खेकडा पालन व्यवसाय सुरू करण्याअगोदर नीट मार्केट चौकशी करा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • खेकडा पालन व्यवसाय सुरू करण्याअगोदर नीट मार्केट चौकशी करा.#crab farming (भाग 3)
    जर तुम्ही आमच्या युवा शेतकरी वर्ग या यूट्यूब चैनल वरती नवीन असाल तर चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ पहा या व्हिडिओ नक्कीच आपल्याला फायदा होईल
    #युवाशेतकरीवर्ग #खेकडापालन #crabfarming
    👉व्यवसायाचा किंवा शेतीचा जर तुम्हाला व्हिडिओ अनुभव जर आम्हाला पाठवायचा असल्यास आमच्याशी संपर्क करा
    For businesses inquiry- yuvasetakarivarga@gmail.com .
    7745806846
    #खेकडापालन #crabfarming #buissness #व्यवसाय
    #सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मोरवड या गावात श्री योगेश दिवटे यांनी खेकडे पालन सुरु करुन तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे शेळीपालन तोट्यात गेलं व दूध व्यवसायात तोटा झाला म्हणून त्यांनी खेकडे पालनाची सुरुवात कशी केली व खेकड्यांचा संगोपन मार्केटिंग अशा वेगवेगळ्या विषयांवर ती पडणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना सरांनी खेकडे पालनाची सविस्तर माहिती सांगितली मी त्यांना तिथे तिथे गेल्यानंतर तिकडे पालना विषयी असणारे प्रश्न त्यांना विचारले व त्यांनी सविस्तर माहिती दिली त्यांना विचारण्यात आलेले खालील प्रश्न आहे #खेकडापालन व्यवसाय भाग पहिला अगोदर पाहा
    • खेकडा पालन व्यवसाय 202...
    #शेळीपालन
    १. खेकडा पालन मार्केट माहिती.
    2. #खेकडा पालनाची खरी परिस्थिती काय ?
    3. खेकडा पालन साठी ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे का.
    4. खेकडा पालनासाठी लागणाऱ्या हाउदा ची संपूर्ण माहिती. लांबी रुंदी/ खर्च
    5.हौदाच्या कडेने फारशी का बसवावी.
    6 हाउदा मध्ये पाणी कशाचे सोडावे व कीती ?.
    7.हौदाच्या तळा ची संपूर्ण माहिती.
    8.खेकडे पालनासाठी कोणत्या खेकड्यांच्या ठराविक जाती आहेत का ती जात कोणती.
    9. हौदामध्ये सोडण्यासाठी खेकड्याची पिल्ले कुठून व किती आणली खेकड्यांची किंमत.. सुरुवातीला नर व मादी ची संख्या किती.
    8 सुरुवातीला खेकडे लहान असताना खाद्य काय व किती वेळा द्यावे.
    9. ज्याप्रमाणे माशांना बगळ्यांचा पान कोंबड्यांचा धोका आहे कशा पद्धतीने खेकड्यांना कशाचा धोका आहे का.
    10. खेकड्यांना ऑक्सिजन लागतो का आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना केलेली आहे.
    11. हौदा मधले पाणी बदलावे लागते का आणि ते किती महिण्याला बदलावे.
    12. #खेकडे मोठे झाल्यानंतर त्यांना खाद्य काय द्यावे व किती वेळा द्यावे.
    12. इतर काय काय खेकडा खातो?
    13. पावसाळ्यामध्ये हाऊद भरल्यानंतर त्याच्या मधून खेकडे बाहेर जाऊ शकतात त्याच्याकरिता आपण काय उपाययोजना केलेली आहे.
    15. खेकड्याची पिल्ली सोडल्यानंतर किती दिवसात विक्रीयोग्य होतात त्यांचा आकार किती होतो.
    16. विक्री करताना नर व मादी यांची ओळख कशी असावी.
    17. खेकडे सोडल्यानंतर नंतर किती दिवसांनी खेकडे परत सोडावे लागतात खेकड्यांची पैदास कशा पद्धतीने होते.
    18. हौदामधील खेकडे मोठे झाल्यानंतर चावण्याची शक्यता असते तर मग खेकडे कशाप्रकारे बाहेर काढले जातात
    19. एखादा खेकडा जर आपल्याला चुकून चावला तर माणसाला काय धोका आहे का आणि त्याच्या वरती उपाय योजना.
    20. साधारणता दिवसाला आपल्याला किती किलो माल निघतो.
    21. खेकड्यांची विक्री आपण कुठे करता मार्केटची काय सुविधा आहे आणि साधारणता दर किती मिळतो.
    22. महिन्याला साधारणता किती उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता निव्वळ नफा किती राहतो.
    23. खेकडा पालन व्यवसाय याबद्दल आपण तरुणांना काय संदेश द्याल आपण कशा पद्धतीने #खेकडापालनव्यवसाय कडे बघता.
    #crabfarming
    Crab #farming in #crab solapur
    How start crab farming
    Crab farming successful story
    Crab farming tank building.
    Crab farming market
    Crab rate
    How to catch crab in tank.
    मित्रांनो जर आपल्याला #खेकडेपालन व्यवसाय सुरू करायचा असल्यास कुठलेही प्रशिक्षण न घेता किंवा अर्धवट माहिती घेऊन खेकडे पालन सुरू करू नका फक्त यु ट्यूब वरती व्हिडिओ बघून खेकडे पालन सुरू करू नका पूर्णपणे प्रत्यक्षात माहिती घेऊन व्यवसायाला भेट देऊन प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरू करा
    👉जर काय आपल्याला खेकडे पालन विषयी अडचणी असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही सरांना फोन करून विचारू शकता त्यांचा नंबर व्हिडिओच्या स्क्रीन वरती आहे कृपया त्यांना फोन करताना रात्री करावा किंवा शनिवारी करावा कारण इतर वेळेत ते शाळेवर असतात
    Thanks-
    दिवटे खेकडे पालन फार्म करमाळा
    Camera- अनिल परदेशी& संकेत खोसे.विनायक ,किशोर*युवा शेतकरी वर्ग सर्व टीम "l

ความคิดเห็น • 30

  • @mohanthombare6996
    @mohanthombare6996 หลายเดือนก่อน +1

    फायदे समजले पन तोटे काय आहेत हे सांगणे गरजेचे आहे. 🙏

  • @vishwasmohite4912
    @vishwasmohite4912 ปีที่แล้ว

    धान माहिती माऊली 🙏🏿

  • @Anya_-sq9nc
    @Anya_-sq9nc ปีที่แล้ว

    Kharch khup chaan mahiti dili sir..... 🙏

  • @sapanathite3360
    @sapanathite3360 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती दिली

  • @harshaldhandeofficial
    @harshaldhandeofficial 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर आणि अतिशय सोप्या भाषेत अतिसुंदर माहिती दिली😍♥️

  • @sambhajimohite7297
    @sambhajimohite7297 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती दिली

  • @ashokpatekar21
    @ashokpatekar21 ปีที่แล้ว +2

    सर
    व्हिडिओ तर मस्त आहे
    परंतु ह्याचे दर महिना किंवा वर्षाला किती उत्पन्न निघते
    याची माहिती नाही घेतली आपण
    आणि याचे मार्केट कुठे कुठे आहे
    याची पण माहिती घ्यायलाच पाहिजे होती,,

    • @user-sb9gx3dk1o
      @user-sb9gx3dk1o  ปีที่แล้ว

      दुसरा व्हिडिओ पाहा त्यात सम्पूर्ण माहिती आहे.

  • @amdairyfarm
    @amdairyfarm 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती👌

  • @ajaybhise551
    @ajaybhise551 ปีที่แล้ว

    मस्त माहिती दिली...🥰

  • @Arvind_Gaikwad
    @Arvind_Gaikwad 2 ปีที่แล้ว

    Much detailed information

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 ปีที่แล้ว

    Best

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 ปีที่แล้ว

    Good video 👌

  • @user-qc7df2sr9q
    @user-qc7df2sr9q ปีที่แล้ว +1

    Divate sarancha aahe aahe ha plant

  • @pawarshumbam344
    @pawarshumbam344 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @shubhambhise4357
    @shubhambhise4357 ปีที่แล้ว

    👍👍👍👍

  • @pastorrajuthakurjncc2315
    @pastorrajuthakurjncc2315 ปีที่แล้ว +1

    दापोली कृषी विद्यापीठ किंवा रत्नागिरी चा नंबर शेअर करा

  • @shubhamdere5196
    @shubhamdere5196 ปีที่แล้ว

    हाऊदाला कीती खर्च आला

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 ปีที่แล้ว

    Chadavad karun sangatatat

  • @user-qc7df2sr9q
    @user-qc7df2sr9q ปีที่แล้ว

    Maze pan video bgaa 🦀🦀🦀

    • @PrathmeshKamble-dc5pg
      @PrathmeshKamble-dc5pg ปีที่แล้ว

      लिंक पाठवा

    • @user-qc7df2sr9q
      @user-qc7df2sr9q ปีที่แล้ว

      @@PrathmeshKamble-dc5pg sir video गिरजाई खेकडे पालन आढेगाव या इथ बगा सर

  • @vishaljadhav3898
    @vishaljadhav3898 ปีที่แล้ว

    150. 200 rs ne jatat khup jale tr kahihi chukichi mahiti deu nka ethe tr tumchya talyatch khekda disat nahiye

  • @umeshpatil4939
    @umeshpatil4939 8 หลายเดือนก่อน

    Tumcha namber dya..

  • @Erik-ep7yg
    @Erik-ep7yg ปีที่แล้ว

    ρгό𝔪σŞm 😍

  • @sandhraj5803
    @sandhraj5803 ปีที่แล้ว +1

    khekde chi gravy hote bhaji hot nahi bhaaji chi bhaji hote....kay rao kite shikle aahe tumhi 🤣🤣🤣

    • @Ajinathadalinge7
      @Ajinathadalinge7 ปีที่แล้ว

      𝐤𝐚𝐫𝐞

    • @sandhraj5803
      @sandhraj5803 ปีที่แล้ว

      @@Ajinathadalinge7 nonveg item gravy boltat bhaji nahi 😂😂