सकल धनगर समाज पर्यंत पाठवा की सर्व धनगर समाजातील मतदारांनी बाहेर निघा आणि अटीतटीच्या या लोकसभा मतदारसंघात धनगर धनगर समाजाचे नेते उभे असतील त्यांना त्यांना मतदान करण्यासाठी तळागाळातून मतदान काढून अनावर मतदान करून घ्या ही धनगर समाजाला कळकळीची विनंती आहे कारण हे प्रस्थापित किंवा सगळे लोक आपल्यासाठी केव्हाही उभे राहते नाही त्यासाठी आपल्याला आपल्या हक्काचा माणूस जर लोकशाहीसाठी उभा राहत असेल तर त्याला चांगल्या पद्धतीचे मत पाडून त्यांना विजयी करावा ही अहिल्या अहिल्या चरणी प्रार्थना कारण आपण असे रानावनात हिंडणारी लोक आहात त्यामुळे मतदानासाठी ज्याच्या मतदारसंघात जाऊन मतदान करा मतदान करा मतदान करा

अतिशय छान मनापासून धन्यवाद
सर्वांनी शाळेत जा शिक्षणा पासून कोणी ही वंचित नाही राहिला पाहिजे.
जय हिंद जय महाराष्ट्र
पतीपत्नी पैकी एकालाच नोकरी पाहिजे तरच अशा गरीबांना नोकर्या मिळतील
दमदार आमदार निलेश लंके साहेब
खरंच वाणी साहेबांचे खूप अभिनंदन लोकशाही चा 4था स्तंभ म्हणतात पत्रकारितेला ग्रेट वर्क 💐💐🙏
आमचे आमदार साहेबांचे खुप आभार
ग्रेट आमदार लंके साहेब
वा आमदार असाव तर असा गोरं गोरगरिबांकडे सुद्धा लक्ष आहे असा आमदार वा क्या बात है
लंके साहेबाच कामच ले भारी
हे मुलीला शाळा शिकण्यासाठी मदत पाहिजे असेल तर मी मदत करतो
खूप छान आमदार साहेब 👌
मस्त वाणी साहेब
Lanke saheb khup khup Thanks
Kiti chhan mulgi Aahe hi
Hruday bharun aal saheb.khup chhan
लंके साहेब❤️
Great nete
St madhun aarkshn havay amhala
❤❤
Tumhala shobel aasech dakhvat ja
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
त्यानी माझ्या शी संपर्क साधावा
बायकांच्या.पोटग्या.आणी.नोकर्या.बंद.करा.आणी.धनगरांना.आणी.जिरायती.शेतकर्यांना.आरक्षण.द्या.लफडी.खुण.बंद.होतील.
🌹🌹🙏🙏
लोकनेते
Ok
Wani saheb chav ghalvli news ne par