Soybean Market: पुढील काळात सोयाबीन बाजाराची स्थिती काय राहील? | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #Agrowon #AgrowonForFarmers
    सोयाबीन दरात मागील दोन आठवड्यांमध्ये मोठी घट झाली. सोयाबीन हंगाम सुरु होऊन सात महिने झाले तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. तसचं सध्या शेतकऱ्यांकडे सोयाबीनचा स्टाॅक कमी प्रमाणात उपलब्ध आहे. पण असं असतानाही बाजारातील आवक सरासरीपेक्षा जास्त दिसते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात मोठी नरमाई आली. मग देशातील बाजारावर नेमका कशाचा परिणाम होतोय? सोयाबीनचे भाव दबावात कशामुळे आले? सोयाबीनला पुढील काळात चांगला दर मिळेल का? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
    .
    Soybean prices fell sharply in the last two weeks. Even after seven months of soybean season, the farmers are not getting the expected price. Soybean stocks are currently available with the farmers in small quantities. But despite this, market inflows seem above average. Soybean and soya meal prices in the international market have come down a lot. So what exactly is affecting the market in the country? What caused soybean prices to come under pressure? Will soybeans get better prices in the future? You will get this information from this video.
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - www.agrowon.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान #soybeanbajarbhav #soybeanratetoday #Soybean #SoybeanMarketRate #SoybeanArrival #SoybeanCrushing #SoybeanExport #SoybeanImport #SoyaDOCRate #SoyaOilRate

ความคิดเห็น • 53

  • @maheshmadrewar6494
    @maheshmadrewar6494 ปีที่แล้ว +9

    4800 वर भाव आला आहे जसा जसा भाव कमी होईल तशा भाजपच्या जागा कमी होत जातील.

  • @mansoorpatel6707
    @mansoorpatel6707 ปีที่แล้ว +12

    संपूर्ण अंदाज चुकीचे असतत

  • @rajeshwarkanade2324
    @rajeshwarkanade2324 ปีที่แล้ว +18

    पेरणी ची वाट पाहत आहे , शेतकऱ्यांना मनसोक्त लुटता येईल , असेच ना ?

  • @sahadevpatange7320
    @sahadevpatange7320 11 หลายเดือนก่อน +1

    २०२४ ला भारतीय जनता पार्टी सत्तेत नाही आली पाहिजे कारण यांनी शेतकरयांच वाटोळे केले आहे

  • @harshvilasmanwatkar969
    @harshvilasmanwatkar969 ปีที่แล้ว +10

    आंतरराष्ट्रीय बाजारातील कीमतीचा आढावा देता मग आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल च्या कीमती सुध्दा खूप कमी झाल्या आहेत मग देशात कीमती कमी का झाल्या नाहीत .

  • @KailashShinde-ox8mn
    @KailashShinde-ox8mn ปีที่แล้ว +9

    याले फक्त केन्द्र सरकार शेतकऱ्यांचे जिवावर बेतला

  • @swapnilbhuyar8256
    @swapnilbhuyar8256 ปีที่แล้ว +5

    Agrowon is a फालतु चॅनल

  • @ravindraraut3643
    @ravindraraut3643 ปีที่แล้ว +5

    काही खोटे सांगू नका आज सोयाबीन तेल एक लीटर पिशवी 130 रू आहे

  • @ganeshkabir4882
    @ganeshkabir4882 ปีที่แล้ว +9

    सोयाबिन न पेरता गांजा अफू पिकवाव शेतकरी वर्गाने जे पिकत त्याला भाव नाही किती लुटणार र अनदात्याला

    • @Hanmandlushimpi
      @Hanmandlushimpi ปีที่แล้ว +1

      Rs.6

    • @bharatpatil7944
      @bharatpatil7944 ปีที่แล้ว

      Right

    • @bhorvitthal2739
      @bhorvitthal2739 ปีที่แล้ว

      Svatala jevagdhe lagte tevhadech mal kara jyala bajar milto toch mal kara baki jamin padik theva je lagte te आयात kara mhanave
      २५ kharch market ५ rs.

  • @RamchadraMurke
    @RamchadraMurke ปีที่แล้ว

    Dhanewad

  • @VijayChaskar-gx4ty
    @VijayChaskar-gx4ty หลายเดือนก่อน

    आरे तू मुख्यमंत्री यांनी सांगितले की बरं होईल

  • @swapnilbhuyar8256
    @swapnilbhuyar8256 ปีที่แล้ว +5

    हलकट पैसे ऑनलाईन पैसे खाऊ चॅनल

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद 🙏

  • @siddheshwarkale5256
    @siddheshwarkale5256 ปีที่แล้ว +1

    गरजेपुरती सोयाबीन विका ...बाकी विकू नका.
    व्यापारेकडे असताना 12000 ₹ ,
    शेतकऱ्याकडे असताना 4800 रुपये भाव..
    5500₹ भावामध्ये शेतकऱ्यांनी आनंदी राहावे असा सल्ला हे तज्ञ देत आहे.
    तेलबियांचे अतिरिक्त उत्पादन झाले असल्यास निर्यातीला चालना द्या व आयातीवर बंदी घाला

  • @santoshmankar6666
    @santoshmankar6666 ปีที่แล้ว +25

    ८ ,९ हजार नको होते बाबा आम्हाला फक्त ६हजार पाहिजे होते

    • @Ram_shree123
      @Ram_shree123 ปีที่แล้ว +1

      फसलो भाऊ आपण आता

    • @VasantNaikwadi
      @VasantNaikwadi ปีที่แล้ว

      ​@@Ram_shree123 aaa1aaa

  • @gauravmahajan9398
    @gauravmahajan9398 ปีที่แล้ว +3

    Tumch agrone channel Ani tumch andaz Dena band Kara

  • @shubhangisonar3174
    @shubhangisonar3174 9 หลายเดือนก่อน

    4800मागतात

  • @surykantmore3203
    @surykantmore3203 ปีที่แล้ว +1

    बाजारावर सगळ्यात जास्त परिणाम सरकारच्या बेकार निर्णय

  • @MGAMMING-ch6kz
    @MGAMMING-ch6kz ปีที่แล้ว +2

    अजय केडिया यांचा सल्ला तुर हरबरा, सोयाबीन या कमोडिटी वर आयोजित करा कृपया 🙏🙏

  • @prashantmahajan3759
    @prashantmahajan3759 ปีที่แล้ว +10

    सर म्हणत्यात रु रेट ला शेतकरी खुष राहला पाहिजेत सर खूप खत व फवारी चे रेट मजुरी काढणी साठी ट्रॅक्टर चे एक पोत्याचे 250 रू बियाणे ची बॅग 30 किलो ची या वर्षांत 3300 रू होती सर मी तुम्हास 1 एकर सोयाबीन पेरणी शेत देतो मला काही देऊ नका तुम्ही पेरणी करा काय राहत ते तुम्हीच घ्या शेवटी माझे शेत रोटा करूण दया 🙏🙏

    • @Allinone-ws8in
      @Allinone-ws8in ปีที่แล้ว

      अनिल जाधव तु खोटी माहिती देतोस

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 ปีที่แล้ว +1

    हो सल्ला आहे ना
    सोया बिन विका आणी
    येता येता देशी गावरानीजी जी भेटेल ती प्या घरी आणा तीन चार दिवसाचा स्टॉक पाहिजे आपल्याला
    आपल्यावर पेरणीचा दबाव आहे
    साळीचे लग्न आता वापरा देशी

  • @vijaytekade9835
    @vijaytekade9835 ปีที่แล้ว +2

    Yancha akhi andaj khara zala nahi yani shetkaryache nuksan zale

  • @umeshwakde9674
    @umeshwakde9674 ปีที่แล้ว +1

    Agrow one dhokebaaj ahe yancha mule mi soyabean vikle nahi bhav vadhtil ase sangat hote 😮😢😢😢

  • @amitharale4201
    @amitharale4201 ปีที่แล้ว +1

    6500

  • @shankarjagdambe9327
    @shankarjagdambe9327 ปีที่แล้ว

    शाळु सरकार खतांच्या ओशदाचे भाव बगा सोन कापड यांचा रेट कदि कमीव्हनात शाळुसरकार पडबिसरकार

  • @annaraut481
    @annaraut481 ปีที่แล้ว +2

    A gap bas,

  • @balajibhutnar2056
    @balajibhutnar2056 ปีที่แล้ว +1

    Anil jadhav ata band kara shatkarayach srap la gay vel lagat nahi

  • @harishfarkade7491
    @harishfarkade7491 ปีที่แล้ว

    Agrowon Please Organised kedia group market Expert Conflict.

  • @kuldip417
    @kuldip417 ปีที่แล้ว

    फालतू बकवास बंद करा तुमच्या मुळे आज माझ सोयाबीन कमी भावात गेल

  • @dashrathbarke4281
    @dashrathbarke4281 ปีที่แล้ว

    Soyabean lavayachach nahi

  • @rameshgavit8537
    @rameshgavit8537 ปีที่แล้ว +2

    है फकत वेपारी व सरकार चा फायदा होतो मनुन शेतकरी बंधु ना गांजा।व अफु ची शेती करायला परवागी द्यायला पाहिजे तरच शेतकरी बंधु चे भले होईल।नाही तर
    शेतकरी मरुन जाईल

  • @kamalamarrane4765
    @kamalamarrane4765 ปีที่แล้ว

    Be sumar tel ayat kele

  • @all-rounderkuber8556
    @all-rounderkuber8556 ปีที่แล้ว +1

    😭

  • @mnstar39
    @mnstar39 ปีที่แล้ว

    Pik vima hyachvar pan pan bola

  • @rangnathmogal8793
    @rangnathmogal8793 ปีที่แล้ว

    Tumhi aani tumche Sutra
    Vedyat kadhtay tumhi lokanna
    Tumhala phakt tumcha chaynal chalala pahije
    Baki kahi nahi

  • @jitendrachaudhari2265
    @jitendrachaudhari2265 ปีที่แล้ว

    Mhanun sangato sagdyana . ya varshi koni hi soyabin peru naka. Sagde import karu dya sarkar la . tevhach yana shetkarya chi kimmat samjel.

  • @narayankayande553
    @narayankayande553 ปีที่แล้ว +1

    सोया विकू नका

  • @Allinone-ws8in
    @Allinone-ws8in ปีที่แล้ว

    पैसे खाऊ चैनल