Manoj Jarange Patil | Nitesh Rane यांना किंमत देत नाही -मनोज जरांगे पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 106

  • @narayan143
    @narayan143 2 หลายเดือนก่อน +56

    नेपाली लोकांनी त्यांची व्यवसायी संघ पहावा

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 หลายเดือนก่อน +6

      swathch bgh te crorepati aherlt

    • @patilsanika7699
      @patilsanika7699 2 หลายเดือนก่อน +5

      @@avadhutmane9506 त्याचा डीपी पाहून वाट्ट तो नेपाळी लोकांकडे कामाला असेल 😂

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 2 หลายเดือนก่อน

      ​@@avadhutmane9506भोसडीच्या तू तुझं बघ

    • @ComedyMandal
      @ComedyMandal 2 หลายเดือนก่อน

      ​@@avadhutmane9506 tula kahi Kam aahe ka nahi ♥️dya jarange patil chya pratek video var tuzi comment aahe. Kahi Kam kar bhadya comment karun tuza pot bharnar nahi lavdya 😂

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb 2 หลายเดือนก่อน +6

    एकदा का विधान सभेचं इलेक्शन झाले का ह्याचे खरे रूप दिसेल

  • @spreadinglove7678
    @spreadinglove7678 2 หลายเดือนก่อน +3

    Ek number dada ❤❤❤❤

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय मनोज पाटील ❤

  • @रेड्डी-47
    @रेड्डी-47 2 หลายเดือนก่อน +6

    10-20 लोकं पाडून किंवा 10-20 निवडून देऊन...सामान्य लोकांना काय फायदा होईल ?
    त्यांना या मुळे आरक्षण मिळेल का ?
    मतदान करताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे ...
    [ उदाहरणार्थ केजरीबवाल चा लोकपाल तर आलाच नाही , लोकांचा फायदा पण झाला नाही पण केजरीबवाल चा personally खुप फायदा झाला ]
    SEBC चे reservation पूर्ण पणे stable होई पर्यंत शिंदे साहेबांच्या सोबत उभे रहा....
    मागच्या वेळी फडणवीस जी नी दिले व
    उद्धव जी आणी शरद जी नी घालवले ...
    आता परत तेच आहे ...
    फडणवीस जी यांच्या जागी शिंदे जी आहेत....व विरोधात उद्धव जी आणी शरद जी पुन्हा आहेत ....
    राजकारणापायी तेल हि गेले आणी तूप ही ...असे होऊ नये .
    SEBC चे reservation ज्यांनी दिले त्यालाच ते stable करायला वेळ द्यायला हवा.. सगळ्या cases निकाली लागू द्या ....ज्यांनी दिले त्यांनाच case जिंकू द्या...तरच फायदा होईल...
    नाहि तर आरोप प्रत्यारोप करुन सगळेच पळून जातील ...
    ज्यांनी आरक्षण घालवले होते त्यांच्या हातात परत सरकार दिले तर काय होईल याची कल्पना पुर्वी एकदा येऊन गेलेली आहे ...
    [ जो SEBC चे certificate घेवून mbbs च्या admission process मध्ये आहे त्याला बोला.. त्याला practically संपुर्ण माहिती असते. मोफत शिक्षण मिळणार असलेल्या mbbs ला जानार्या मुलीला बोला त्या ताई पण सगळे माहित आसते ].
    समाजाचा फायदा महत्वाचा .....राजकारण नाही .

  • @shlok7921
    @shlok7921 2 หลายเดือนก่อน +20

    Patil❤❤

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 2 หลายเดือนก่อน +1

    प्रगती साठी शिक्षण, उद्योग फक्त बोललं जात पण त्याचा मार्ग हा सत्ता हाती असल्याशिवाय नाही. बहुजनांनी आता सतेत यावं.

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 2 หลายเดือนก่อน +10

    288 ubhe karach ata 😂😂😂😂😂😂

  • @ishwargarudkar8026
    @ishwargarudkar8026 2 หลายเดือนก่อน +6

    तुला काय कींमत आहे

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 2 หลายเดือนก่อน +3

    आरक्षण द्या नाही द्या कोणत्याही राजकीय नेत्यांच्या घरातील नोकरीला
    कोण जाणार नाही आरक्षण हे सर्व सामान्य जनतेला आवश्यक आहे

  • @SK0804
    @SK0804 2 หลายเดือนก่อน +3

    Sharad Pawar Baddal Bolle ki Kasa Tapla😂😂😂😂

  • @mohansutar07
    @mohansutar07 2 หลายเดือนก่อน +10

    माझ्या मते राज साहेब ठाकरे यांची जी महाराष्ट्र बदल जी भावना आहे .. तीच खरी आहे....

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 2 หลายเดือนก่อน +6

      त्याला भूमिकाच नाही

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂 tumhi bjp la vote denare shikva

  • @kiranthorat977
    @kiranthorat977 2 หลายเดือนก่อน +5

    Kadhi bolto ka pavarar var

  • @digambarbobade3015
    @digambarbobade3015 2 หลายเดือนก่อน +13

    Only jarange patil ❤

  • @aniljagtap845
    @aniljagtap845 2 หลายเดือนก่อน +4

    दादा मराठा उमेदवारांनी 2023 ला E W S मधून नोकरी साठी परिक्षा दिली आहे

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 2 หลายเดือนก่อน +13

    जारांगे मुळे जे परेशान असतील त्यांनी संगीता वानखेडे यांचे विडिओ पहा.

    • @OptimistSoul-bd8wz
      @OptimistSoul-bd8wz 2 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂😂, कोण परेशान नाही बुल्ल्या, तू परेशान आहे, तुझ बघ, ज्या बाईला संविधान कळत नाही तिचे व्हिडीयो तुच बघ

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale 2 หลายเดือนก่อน

      Sangi cha faan. Ja Sagale tikde gheun 😂😂😂

  • @surajpatil726
    @surajpatil726 2 หลายเดือนก่อน +6

    मनोज दादा ❤️❤️❤️❤️❤️

  • @Shrishivpaaik
    @Shrishivpaaik 2 หลายเดือนก่อน +2

    Fadanwis saheb constitutional position vr aahe tu tyachi kimmat krto ka ??

  • @patilsanika7699
    @patilsanika7699 2 หลายเดือนก่อน +35

    राणे पण किंमत देत नाही तुला 😂

    • @Rahul-ux9yy
      @Rahul-ux9yy 2 หลายเดือนก่อน +17

      Amhi kolato Nepali la ...dam asel tr ek tr sabha gheun dakhv mhnav tyla jarange sarkh

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 2 หลายเดือนก่อน +20

      तु राणे म्हणजे कोण समजतोय असे 56 राणे कोलतो आम्ही

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 2 หลายเดือนก่อน

      कोंबडीचोर😅 राणे

    • @patilsanika7699
      @patilsanika7699 2 หลายเดือนก่อน +1

      @@rajujadhav6152 कोकणात असंच निवडून आलंय का राणे? काहीही बोलतो

    • @pravinsonawane9852
      @pravinsonawane9852 2 หลายเดือนก่อน

      आरे नेपाळी कुत्र्याला कोकण विषय कोण किंमत देत

  • @vikasmote1114
    @vikasmote1114 2 หลายเดือนก่อน +11

    एका मराठा कोटी मराठा

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 หลายเดือนก่อน +7

    जरांगे साहेब सन्मान फक्त एकदा देतात.... त्यातूनही नाहीं सुधारला... तर फाट्यावर मारतात 🚩🚩🚩🚩🚩एक मराठा... लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 2 หลายเดือนก่อน +17

    Entire educated people not give respect to you

    • @vishalshinde1450
      @vishalshinde1450 2 หลายเดือนก่อน +3

      पुण्यात ये बाळा

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน +6

      I am an engineer... And respect him 😊

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 หลายเดือนก่อน +4

      @@sandeepshinde9078krn tula shett pn ky klt nhi

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน

      @@avadhutmane9506 तुला दुसर्‍यांची शट्ट मोजण्याची हौस... आम्हास नाय...🤣

    • @67ganeshgiram92
      @67ganeshgiram92 2 หลายเดือนก่อน +3

      ​@@avadhutmane9506 Ani tu kiti janchi shetta mojlle re nighla abhal heplyla

  • @shiv.5797
    @shiv.5797 2 หลายเดือนก่อน +6

    एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 2 หลายเดือนก่อน

    जरांगे मराठा समाजाला नवसंजीवनी दिलेली आहे त्याला समाजाने सोडू नये

  • @SK0804
    @SK0804 2 หลายเดือนก่อน +4

    Tutari Vajvli....

  • @RoshanBorhade-qg5iz
    @RoshanBorhade-qg5iz 2 หลายเดือนก่อน +12

    हा ज्या दिवशी शरद पवारांवर बोलेल त्या दिवशी हा परत अंतरवली सरातीत....फिरताना दिसेल.....याचा उदोउदो इथ फक्त महाराष्ट्रात चालुय.....अण्णा हजारे देशात पोहचला होता देशात....मे अण्णा हुं....😂😂....फक्त एकच वाक्य बोलला बिचारा एक ही मारा क्या....अन् संपला कायमचा....आता राळेगण सिद्धी त पण कोणी विचारांना......जरा अभ्यास करून बोलत जा

    • @Mitraz1212
      @Mitraz1212 2 หลายเดือนก่อน

      चोंग्या गप्प राहा

  • @Prian937
    @Prian937 2 หลายเดือนก่อน +4

    Ha zala pagal

  • @prashantpatil5410
    @prashantpatil5410 2 หลายเดือนก่อน +2

    Obc madhun arakshan nay bhetnar

  • @AkshayKharat-ex7ev
    @AkshayKharat-ex7ev 2 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim

  • @XYZ-k3i8q
    @XYZ-k3i8q 2 หลายเดือนก่อน +2

    Tula kon bhv detya mag...😂

  • @dp2688
    @dp2688 2 หลายเดือนก่อน +16

    तुझा पण संजय राऊत झाला 😂😂😂😂

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 2 หลายเดือนก่อน +8

    भंपकपणा करतो हा

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r 2 หลายเดือนก่อน +16

    शरद पवार बद्दल बोलल्यावर किती राग येतो...

  • @Max-sp4kt
    @Max-sp4kt 2 หลายเดือนก่อน +18

    याला पण मीडियासमोर यायची हौस आलेली आहे 😂 जो प्रतारविधी संजय राऊत करतो तोच प्रतारविधी आता हा करत आहे😂. … पण खरच संजय राऊत याच्यापेक्षा परवडला 😂

  • @AshishPatil-l2c
    @AshishPatil-l2c 2 หลายเดือนก่อน +4

    Makada

  • @prasadkode8004
    @prasadkode8004 2 หลายเดือนก่อน +2

    did damadicha chapatibaj jarangya

  • @ambadasnand4218
    @ambadasnand4218 2 หลายเดือนก่อน

    आम्ही राणे ला किंमत देत नाही, भुजबळ ला seriously घेत नाही, प्रकाश आंबेडकर साहेब पण ओबीसी मधून नको म्हणून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढतात त्यांच्या भूमिके बद्दल विचारलं तर नाही त्यांचा आम्हाला आदर आहे, शिंदे साहेब यांना म्हणायचं तेच देवू शकतात, शरद पवार साहेब त्यांनी कधीच आरक्षण दिलं नाही देता येणार नाही म्हणले त्यांना विचारायचं नाही काहीच त्यांची भूमिका काय, काँग्रेस चे वड्डेतीवर म्हणतात ओबीसी मधून नको, तरी फक्त आणि फक्त फडणवीस यांना टार्गेट करायचं, त्यांनीच प्रथम आरक्षण दिलं योजना दिल्या कितेक, आताही investment असेल, विकास कामे असतील, ऊर्जा विभागाचे कामे असतील ज्यातून शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय असेल, काम करणाऱ्या माणसालाच टार्गेट फक्त राजकारणासाठी

  • @tanajisawant2403
    @tanajisawant2403 2 หลายเดือนก่อน

    जरांगे साहेब तुम्ही आम्हा मराठा समजासाठी खूप झटता. खूप त्रास सहन करत आहात. आता तुम्हीच आमचे एकमेव नेते. तुमच्या इतका संघर्ष समाजासाठी कोणीच केलेला नाही. विनंती इतकीच कि, जे काही कराल ते समाजासाठीच करा. इतर समाजाला काय पाहीजे काय नको ते कृपया बोलू नका. कारण आमच्यासाठी इतर समाजाचे नेते बाजू घेऊन बोलत नाहीत. ते फक्त आपल्याच समाजाच्या हिताचे बोलतात.

  • @nakshlaturshr
    @nakshlaturshr 2 หลายเดือนก่อน +3

    only patil

  • @DeepakAnap-hu5ci
    @DeepakAnap-hu5ci 2 หลายเดือนก่อน +8

    Tuzya Garcha kaidya ahe ka dr babasaheb ambedkar ni Lihun deli

  • @vastuvishwa1496
    @vastuvishwa1496 2 หลายเดือนก่อน +5

    हा नेपाळी मराठा समाजावर कलंक आहे

  • @vijayaughade440
    @vijayaughade440 2 หลายเดือนก่อน +1

    Yana fakt jaat mahatwachi vatate.
    Dev desh an dharma nakosa zalay
    Pan lakshat theva he tinhi tikle tarach jaat tiknar hai an magach aarakshan milnar hai.

  • @aniljagtap845
    @aniljagtap845 2 หลายเดือนก่อน

    दादा आरक्षण मिळेपर्यंत E W S चालू ठेवा

    • @avadhutmane9506
      @avadhutmane9506 2 หลายเดือนก่อน +1

      sebc bhetly visra ews atta

  • @dineshawachar6471
    @dineshawachar6471 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा 💪💪

  • @DeepakAnap-hu5ci
    @DeepakAnap-hu5ci 2 หลายเดือนก่อน +7

    Gup re 3ri pass

  • @akshaypawar206
    @akshaypawar206 2 หลายเดือนก่อน +6

    Tula tr kon detay kimat कोकणात जरांगेला कोण नहीं विचारत आम्हला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे...

    • @santoshk3511
      @santoshk3511 2 หลายเดือนก่อน +2

      विदर्भात पण कोण नाही विचारत Jarange भाउ ला.......

  • @balasahebmunde229
    @balasahebmunde229 2 หลายเดือนก่อน

    Dada kiti changla lokana shivya deun motha Hota yet nahi sarv samajata moth zale Tarch kimat ahe nahitar o zale samja vel lagat nahi

  • @Rahulchawriya-j5g
    @Rahulchawriya-j5g 2 หลายเดือนก่อน

    Dada tumchi ijat ghalu naka ekdach kara aar nahi to par ata lok pan hasu😂 lagle tumchya var var n var uposhan kay aahe he

  • @Rahulchawriya-j5g
    @Rahulchawriya-j5g 2 หลายเดือนก่อน

    Aar nhi to par ekdach kara n dada kay lav l uposhan uposhan 👎👎👎👎👎👎

  • @prabhakardaud-k4u
    @prabhakardaud-k4u 2 หลายเดือนก่อน +1

    Fadnwis la padayala hawe teva he kat karsthan thbel

  • @AahilskSk-ys8cu
    @AahilskSk-ys8cu 2 หลายเดือนก่อน

    Nitish rane adha pagal hai kiya bolta hai kuch bhi

  • @vilaspawar7049
    @vilaspawar7049 2 หลายเดือนก่อน +2

    288 ubhe kar ,sahrad pawarch manun kam nko mkaru,sharad pawar la vichar obc tun tula aarkshan denar ka

  • @rameshlaghane3089
    @rameshlaghane3089 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा

  • @RavirajJadhav-ns9mi
    @RavirajJadhav-ns9mi 2 หลายเดือนก่อน +1

    राणे दलिंदर