लोकप्रतिनिधी म्हणून, आपण निवडून आलेले आहात, मग, समाज माध्यमातून, सारखे सारखे, आक्का अक्का अक्का, असे का म्हणत आहे, तुम्ही म्हणतात ना मी कुणाला भीत नाही, घ्या मग, डायरेक्ट नाव, होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पानी का पानी, परंतु मीडियाला आणि नागरिकांना वेठीस धरू नका
जय जय राम कृष्ण हरि 🙏
विधानसभेला मराठे एक न झाल्याने आज ही परिस्थिती आलेली आहे बीडमध्ये
महाराष्ट्रात नेमके काय चाललंय?
❤❤❤❤❤
गुरुजी एवढा पगार शेट उपटायला देता का
लाडकी बहीण योजनेचा हप्ता थांबवा, अगोदर शिज्ञकांचे पगार वेळेवर करा
🍉🍉🍉🍉🍉👋👋👋
दिड हजारांत खुश झाली लाडकी रानी दिड लाखाव सोडलं पाणी 😅😅😅
🥴 वाय झेड
आजी त्याने मी लाज सोडली की रे तू किती बोलला मला या प्रकरणात आरोपी कोणी असू द्या त्याला सोडणार नाही आणि आजही आरोपी बाहेर कायम आणि धन्य कायम
पंकजाताई यांचा काय संबंध.
Bjp sponsored hinduist democracy 😢
PaisA jast zala bhartat kamawle ani videshat rajila gela bhartache nav nako ghalu