यंदापण पुष्पान दुकानाकडे पाठ फिरवल्यान पण रिया नी शिरसाट बुवांन बारी भरीचं पेटवल्यान ColoursOfKonkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"यंदापण पुष्पान दुकानाकडे पाठ फिरवल्यान पण रिया नी शिरसाट बुवांन बारी भरीचं पेटवल्यान ColoursOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
भारी झाली डबर बारी आवडली अजून जास्त दाखवली असती तर आवडली असती
तुमच्या विडीओ मुळे समजले डबल बारी काय असते खुपचं छान होता आजचा विडीओ अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 असं वाटतं होतं समपुच नये ❤❤❤❤❤❤
पुष्पा म्हणजे एकटा जीव सदाशिव 👌👍🌺🙏
खुप छान व्हिडिओ.भजन / मंदिरातील वबाहेरील लाईटिंग अतिशय नयनरम्य.बाबू / पुनमताई/ पिंकीताई व घरातील सगळेच कित्ती मेहनत करतात .पण पुष्पा का नसते ? मला कुणी सांगाल काय ?
जबरदस्त डबल भारी एक नंबर खूप छान मस्त बघायला पैसा वसुल झाला
Entry of "Pushpa" the main malkin..... 😊
dabal bhari ek no
🙏
Tabla ani dholki vadak chhan
Shirsat buva ek no
एक नंबर डबल बारी 👌
बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी
Vinu bhava hi double bari purna baghaychi aahe . jam maja aali.
बुवांनी एक नंबर बारी केली
शिरसाट बुवा एकदम फट्टे 👌 आज देवळातलीचं डबल बारी दाखयलात 🤔 बाहेरचो गोंधळ घातलास की नाय 😄 ♥️ 👍
धुमशान लय भारी डबलबारीचा
Shirsat Buva Murlela Kalakar aahet❤
1नंबर 👌 लय भारी 👌 खूप छान 👌
Ani Riya pan😊
Mast double bari❤️
शिरसाट बुवा प्रत्येक डबल भारी मध्ये पिंकी डॉन हेच गाणं असता दुसरं
Mst video ek number 🥰👌
वा सुंदर झाली डबलबारी
Bebi bringit on aalignala😂😂😂bhajn VA buva VA 🙏🙏🙏🤨🤨
बुवा हा डोलायला लागला😂
अप्रतिम व्हिडिओ ❤
Baby bring it on हे गाने कोनी बोलावे का भजनात..काही पन..😂😂😂
Double bari bharich
भावा भारी बरी पेटली ❤❤
छान❤❤❤❤❤
भारी व्हीडीओ🎉
शिरसाट बुवांनी गायगोठण हलवून टाकल्यानी 😂👌🙏
Shirsat buva bharich 😂
🙏🌺👌👍
Nice video
🙏🙏👌👌
Mast
Poonamche vade & patis kiti sampli
Hii...
आमच्या नाटळ.. भिरवंडे च्या सप्त्या चीं आठवण इली....
Ya shirsat kaka na me okhate
Gay gothan mandir ❤
राणे आपल्या कडे असा काय
छान वीडीओ
Shirsat buvache yek shot chukvu nako bhari astat😅
Kay evdo khas dashavatari vatata