श्रीराम बोला किती मंत्र हां सोपा Shriram Bola Kiti Mantra |Vocal-Ashok Bahirat बहिरट काका वय ८० वर्ष

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @udayjaunjal9826
    @udayjaunjal9826 หลายเดือนก่อน

    Sundar abhang

  • @SwarSadhanaBhaktiPariwar
    @SwarSadhanaBhaktiPariwar  2 หลายเดือนก่อน

    श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा ।। ध्रु ।।
    वेळा भवडोई हां संसार सारा क्षणिक आपण सावध रहा घालिन का छापा -किती मंत्र हां सोपा ।1।
    उठता बसता कार्य करता वदनी राम नाम घेता खर्च लागतो काय, किती मंत्र हां सोपा ।2।
    महापातकी वाल्या कोळी उलट्या नामे पापे जाळी वाजविला डंका, किती मंत्र हां सोपा ।3।
    सदाशिव हां विष प्याला राग त्याचा शीतल झाला करिता नाम जपा, किती मंत्र हां सोपा ।4 ।
    चोरही लुटतील सर्व काही नामस्मरणे हृदयी राही नाही भय धोका, किती मंत्र हां सोपा ।। 5 ।
    ब्रम्हचैतन्य सांगती लोका घालवू नका जन्म फुका पुन्हा नाही मोका, किती मंत्र हां सोपा । 6।
    स्वर साधना भक्ती परिवार, पुणे

  • @vanitabalwalli6570
    @vanitabalwalli6570 2 หลายเดือนก่อน

    The microphones are at all instruments except at the main singer . 😢