गावाची ओढ आहे त्यामुळे वेळोवेळी मुंबई वरून तो गावी येतो जेणेकरून चांगले चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावेत म्हणून... सारखा सारखा प्रवास बाकी मुंबईचं काम,घरच्यांची काळजी आणि अजून बरंच काही सांभाळत विनू दादा जे करतो त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे😊🙏
दादु तु मुंबईत आल्यावर वीडियो कोण काढणार बाबु दादा तर कामात असणार🤔🤔😔😔😔 बाबू दादा ला सांगुन जा वीडियो काढायला बघीतले वीडियो मी परत परत बघते 😀दादू तु लवकर गावी ये परत प्लीज
Babu tujhya baykola yayla bol mumbai varun gharacha kam kadlas ani baykok mumbaik kityak pathavlas
बरोबर
वीनू तू एक नंबर आळशी आहेस.सगळे काम करतात.तू फक्त टाईमपास करतो.
Barobar… video mast baghitala tumhi thanku😅😅😅 tumchyasarkhyansathi khaas karun mi sangital pan tarihi tumhala kalat nasel tar mag kay upyog👍👍
गावाची ओढ आहे त्यामुळे वेळोवेळी मुंबई वरून तो गावी येतो जेणेकरून चांगले चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावेत म्हणून...
सारखा सारखा प्रवास बाकी मुंबईचं काम,घरच्यांची काळजी आणि अजून बरंच काही सांभाळत विनू दादा जे करतो त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे😊🙏
प्रॉपर मालवणी माणसा चा गाव मध्ये जें जीवन असत ते तुमच विडिओ बघितलं की कळत.. 😍😍😍
भाजीत सुको गोलमो घाला अक नंबर भाजी होतली
Masat hota video
विडीओ लय भारी आहे
विनय भाऊ तुम्ही गाणे खूप सुंदर गाता
खूपच छान मस्त
Lay bhari asa video. ❤❤❤❤👍👍😍
Vdo khup mst
वषाँ कुठेआहे मस्त व्हिडिओ 👌👍🌹
Good news असेल
Bahutek good news ahe..varsha halli video madhe naste
Khup chhan video.Pushpatai video madhe aslya ki video pahayla Khup Maja yete.
खूपच सुंदर आहे
मस्त व्हिडिओ ❤
वीडीयो मस्त
मस्त
आम्ही आजच केली पुसभीजी सुखाजवळा घालून
Nice MH07 देवगड.
👍mmast
Hey again 1st to view, like & comment. Hu hu.
Video chalu honyacya pahilech like♥️
First view first like 👍🏼
🙏🙏
Babuchi bayko kuthe aahe kam kartana dist nahi ti
गावात राहून गावची भाषा बोलताना खूप छान वाटत
Kuthacha camera use karata please nav sangha
GoPro
Vinu bhai party di adhi tenka 😅
दादु तु मुंबईत आल्यावर वीडियो कोण काढणार बाबु दादा तर कामात असणार🤔🤔😔😔😔 बाबू दादा ला सांगुन जा वीडियो काढायला बघीतले वीडियो मी परत परत बघते 😀दादू तु लवकर गावी ये परत प्लीज
छोट्या च नाव काय theval
Ajun nahi
पुष्पा साथी पुस भाजी का?
Poonam malvanit bol
bablyan pushpacha maraan kadlyan kam karun... 😜😁
नवीन घर बांधता काय
Mestri naki Kam karta ki dhar lavt basta divas bhar
party di vinu ekdachi teyanka... tuka soduche nay hey... 😀😜
Varsha kuthe dist nahi babu bayko kuthe aahe distch nahi vedio madhe
Charkhandyachi baji mantat
पुष्पा आळशी आसा. 😂
नाही ओ छोट्या बहिणी अशाच असतात...पण ठीक आहे ..... मज्जा येते व्हिडिओ बघायला...
ब
बाजूची बायको कुठे दिसत नाहीत गेली कूठे
बाबुची बायको कुठे आहे दिसत नाही बरेच दिवस झाले
बाबुची बायको कुठे आहे दीसत नाही कुठे गेली आहे
Mast
Bablos baaila na disna khai gele.
गोल गोल टोपीवाले तेरा नाम तो बताओ नाम तो बताओ तेरा नाम तो बताओ
बाबूची बायको कामाच्या वेळी नसते कुठे असते.
गेल्या वेळेस परीक्षेत व्यस्त होती...आता खय असता काय माहीत 😂
Varsha vahini khay ha ree