मनसे पक्षच नाही ना..😂 ही गल्ली तील संघटना व मंडळ आहे...या मनसेत रहायला कार्यकर्ता गाढव नाही...सगळी मनसेच ठाकरेंच्या शिवसेनेत लवकर सामील होणार आहे....😂काय राहीलयं मनसेत 😂😂
मानसाची किमत गेलावर होते अस्ते हे राज ठाकरे हे याना कडी उमजले नाही जे काका बाळासाहेब ठाकरे याना gadarie karun gela aaj kay haal aahait bhadotrie pracrhrak .. 1:41 .... ... . .😢karnachkarnacharak hech yanch raj
Pakshadhaykshan chye Putra ADITYA pathimbya baddal agadi Abimananaaa bolat hotey mag ata kai bolanaar ki EKALA CHALO REY ata svataha ekatech uranaar ki ka ?
भावी आमदार वसंत मोरे यांचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खरा शिवसेना पक्षांमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत 👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छान निर्णय घेतला अभिनंदन
हे अगोदर च करायला हवे होते, तात्या
चांगला निर्णय
लेट झाले पण चांगले झाले
एकच नंबर
मनसे पक्षच नाही ना..😂
ही गल्ली तील संघटना व मंडळ आहे...या मनसेत रहायला कार्यकर्ता गाढव नाही...सगळी मनसेच ठाकरेंच्या शिवसेनेत लवकर सामील होणार आहे....😂काय राहीलयं मनसेत 😂😂
बरोबर यांच्या पेक्षा टायगर गृप मोठा आहे .😂😂😂😂
😂😂😂
लय भारी माऊली
निवेदक नशा करुन बातमी देतोय काय ? मोरेंनी मनसे पूर्वीच सोडली आणि वंचितमध्ये प्रवेश केला होता ! आता वंचित सोडून शिवसेना उबाठात प्रवेश करणार ! 😂
उबाठा गट 😂😂😂😂😂😂😂
Jay ho
वसंत मोरै साहैब असली शिवसेना जिंदाबाद
छान निर्णय आहे Congratulations 🎉🎈🎊
Udhavji coming Chief Minister of Maharashtra 👍🙏💐🌹🌟
5x1000= 50,000 जेवढी लोक गाढीत बसले आहेत तेवढी तरी मत घ्या भावी नगरसेवक 😂😂😂
😂
😂😂😂😂
Raj thakre bin shrt pathiba hyala mhantat
जय महाराष्ट्र जय शिवराय 🔥🔥🔥🔥🔥
सामान्य माणसाच्या आवक्या बाहेर राजकारण गेले, पैसा, गुंड गिरी, दादागिरी धनवान, राजेशाही संपली आता नवीन राजेशाही आली, लोकशाही कुठेच दिसत नाही
@@policeadhikarisukhdevpatil1532 हे आज नाही अनेक वर्षांपासून सुरू आहे
वसंत मोरे हे नक्की भावी आमदार आहे हे पक्के लक्षात ठेवा
लेट झाले पण थेट झाले एक नंबर
खुपच छान साहेब मशाल हातात पकड़ा पेठवून टांका
जय महाराष्ट्र!
ही वेळ राज ठाकरे। यानी आणाली
तात्या जय हो!
तिकीट मिळेलच याची खात्री नाही.
संदिप देशपांडे अविनाश जाधव गजानन काळे यांच्या प्रतिक्रिया लवकरात लवकर घ्यावी
Khup Chan nakki U.B.thakare yanna fayada hoial
योग्य निर्णय तात्या
Great !! Vasant More saheb
Tyani manase Kdhich Sodali !!!
इतका पैसा बापरे लोक मतदान करतील बर का
Uba tha jindabad
in out असा प्रवास हा कसला एकनिष्ठ कार्यकता
अभिनंदन
1नंबर तात्या
शिवसेना ग्रेट आहे व शिवसेना ग्रेट च रहाणार
चागंला निर्णय
मूळ घरात परत जय इंडिया
काल मनसे, आज वंचित, उद्या उबाठा, परवा राष्ट्रवादी, मग कांग्रेस................. एकनिष्ठ
भाई वसंत मोरे वंचित मध्ये होते वंचित ला खिंडार अस टाका
Manase la ajun kiti khindar padanar😂😂😂
Thanks 👍
Pune che Seat gele MVA kadhun 💯
आया....राम
सर्वच पक्ष कोणते? ते सांग?
Raja oooo❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂
Motha neta 😂, 25,000 ,mate v deposit japta , baapre motha neta
👌🏼🙏🚩
Yala kasa hi karun .MLA vhayach aahe ......mag kuthacha party aso
❤❤❤❤❤❤
ओन्ली ubt
मानसाची किमत गेलावर होते अस्ते हे राज ठाकरे हे याना कडी उमजले नाही जे काका बाळासाहेब ठाकरे याना gadarie karun gela aaj kay haal aahait bhadotrie pracrhrak .. 1:41 .... ... . .😢karnachkarnacharak hech yanch raj
sambhaulun no u turn
Jya divashi raj thakare sahebanni bjp chya bajune bolayla survat keli tyach divashi manase samplyat jama jhali ahe.
मत कशी पडत नाहित पणं....😅
Naach re more matoshree cha angnat
Konihi kuthe gela tar kontyahi pakshala farak padat nahi asa barech Vela disun alai.
Are he manse cha nahi vanchit angadich hote 😂
वसंत मोरे ठाकरे चा आमदार होणार
Vasant more bhar sabhet shivi den changl nahi
Agar vidhansabha me bhi har ho gayi tu phir shinde ki party me
Kashala traffic jam karayla challa aahe ivdhya gadya ghevun... Khup 2 numberchi maya jamvili ya Rajkarni lokani... Lokana bhikela lavle yaani..
Pakshadhaykshan chye Putra ADITYA pathimbya baddal agadi Abimananaaa bolat hotey mag ata kai bolanaar ki EKALA CHALO REY ata svataha ekatech uranaar ki ka ?
अरे yedhjhvyno तो वंचित सोडून गेलाय मनसे सोडून वंचित मध्ये गेला होता .
आता कोपऱ्यात बसेल.
हा मोरे कायम वंचित राहणार, उबाठा चे 1 तिकीट वाया जाणार😂😂😂
वंचित मधून आलयामुळे का😂
एकच नंबर