Gogawale Met Bhaskar Jadhav : विधानभवन परिसरात भास्कर जाधव आणि भरत गोगावले आमने-सामने
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- Gogawale Met Bhaskar Jadhav : विधानभवन परिसरात भास्कर जाधव आणि भरत गोगावले आमने-सामने
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विधानभवनात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आमनेसामने आले. यावेळी दोघंही एकमेकांना हसून भेटले.
PPP\EPK92
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
घाबरनारी नाही पळून जाणारी आहे
भास्कर जाधव साहेब एक निष्ठावंत,स्वाभिमानी शिवसैनिक आहे तुमच्यासारखा पळपुटा नाही
आरे महाडची धमकी काय देतो, तू ज्या शाळेत शिकलास त्या शाळेचे हेडमास्तर आहोत आम्ही..
घाबरणारी नाही पण गुहाटीला पळून जाणारी आहेत.
Palun janari aahet hi mandali