लातूर बाजार समितीत सोयाबीनचे लिलाव | बघा काय भाव मिळाले। ॲग्रोवन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 67

  • @parahuparshukale9602
    @parahuparshukale9602 ปีที่แล้ว +29

    दोन वर्षांपूर्वी मी डागी सोयाबीन ८हजारांनी विकलं होत,
    आज चांगलं सोयाबीन ५हजाराच्या विकलं जातं आहे,
    जशा शेतमालाच्या किंमती कमी होतात तशा ,खत, औषधीचे भाव का कमी होत नाही याची खंत वाटते.
    😌😌😌

  • @gopalghadbale2299
    @gopalghadbale2299 ปีที่แล้ว +18

    मातीमोल भाव आहे.....या सरकार ल जागा दाखवली पाहिजे

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 ปีที่แล้ว +8

    फुकट खाणाऱ्या लोकांना व महागाई वाढली म्हणणाऱ्या खा.मनाव शेतकऱ्याचा फुकटचामाल🙏

  • @pratikbokade7509
    @pratikbokade7509 ปีที่แล้ว +14

    बघतलो का सर आमच लातुर मर्केट आमच्या शेतात एकरी सोयाबिन निघेल 3 किव्टल मजुर घेतात एकरी 5000 रुपय मळणी यंत्रवाला 450 रु पहीली फवारणी तननाशक 1000रु दुसरी फवारनी किटकनाशक 1200 रु तिसरी फवारणी 1500किटकनाशक मालवाहतुक 360रु आडत शेकडा 2 रु दराने +शेती मेहनत सगळा हिशोबा तुमीच करा आणि शेतकर्यान जगाव कि मराव तुमीच सांगा

    • @vijaykumarkurle2850
      @vijaykumarkurle2850 ปีที่แล้ว

      योग्य निर्णय व मतदान करा

    • @mh2485
      @mh2485 ปีที่แล้ว

      मोदी हटाव देश बचाव

  • @sopankadam9158
    @sopankadam9158 ปีที่แล้ว +31

    कोठे आहे मोदी 2022 ला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होता सोयाबीनचा भाव 7600 ऐवजी सोयाबीन आता 4700 आहे केला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट मेला शेतकरी

  • @ShashankKingre-c9e
    @ShashankKingre-c9e ปีที่แล้ว +20

    एक एक रुपयांनी भाव वाढवता लाज वाटली पाहिजे या खरेदीदाराला

  • @shivshankarshinde5939
    @shivshankarshinde5939 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद जाधव सर छान वीडियो बनवल

  • @panjabkhandagle8257
    @panjabkhandagle8257 ปีที่แล้ว +3

    पेट्रोल डीज़ल १००रु वाढत शेतकारी यांच्या मालाचे भाव १रु नी ‌वाढत वा जय जवान जय किसान 😂😢

  • @gopalgurav5296
    @gopalgurav5296 ปีที่แล้ว +1

    सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी 2024 मध्ये या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे

  • @शेतकरीआणिदुकानदारी

    गेनेटिकल मोडिफाई सोयाबिन आपण पिकवू शकत नाही पण ज्या वेळी सोया 10000 झाला त्या वेळी बाहेरून 15लाख टन GM सोया आयात केली त्या चे हे परिणाम आहेत आता बस झाल सोया सोडून दुसरे पीक घेतले तर फायद्यात राहू नाहीतर ..

  • @Myvillageforming511
    @Myvillageforming511 ปีที่แล้ว +1

    ❤❤

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 ปีที่แล้ว +49

    कृषीमंत्री साहेब पिकणारा मेला तरीही चालेल पण खानारे मेले नाही पाहिजे बर का ❓😥😥

    • @prashantmahajan3759
      @prashantmahajan3759 ปีที่แล้ว +3

      जो सोयाबीन 11000रू पर्यंत गेला होता तो आता फुकट जात आहे मुजंरी दुप्पट मशीन वालेच दुप्पट खते बियाणे महाग शेती खुप तोट्यात आहे आमच येत तर काही शेतकऱ्यांनी पेरले नाही

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 ปีที่แล้ว +3

    खरं तर लातूर मध्ये भाव वाढला की परभणीला पण वाढतो

  • @bramha4793
    @bramha4793 ปีที่แล้ว +2

    नवीन सोयाबीन काल 4100 ने गेले सगळीकडे लूट चालू आहे... 3500 वर सोयाबीन येईल 😢😢😢😢

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 ปีที่แล้ว +1

    आमचे जुने आजोबा सांगायचे एक क्विंटल कापूस विकला की एक तोळा सोन खरेदी केली होती परंतु आता फक्त व्यापारी मालामाल झाले आहेत भावपूर्ण श्रद्धांजली bjp

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 ปีที่แล้ว +2

    लातूर 48 रू असेल तर आमच्या येथे माती मोल विकनार असे चित्र दिसत आहे

  • @sureshgaikwad4884
    @sureshgaikwad4884 ปีที่แล้ว +1

    गेल्यावर्षीच्या सोयाबीनची ही परिस्थिती आहे तर नवीन सोयाबीन ला काय भाव मिळेल शेतकऱ्यांसाठी खूप वाईट दिवस आहेत

  • @vijayrokde2790
    @vijayrokde2790 ปีที่แล้ว +2

    एक रुपया पेक्षा एक पैश्याने बोली वाढवा म्हनावे😂

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 ปีที่แล้ว

    अच्छै दीन आये

  • @yuvrajpatil2549
    @yuvrajpatil2549 หลายเดือนก่อน

    हे सरकार शेतकर्यांचा नुकसान भरून देणार नाही सरसकट मदत शेतकऱ्याला दीली तर खरे

  • @vinodpawar6004
    @vinodpawar6004 ปีที่แล้ว

    Ok

  • @marotideshmukh9595
    @marotideshmukh9595 ปีที่แล้ว +1

    हळदी सारखं होईल

  • @santoshrathod9222
    @santoshrathod9222 ปีที่แล้ว +1

    एक रुपयानी भाव वाढवतात पाचशे रुपयानी कमी करतात जय हो मोदी सरकार❌❌❌❌

  • @mauligund7263
    @mauligund7263 6 หลายเดือนก่อน

    आहोभाऊ हेभाव कधिचे आहे तआज21.4.2024

  • @virbhushandurugkar1102
    @virbhushandurugkar1102 ปีที่แล้ว +1

    फक्त सौ द्या तील भाव दाखवलं पण खरा खेळ पोटलीत

  • @vishalteli6100
    @vishalteli6100 ปีที่แล้ว

    1100 रुपयाचं डेलिकेट 100 ग्रॅम मारला आहे आणि आमचा एक एक रुपया वाढतोय

  • @dadakonda667
    @dadakonda667 ปีที่แล้ว +1

    15 दिवसांनी 4000 रुपये होईल सोयाबीन

  • @virbhushandurugkar1102
    @virbhushandurugkar1102 ปีที่แล้ว +1

    फक्त सौद्यातील भाव दाखविला पण खरा भाव तर पोटली पद्धत

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 28 วันที่ผ่านมา

    भाजप सरकार ला जागा दाखवून दिली पाहिजे

  • @dilipnavghare5299
    @dilipnavghare5299 ปีที่แล้ว

    सरकार शेतकऱ्याच्या पाटी मागे नाही यापारी लोकोच्या पाटी मागे आहे

  • @kantilalkendre7056
    @kantilalkendre7056 ปีที่แล้ว

    लाजा वाटू द्या र.एक एक रुपयांनी बोली वाढ करतात

  • @ramdaspagar3971
    @ramdaspagar3971 ปีที่แล้ว

    Soyabin utpadan khup kami ahe mg bhav yevdha kmi ka

  • @sambhajimane2038
    @sambhajimane2038 ปีที่แล้ว

    सत्तेत येणारे प्रत्येक सरकार फक्त खाणाऱ्याचा विचार करत पण पिकवणारा मेला तरी चालेल
    अरे दोन पैसे शेतकऱ्याकडे आले तर ग्रामीण (50%)अर्थवेवस्था कशी पळते बघा

  • @arunmhaske5519
    @arunmhaske5519 ปีที่แล้ว

    यालाच म्हणतात अच्छे दिन

  • @rnpatil2708
    @rnpatil2708 ปีที่แล้ว +1

    1रु नी भाव ची बोली लावली जाते....!

  • @govindjawale6545
    @govindjawale6545 ปีที่แล้ว

    पण भाव कधी येणार 😢

  • @virbhushandurugkar1102
    @virbhushandurugkar1102 ปีที่แล้ว

    गावागावात माल तारण योजना तयारी व्हायला पाहिजे, फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापना फक्त सरकारी खरेदी पर्यंत मर्यादित नको

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 ปีที่แล้ว

    सोयाबीन कुठे,कसं पिकत यांची कवडची अक्कल नाही ते भाव ठरविते..
    पिकविणारे मेले

  • @krushi_mitra_raju
    @krushi_mitra_raju ปีที่แล้ว

    1 रू भाव वाढवायले क्या व्यापारी बनेगा रे तू

  • @nitadeshmukh7669
    @nitadeshmukh7669 ปีที่แล้ว +1

    Hyalach mhantat modijiche aache din

  • @sandipkowale1659
    @sandipkowale1659 ปีที่แล้ว

    1 2 नाचे पाढे म्हणता 1 रू. तुमच्या पोरांचे चॉकलेट तरी मिळते काय

  • @vikasanerao8459
    @vikasanerao8459 ปีที่แล้ว +2

    भिक आहे काय रे 1रूभाव वाडवाले

  • @vinodjadhav2979
    @vinodjadhav2979 11 หลายเดือนก่อน

    काय येद्यात कडतराव एक रुपयांनी लिलावात वाढ करता राव

  • @niketshende
    @niketshende ปีที่แล้ว

    एक एक रुपयाने बोली वाढवता लाज नाही वाटत का एक रुपयात काय मिळते रे

  • @sudhakarchavan229
    @sudhakarchavan229 ปีที่แล้ว +1

    रोज दाकावा.भाव

  • @bhanudassurvase3702
    @bhanudassurvase3702 ปีที่แล้ว

    20रू 20मिनिट बोली

  • @SagarKakad-bf8id
    @SagarKakad-bf8id ปีที่แล้ว

    एक रुपया वाढवता लाज वाटुधा

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 ปีที่แล้ว

    कांदा अनुदान 2022 शेतकरी ची फसवणूक झाली आडते आणि लातुर बाजार समिति मध्ये सरकारी कर बुडवुन झाल्यामुळे उस्मानाबाद तालुका लातुर जिल्हा आणि अनेक जिल्हा तले शेतकरी कांदा अनुदान पासुन लातुर बाजार समिति आणि आडते मुळे मिळाले नाही

  • @BlazeGamer11
    @BlazeGamer11 ปีที่แล้ว

    पाच रु तरी बोली बोला

  • @RB-bx3zk
    @RB-bx3zk ปีที่แล้ว

    सोडुन काळी

  • @sunilchimanpade2566
    @sunilchimanpade2566 ปีที่แล้ว

    भाव कमी होण्यात घटना/संविधान जबाबदार आहे असे माला वाटते...करण शेतमाल जीवन आवश्यक वस्तू म्हणून तरतूद आहे.ही तरतूद रद्द करावी .....

  • @Creativeevent2827
    @Creativeevent2827 ปีที่แล้ว

    काही खरं नाही शेतकर्याच

  • @sachinmore947
    @sachinmore947 9 หลายเดือนก่อน

    भिकारा चोट

  • @Myvillageforming511
    @Myvillageforming511 ปีที่แล้ว

    ❤❤

  • @arunmhaske5519
    @arunmhaske5519 ปีที่แล้ว

    यालाच म्हणतात अच्छे दिन

  • @Myvillageforming511
    @Myvillageforming511 ปีที่แล้ว

    ❤❤