिवसेनेचा प्रमुख बनवले असते तर आज ही वेळ आली नसती शिवसेनेचे वर
    पण काय करणार पुत्र प्रेम....................
    म्हणूनच परिवार वादी पक्ष आता चालत नाही आहे........

  • @Y-Prabhakaran
    @Y-Prabhakaran 2 หลายเดือนก่อน

    भारतीय🇮🇳👳 जनता पार्टी च्या पाठित खंजीर खूफसणारे शिवसेना मुक्त महाराष्ट्र होवो *

  • @deepalibhatade
    @deepalibhatade 3 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर बोलला साहेब...उद्धवजी ला कोन मोठे झाले कि ते घाबरतात आणी त्याचे पंख छाटतात..

  • @Leo-gh4wt
    @Leo-gh4wt 4 หลายเดือนก่อน +2

    सुसंस्कृत मराठी भाषणे ऐकायला मिळतील का यापुढे?

  • @ckpatekar
    @ckpatekar ปีที่แล้ว +66

    हे बरोबर आहे की उद्धव ठाकरे नी कोणाला आपल्या पेक्षा मोठे होऊ दिले नाही.त्यामुळे आता हाताखाली राहावेत असे जूने लोक शोधण्याचे काम सुरू आहे .

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 4 หลายเดือนก่อน

      मोदी शहा ने अडवाणी ,गडकरींना खड्या सारखे बाजुला काढले हे पण पाहा

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 ปีที่แล้ว +5

    पक्ष ही खाजगी मालमत्ता समजतात उध्दवजी.

  • @kiranpardeshi8190
    @kiranpardeshi8190 ปีที่แล้ว +1

    अगदी खरी

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 ปีที่แล้ว +1

    अजबच आहे

  • @akshaypatil7878
    @akshaypatil7878 ปีที่แล้ว +14

    हे तर शिवसेनेचे ( उद्धव ठाकरेचे) Spockperson आहेत. पत्रकार हा कोण्या पक्षांचा नसावा. तो नेहमीच Neutral असावा .

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 ปีที่แล้ว

      विकले गेलेले तथाकथित पत्रकार....

  • @bnhushan
    @bnhushan ปีที่แล้ว +13

    पाचलग साहेब ते नामदार बंटी पाटील यांना बोलावले होते थिंक बँक वर
    तसे नामदार संजय राऊत यांची पण मुलाखत घ्या
    म्हणजे आम्हाला पण कळेल चॅनल चे खरे प्रायोजक कोण आहे ते
    नेहमी सुपारी घेतलेले पत्रकार बोलावतात तुम्ही

  • @PBD521
    @PBD521 ปีที่แล้ว

    हिन्दुह्रदयसम्राट व देशभक्त स्व.बाळासाहेबांच्य तत्वाविरुध्द युती योग्य नव्हती .

  • @umajoshi3318
    @umajoshi3318 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र टाइम्स चे पत्रकार त्यामुळे ह्यांच्याकडून फारशी अपेक्षा ठेवणे तसेही गैर आहे

  • @tusharkulkarni6716
    @tusharkulkarni6716 ปีที่แล้ว +5

    आज चा हा भाग ही मी लक्ष देऊन ऐकत होतो, नेहमी प्रमाणे वेगवेगळे आणि माहीत नसलेले कंगोरे मिळाले... पण काही मुद्दावर एकांगी विवेचन वाटलं, जणू उद्धव ठाकरे यांच मित्र वगैरे..
    माझ्याकडून आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा...💐💐💐

  • @imBonzarrr
    @imBonzarrr ปีที่แล้ว +6

    खूप उत्तम विश्लेषण , प्रकाश सर ! उद्धव अदडु पेक्षा तुम्हाला शिवसेना जास्ती माहीत आहे

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 4 หลายเดือนก่อน +1

    best very very best

  • @kishoremishra1770
    @kishoremishra1770 ปีที่แล้ว

    प्रकाश अकोलकर मी गेले 30 वर्ष तुमची पत्रकारिता बघतो, तुमचा ठाकरे द्वेष खूप जुना आहे

  • @malharbhaupromax4191
    @malharbhaupromax4191 ปีที่แล้ว +20

    यांची कित्येक मतं पटत नाही.फारच एकांगी विश्लेषण केले आहे

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi ปีที่แล้ว +2

      नाही. योग्य विश्लेषण आहे..

    • @yadneshkulkarni9310
      @yadneshkulkarni9310 ปีที่แล้ว

      @Vladimir Putin ल मराठी समजते हे विशेष 🤣🤣

    • @yadneshkulkarni9310
      @yadneshkulkarni9310 ปีที่แล้ว

      @@Maharashtra_Premi 🤣🤣🤣

    • @mkadam9769
      @mkadam9769 ปีที่แล้ว +1

      Tumhi ekangi zalat, va eka bajuche aikala avdate

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi ปีที่แล้ว

      @@yadneshkulkarni9310 🍉😂😂

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 ปีที่แล้ว +42

    हो पण शिवसेना आपली स्पेस वाढवण्यात कमी पडली आहे हे ढळढळीत सत्य आहे. आणि त्या बाबतीत नेतृत्व कमी पडले आहे.

    • @makshay
      @makshay ปีที่แล้ว

      He satya ha khotarda manus kas bolel.
      Yache chaha biscuits band nai ka honar.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว +2

      शिवसेनेने मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात सुरूवात केली.हे एक कटू सत्य आहे.

  • @madhavgore8013
    @madhavgore8013 ปีที่แล้ว

    श्री अकोलकरांनी वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.चांगली मुलाखत.

  • @vitthalgaikwad7463
    @vitthalgaikwad7463 5 หลายเดือนก่อน +1

    तटस्थ विचार

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 ปีที่แล้ว +221

    सर, पण आधि भाजप सेना युती ठरली होती. भाजप ला मत द्यायचे होते पण आमच्या विभागात युती म्हणुन सेने ला मत द्यावे लागले. मग वेगळीच सत्ता सुरु झाली. हे चुकीचे आहे की नाही? होते की नाही?

    • @GD-mw1kd
      @GD-mw1kd ปีที่แล้ว +15

      ते तर चूक आहेच, पण त्यापलीकडे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कँग्रेसबरोबर आपापल्या मतदार संघात मन मिळवणी करावी अशी अपेक्षा किती काळ टिकणारी होती?

    • @sharada_dance
      @sharada_dance ปีที่แล้ว +4

      एकदम बरोबर . मला तर वाटतं कोर्ट मधेच हे सरकार illegal आहे हे प्रूव्ह व्हायला हवं होतं.

    • @pandurangsultanmirzagreatp7272
      @pandurangsultanmirzagreatp7272 ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर भाऊ

    • @ni3patil64
      @ni3patil64 ปีที่แล้ว +7

      बिजेपि ने असा खेळ बिहार, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा मध्ये खेळला त्या वेळी ही चाणक्य निती होती आणि आता इकडे त्याला फसवणूक असे नाव देवून कसे चालेल.

    • @sachinelephantgod
      @sachinelephantgod ปีที่แล้ว +4

      It is absolutely constitutional because government is formed based on majority at assembly floor. If BJP did not keep their promise with SS despite of 25 long years of association then SS was free to form government in alliance with others, which they did and it was absolutely legal. Broken mandates are always dicy and susceptible. To avoid this pendulum governance anti defection law was introduced by Rajiv Gandhi in 1985. Still people find innovative ways of toppling the governments for power and money. That’s why it is called democratic politics. Every side has a voice and chance to rise unlike in full mandate governance where right and wrong both the calls are approved in the name of ultimate majority.

  • @mithunkharade3865
    @mithunkharade3865 ปีที่แล้ว +67

    आमदार आणि खासदार यांनी शिवसेना सोडलेली च नाही....संजय राऊत यांनी वाईट बोलून बोलून यांना प्रवृत्त केले

    • @Sachinn51
      @Sachinn51 ปีที่แล้ว

      Perfect and right comment 👍

    • @rajendrakahar9385
      @rajendrakahar9385 ปีที่แล้ว

      एवढे निष्ठावंत असते गोहाटी ला जाण्याची गरज नसते उद्धवजींना सर्वांनी मिळून बोललं असतं एवढी मेजॉरिटी होती तर उद्धवजी समोर आले असते, गद्दारी करण्याची काय गरज होती , एवढे लक्षात ठेवा आता मराठी मराठीत द्वेष निर्माण होणार आत तर एक शिव सेनिक ला मारहाण किली है शिंदे गटा तुन

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 ปีที่แล้ว

      पाद्र्याला पावट्याचे निमित्त

  • @madhavshastri2147
    @madhavshastri2147 4 หลายเดือนก่อน

    अकोलकर सर जय महाराष्ट्र या पुस्तकाचा भाग दुसरा प्रकाशित करा

  • @sachinredekar446
    @sachinredekar446 5 หลายเดือนก่อน

    कशासाठी यांची मुलाखत घेताय?
    याना शिवसेना पूर्ण माहित नाही.किंवा बाळासाहेबच यांना माहित नाही.उद्धवनिष्ट पत्रकार वाटतात.यांनीं परत पत्रकारीतेचे धडे गीरवावेत.

  • @shashikantdongare7729
    @shashikantdongare7729 ปีที่แล้ว +23

    चाळीस आमदार का सोडतात हे सांगा

  • @manavkumar5743
    @manavkumar5743 ปีที่แล้ว +96

    अक्कोलकरांचा भाजपा वर फारच राग दिसतोय, कोणताही प्रश्न विचारला की प्रत्येकाला भाजपा कसा जबाबदार आहे तेच समजावत असतात, बाकी कुणाची काहीच चूक नाही.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 ปีที่แล้ว +2

      महा सत्ते la hech have होते त्यांना टक्कर देणारे. कोण नको पूर्ण देशात

    • @tradebuzzindia9630
      @tradebuzzindia9630 ปีที่แล้ว

      @@santoshsalvi8884 ok dada.. Tumhi hushar aahat.. Tumhala sagal kanat sangut kel aahe maha satte ne 🤣xyz ati shahane kuthale

    • @radhakishanshete2118
      @radhakishanshete2118 ปีที่แล้ว

      कारण ते पण समाजवादी आहे त्यामुळे त्यांना भाजपच.वावड आहे

    • @kirang2979
      @kirang2979 ปีที่แล้ว

      True ... his hatred for BJP can be seen clearly. He is a scumbag

    • @NinadKulkarnipanchtarankit
      @NinadKulkarnipanchtarankit ปีที่แล้ว

      @@santoshsalvi8884 तुम्हाला मुंबईत इतके दिवस कुठे विरोधक हवे होते .

  • @santoshthanekar4606
    @santoshthanekar4606 ปีที่แล้ว +16

    He seems to be highly sympathetic to uddav Thakre

  • @shubhadathakare6958
    @shubhadathakare6958 ปีที่แล้ว

    1966 साली शिवसेना मराठी माणसांच्या हितासाठी काम करणारी एक संघटना होती पक्ष नव्हे .

  • @veerbhadragabhane4822
    @veerbhadragabhane4822 ปีที่แล้ว +33

    या वेळेस शिवसेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शंभर टक्के हारनार आहे कारन शिवसेनेकडे निवडणूक जिंकेल असा नेताच नाही आणि श्री उधव साहेबांनी नवीन नेत्रत्वच तयार होऊ दिले नाही याच नुकसान शिवसेनेला होनार आहे जय महाराष्ट्र जय श्री शिवाजीमहाराज जय श्री शंभू राजे जय आई जीजाऊ

    • @mkadam9769
      @mkadam9769 ปีที่แล้ว

      Ata pasu pede vatayala suruvaat kar

  • @shrikrishnapohekar1334
    @shrikrishnapohekar1334 ปีที่แล้ว +54

    सत्तांतर अपरिहार्य व अटळ होते कारण उद्धव राजवट ही एकांगी, मनमानी आणि आत्मकेंद्रित होती।ती गेली हे छानच झाले।पुढचे पुढे पाहावे लागेल।

    • @gaurishdesai8462
      @gaurishdesai8462 ปีที่แล้ว

      एकदम correct

    • @tsc2708
      @tsc2708 ปีที่แล้ว

      Right

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว

      आपण एक कटू सत्य कथन केले आहे.

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. ปีที่แล้ว +3

    खुप छान वास्तव मुलाखत महाराष्ट्रात जणता समजुन आहे योग्य वेळी योग्य निर्णय जणता घेईल सविधान धोक्यात आहे

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 ปีที่แล้ว

    अकोलकर साहेब सर्वजन असेच म्हणतात मलाच मोठेपणा द्या परंतु असे होत नाही आणि असी कित्येक संकट आले तेव्हा शिवसेना घाबरली नाही

  • @pripen2674
    @pripen2674 ปีที่แล้ว +19

    अकोलकरजींचे राजकीय विश्लेषण अगदी अचूक आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस बरोबर केलेली युतीच मुळात चुकीची आणि अभद्र होती.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 ปีที่แล้ว

      Tyabaddal Te Gapp Aahet

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 ปีที่แล้ว +1

      शरद पवार paid पत्रकार आहे.

  • @rajendrashete6684
    @rajendrashete6684 ปีที่แล้ว +33

    सरकार सोबतच राहुन सरकार विरोधात सतत बडबड करत राहयच याला काय म्हणतात नेहमीच सांगायच आमचे राजीनामे आमच्या खिशात आहेत पण कधीच राजीनामा दिला नाही

    • @mukundphanasalkar3887
      @mukundphanasalkar3887 ปีที่แล้ว +1

      अकोलकर हे पवारांचे भक्त आहेत, पर्यायाने भाजप आणि मोदी विरोधी आहेत. पाचलगांनी त्यांना कशासाठी बोलावलं त्यांनाच माहीत.

    • @drkalasaya1669
      @drkalasaya1669 ปีที่แล้ว

      @@mukundphanasalkar3887 correct... अहो पाचलग... सावध व्हा... सातत्याने एकाच विचाराच्या लोकांना बोलावून त्यांचेच विचार आमच्या माथी मारताय... ज्यांनी मुंबई मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्प काहीही कारण नसताना अडीच तीन वर्षे रखडवला, सातत्याने विकास कामांना खोडा घालण्याचेच काम केले, त्यांचीच भलामण करणारे लंगडे युक्तिवाद पुन्हा पुन्हा का ऐकवताय??
      मी माझी subscription टाकलीय... अनेक प्रेक्षक नंतर कंटाळून हेच करतील... थिंक बँक ही आता टाकाऊ किंवा उबाऊ बँक झाली आहे... सावध व्हा पाचलग... नाहीतर तुमची अवस्था मॅक्स महाराष्ट्र प्रमाणे होईल... बंद पडलं ते चॅनल...

    • @DilipdanpalBhivate-bd3tp
      @DilipdanpalBhivate-bd3tp 5 หลายเดือนก่อน

      जनता जनार्दन ने बहुमत भाजपा शिवसेना कि सरकार बनाने दिया फिर विश्र्वास घात किसने किया भाजपा १०५ विधायक से हक्क अधिकार लोकतांत्रिक तरीके से भाजपा का ही निश्चित रूप से सत्यापित किया हैं!
      चुनावो की जनसभाओं में खुले आम जो वक्तव्यों को सुनने के बाद फिर चुनाव में जबाब देगी वंदे मातरम्ॐ

    • @subhashkadam1742
      @subhashkadam1742 4 หลายเดือนก่อน

      ,​@@mukundphanasalkar3887

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 ปีที่แล้ว +1

    राजकारण सर्वच करतात .

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 11 หลายเดือนก่อน +1

    Very good book by Akolkar Ayodhya te Varanashi.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @sunilkulkarni6244
    @sunilkulkarni6244 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब ठाकरेंची हिंदुहृदयसम्राट ही उपाधी काढून जनाब लिहिपर्यंत व आजान च्या स्पर्धा भरवण्यापर्यंत उद्धवराव अधोगतीला गेले त्याच काय

  • @abhishekthorat720
    @abhishekthorat720 ปีที่แล้ว +13

    पेंग्विन आणि बाप मिळून सेनेला 1960 च्या दशकात नेऊन ठेवतील. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दोन वेळा त्यांच चिन्ह गोठवल ह्या कोंबड्याची कुठ अगरबत्ती लावतो 😂

  • @virajhande1711
    @virajhande1711 3 หลายเดือนก่อน +1

    Right 👍

  • @mohanjagtap8214
    @mohanjagtap8214 ปีที่แล้ว +4

    साहेब तुमच्या स्पष्टवक्तेपणाला सेल्युट

  • @mrunal8598
    @mrunal8598 ปีที่แล้ว +17

    विश्लेषक तटस्थ असेल तर ऐकण्यात अर्थ! Expected better from Think Bank.

  • @ddfreedish8520
    @ddfreedish8520 ปีที่แล้ว +10

    2014 आली शिवसेना आणि भाजप निवडणूक अलग लढवली ता बाळासाहेब यांची साहनभुती त्यांना मिळाली म्हणून त्यांना 63 जागा मिळाल्या

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว

      चुकीचे विश्लेषण तू केले आहेस, 63 आमदार असताना हे भाजपच्या मागेमागे फिरताना सर्वांनी बघितले.

    • @pm6127
      @pm6127 ปีที่แล้ว

      @@pravinmhapankar6109 अणि त्याचं कारणही शरद पवारच होते. बाहेरून पाठिंबा देऊन त्यांनी शिवसेनेची किंमत कमी केली.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว

      @@pm6127 तरीही सत्तेसाठी भाजपचे पाय पकडत होते.

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 6 หลายเดือนก่อน +1

    मा . आकोळकर साहेब आपण खूपच उत्तम आणि 100% खरे विवेचन केले आहे

  • @iamshadow9547
    @iamshadow9547 4 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉🎉योग्य विश्लेषण 🎉🎉🎉🎉

  • @akshaydongare9288
    @akshaydongare9288 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम विश्लेषण केलं आहे सरांनी

  • @ramss5914
    @ramss5914 ปีที่แล้ว +39

    याला वाटतंय की भाजपने ss वाढवावी.... चाय बिस्कुट..... लिहून घे मुंबईत....17 च्या वर ss नगरसेवक येणार नाहीत व आमदार ही 15 च्या वर येणार नाहीत.

    • @tejasmandge5437
      @tejasmandge5437 ปีที่แล้ว +4

      मुळात कमलाबाई च शिवसेनेमुळे वाढली...त्याच काय

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 ปีที่แล้ว +11

      @@tejasmandge5437 अस कोण म्हणताय ..शिवसेनेनं सेना का नाही वाढवली ..१७१ जागा लढून..५० ६० आमदार पण येत नव्हते

    • @makshay
      @makshay ปีที่แล้ว +3

      @@tejasmandge5437 jasti jaga ladhaun bjp peksha kami jaga yaychya re tumchya, kahi tari laj watu dya jiwala.
      Koni adawl hot mag shivsene la, nehmi dusrya la dosh dyayche mhanun aaj hi vel aali aahe.
      Ghar kombdya kadun Ani tyachya chatu kadun hech apekshit ahe.

    • @AyyoGamer
      @AyyoGamer ปีที่แล้ว

      @@tejasmandge5437 हे तर तेच आहे जेव्हा बिहारी भैय्या म्हणतो आमच्यामुळे महाराष्ट वाढला
      अरे मग बिहार का मागास आहे..अरे बाबा, दुसर्‍याची ढुंगण धुवून देण्याची गोष्ट करतो तर तुझी स्वतः ची ढुंगण मळकी का. शिवसेना वाढवता आली नाही आणि तुमच्यामुळे BJP वाढली म्हणे. आमच्याकडे शिवसेनेचा आमदारा चक्क BJP मुळे जिंकला..यावेळी जमानत जप्त होणार

    • @mkadam9769
      @mkadam9769 ปีที่แล้ว

      @@tejasmandge5437 true

  • @mahendrakamdar9547
    @mahendrakamdar9547 ปีที่แล้ว +8

    UT himself is fully responsible for this loss of SS

  • @chanadrakantsawale
    @chanadrakantsawale 4 หลายเดือนก่อน +2

    पटलं बाबा आपलं मत पण राव इतकं निगेटिव्ह कसे आहात.