Balasaheb Thorat यांनी मांडलेला ९०-९०-९० चा जागावाटप फॉर्म्युला Congress चं नुकसान कसं करतोय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 305

  • @praveensutar9866
    @praveensutar9866 2 ชั่วโมงที่ผ่านมา +184

    म्हातार लय खवाट हाय😂😂😂😂

    • @jadhavsj64
      @jadhavsj64 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Last episode

    • @Suhad561
      @Suhad561 57 นาทีที่ผ่านมา

      ​@@jadhavsj64बोहोत आयो और गये last episode वाले

    • @rohan46-12
      @rohan46-12 42 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂 ani uday janab pan

  • @uttamsupane5795
    @uttamsupane5795 ชั่วโมงที่ผ่านมา +91

    बाळासाहेब थोरात फुसका बार आहे. नाना पटोले खंबीर नेतृत्व आहे

    • @Captain.morgan728
      @Captain.morgan728 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Kahi nahi, aata parent 100+ det aale, Kay kel? 2014, 2019 donhi velas haglech na ??

    • @jayshivray387
      @jayshivray387 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ​@@Captain.morgan728dada tula rajkaran kalat nahi kadachit, 14,19 la congress virodhi vatavaran hote ata tas jast pramanat nahi.. Loksabha result bagh... Kalel tula

    • @Subeku
      @Subeku ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂😂😂BJP ch jinknar

    • @PiyushPikalmunde
      @PiyushPikalmunde ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@jayshivray387 MVA 100%

    • @PiyushPikalmunde
      @PiyushPikalmunde ชั่วโมงที่ผ่านมา

      @@jayshivray387 vidharbha congress chya bajune ahe purn

  • @Toddlerstudio_220
    @Toddlerstudio_220 2 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    Congress cha नरसंहार झालंय 😂

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @Subeku
      @Subeku ชั่วโมงที่ผ่านมา +1

      mhataryane magun bambu ghuswla congress chya aat😂

  • @KrushnaJaybhaye-ns4iy
    @KrushnaJaybhaye-ns4iy ชั่วโมงที่ผ่านมา +22

    शरद पवार जवळच्यांचा कधी game करतो कळत नाही😂😂

  • @user-ramkashid
    @user-ramkashid ชั่วโมงที่ผ่านมา +43

    जिथ ठाकरेनी हट्टाने कॉंग्रेसच्या जागा घेतल्या आहेत
    तिथ बेधडक सांगली पॅटर्न करा🎉🎉

    • @Hffdfvv
      @Hffdfvv 10 นาทีที่ผ่านมา

      आणि शिवशेना पन असच केल तर...?

    • @shadowking3757
      @shadowking3757 3 นาทีที่ผ่านมา

      Result नंतर ठाकरे सोडून गेले तर मग बसा बोंबलत. त्यांनी बीजेपी सोबत सुद्धा हेच केल.

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +94

    त्या थोरातच्या जागी नाना भाऊ पाटोलेच पाहिजे होता जागावाटपाला 😢

    • @jatinukey4062
      @jatinukey4062 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Nuksan kela congress cha yaani😂

    • @Subeku
      @Subeku ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @prashantkale589
      @prashantkale589 19 นาทีที่ผ่านมา

      Nanhe patule😂😂😂😂

  • @virajpatil8332
    @virajpatil8332 2 ชั่วโมงที่ผ่านมา +82

    Congress ने किमान 115 जागा लढवायला हव्या होत्या.. लोकसभेला ही काँग्रेस चा खूप चांगला strike rate आहे... 🥲

    • @milindsonawane7436
      @milindsonawane7436 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मागील काळात काँग्रेस ल कुत्र विचारत नव्हतं...

    • @sameervavale1234
      @sameervavale1234 ชั่วโมงที่ผ่านมา

      To Vadhala Kuna Mul 😅

    • @Mahesh_Murkute_
      @Mahesh_Murkute_ ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Kangrs 1 जागा खासदार निवडून अनाते .

    • @vbh4315
      @vbh4315 50 นาทีที่ผ่านมา

      Marathe जरांगे मुळे फासले आणि मुस्लिम आघाडी ला मत देऊन बसले ...
      आरक्षणाला विरोध बाबा chyaa savidhanatun ahe .

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 16 นาทีที่ผ่านมา +3

      Feku naka uddhav thakrey chi krupa mana Nhi tar 00 parat hote 😂😂

  • @narayanrajputkhodepuri646
    @narayanrajputkhodepuri646 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    चावट म्हातारा
    टोमणाबाई
    अस्तव्यस्त काँग्रेस = 90/90

  • @AyyoGamer
    @AyyoGamer ชั่วโมงที่ผ่านมา +47

    जोपर्यंत उद्धव जनाब आहेत, तोपर्यंत अशा घटना घडत राहतील.. 😂

    • @beastmayurpp2855
      @beastmayurpp2855 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gap re shendi hindu

    • @vinodgaikwad5247
      @vinodgaikwad5247 44 นาทีที่ผ่านมา

      तुझा टरबूज येतो का पाहा😂

    • @captainwaters
      @captainwaters 30 นาทีที่ผ่านมา

      @@beastmayurpp2855 thakre cha BMC TMC bhrashtachar pan sampnar aata

  • @Mayur.G6375
    @Mayur.G6375 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आणि येडे लोकं म्हणतात हे संविधान वाचविण्यासाठी लढत आहेत😆😆🤣🤣

  • @Akshaywaikar455
    @Akshaywaikar455 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    Yedyat kadhal saral saral congress la sharad pawar ni 😂

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    शरद पवार यांनी उबाठा आणि काँगेस चा गेम केला

    • @shekhartunge1325
      @shekhartunge1325 6 นาทีที่ผ่านมา

      भाजपाचा पण करतील..

  • @डॉ_नरखेडकर_anirudhjit
    @डॉ_नरखेडकर_anirudhjit ชั่วโมงที่ผ่านมา +21

    काँग्रेस ने किमान 130 जागा लढवायलाच पाहिजे होत्या. चूक होत आहे काँग्रेसची

    • @prashantkale589
      @prashantkale589 19 นาทีที่ผ่านมา

      Kiti he ladhavalya tari.. Harnarch ah..

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    बाबासाहेब थोरात शरद पवार यांचा माणूस आहे...
    नाना पटोले बरोबर करत होते..
    आत्ता नाना पटोले उबाठा जागा पाडणार

    • @MS-ch5vg
      @MS-ch5vg ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आणि शरद पवार आरामशीर बाहेर येईल😂😂😂

  • @pradipgiram8345
    @pradipgiram8345 41 นาทีที่ผ่านมา +5

    काँग्रेसचे नुकसान फक्त उद्धव ठाकरे यांच्या आडमुठी धोरणामुळे झाले शरद पवारांनी फक्त ते हेरला आणि फायदा उचलला

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 2 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    नाना पटोले यानी भंडारा आणि मोरगांव अर्जुनी येथे कांग्रेस चा डमी उम्मीदवार देऊंन महायुति चा विजय सोपी केला

    • @VaibhavMadavi-ic4yi
      @VaibhavMadavi-ic4yi ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Bhau loksabhela pn asach lok dummy mnt hote 😂 mg Kay zala sarvani bghitla 😂

    • @PiyushPikalmunde
      @PiyushPikalmunde ชั่วโมงที่ผ่านมา

      बेटा वो नाना का गेम है !! २३ को देखणा

    • @PiyushPikalmunde
      @PiyushPikalmunde ชั่วโมงที่ผ่านมา

      नाना किंगमकेर है

    • @cool3447
      @cool3447 5 นาทีที่ผ่านมา

      ​@@PiyushPikalmundeशेट्ट

    • @cool3447
      @cool3447 4 นาทีที่ผ่านมา

      ​@@PiyushPikalmundeनानाच्या गांडित भाला

  • @MogalEmpire
    @MogalEmpire ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दोन जास्त हाना, पण मलाच वाघ म्हणा - ठाकरे 😂😂

  • @tusharwaghmare5290
    @tusharwaghmare5290 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    जागा ९० घेतल्या काय आणि १२० घेतलेया काय,
    ७० पेक्षा जास्त जागा तर कोणाच्याच येणार नाहीत, एकुणच काय तर यायच्या तेवढ्या जागा येणारच आहे, उलट ताकत नसताना जास्त जागा घेणाराचे जास्तीत जास्त उमेदवार पडणार. क्षमता असुन कमी जागा घेणाऱ्याचा स्ट्राइक रेट चांगला राहणार.

    • @vijaysisal6303
      @vijaysisal6303 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      १००००% correct

  • @d79977
    @d79977 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बाळासाहेब थोरात.शरद पवारांचा पट्टा गळ्यात घातलाय.

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    नाना पटोले बरोबर करतील सगळ्यांना, सांगली पेटर्न चा अनुभव बारामती काका ला पण भेटणार आता 😂😂

    • @vijaybhai21340
      @vijaybhai21340 ชั่วโมงที่ผ่านมา

      🍌🍌🍌🍌🍌sanglitach mahavikasaghadi vr sanglipattern ulta padnar ahe,karan UBATHA gat pn ata mahauti kadun ahe 😊😊

  • @swapnilpatil6393
    @swapnilpatil6393 2 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    आणि ठाकरे गट असं पण नाहीये कि खूप चांगले उमेदवार देतोय अगदी नाव माहित नसलेले लोक सुद्धा list मध्ये असतात.. उदा: चोपडा परांडा द सोलापूर

    • @avinashchaudhari2257
      @avinashchaudhari2257 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      परंडा एनसीपी SP la सुटला

    • @Maulisarees
      @Maulisarees 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      पैसे घेऊन तिकीट देणारा माणूस आहे. पक्ष निष्ठा वैगरे सगळी अंधश्रद्धा.

    • @avinashchaudhari2257
      @avinashchaudhari2257 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@Maulisarees कोण??? पैसे घेते

    • @RSK73500
      @RSK73500 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@avinashchaudhari2257janab uddhav thakre😂

    • @avinashchaudhari2257
      @avinashchaudhari2257 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@RSK73500 सिध्द करून दाखव ... असे आरोप करायला काय हरकत नाही...तसे त्या फडतूस मे १०० कोटी चे आरोप केले होते म्हणा.. आणि त्याचा ढेकूण झाला १.८ कोटी वर

  • @patahe7036
    @patahe7036 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Mhnje patole barobarr hote ....mi ugach patole la shivya ghalat hoto😅😅😅

  • @ashokyadav7652
    @ashokyadav7652 6 นาทีที่ผ่านมา

    एकदम बरोबर विश्लेषण
    जागा 90 लढविल्यानंतर 100 च्या जास्त कशे निवडून येतील , आणि हे इथेच हे फसले
    💯 महायुती च येणार

  • @हरीओमविठ्ठल
    @हरीओमविठ्ठल 39 นาทีที่ผ่านมา +1

    कॉंग्रेस नेते शहाणे असतील तर त्यांनी स्वबळावर लढावे, नाही म्हटले तरी आधी पेक्षा जास्त जागांवर विजय होईल!!

  • @Lakhani.Hindustani
    @Lakhani.Hindustani 9 นาทีที่ผ่านมา

    Chinmai bhau
    Videos banavat ja...
    लय दिवस झाले
    तुमचं आवाज ऐकून

  • @MS-ch5vg
    @MS-ch5vg ชั่วโมงที่ผ่านมา +6

    राहूल गांधी जिंदाबाद. एकदा केंद्रात सरकार येऊ द्या व्याजासकट वसूल करू💪💪💪💪

    • @swapnildhumal2466
      @swapnildhumal2466 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂

    • @aadeshdharmik9656
      @aadeshdharmik9656 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Mohammad rahul khan chi satta pakistan madhe yeil yekdaa

  • @sdnd986
    @sdnd986 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Balasaheb ha sharad pawar cha manus ahe

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर्व अपक्ष आमदार ठरवतील.. नवीन सरकार

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    नाना भाऊ ने योग्य जागावाटप करून घेतली असती पण राष्ट्रिय काँग्रेस ने थोरात ला पुढे केले आणि थोरात हे ठाकरे, पवार यांचे समर्थक आहे म्हणून त्यांनी काँग्रेसचा गेम केला😢

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    काँग्रेस -105, ठाकरे गट -91, शरद पवार -82, समाजवादी-4, शेकाप -3, कमुनिस्ट -2, आप-1

  • @R_..sma_
    @R_..sma_ 53 นาทีที่ผ่านมา +2

    बाळासाहेब थोरात कमजोर आहे ते पवार समोर झुकले..जर नाना पटोले असते तर काँग्रेस ल जास्त जागा नकीच मिळाल्या असत्या..

  • @NebulaWhisperer14
    @NebulaWhisperer14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धव ने आणि शरद पवार ने काँग्रेस चा गेम केला. उद्धव मुळे MVA हरणार आहे. 😢😢. काँग्रेस मला 120 जागा मिळायला पाहिजे होत्या. उद्धवजी मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेमुळे काँग्रेसच्या जागा कमी झाल्या. नाना पटोले एकदम बरोबर उद्धवला हँडल करू लागला, बाळासाहेब थोरात ने उद्धव साठी काम केला आहे असं वाटत आहे.

  • @vishnukothavale6390
    @vishnukothavale6390 10 นาทีที่ผ่านมา

    नाना पटोले यांचं नेतृत्व खंबीर आहे. वाटाघाटी साठी तेच पाहिजे होते

  • @sushilpatil8488
    @sushilpatil8488 45 นาทีที่ผ่านมา +1

    लोकसभेला शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटले असताना फक्त काँग्रेस च्या दलित आणि मुस्लिम वोटबँक मुळे ठाकरे आणि पवार यांचे अनेक खासदार निवडून आले आहेत हे उद्धव ठाकरे विसरत आहेत

  • @Sunilrashtra123
    @Sunilrashtra123 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काही गेम नाही झाला. जेवढ्या आहेत त्याच अगोदर निवडून आना.

  • @vishalsontakke1651
    @vishalsontakke1651 46 นาทีที่ผ่านมา +1

    जरी जागा कमी आल्या तरी आमदार सर्वात जास्त काँग्रेस चे आमदार येतील

  • @ManishaOndhare
    @ManishaOndhare ชั่วโมงที่ผ่านมา +1

    #VBA ONLY वंचित बहुजन आघाडी

  • @ninaadleo
    @ninaadleo ชั่วโมงที่ผ่านมา +17

    My prediction
    Congress 62-66
    Ncp 47-55
    Shivsena 35-42
    Partners 2
    Mva 151-165

    • @PiyushPikalmunde
      @PiyushPikalmunde ชั่วโมงที่ผ่านมา

      पार्टनर ५ जागा

    • @PiyushPikalmunde
      @PiyushPikalmunde ชั่วโมงที่ผ่านมา

      @@meherbhoyar8955 ubt n ka

    • @Subeku
      @Subeku ชั่วโมงที่ผ่านมา +3

      your prediction ? are you a ground reporter ?

    • @aadeshdharmik9656
      @aadeshdharmik9656 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      My Prediction
      BJP 94
      SS 36
      NCP 21

    • @shubhamsangale-cd9tb
      @shubhamsangale-cd9tb ชั่วโมงที่ผ่านมา

      @@aadeshdharmik9656 85 + 42+29

  • @OnlineReport-q4d
    @OnlineReport-q4d 49 นาทีที่ผ่านมา

    बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना खूप फुसके निर्णय घेतलेत

  • @chinmaywingkar1
    @chinmaywingkar1 45 นาทีที่ผ่านมา

    Congress ने 125 लढवल्या पाहिजेत.

  • @ScorpioN-hu7lk
    @ScorpioN-hu7lk 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कशाला रोजरोज वावड्या पसरवीत आहात, तुम्हाला पत्रकारिता शिक्षणाची गरज आहे #बोलभिडू

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 22 นาทีที่ผ่านมา

    बंटेंगे तो कटेंगे। एक हिन्दू नेक हिंदू ❤

  • @km-tp7zp
    @km-tp7zp ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sc st उपर्गिकरणा वर महाविकास आघाडीची भूमिका कलुद्या महाराष्ट्राला मग कळेल अजून किती हे पाण्यात आहेत

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    काँग्रेस चा गेम काँग्रेस हायकमांड नेच केला नाना पटोले हे योग्य होते, त्यांना साथ द्यायच्या जागी त्यांनी त्या बाळासाहेब थोरातच्या हातात पक्षाच्या जागावाटपच्या चाव्या दिल्या आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा गेम झाला😢

  • @thedreamer1130
    @thedreamer1130 13 นาทีที่ผ่านมา +1

    उबाठा ला हाकला.. त्याच्यामुळे मविआ ला नुकसान होतोय.. मी कट्टर कांग्रेसी पण ऊबाठा ला कधीच वोट करणार नाही.. त्याच्यामुळे काँग्रेस लां नुकसान होतोय

  • @sudhirjaiswal8153
    @sudhirjaiswal8153 37 นาทีที่ผ่านมา +1

    कांग्रेस हरियाणा हरली आणि माॅरल टाउन झाला म्हणुन कमी जागा मिडाल्या

  • @nileshmore8986
    @nileshmore8986 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    90-90-90 is best formula

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 29 นาทีที่ผ่านมา

    राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस,मोठ्या मनाने स्वीकारावं लागतात काही गोष्टी....नाहीतर अश्याने युती तुटते..

  • @surajsalunkhe6723
    @surajsalunkhe6723 18 นาทีที่ผ่านมา +1

    Disclaimer*
    हा व्हिडिओ BJP चा PR स्पॉन्सर्ड आहे. हा चॅनेल BJP ची बाजू मांडण्यात काम करत आहे. पुराव्यासाठी विडिओ लिस्ट पहा.

  • @premgajare8125
    @premgajare8125 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tech Vichar karat hoto ki aajun Bol bhidu cha MVA virodhat video nahi aala!

  • @technoideain8786
    @technoideain8786 35 นาทีที่ผ่านมา +1

    😂 आता 90 टि टाकून गप झोपा 😂

  • @mity521
    @mity521 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वा क रे हे घरी बसून जग जिंकण्यासाठी प्रसिद्ध आहेत... पक्ष प्रमुख ते मुख्य मंत्री सगळच कसं एक नंबर 🤡😜🤣

  • @painterprashant
    @painterprashant 45 นาทีที่ผ่านมา

    पत्रकाराने 90 दारू ची उदाहरणे देणे म्हणजे सामाजिक जबाबदारी ची आय माय च करून टाकली की हो यांन ' भिडू' पिऊन टाईट दिसतंय.

  • @tanmaydabre9937
    @tanmaydabre9937 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ending remarks

  • @shekhartunge1325
    @shekhartunge1325 7 นาทีที่ผ่านมา

    अजित व शरद निवडणूकीनंतर एकत्र येतील व मुख्यमंत्रीपद घेतील.
    काँग्रेस व उबाठा यांचे उपमुख्य मंत्री होतील.

  • @jagdishpatil2592
    @jagdishpatil2592 18 นาทีที่ผ่านมา

    छान विश्लेषण

  • @Pandurang24
    @Pandurang24 53 นาทีที่ผ่านมา

    90 वाला....शेवट भारी होता गुरू😂😂😂

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu 8 นาทีที่ผ่านมา

    200 जागावर युति करावी आनी 70 सीट स्वतंत्र लड़ायला हव होत.

  • @aniruddha_kale
    @aniruddha_kale ชั่วโมงที่ผ่านมา +1

    NCP SP 55 BJP 80
    INC 32 SS 58
    UBT 12 NCP 26
    OTH 25
    Mark my words.

    • @captainwaters
      @captainwaters 25 นาทีที่ผ่านมา +1

      UBT 12 ektya mumbai madhye yetil - marathi muslim dalit ani khangress che voter

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 51 นาทีที่ผ่านมา

    मजबुरी का नाम मं गांधी है। इसलिए चाहे कुछ भी हो लेकिन मविआ की सत्ता आनी जरूरी है। जय महाराष्ट्र जय शिवराय, जय संविधान।

    • @prashantpatil_369
      @prashantpatil_369 20 นาทีที่ผ่านมา

      मजबुरी का नही, मजबुती का नाम गांधी हैं ❤... हरियाणा patern होऊ नये म्हणून काँग्रेस ने एक पाऊल माघे घेतले आहे.. एकदा result येऊदे मग बग कश्या सगळ्यांच्या पुंग्या टाईट होतात 😅

  • @BandNitin
    @BandNitin ชั่วโมงที่ผ่านมา +1

    only जरांगे फॅक्टर

  • @shivathote7648
    @shivathote7648 8 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार: क्यू हिला दाला ना! आता जिंका तुम्ही निवांत. हाच माझा 2014 प्रमाणे बाहेरून पाठिंबा.
    अमित शहा: साहब, तुस्सी ग्रेट हो.
    😂😂😂😂😂😂😂

  • @Spnairobi
    @Spnairobi ชั่วโมงที่ผ่านมา

    These guys distribute almost 20 to 30% of their seats in exchange for money….. so it’s important to get as many seats as possible

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bol Bhidu ❎ BJP 👉 ब्राह्मण बनिया Janta Party cha Bhidu ✅ Chinta karu naka 90-90-90 Formula best aahe. MVA 150+ 💪

  • @Democraticindia7243
    @Democraticindia7243 36 นาทีที่ผ่านมา +2

    ठाकरे न घान केली सगळी

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    कांग्रेस ने न्यूनतम 120 जगह मिलनी चाहिए थी

  • @prashantkale589
    @prashantkale589 20 นาทีที่ผ่านมา +1

    Batenge to katenge... Hindu 🕉️ mhanun fakt mahayuti la vote

  • @sandipmogal8860
    @sandipmogal8860 ชั่วโมงที่ผ่านมา

    कॉंग्रेस 288 लढले असते तर 35 सीट मिळतील .90 सीट युतीत लढले तर 65 सीट मिळतील .

  • @rameshnagapurkar
    @rameshnagapurkar 31 นาทีที่ผ่านมา +1

    खरा गेम उधव ठाकरे चा झाला आहे

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 55 นาทีที่ผ่านมา +1

    Udhav che mule sarkar yenar nahi ase vatat ahe😂😂

  • @ramm.9308
    @ramm.9308 16 นาทีที่ผ่านมา

    सांगली पॅटर्न 🎉

  • @Vivekmanwelikar
    @Vivekmanwelikar 7 นาทีที่ผ่านมา

    90 नी 180 नी मजा येते .पण यांना 90 नी हँगओव्हर झालाय 😂

  • @decodedecrypt2400
    @decodedecrypt2400 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    थेरड्यानं

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 42 นาทีที่ผ่านมา

    ठाकरे शिवसेना एकत्र आसतानी व बीजेपी च्या सोबत आसतानी केवढ्या जागा घेतल्या व्हत्या तुमी साहेब.

  • @BingeMarathi
    @BingeMarathi 4 นาทีที่ผ่านมา

    44 नाही रे बाबा त्यातून काही फुटले होते आणि काही हयात नाहीत आज किती standing आहेत बघ

  • @ramm.9308
    @ramm.9308 18 นาทีที่ผ่านมา

    नाना पटोले सारख्या खंबीर नेतृत्वाला डावलने काँग्रेस ला महागात पडेल😢

  • @AJITMULANI-j7n
    @AJITMULANI-j7n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    बोल भिडू ला भारतीय जनता पार्टीने किती रुपय महिन्यांनी ठरवून घेतलेय😂😂

    • @TheHinduShow19
      @TheHinduShow19 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

      जेवढे तू मावा विकास आघाडी कडून चातायची घेतली तेवढीच

    • @rohitchandel7339
      @rohitchandel7339 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त भाजपा विरोधात बोला, नाहीतर आम्ही तुम्हाला बेईमान म्हणू.... एक लाळचाटू कार्यकर्ता.. जय लाळ 😂

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    हिंदू स्वराज
    शिंदे सरकार 🚩🚩🚩

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    युतीला निवडून यायचे असेल तर महाराष्ट्राचे वित्तिय कार्यालये , उद्योग धंदे , प्रकल्प गुजरातला गेले ते प्रथम महाराष्ट्रात आणावे लागतील.गुजराती सोसायटी मध्ये मराठी लोकांना निवासस्थाने दिले पाहिजे.? मगच मराठी व महाराष्ट्र निवडून आणण्याचे विचार करेल.?

    • @ImShilpaGorade
      @ImShilpaGorade 58 นาทีที่ผ่านมา

      सोसायटी ल अधिकार असतो, कुणासोबत राहायचे ते. आपण पण मराठी सोसायटी मध्ये परप्रांतीय तसेच मुस्लिमांना घरे देऊ नये.

    • @ImShilpaGorade
      @ImShilpaGorade 53 นาทีที่ผ่านมา

      राहिला प्रश्न उद्योग गुजरात ल गेल्याचा तर, ते जास्त MVA च्याच काळात झालं आहे, वसुली मुळे, उद्योग धंद्यांना पण stable सरकार हवे असते. आणि जे राज्य stable सरकार देते, सवलती देते तिथेच उद्योग जातात. शिंदे सरकारच्या काळात पुन्हा उद्योग महाराष्ट्रात आले, आणि अजून येतील.

  • @vishalnagapure6694
    @vishalnagapure6694 ชั่วโมงที่ผ่านมา

    समान न्याय आहे त्यात काही बैर कोन्हीही वरचढ नाही , महायुती मध्ये भाजप म्हणेल ते अस समीकरण आहे त्यापेक्षा लाख बरा

  • @nileshyalkar1764
    @nileshyalkar1764 ชั่วโมงที่ผ่านมา

    UBT मध्ये एक हॅकर आहे जो दिल्ली च्या इशाऱ्यावर काम करतो आहे. Abdali chi ट्रिक यशस्वी झाली. अनेक फितूर जोकर पुन्हा निवडून येतील.

  • @dineshpatil5709
    @dineshpatil5709 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    हिच तर काँग्रेसची क्वालिटी आहे. सर्व रंजल्या गांजल्यांना, गोरगरिबांना सोबत घेऊन ते पुढे जातात.
    कहो दिल से महाविकास आघाडी फिरसे🎉🎉

    • @tusharlandge1785
      @tusharlandge1785 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂😂

    • @XYZ-k3i8q
      @XYZ-k3i8q ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Nice joke

    • @ShadowBoy-fd2tw
      @ShadowBoy-fd2tw ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Joke of the day😂😂

    • @gurudattkalyankar7490
      @gurudattkalyankar7490 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      कहो दिलसे evm के नाम से बोंबलेंगे फिरसे 😂

    • @Subeku
      @Subeku ชั่วโมงที่ผ่านมา +1

      dalit kharge la darvajya baher thevle😂😂😂bichara ksa baghat hota 😢pn Kay krnar vayat mother asun pappu Che pay chatave lagtat😂

  • @amiralisayyed5949
    @amiralisayyed5949 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nana parole cha stand barobar hota ,congress high commandche chukle tyani Thorat kade prakaran dile and doghi tutlele paksh dokyawar basalt,khara pakshasathi jhatnare fakt Nana parole aahe,congrssne tathar bhumika ghyala hawi hoti, Aghadiche sarkar nahi jhale aste tar challe aste .sanjay raut he congress chya virodhat bhalti salti vidhane karat aahe he congress pakshasathi lajirwane aahe

  • @skendre9130
    @skendre9130 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चिन्मय Fan assemble here ❤🎉😅

  • @rsbade
    @rsbade ชั่วโมงที่ผ่านมา

    Sharad Pawar ekmev game changer.. seat vatapat Congress cha game kela ani nikala nantar U.B.T. cha pan game karnaar..

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Congress cha gane karun hi Congressach yashasvi 0aksh ban nar

  • @sachinkalyankar4686
    @sachinkalyankar4686 45 นาทีที่ผ่านมา

    90 ch Shevatach vakya jabardast hot 😂😂😂😂

  • @societymitra
    @societymitra 22 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार ला न मागता 15 जागा जास्त मिळाल्या....😂

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 27 นาทีที่ผ่านมา

    उभे करायला उमेदवार नाहीत
    पण जागेसाठी भांडणे.

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस जाऊद्या ओ... Ubt चा पण game झाला ना 😂

  • @shailendrapatil9905
    @shailendrapatil9905 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जागावाटप याेग्यचं आहे....
    कॉँग्रेसकडे महाराष्ट्रात नेताच नाही....
    उद्धव आणि पवारचं कॉँग्रेसचा प्रचार करतायतं....
    कॉँग्रेसकडे ताकद असती तर हरियाणागत वेगळी लढली असती.... तुम्ही कॉँग्रेस हरभराच्या झाडावर चढवुन मविआ ताेडायचा डाव करताय 😂😂😂😂

    • @vivektembhare2759
      @vivektembhare2759 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ye na baba congress chi lahar pahayla vidharbha Ani Marathwada mdhe

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar ชั่วโมงที่ผ่านมา

    काँग्रेस,शरद पवार गट,उबाठा,
    कोणाला किती जागा द्याव्या हा निर्णय
    निवडणूक येईपर्यंत घेऊ शकत नाहीत
    ते महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र हितासाठी योग्य निर्णय घेऊ शकतील?

  • @gameronly
    @gameronly ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Balasaheb thorat ne Congress la harvla

  • @amoljadhav3108
    @amoljadhav3108 31 นาทีที่ผ่านมา

    शरद पावर आणि उद्धव ठाकरे indirectly बीजेपी ची मदद करताना दिसतायत

  • @drushtikon7114
    @drushtikon7114 ชั่วโมงที่ผ่านมา

    आचासंहिता लागल्यावर आमदार खासदारांच्या नावाचे बोर्ड का झाकले जातात?

  • @milindkanekar7579
    @milindkanekar7579 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    विद्यमान आमदार शब्द संयुक्तीक आहे

  • @beattention4803
    @beattention4803 ชั่วโมงที่ผ่านมา

    मजा झाली शरद रावची

  • @adityakarmarkar6370
    @adityakarmarkar6370 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1999 mhan!? 😂

  • @Itzunpredict1
    @Itzunpredict1 47 นาทีที่ผ่านมา

    भिवंडी पूर्व 138 मधून अजून एकाही पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही . यावर व्हिडिओ बनवा .

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार साहेबांनी संपूर्ण राजकारण गढूळ करून टाकलं आहे, स्वतःला मुख्मंत्री पद नसलं तरी चालेल पण सत्तेत सहभागी पाहिजे.