मंत्री Chandrakant Patil यांची मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची घोषणा, याचा फायदा कोणाला होणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 388

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 8 หลายเดือนก่อน +100

    आता खरी गरज आहे रशियाला जावे लागेल तिथे मुलाची फार गरज आहे मी तर तिथेच जावं अशी कोणती योजना मोदी सरकार ने करावे हीच शिंदे सरकार ला विनंती🙏

    • @gauravmahale2852
      @gauravmahale2852 8 หลายเดือนก่อน +8

      मी सुद्धा तोच विचार करतोय, काही अपडेट असल्यास मला कळवावे.

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 8 หลายเดือนก่อน +2

      Government mhnje vote bank sathi ch nhi tr bhavishya cha v4 krun chalayla pahije ,
      aplyala equality pahije ahe ek baju jast eka baju pekha as nhi krayche.
      Bhavishyat long term mde ase honar ki mul hou denar nhi ani muli ch hou detil tyanna kharch lagnar nhi mhnun. ani ashyach skims mulansathi karaychi vel yeil.
      Long term mde ashya skims sustainable nhi asnar.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 8 หลายเดือนก่อน +1

      जा युद्धात तिकडे तर फार गरज आहे

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 8 หลายเดือนก่อน +3

      @@Rocket_T2 garaj asun pn vacancy nhiye tikde, agniveer krun te pn contractual krun takle ahet.😂

    • @funtimeofindia7769
      @funtimeofindia7769 8 หลายเดือนก่อน

      Bhart chhodo आंदोलन करा लागते

  • @ashishwaghmare9358
    @ashishwaghmare9358 8 หลายเดือนก่อน +68

    dont disciminate between boys and girls please give equal importance and equal opportunity.

  • @Shantata-e9n
    @Shantata-e9n 8 หลายเดือนก่อน +19

    आरोग्य, शिक्षण सर्वांना मोफत, दर्जेदार पाहिजे ७५ वर्ष झाले स्वतंत्र भारताला.

  • @marutigavali6044
    @marutigavali6044 8 หลายเดือนก่อน +6

    धन्यवाद महाराष्ट्र सरकार. 1 मुलगी 1 कुटुंब सुशिक्षित होईल. लाखो मुली धन्यवाद देतील. ग्रामीण मुली हुशार असून शिक्षणापासून वंचित होतात. हे देशाचं नुकसान होत आहे. सरकार चा छान निर्णय. आभारी आहे 🙏🙏

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 8 หลายเดือนก่อน +69

    आज महाराष्ट्रात सरकारी दवाखाने आणी सरकारी शाळाची बत्तर हालत आहे.आज प्राथमिक शाळांना वाचवायला पहिजेत.

    • @nareshpawar7924
      @nareshpawar7924 8 หลายเดือนก่อน +4

      ते कधीच नाही होणार. कारण ते जर नीट केले तर यांच्या तिजोरी नाही भरल्या जाणार

    • @prathamesharage
      @prathamesharage 8 หลายเดือนก่อน +1

      बहुजन आणि obc जर शिकला तर ह्यांच्या हिंदू खतरे मे हे चा परदाफाश होईल

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 8 หลายเดือนก่อน +2

      आधी पेक्षा तर खूपच सुधारली आहेत

    • @Jai_Hind_1
      @Jai_Hind_1 7 หลายเดือนก่อน

      He is the most beloved and supported leader of party in state.
      He has support of more than 80MLAs. But still he is not recognised by party. Others with just 40 MLA's are minister cm.
      Party should consider him as cm candidate otherwise party will face same defeat in next elections.
      He knows the importance things sttae needed for the development.
      He should be CM now.

  • @user-sj2rz7md2s
    @user-sj2rz7md2s 8 หลายเดือนก่อน +43

    शाळा बंद करणार आणि उच्च शिक्षण मोफत देणार. वाह

  • @priyeshrasal5736
    @priyeshrasal5736 8 หลายเดือนก่อน +30

    तुम्ही सरकारी कॉलेज मध्ये किती मुलींच्या जागा आहेत ते जाणून घ्या आणि मग सांगा किती मुलींना फायदा होईल ते उगाच अर्धवट माहिती देऊन जनतेची दिशाभूल करू नका

    • @dsgaming1884
      @dsgaming1884 3 หลายเดือนก่อน

      Abbe mulinsathi pratek engineering college madhe 30% seats astat.

  • @mayvedant
    @mayvedant 8 หลายเดือนก่อน +50

    7.50 lac माझा जो मॅनेजर आहे त्यांचा बॉस चां पॅकेज आहे😂 आणी यांचा नुसार तो आर्थिक दृष्ट्या मागास आहे😂

    • @nareshpawar7924
      @nareshpawar7924 8 หลายเดือนก่อน

      काही पण फालातू पणा लावला आहे. चुत्या दिल्ली सारखं इकडे फ्री वाटतं सुटले आहे इलेक्शन साठी

    • @Oath_nature_
      @Oath_nature_ 8 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂...

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065 8 หลายเดือนก่อน +13

    तुम्ही शिकवणार मुलींना आणी लग्न करताना मुलाला नोकरी पाहिजे. वा 👏👏👏
    मुलांना पण मोफत होयला हवं. 👍

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil 8 หลายเดือนก่อน +53

    मुलांनी काय जीव द्यायचा का मग आता??? 🤔 आणि मोफत वैगरे काही नाही, शेवटी सर्व भुर्दंड सामान्य लोकांकडूनच वसूल केला जाईल. 😏

  • @91MARCH28
    @91MARCH28 8 หลายเดือนก่อน +62

    50% Concession for Women in ST. Free for Girls in Higher Education. Why higher education is not free for men? Why not 50% concession for men in ST? Why not apply unemployment allowance for unemployed youth? The condition of rationing card in Kisan Samman Nidhi should be abolished. Honourable CM Shinde Saheb please implement the decision on this issues also.

    • @Rut11115
      @Rut11115 8 หลายเดือนก่อน +12

      Karan apla samaj mulinchy higher education wr paise kharch karate nahit. Tichya hundya sathi kartat jo hunda tich lagna tharl tya porhala / tyacha gharchyala dyawa lagto. Mhun sarkar mulin cha kharcha uchlat ahe.
      Jya weli mulana muli kadchyana hunda denyachi wel yeil tewha mulana bhetel mofat shikshan.

    • @91MARCH28
      @91MARCH28 8 หลายเดือนก่อน +4

      I do not respond to childish thinking.

    • @Rut11115
      @Rut11115 8 หลายเดือนก่อน +2

      Lol 🤣🤣...fine. Then don't respond. Truth ahe he. Accept nahi karaych ki childish thinking ch naw deun takaych 👏👏🤣🤣🤣.....
      Truth tr truth ch ahe. Nasel karaych tr naka Karu accept. And tasa hi childish thinking Mazi nahi tumchi ahe. 🤣🤣

    • @Snehalwalunj
      @Snehalwalunj 8 หลายเดือนก่อน +4

      Daily comment on TH-cam by feminists be like :))​@@Rut11115

    • @mayur.4
      @mayur.4 8 หลายเดือนก่อน +6

      ​@@Rut11115 mazya bahini la shikvl gharchanni pn ata mazya shikshnala paise nahi mhanun dropout kel.. open University madhun shiktoy ata

  • @mujtabalokhandwala6745
    @mujtabalokhandwala6745 8 หลายเดือนก่อน +27

    एका बाजूला शाळा बंद करायचे आणि दुसरा बाजूला मुलींना शिक्षण मोफत अशी घोषणा करायची.
    इतका दुटप्पीपणा कधी बघितला आहे का?

    • @justdoit0001
      @justdoit0001 8 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @sam_babar
    @sam_babar 8 หลายเดือนก่อน +12

    लोकांना कसे फसवावे.. आपल्याला हवे तेच कसे बोलावे. हीच राजकारण्यांची खरी जात आहे.

  • @poojasaner9644
    @poojasaner9644 7 หลายเดือนก่อน +12

    प्रायवेट काॕलेजला पण लागु आहे का ही योजना

  • @thebundlecart
    @thebundlecart 8 หลายเดือนก่อน +10

    मुलांनी आता हळू हळू चालता पाय काढावा भारतातून आता हिते आपली गरज नाही 😡😡😡

    • @funtimeofindia7769
      @funtimeofindia7769 8 หลายเดือนก่อน

      खरच भाऊ. Government job madhe 33% छुट aahe.
      An ६३ % . Madhi. Pan kahi mili acha no. Lagto

    • @malharirodage1596
      @malharirodage1596 8 หลายเดือนก่อน

      भारतात मुलींची संख्या का कमी होतं आहे याचा विचार आपण कधी केला का?

    • @funtimeofindia7769
      @funtimeofindia7769 8 หลายเดือนก่อน

      @@malharirodage1596 जनगणना झाल्या शिवाय माहित नाही पडणार

    • @Sahil-o6k1y
      @Sahil-o6k1y 8 หลายเดือนก่อน

      ​@@malharirodage1596केला विचार पण आमच्या घराची पण परिस्थिती ऐवढी चांगली नाही पण income Tax पण भरावा लागतो ना.

  • @rohanmankar8792
    @rohanmankar8792 8 หลายเดือนก่อน +8

    Good Decision

  • @abhaykale8195
    @abhaykale8195 8 หลายเดือนก่อน +5

    मुलांना एखादी तरी सवलत द्या , मुलांकडे नेहमी दुर्लक्षच होतंय....❤❤❤❤❤

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 8 หลายเดือนก่อน +41

    आम्हीच काय पाप केलंय 😮😢. सरकार ना धड आरक्षण देईनात, ना उच्च शिक्षणात सवलत 😊. आणि ज्या शाळेत शिकलोय त्या मराठी शाळांची अवस्था जगकुख्यात आहे 😢.
    सर्वप्रथम प्रशासनाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे ❤. आणि उच्चशिक्षणात मराठी भाषेला प्राधान्य द्यावे.

    • @abhilashpatil7400
      @abhilashpatil7400 8 หลายเดือนก่อน

      Shikshakala detay lakh lakh pagar.... Tithch budget sampte... Mg kay denar fukat... Open vale boys marudya

  • @rajnikam1322
    @rajnikam1322 8 หลายเดือนก่อน +11

    द्या मुलींना मुफ्त शिक्षण , मुलांना भगवी कपडे , आणि प्रत्येकी तांब्या वाटप करा , सोडून सर्वांना हिमालयात . ❤ वा रे सरकार

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 8 หลายเดือนก่อน +1

      Ho mag,aamhi maagas hoto aadhi,anyay zaalay_shoshan zal aamche,mag nuksaan bharpaai nag kaay😂😂😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 8 หลายเดือนก่อน +11

    भविष्य :--
    मुलगी शिकली प्रगती झाली आणि मुल भिकारी झाली.

    • @Rut11115
      @Rut11115 8 หลายเดือนก่อน

      Ho na mula shiklich nahit mhanun bhikari zali...

    • @funtimeofindia7769
      @funtimeofindia7769 8 หลายเดือนก่อน

      Bhart छोडो aandol kara lagte
      रशिया मधी जा लागते रावले

  • @khaderpasha1845
    @khaderpasha1845 8 หลายเดือนก่อน +16

    सवलत फक्त शासकीय संस्था मध्येच?
    चॉकलेट 😂

  • @utkarshrasane1
    @utkarshrasane1 8 หลายเดือนก่อน +5

    तिकडं सोलापूरला मुलांनी फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेलं

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 8 หลายเดือนก่อน +17

    निर्णय फक्त शासकीय महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी आहे बाकीच्यांचे काय

    • @ASH-tp7uy
      @ASH-tp7uy 8 หลายเดือนก่อน +2

      HOON PRIVATE MADHI MULINA PN DYA SAGLE SCHEME MULINA CHA DYA

    • @Anaya-hp4gk
      @Anaya-hp4gk 8 หลายเดือนก่อน

      Kharay

  • @KrushnaMohan-v9n
    @KrushnaMohan-v9n 7 หลายเดือนก่อน

    अत्यंत योग्य निर्णय....

  • @Me-mf8mm
    @Me-mf8mm 5 หลายเดือนก่อน +1

    राज्य सरकार चे धन्यवाद.. 🙏🏽

  • @shirishshahane1079
    @shirishshahane1079 8 หลายเดือนก่อน +2

    मुलांना पण मोफत शिक्षण दिले पाहिजे. निवडणूक आली की मुलांना हात जोडून नमस्कार करणारे निवडणुकीनंतर मुलांना मोफत शिक्षण व सवलत देत नाहीत. अशा शिक्षण मंत्र्यांना निवडणुकीत मुलांनी मत देऊ नये.

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 8 หลายเดือนก่อน

      मग निवडणुकीत हात जोडून लावाकी घोडे जैसी प्रजा वैसाही राजा

  • @pranavbagade9230
    @pranavbagade9230 8 หลายเดือนก่อน +9

    बेटा बचाओ बेटा पढ़ाओ 😢

  • @snrmedia8965
    @snrmedia8965 8 หลายเดือนก่อน +2

    पब्लिसाठी निर्णय आहे फक्त, हा निर्णय फक्त शासकीय महाविद्यालयासाठी हे कोणी सांगणार नाही. 3:39
    सगळ्यात जास्त मुली तर खाजगी महाविद्यालयात शिकतात त्यांचं काय....
    आणि मुलांचं काय.. वाढवा बेरोजगारी😢😢

  • @rahuljadhav9860
    @rahuljadhav9860 8 หลายเดือนก่อน +4

    Good decision ❤

  • @kautuksarvankar6078
    @kautuksarvankar6078 8 หลายเดือนก่อน +17

    निवडणुका जवळ आल्यात, महाराष्ट्रात शेतात गाजराच पीक आता जास्त येईल...😂😂

  • @mayvedant
    @mayvedant 8 หลายเดือนก่อน +21

    आर्थिक अडचण असेल आणि त्या घरात जर मुलगा मुलगी असेल तर मुलीला फी माफ आणि मुलाला काय ? त्यांनी शिक्षण सोडावं, की मुलगा आहे त्याच्याकडे पैसा आहे असं समजता

    • @purushottamtayade3812
      @purushottamtayade3812 8 หลายเดือนก่อน +4

      पित्रुसत्ताक पध्दतीमुळे भारतांत बहुतेक सर्व ठिकाणी मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली जात नाही... म्हणून हा निर्णय घेतलेला आहे.....

    • @Vivek_rajput26
      @Vivek_rajput26 8 หลายเดือนก่อน +4

      @@purushottamtayade3812 equality pahije ahe aplyala ek gender mejority karaycha target nhi ahe. difference ahe doghanmde.
      ashya skims mule long term mde nuksan ahe.

    • @Rut11115
      @Rut11115 8 หลายเดือนก่อน

      Asha gharat hoil tewdhe kashta karun , paisa sathaun, jamini gahan theun mulala ch shikawlya jate mulila nahi.

    • @abhilashpatil7400
      @abhilashpatil7400 8 หลายเดือนก่อน

      Mulachi adich jababdari Aste Ani lagin kas hoil

    • @abhilashpatil7400
      @abhilashpatil7400 8 หลายเดือนก่อน

      @@Rut11115 khara ahe... Pn mulala jababdari pn ghyavi lagte...

  • @PallaviKadam-kt9iw
    @PallaviKadam-kt9iw 7 หลายเดือนก่อน

    अति उत्तम निर्णय सरकारने घेतला.❤

  • @SudhakarKatore-b3r
    @SudhakarKatore-b3r 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान निर्णय घेतला सरकार चेक आभार.

    • @Yoyorock-p3k
      @Yoyorock-p3k 8 หลายเดือนก่อน

      Scheme name kay aahe

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 4 หลายเดือนก่อน

    खुप छान निर्णय❤

  • @nagnathdarade
    @nagnathdarade 4 หลายเดือนก่อน +1

    Hi khup changali news aahe

  • @abhishekshukla905
    @abhishekshukla905 8 หลายเดือนก่อน +1

    Great dicision for girl education and lot of thanks for government.

  • @arungaikwad702
    @arungaikwad702 5 หลายเดือนก่อน +2

    किती मुली शासकीय कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत? शासकीय कॉलेज ची फि किती असते? खरंच काही करायचे होते तर खाजगी कॉलेजमध्ये मोफत उच्च शिक्षण द्यायचे ना

  • @monaliraut3917
    @monaliraut3917 7 หลายเดือนก่อน

    खूप खूप खूप खूप चांगला निर्णय घेतला शिंदे साहेब आणि चंद्रकांत दादा तुमचे कोटी कोटी आभार 🙏🙏🙏

  • @निर्भिडटाईम्सन्यूज़लाईव्ह

    या घोषणेची अमल बजावणी होईल तेव्हा खरं
    परंतु सरकारी शाळा खाजगी करण करणारं निर्णय शासनाने मागे घेणे गरजेचे आहे
    RTE नुसार इंग्रजी शाळेत असताना रद्द करणे चुकीचे आहे

  • @prathamesharage
    @prathamesharage 8 หลายเดือนก่อน +3

    Election आले कि जुमले द्यायचे.
    मध्य प्रदेश मध्ये election च्या फक्त एक महिना आधी प्रत्येक महिलेला 1000रुपये दिले आणि 3000 करतो म्हणून सांगितलं त्या जोरावर शेठ निवडून पण आले तिथे

  • @satishgawali7675
    @satishgawali7675 5 หลายเดือนก่อน +6

    फक्त गव्हर्मेंट कॉलेजला आहे क? हा नियम प्रायव्हेट कॉलेजला पण लागू होतो का

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 8 หลายเดือนก่อน +8

    हीच का equality

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 8 หลายเดือนก่อน

    KGto pG सर्वांना मोफत शिक्षण सर्व मुला मुलींना दिल पाहिजे

  • @sanchitbele9430
    @sanchitbele9430 8 หลายเดือนก่อน +1

    खूप चुकीचा निर्णय, यामुळे कोणीही कोणत्या ठिकाणी प्रवेश घेईल.पात्रता नसताना देखील.सर्व मुलींना फी माफ करण्या ऐवजी गुणवत्तेवर फी माफ करावी.आणि हे निकष मुलांना सुद्धा असावा.कारण मुलांना सुद्धा शिकायचं असतं.

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 8 หลายเดือนก่อน

    ❤ आम्ही तुम्हालाच मतदान करु पण मायबाप सरकार,🙏 जिल्हा परिषद मराठी शाळा वाचवा 🙏🙏

  • @SurekhaKale-x2h
    @SurekhaKale-x2h 8 หลายเดือนก่อน +5

    Private colleges na nahi ka?

  • @shivajigaikwad4970
    @shivajigaikwad4970 8 หลายเดือนก่อน +7

    ज्यांचे second year feb.2024 ला सुरु झाले आहे अशा मुलींनी काय करायचे

    • @drsidmbbs
      @drsidmbbs 8 หลายเดือนก่อน

      Same process

    • @VEDANT1111
      @VEDANT1111 8 หลายเดือนก่อน

      Ghari Jave 😂

  • @AlkeshPatil-pc5qb
    @AlkeshPatil-pc5qb 4 หลายเดือนก่อน

    सर्व मुलांना उच्च शिक्षण मोफत अशी योजना सुरू केली त्याची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाली परंतु हा लाभ फक्त सरकारी महाविद्यालयातील
    मुलींना च मिळणार असे का
    सर्वच विद्यालयातील मुलींना मिळायला हवा

  • @whoknows3899
    @whoknows3899 8 หลายเดือนก่อน +2

    Is it applicable for both govt and pvt ..?

  • @savitabarjibhe2407
    @savitabarjibhe2407 8 หลายเดือนก่อน

    Changala nirnay dhanyvad

  • @tusharsatam4437
    @tusharsatam4437 8 หลายเดือนก่อน +2

    Great ❤

  • @DivyaDarphe-m4v
    @DivyaDarphe-m4v 8 หลายเดือนก่อน

    Thank you 😊

  • @priyankawaghmare5346
    @priyankawaghmare5346 4 หลายเดือนก่อน

    Nice valuable information ma'am ❤️🤗

  • @mgmg57742
    @mgmg57742 8 หลายเดือนก่อน +5

    15 लाख देणार होते त्याच काय झालं ते आदी चंपा ने सांगावे 😂😂

  • @Gupta_Dynasty
    @Gupta_Dynasty 8 หลายเดือนก่อน +3

    Good step by gov 👍🏽👏🏽

  • @ajjjjiiiittt
    @ajjjjiiiittt 8 หลายเดือนก่อน +5

    आमचं वार्षिक उत्पन्न 70000 आहे आणि मी clg la fees भरली 78000 हजार 😂😂

  • @jitendrajavale9619
    @jitendrajavale9619 8 หลายเดือนก่อน +4

    Private college madhe fee 100 percent free krne avshyak aahe lakho rupaye fee aahe tyanchi

  • @vasantnayak3712
    @vasantnayak3712 8 หลายเดือนก่อน +1

    भारतात मुलांना कुठेच वाव नाही .
    मुलांनी एकतर रिक्षा चालवा , किंवा गोडाऊन ( Logistics ) मधे लोडींग, unloading इत्यादी हमालीची कामे करावीत अशी मानसिकता आहे का सरकारची ?

  • @missanuuuuu
    @missanuuuuu 4 หลายเดือนก่อน +2

    अहो मैडम आता जून महीना चालूय जे तेच फी हे काहीच बदल नहीं झालंय 😢

  • @shubhamrangale9299
    @shubhamrangale9299 3 หลายเดือนก่อน +1

    Are mba girls students also eligible for the scheme?

  • @milinddiwate2732
    @milinddiwate2732 8 หลายเดือนก่อน +4

    Private colleges mdhe pn free ahe madam.

  • @Neha-h9x
    @Neha-h9x 5 หลายเดือนก่อน

    Degree मधे ATKT लागल्यावर 1year drop देतात.....
    त्याऐवजी ATKT लागल्यावर सुद्धा ती SOLVE करण्यासाठी 1st year to final year पर्यंत chances द्या.........
    म्हणजेच कुठल्याही year ला ATKT लागल्यावर शेवटच्या वर्षापर्यंत ATKT Solve करता येऊ शकते......
    तरुणांना चांगल शिक्षण द्यायच, ते घेण्यासाठी संधी द्यायच्या, की 1 वर्षाचां Drop देऊन घरात बसवायचं.......
    यावर काहीतरी मार्ग काढा......
    अनेक विद्यार्थी depression मधे जाण्यापासुन वाचतील.......
    अनेक विद्यार्थी मराठी माध्यम मधुन शिकलेले असतात, त्यांमुळे त्यांना या field मधुन जाणं Starting ला खुप difficult जातं......
    आणि त्याच्यांतच त्यांना ATKT लावतात, ती मुलं त्या परिस्थितीला handle करण्यासाठी सक्षम नसतात.......
    पण जर त्यांच्यासाठी last year पर्यंत chances दिलं, तर ती मुलं depression मधे न जाता, येणार्या परिस्थितीला सामोरे जातील.......
    जसं तुमचं भाषण आम्ही मुलं उत्सुकतेने ऐकतो, कारण तुम्ही चांगले वक्ता आहात.......
    तसेच जर शिक्षकांनी मनापासुन शिकवले, तर अनेक मुलं( विद्यार्थी) आनंदाने lectures attain करतील.......
    शिक्षकांना compulssory attendance करण्याची गरजंच लागणार नाही.......
    लवकरात लवकर यावर उपाययोजना करा.....
    अनेक मुलांची स्वप्न शिक्षण घेऊन नवीन प्रगती करण्याची असतात...... त्यांच्या त्या प्रगतीची दार year drop ने बंद करु नका..........

  • @DavidasUbale
    @DavidasUbale 4 หลายเดือนก่อน +2

    पण रजिस्टर कस करायच हे तर सांगा

  • @annapurnapatil6733
    @annapurnapatil6733 8 หลายเดือนก่อน +1

    Good Communication 🎉

  • @YogeshPatil-gx1vd
    @YogeshPatil-gx1vd 7 หลายเดือนก่อน +1

    It will be implemented in open University also ?

  • @M_S_KAMBLE1707
    @M_S_KAMBLE1707 8 หลายเดือนก่อน +1

    सरकारी काॅलेज मध्ये फिस कमीच असते. Private college च्या फिस मध्ये सवलत दिली पाहिजे..

  • @Rgt22264
    @Rgt22264 8 หลายเดือนก่อน

    आधीच मुलांना कमी शिकल्या मुळे लग्नाला मुली भेटानात आणि अतातर मुलींना शिक्षण फ्री झाल्यावर तर मुलांना मुली मिळणे बंद होईल कारण काय तर मुलाचे शिक्षण कमी आहे. अवघड आहे बुवा..*

  • @dgvideo7900
    @dgvideo7900 8 หลายเดือนก่อน

    आपला कायदा फक्त एकालाच हात देतो हे सगळ्यात वाईट आहे

  • @siddheswarpawar1570
    @siddheswarpawar1570 3 หลายเดือนก่อน +1

    जर मुलगी महाराष्ट राज्याची रहिवासी असेल परंतु उच्च शिक्षणा साठी देशातील इतर राज्यात असेलतर त्यांना फायदा होईल का

  • @prabhakaragarkar9899
    @prabhakaragarkar9899 8 หลายเดือนก่อน

    ताई, आपल्या प्रत्त्येक व्हिडिओ तील कोणत्याही विषयाचे विश्लेषण अतिशय समर्पक व अभ्यासपूर्ण असते. थोड्याच वेळात विषयाचे आकलन सर्व सामान्य जनतेला सहज समजते. टीव्ही चॅनेल वर मात्र एखादा विषयवार चर्च सत्र तासन् तास वाया जातात.

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 8 หลายเดือนก่อน

    भविष्यात मुलींना हुंडा देऊन लग्न करावे लागणार 😂
    निर्णय मात्र फार सुंदर आहे
    त्या बद्दल अभिनंदन. केले पाहिजे या सरकारचे
    अन सर्व मुलींनी व महिलांनी यांनाच मतदान करा 😂😂

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 8 หลายเดือนก่อน

    याला फक्त मुलींचे मतदान पाहिजे वाटतं

  • @ketankuralkar3606
    @ketankuralkar3606 8 หลายเดือนก่อน +3

    @bolbhidu fakta government college sathi lagu ahe kay
    Government college cho fee tashi pan kamich ahe n ??

    • @saurabh8602
      @saurabh8602 8 หลายเดือนก่อน

      💯....fkt Chutiya banvychi kam aahet hya sarkar chi🤷🏻‍♂️

  • @ManaliDevgir-gu1vw
    @ManaliDevgir-gu1vw 4 หลายเดือนก่อน +1

    CA course sathi je aapn private classes joind karto tyasathi pn savlat milel ka

  • @riyafashion1025
    @riyafashion1025 8 หลายเดือนก่อน +1

    जर सेंट्रल गव्हर्न्मेंट इन्स्टिटय़ूट असेल आणि महाराष्ट्राबाहेरील कॅम्पस मिळाले तर या योजनेचा लाभ मिळणार का?

  • @cloud_Engineer
    @cloud_Engineer 8 หลายเดือนก่อน

    Right to equality 🫡

  • @GaneshPathak-me9mm
    @GaneshPathak-me9mm 6 หลายเดือนก่อน

    मुलाला शिक्षण फ्री मध्ये मिळाला पाहिजे मुलींसाठी सर्व काही करतात मुलगी शिकली मुलगी शिकली

  • @PrafullShinde-y2k
    @PrafullShinde-y2k 8 หลายเดือนก่อน

    Privet University ला की शासकीय Univecity ला हे पण Clear सांगा

  • @sachinugale3321
    @sachinugale3321 8 หลายเดือนก่อน +4

    Fakta govt chi fees bharnar ahe, govt chi fees mulat kamich aste ani tyancha quota pan kami asto, private cha kay?

  • @shahajishinde4037
    @shahajishinde4037 7 หลายเดือนก่อน

    Good decision

  • @ramasawant87
    @ramasawant87 4 หลายเดือนก่อน

    उच्चशिक्षण मोफत... ही खोटी न्यूज आहे.आम्ही s .c. cast मध्ये असूनही माझ्या मुलीला 11th science साठी admission साठी मला वार्षिक 30 हजार रुपये भरायला सांगितले आहे... तुम्हीच सांगा काय करावे आम्ही

  • @onkarpethe512
    @onkarpethe512 8 หลายเดือนก่อน +3

    अनारक्षित आर्थिक दुर्बल घटक असलेल्या मुलांच्या शिक्षणाचे काय? त्यांनी कुणाचं घोडं मारलंय

  • @karan2775
    @karan2775 8 หลายเดือนก่อน +1

    Government college madhe limited sits astat kon kon admission ghenar . fakt government college madhe hi tartud karun fayda nahi private colleges sathihi vichar kara.

  • @sumitshinde625
    @sumitshinde625 8 หลายเดือนก่อน +3

    मुलांनी जन्माला येणं बंद करायचं का आता 🤔

  • @Heena290
    @Heena290 7 หลายเดือนก่อน +1

    Semi government clg sathi pn ka?

  • @sovisam
    @sovisam 8 หลายเดือนก่อน +2

    म्हणजे पोरांची फीस डबल करणार 😂😢

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 8 หลายเดือนก่อน +2

    मुली शिकणार मुले माघ पडणार परिनामी प्रत्येक गावात नि मे मुल
    बीना लग्नाचे राहाणार कारन गरीबाचे मुलाना किक्षण कसे मिळणार

  • @SOHAMAGAWANE2843
    @SOHAMAGAWANE2843 6 หลายเดือนก่อน +1

    yahtt deem university ani private collge la pn lagu hoin ka ??

  • @Shivanjalidhokte
    @Shivanjalidhokte 5 หลายเดือนก่อน +2

    हा निर्णय खासगी आणि शासकीय दोन्ही महाविद्यालया साठी लागु आहे कृपया चुकीची माहिती देउ नका स्वता पूर्ण माहिती कढा मग लोकांना संगा 😒

  • @Shweta-r2u
    @Shweta-r2u 4 หลายเดือนก่อน

    Private colleges cha pan vichar Kara please

  • @rahulspeaks9339
    @rahulspeaks9339 4 หลายเดือนก่อน +1

    mba sathi ahai ka

  • @GAMING.BOSS.10
    @GAMING.BOSS.10 7 หลายเดือนก่อน

    Good ❤

  • @rohidasbhadane5016
    @rohidasbhadane5016 4 หลายเดือนก่อน

    क वर्ग कर्मचारी ज्यांचे पगार उत्पन्न 800000पेक्षा थोडे जास्त आहे त्यांनी पगारात सर्व खर्च भागवावा, हप्ते भरावे की मेरीट प्रमाणे नंबर लागला तर प्रायव्हेट MBBS किंवा BE BTech ची फी कशी भरावी

  • @sanjaynatekar8186
    @sanjaynatekar8186 8 หลายเดือนก่อน +1

    8 lacs ceiling is FAMILY INCOME not just father income

  • @ramdasyeutkar6420
    @ramdasyeutkar6420 5 หลายเดือนก่อน

    best best yojna aahe abhinandan chandrakantdada

  • @rahulgavhane3672
    @rahulgavhane3672 4 หลายเดือนก่อน +1

    In 2050 : बेटा बचाओ बेटा पढ़ाओ 😢😢..
    Tevha hi मुले गर्भातच मारली जातील just like 1990-2010 👌🏻😭🥺

    • @ayushkamble4503
      @ayushkamble4503 4 หลายเดือนก่อน +1

      Ha asach vattay

    • @ayushkamble4503
      @ayushkamble4503 4 หลายเดือนก่อน

      Adi mulina aata mullanna

    • @rahulgavhane3672
      @rahulgavhane3672 4 หลายเดือนก่อน +1

      @@ayushkamble4503 हा n

  • @ShardaRaut-xy2xw
    @ShardaRaut-xy2xw 5 หลายเดือนก่อน

    अगोदर मान्य केलेलं scholarship चे पैसे वेळेवर देणे आवश्यक आहे मुलाला परिक्षा ला काॅलेज वाले बसू देत नाही

  • @_RahulDalvi
    @_RahulDalvi 8 หลายเดือนก่อน +1

    निवडणूक आली आहे . म्हणून हे सगळं करत आहे.

  • @indianreality7536
    @indianreality7536 8 หลายเดือนก่อน

    फक्त सरकारी कॉलेज.... अरे सगळे प्रायव्हेट कॉलेज आहेत आणि फी माफी सरकारी कॉलेज मध्ये.... मीडिया जगो जरा

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial7273 8 หลายเดือนก่อน

    सर्व प्ररयवेत कॉलेज मध्ये ही योगणा लागू करा