जन्म देणारी सोडून गेली!!पण माझी आजी आहे ना!! आई बाबा मामा !!हेच माझे सर्वस्व आहे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024
- जन्म देणारी सोडून गेली!!पण माझी आजी आहे ना!! आई बाबा मामा !!हेच माझे सर्वस्व आहे नातवाला तूमच भरभरून प्रेम द्दा व त्याला आर्शीवाद द्दा जन्म देणारी आई व बाप त्याचा तीरसकार करतात कारण त्याचा एक डोळा अपघातात गेलाय म्हणून त्यांना तो नकोसा झामाझ्यालाय पण तूम्ही त्याला कधी ही अंतर देणार नाही असा माझा विश्वास आहे
बाळाच्या डोळ्याळा काय झालं होतं आई
बाळा तु खुप मोठा हो स्वामी समर्थ सगळं चागल करतीन आई च मेली तरी जाऊ नको आजी बाबा देव माणस आहे ते तुझ चागळ करतील आम्ही तुला सपोर्ट करु रोज विडिओ टाक
Swami samart sagal thik karatil
बाळाची आजी खूप छान सांभळते त्याला
Gaon Kotla hai
खूप छान आहे मोठा हो शिकून बाळा
❤❤बाळा शिकुन मोठा हो बाळा
आई पळुन गेले का
ह्या बाळाची आई 3 महिन्याची गरोदर होती तेव्हा नवरेनी सोडून दिली होती तेव्हा पासून ती आईकडे राहत होती आणि मुलगा मोठा झाला तर नवरे साठी बाळालि आईकडे सोडून परत नवरेकडे गेले कुणालाही न सांगत गपचूप निघून गेले
@@Sandhya-h9s अरे देवा बाळाला पण् घेऊन जा म्हणायचं आईकडं पाठवा बाळाला पण्
तुम्ही आजी आहे का
हो