हो मराठ्यांनी मुघलांच्या वेळी स्वतंत्रयुद्ध केले आणि इंग्रजांविरुद्ध हि लढा यशवंतरावा सारखे अनेक मराठी वीर ( 150 महाराष्ट्राच्या क्रांतिकारकांना काळापाण्याची शिक्षा भोगली पण इंग्रजांपुढे गुडगे टेकले नाही ,कि कि माफिची भिक मागितली नाही स्वतंत्र्यासाठी मृत्युला सामोरे गेले
होळकरांचा बर्याचसा इतिहास हा सामान्य माणसाला माहीत नाही जातियवादी इतिहासकारांनी होळकरांचा इतिहास पूढे येऊ दिला नाही स्वराज्याचे खरे शिलेदार मराठेशाही चे आधारस्तंभ महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🚩
जातीयवादी पेक्षा सरळ ब्राह्मण म्हणा. नालायक जात... बुधवार पेठ: वेश्याव्यवसाया साठी तयार केलेली वस्ती त्या वेळेच्या राज्यकर्त्यांसाठी... आणि आताही काम चोख करतात.
ही सर्व माहिती ऐकून जेवढा आनंद झाला,तितकेच दुःख ही झाले.पेशव्यांमी वेळीच दोन पराक्रमी मराठी सरदारांना रोखले असते तर इतिहास वेगळाच असता. विठूजी आणि मल्हारराव होळकरांवर घोर अन्याय झाला.
शिवाजी महाराजनंतर अनेक क्षत्रियांनी मराठ्यांनी राज्याभिषेक केला आहे. यात नवीन फक्त हेच आहे की एका धनगराने देखील राज्याभिषेक केला. अन् तुम्ही धनगर आहात क्षत्रिय नाहीत, त्यामुळे क्षत्रियकुलावतंस लावण्याचा अधिकार फक्त आम्हा क्षत्रियांनाच आहे.
@@Maharashtrik स्वयंघोषित क्षत्रिय आहेत तुम्ही आणि मुळात क्षत्रिय हा वर्ण आहे जात नाही ।।छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला म्हणजे सगळे मराठे क्षत्रिय झाले का ??।
@@KTM_09 मित्रा तुला कोण म्हटले छत्रपती क्षत्रियांचे पहिले राजे होते म्हणून? क्षत्रिय महारठ्ठ वंशाचा इतिहास सातवाहन काळाच्याही आधीपासूनचा आहे, नाणेघाटातील शिलालेख, जो मराठीचा देखील पहिला शिलालेख आहे आणि २५०० वर्षे जुना आहे त्यात स्पष्ट उल्लेख आहे क्षत्रिय महारठ्ठ वंशाचा. आमचे प्रथम राजघराणे सातवाहन आहे त्या नंतर राष्ट्रकूट घराणे, नंतर यादव घराणे, नंतर जावळीचे चंद्ररावराजे मोरे यांचे घराणे कित्येक पिढ्यांपासून आमच्या महाराष्ट्रात राज्य करत होते, त्यांनतर भोसले घराण्याला राज्याभिषेक नाकारला, ना की सगळ्या क्षत्रियांना. कारण त्यांची वंशावळी उत्तरेतून आली आहे असे सांगत होती, आम्ही जन्मजात क्षत्रिय होतोत आणि राहुत. क्षत्रिय वर्ण जरी असला तरी जसे आता कोणालाही ब्राम्हण, क्षुद्र होता येत नाही तसेच कोणी सरदारकी दिली म्हणून कोणी क्षत्रिय होत नाही.
हा आहे १०८ कुळी क्षत्रिय धनगरांचा खरा इतिहास , धनगर भारतातल्या सर्व क्षत्रिय जातीपेक्षा काकनभर श्रेष्ठच होते, जातीयवादी इतिहासकारानी क्षत्रिय धनगरांचा शौर्याचा तो इतिहास सतत लपवन्याचे काम केले असो बोल भीडूचे खुप खुप आभार ..
सर्वांचे योगदान हे स्रेष्ठच होते आहे आणि राहील... सम्राट चंद्रगुप्त मौर्या यांनी विशाल साम्राज्य उभे केले ते पण धनगरच आहेत. होळकर पण महाराज आहेत हे काहींना रुचणार नाही थोडी जाळफळाट होणारच . राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर महाराजांचा विजय असो.🇲🇨🇲🇨🇲🇨
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात असे कितीतरी क्रांतिकारी होऊन गेले ज्यांनी अज्ञात राहून देशाची सेवा केली. या भारत मातेला इंग्रजांच्या क्रूर शासनातून मुक्त करण्यासाठी कित्येक भारत मातेच्या सुपुत्रांनी आपले प्राण पणाला लावले. अश्याच शूर क्रांतीकारकांपैकी एक होते यशवंतराव होळकर.
भोसले, पेशवे, शिंदे आणि होळकर यांची थोडक्यात माहिती सांगितली त्याच बरोबर आत्ताची प्रसिद्ध शहरे मुंढवा,कोंडवा व हडपसर शहरांची माहिती सांगितली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻
खुप छान ईतिहास सांगितला Always Thank You Bol Bhidu Team...महाराज यशवंतराजे होळकर यांच स्मारक या प्रत्येक ठिकाणी व्हावं....कारण ही स्मारकं आपल्याला वेळोवेळी या रक्तरंजित ईतिहासाची साक्ष देतील....⚔जय अहिल्या जय मल्हार ⚔
हा ईतिहास लोकांपय्ंत पोहोचवीला जावा.यासाठी यशवंतराव.मलहारराव .होळकरशाहीवर.एखादा चिञपट तयार झाला.पाहीजे लोकांना माहीती.होती.के मराठा सरदार होते.माहीती.दिलयाबददल बोल भिडु चे खुपखुप आभार.
श्रीमंत छत्रपति महाराजा शिवाजी राजे आणि थोराले बाजीराव यांचा अदम्य पराक्रमाचा वास्तविक वारसा जर कोणी चलावला असेल तर तो श्रीमंत मालवाधिपति सुभेदार मल्हारराव होलकर आणि आद्य क्रांतिवीर महाराजा यशवंतराव होलकर यानीच तो वारसा जपला आनी वाढवत नेला!🙏 अजही यांचे संस्थानमधे आनी त्यांचे इतिहासिक स्थल ला प्रति वर्ष कित्येक विदेशी इतिहास संशोधक, इतिहासकार, विद्यार्थी त्याची case study करण्यासाठी ब्रिटेन, जर्मनी, अमेरिका, फ्रांस इथुन येतात 🙏🏼 सलाम आहे त्यांच्या अभ्यासु वृत्तिला. फार कौतुक आनी आश्चर्य वाटते त्याचि ही ओढ़ बघुन 👍🏼..आनी आपले दुर्दैव आहे की आपल्याच लोकना आपला इतिहास माहिती नही.. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश राजस्थान सोड़ले तर होलकारशाही चा इतिहास कुठेही संगीतला जात नाही आणि विशेष म्हणजे ज्या महाराष्ट्रत याची पयाभरणी झाली तिथलयाच बहुजन समाजला या विषयी याची अजीबात माहिती नाही 😢.. हे पाहुन मन नाराज होते 😢
मराठे शाहीची पुढे जाऊन अशी लक्तरं पडली, मराठे एकमेकांसोबतच लढले आणि मारले गेले. हे जाणुन घेऊन अतिशय दुःख होते. आजही आपल्या समाजात अवती भोवती हेच होताना दिसते. एकमेकांचे पाय ओढण्यात मराठा समाज व्यस्त आहे. इतिहासातून शिका, बोध घ्या आणि एक व्हा! पुढे जा. छत्रपती शिवाजी महाराज की जय!
आपल्या बोल भिडू मुळे ऐतिहासिक गोष्टी द्वारे अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात. छान माहिती दिली आम्ही इतिहास प्रेमी आहोत. आम्हालाही या गावांच्या नावाबाबत जिज्ञासा होती ती आज आपण पुर्ण केलीत याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद
हा आणि असाच इतिहास, खराखुरा लिहून सांभाळून ठेवा, आणि शाळेतुन शिकवा, मला जरी आज सत्तरी गाठल्यावर कळल, तस आपल्या पुढच्या पीढीच नको होउध्या. माहिती बद्दल धन्यवाद.
जे झाले ते झाले..! हिंदू म्हणुन एकत्र या ती काळा चि गरज आहे..! जी चूक आपल्या पूर्वजांन कडून झाली ती आपल्या कडून होऊ नये म्हणुन प्रयत्न करा..! जय श्री शिवाजी महाराज जय श्री महाराणा प्रताप महाराज जय श्री वीर पृथ्वीराज चव्हाण महाराज जय श्री राजा कृष्ण देवराय महाराज असे अनंत वीर हिंदू योद्धा जे अजून ही आपल्या भारतवर्ष च्या इतिहास च्या पानात दडलेले .. जय श्री🚩राम
पेशव्यांमुळे मराठी वाघ एकमेकांवरच तुटून पडले , किती चुकीचे आहे हि मुगल विरोध मुगल आढळत नाही , मराठा विरुद्ध मराठा का शिंदे विरुद्ध होळकर, उमाबाई दाभाडे विरोध पहिला बाजीराव पेशवे , किती चुकीचे आहे हे . दुर्दैव आहे , मरायला मराठे आणि चरायला पेशवे
Extraordinary. Thank you guys for the wonderful knowledge you share. Keep going. Marathi premi people will support you in all possible ways. We should be proud to know how powerful Marathi people were.
I have recently moved to Pune and very much interested in Maharashtra and it's history culture. I didn't understand completely as I am still learning Marathi. Can anyone explain this in English in very brief about what happened and whyy was Hadapsar named so?
चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या युद्धात पेशवे यांचा पराभव झाला होता या पुणे येथील युध्द भुमिवर चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर यांचा विजय स्तंभ उभारावा अशी महाराष्ट्रातील धनगर समाजाची मागणी आहे जय मल्हार जय महाराष्ट्र
इतिहास काहीही असेल तरी चालेल पण पण तो जपला पाहिजे नाहीतर मुंबई सारखं होईल upper worli आणि upper lower Parel कारण अमराठी लोकांना मराठी नावाचा नेहमीच त्रास झाला आहे.
तब्बल 18 वेळा इंग्रजांना पाणी पाजलेले यशवंतराव राजे होळकर ; पेशव्यांना पिटाळून लावलेले राजे यश यशवंतराव होळकर ... अप्रतिम माहिती दिलीत
चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांना मानाचा मुजरा..... होळकरांचा इतिहास नक्कीच प्रेरणादायी आहे. 🙏🙏
आद्य क्रांतिवीर यशवंतराव होळकर 🚩🚩🚩
इंग्रजांना शह देण्यासाठी बंदुकांची पहिली भारतीय फॅक्टरी काढणारे.
कधीही इंग्रजांना शरण न आलेले.
हो मराठ्यांनी मुघलांच्या वेळी स्वतंत्रयुद्ध केले आणि इंग्रजांविरुद्ध हि लढा यशवंतरावा सारखे अनेक मराठी वीर ( 150 महाराष्ट्राच्या क्रांतिकारकांना काळापाण्याची शिक्षा भोगली पण इंग्रजांपुढे गुडगे टेकले नाही ,कि कि माफिची भिक मागितली नाही स्वतंत्र्यासाठी मृत्युला सामोरे गेले
मला माहीत होता हा इतिहास.
खरच जबरदस्त पराक्रमी होते यशवंतराव होळकर.
माझे नमन
होळकरांचा बर्याचसा इतिहास हा सामान्य माणसाला माहीत नाही
जातियवादी इतिहासकारांनी होळकरांचा इतिहास पूढे येऊ दिला नाही
स्वराज्याचे खरे शिलेदार मराठेशाही चे आधारस्तंभ
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🚩
जातीयवादी पेक्षा सरळ ब्राह्मण म्हणा.
नालायक जात...
बुधवार पेठ: वेश्याव्यवसाया साठी तयार केलेली वस्ती त्या वेळेच्या राज्यकर्त्यांसाठी... आणि आताही काम चोख करतात.
बोल भिडू मस्त आहे yar......धनगराचा पराक्रम सांगितला 👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मल्हारराव होळकर हे चालून येतायत ही बातमी समजल्यावर इश्वरसींग राजाने आत्महत्या केली होती हा किस्सा पण सांगावा भिडू 😍🙏👍👌
Ho na❤
🎉❤
🎉❤🎉
🎉❤🎉
🎉❤🎉
ही सर्व माहिती ऐकून जेवढा आनंद झाला,तितकेच दुःख ही झाले.पेशव्यांमी वेळीच दोन पराक्रमी मराठी सरदारांना रोखले असते तर इतिहास वेगळाच असता. विठूजी आणि मल्हारराव होळकरांवर घोर अन्याय झाला.
होळकर इतिहास लोकांपासून लपवला गेला आहे सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बनवावे व जनते समोर अनावे विनंती
भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते सम्राट श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏
मी 3 वर्ष झाले मुंढवा मध्ये राहतोय पण मला ही माहिती न्हवती बोल भिडू ने आज ती माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏
❤🎉
🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करणारे क्षत्रिकुलवतंस महाराजा यशवंतराव होळकर 🙏 🚩🚩🚩
शिवाजी महाराजनंतर अनेक क्षत्रियांनी मराठ्यांनी राज्याभिषेक केला आहे. यात नवीन फक्त हेच आहे की एका धनगराने देखील राज्याभिषेक केला.
अन् तुम्ही धनगर आहात क्षत्रिय नाहीत, त्यामुळे क्षत्रियकुलावतंस लावण्याचा अधिकार फक्त आम्हा क्षत्रियांनाच आहे.
@@Maharashtrik स्वयंघोषित क्षत्रिय आहेत तुम्ही आणि मुळात क्षत्रिय हा वर्ण आहे जात नाही ।।छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला म्हणजे सगळे मराठे क्षत्रिय झाले का ??।
@@KTM_09 मित्रा तुला कोण म्हटले छत्रपती क्षत्रियांचे पहिले राजे होते म्हणून?
क्षत्रिय महारठ्ठ वंशाचा इतिहास सातवाहन काळाच्याही आधीपासूनचा आहे, नाणेघाटातील शिलालेख, जो मराठीचा देखील पहिला शिलालेख आहे आणि २५०० वर्षे जुना आहे त्यात स्पष्ट उल्लेख आहे क्षत्रिय महारठ्ठ वंशाचा. आमचे प्रथम राजघराणे सातवाहन आहे त्या नंतर राष्ट्रकूट घराणे, नंतर यादव घराणे, नंतर जावळीचे चंद्ररावराजे मोरे यांचे घराणे कित्येक पिढ्यांपासून आमच्या महाराष्ट्रात राज्य करत होते, त्यांनतर भोसले घराण्याला राज्याभिषेक नाकारला, ना की सगळ्या क्षत्रियांना. कारण त्यांची वंशावळी उत्तरेतून आली आहे असे सांगत होती, आम्ही जन्मजात क्षत्रिय होतोत आणि राहुत. क्षत्रिय वर्ण जरी असला तरी जसे आता कोणालाही ब्राम्हण, क्षुद्र होता येत नाही तसेच कोणी सरदारकी दिली म्हणून कोणी क्षत्रिय होत नाही.
छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम आणि शाहू महाराज यांचा विसर न पडावा या तिघाही महाराजांचा राज्यभिषेक झाला होता
@@Maharashtrikwaah re Kshatriya 😂arshat bgh tond😂 dharma madhye karma ne Kshatriya bantat , jatine nahi😂chu
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकर यांना मानाचा मुजरा. 🙏🙏🙏
झुंज कादंबरी मध्ये ही लढाई खूप विस्ताराने सांगितली आहे, पण BolBhidu ने खूप सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद
Nakki वाचीन
झुंज मध्ये तर शिवकालीन स्वराज्य युद्धावर आधारित आहे
@@Mystriydark1445 नाही
ना. स. इनामदारांची 'झुंज' वाचा
हा आहे १०८ कुळी क्षत्रिय धनगरांचा खरा इतिहास , धनगर भारतातल्या सर्व क्षत्रिय जातीपेक्षा काकनभर श्रेष्ठच होते, जातीयवादी इतिहासकारानी क्षत्रिय धनगरांचा शौर्याचा तो इतिहास सतत लपवन्याचे काम केले असो बोल भीडूचे खुप खुप आभार ..
Ho kharay aapala itihas lapvala gelay pan surya cha prakash kadhi lapat nasto.
@@rajdeshmukh1233 जातीयवादी लोकांना खरा इतिहास काहीहीच वाटनार असो
सर्वांचे योगदान हे स्रेष्ठच होते आहे आणि राहील... सम्राट चंद्रगुप्त मौर्या यांनी विशाल साम्राज्य उभे केले ते पण धनगरच आहेत. होळकर पण महाराज आहेत हे काहींना रुचणार नाही थोडी जाळफळाट होणारच .
राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर महाराजांचा विजय असो.🇲🇨🇲🇨🇲🇨
@@rajdeshmukh1233
th-cam.com/video/w1vbHseettg/w-d-xo.html
@@rajdeshmukh1233
th-cam.com/video/awKpCSdnQas/w-d-xo.html
महाराजा यशंतराव होळकर यांची साथ बाकी मराठी सरदार यांनी दिली असती तर देशात मराठे शाही राहिली असती
मराठेशाही नाही... पेशवाई!
राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकरांचा विजय असो 🇲🇨🇲🇨🇲🇨
बरोबर
@@rajdeshmukh1233 jevha chakravati yashwant maharajancha rajyabhishek zala tevhach peshwai sampli.
@@vitthal_varak108K अरे बाबा.. यशवंतरावणे पुन्हा पेशवा बसवला.. अमृतराव त्याचं नाव...
मराठा साम्राज्याचा अटकेपार झेंडा लावणारे होळकर शाहीचा सार्थ अभिमान आहे 🚩🚩🙏🙏👍👍💪💪
भारताचे नेपोलियन ही पदवी इंग्रजांनी यशवंतराजेंना दिली
Bol bhidu var dhangar samajachya mahapurush ani sanskruti var video banavtat❤
Dhanyawad bol bhidu❤❤
खरा इतहास समोर आला.......फार फार आभार ..
रणधुरांधर राजे यशवंतराव होळकर महाराज की जय 🙏🙏
Khup chan mahiti, Dhangar community is actually a honest and brave community.
बोल भीडू चे खूप खूप धन्यवाद
🙏🏻🙏🏻
राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांना त्रिवार मानाचा मुजरा 🇲🇨🇲🇨🇲🇨
यशवंतराव होलकाराविषयी खुप ऐकलय, पेशव्यान्ना हरवलय हे माहिती होते, पण घोरपडी, हडपसर आणि मुंढवा हे नविन आहे
भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात असे कितीतरी क्रांतिकारी होऊन गेले ज्यांनी अज्ञात राहून देशाची सेवा केली. या भारत मातेला इंग्रजांच्या क्रूर शासनातून मुक्त करण्यासाठी कित्येक भारत मातेच्या सुपुत्रांनी आपले प्राण पणाला लावले.
अश्याच शूर क्रांतीकारकांपैकी एक होते यशवंतराव होळकर.
भोसले, पेशवे, शिंदे आणि होळकर यांची थोडक्यात माहिती सांगितली त्याच बरोबर आत्ताची प्रसिद्ध शहरे मुंढवा,कोंडवा व हडपसर शहरांची माहिती सांगितली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद. 🙏🏻
खुप छान ईतिहास सांगितला Always Thank You Bol Bhidu Team...महाराज यशवंतराजे होळकर यांच स्मारक या प्रत्येक ठिकाणी व्हावं....कारण ही स्मारकं आपल्याला वेळोवेळी या रक्तरंजित ईतिहासाची साक्ष देतील....⚔जय अहिल्या जय मल्हार ⚔
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल बोल भिडूचे मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌
हा ईतिहास लोकांपय्ंत पोहोचवीला जावा.यासाठी यशवंतराव.मलहारराव .होळकरशाहीवर.एखादा चिञपट तयार झाला.पाहीजे लोकांना माहीती.होती.के मराठा सरदार होते.माहीती.दिलयाबददल बोल भिडु चे खुपखुप आभार.
१ च नंबर इतिहास सांगीतला 🙏🙏
ऐतिहासिक माहितीचा दस्तावेज मिळाला, धन्यवाद 🙏.
Thanks Bol bhidu for this mighty powerful Warrior story for sharing us proud of respective Yashwantrao holkar 💪🚩👑👑
बुधवार पेठ: वेश्याव्यवसाया साठी तयार केलेली वस्ती त्या वेळेच्या राज्यकर्त्यांसाठी... आणि आताही काम चोख करतात.
यशवंतराव होळकर 🔥🔥🔥
महाराजा यशवंतराव होळकर
@@sandiplavate3413 🙏🙏🙏
साहेब खरच खूप छान....
म्हणून पुन्हा एकदा म्हणावसं वाटतं की बोल भिडूमुळे आम्हाला खरच खूप काही शिकायला मिळालं.....
भिडू मी हडपसर मध्ये राहतो. या माहितीबद्दल धन्यवाद 🙏
Mi pn
@@prashantchavan2648 hadapsar madi kut rahto
मी नुकताच अमानोरा हडपसर येथे स्थायिक झालो आहे. छान माहिती दिली.धन्यवाद!
श्रीमंत छत्रपति महाराजा शिवाजी राजे आणि थोराले बाजीराव यांचा अदम्य पराक्रमाचा वास्तविक वारसा जर कोणी चलावला असेल तर तो श्रीमंत मालवाधिपति सुभेदार मल्हारराव होलकर आणि आद्य क्रांतिवीर महाराजा यशवंतराव होलकर यानीच तो वारसा जपला आनी वाढवत नेला!🙏 अजही यांचे संस्थानमधे आनी त्यांचे इतिहासिक स्थल ला प्रति वर्ष कित्येक विदेशी इतिहास संशोधक, इतिहासकार, विद्यार्थी त्याची case study करण्यासाठी ब्रिटेन, जर्मनी, अमेरिका, फ्रांस इथुन येतात 🙏🏼 सलाम आहे त्यांच्या अभ्यासु वृत्तिला. फार कौतुक आनी आश्चर्य वाटते त्याचि ही ओढ़ बघुन 👍🏼..आनी आपले दुर्दैव आहे की आपल्याच लोकना आपला इतिहास माहिती नही.. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश राजस्थान सोड़ले तर होलकारशाही चा इतिहास कुठेही संगीतला जात नाही आणि विशेष म्हणजे ज्या महाराष्ट्रत याची पयाभरणी झाली तिथलयाच बहुजन समाजला या विषयी याची अजीबात माहिती नाही 😢.. हे पाहुन मन नाराज होते 😢
Khup wait krt hoto hya video cha🚩
मी हडपसर ला राहतो आमचा गावाचा इतिहास सांगितला त्या बद्दल धन्यवाद 👍🙏😊
Mi pn magarpatta madhe
भेकराईला फुरसुंगी ला माझा भाऊ राहतो.
@@dsr9574 mi rahto bhekrainagar la
Traffic cha pan sanga
खोटी माहिती..
हडपसरचा उल्लेख शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा आहे मग ह्या गावाचं नाव पेशवाईत कसं पडलं?
भावा.. एक नंबर माहिती आहे.. दररोज ची नाव पण कधी असा विचार मनात आला नव्हता !
चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर 🚩
खूप मस्त माहीती आहे मोर्य क्रांती महासंघाच्या वतीने तुमचे आभार
अतिशय सुंदर माहिती दिलीत. आपले हार्दिक आभार.
एक हडपसरवासी म्हणून हा व्हिदिओ जास्त आतुरतेने पहिला ..
भीष्मपराक्रमी वीर यशवंतराव होळकर
भीष्मपराक्रमी नाही: भीम पराक्रमी 👍. भीष्म पराक्रमी होते पण भीम कर्तृवाने मोठा होता
चक्रवर्ती सम्राट छत्रपती महाराज यशवंतराव होळकर हे खूप मोठे योद्धा होते
टीम बोल भिडू - आपले खूप खूप कौतुक. मला तुमचे माहितीपर videos खप आवडतात
I am From Phursungi, proud to be Maratha.
Old phurshungi video ahe you tube var.
Yashwantrao holkar धनगर hote ..! 🔥🔥🙌
@@बाबाआठवले pn tyachya aadhi maratha warrior aahet bhava te❤🚩
Jay Yashwant...Jay Malhar...🙏🙏🤞🤞🤞
जगी यशवंत झाला कीर्तिवंत🙏🚩
झंझावात - संजय सोनवनी
छत्रपती यशवंतराव होळकरांचा विजय असो जय मल्हार हर हर महादेव
The great Holkar 🚩
महाराजा यशवंतराव होळकर.
एक नंबर माहिती दिली.
भावा मी हडपसर चा आहे 🚩🔥💥❤
Bol bhidu channel che dhanyawad 🚩🚩🇮🇩🇮🇩🙏🙏
Mi Hadapasar la rahto , Lahan pana pasun namakaran kasa zala he aikat alo hoto pn exact storyline kashi hoti te atta kalla . TQ bhidu 😇
खूप छान माहिती..थोडं दादा हळू बोललं तरी विडिओ होतोय कि पण... तुम्ही काय बोलताय ते ऐकायला rewind कराव lagty
मराठे शाहीची पुढे जाऊन अशी लक्तरं पडली, मराठे एकमेकांसोबतच लढले आणि मारले गेले. हे जाणुन घेऊन अतिशय दुःख होते. आजही आपल्या समाजात अवती भोवती हेच होताना दिसते. एकमेकांचे पाय ओढण्यात मराठा समाज व्यस्त आहे. इतिहासातून शिका, बोध घ्या आणि एक व्हा! पुढे जा. छत्रपती शिवाजी महाराज की जय!
आपल्या बोल भिडू मुळे ऐतिहासिक गोष्टी द्वारे अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात. छान माहिती दिली
आम्ही इतिहास प्रेमी आहोत. आम्हालाही या गावांच्या नावाबाबत जिज्ञासा होती ती आज
आपण पुर्ण केलीत याबद्दल आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद
खुप छान माहिती आहे 🙏🚩👍
भीमथड़ी तत्तानंतर चा सर्वात सुंदर vidio हा आहे.
माहिती मस्त इतिहास मस्त आहे
धार - पवार घराण्यावर कृपया एखादा एपिसोड बनवावा 🙏
Yes I am from Hadapsar ❤
Content like this will probably get you to 1 million
खुप सुंदर माहिती दादा🧡🧡🧡
हा आणि असाच इतिहास, खराखुरा लिहून सांभाळून ठेवा, आणि शाळेतुन शिकवा, मला जरी आज सत्तरी गाठल्यावर कळल, तस आपल्या पुढच्या पीढीच नको होउध्या. माहिती बद्दल धन्यवाद.
सर्वभोंम छत्रपती महाराज यशवंतराव होळकर विजय असो..👏👏👏👏👏👏✌️✌️✌️
@Bol bhidu mahiti chan dili pan chakravati yashwant rajencha ekeri ullekh talava.
Jay chakravati maharaja yashwant rao holkar
I am from Hadapsar. Thanks for this info
माहिती दिल्या बद्दल धनयवाद 💛🚩👍🙏
चक्रवर्ती सम्राट महाराज यशवतराव होळकर यांना मानाचा मुजरा आणि जय मल्हार 🚩
पुण्यात पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निळख, वाले हे "पिंपळे" कोण आहेत कोणी सांगू शकेल का? जाम उत्सुकता आहे😁😁
Punyat nahit te PCMC madhe ahe te
पिंपळे आडनाव आहे भावा... गुरव, सौदागर, निलख ही पण आडनावे आहेत
@@aniketgaikwad222 ani PCMC pune district dhe aahe chutua
PCMC la new pune honar aahe
He gave punyache baherchi aahe Adhi he gave navhti
नाविन्यपूर्ण माहिती.
जय मल्हार जय यशवंत राजे
खूप छान आहे माहिती...
Great story 👍
जे झाले ते झाले..! हिंदू म्हणुन एकत्र या ती काळा चि गरज आहे..!
जी चूक आपल्या पूर्वजांन कडून झाली ती आपल्या कडून होऊ नये म्हणुन प्रयत्न करा..!
जय श्री शिवाजी महाराज
जय श्री महाराणा प्रताप महाराज
जय श्री वीर पृथ्वीराज चव्हाण महाराज
जय श्री राजा कृष्ण देवराय महाराज
असे अनंत वीर हिंदू योद्धा जे अजून ही आपल्या भारतवर्ष च्या इतिहास च्या पानात दडलेले ..
जय श्री🚩राम
पळपुटा बाजीराव, नाव भारी आहे
Majla kare patil 👿
बरोबर आहे ना जे आहे ते आहे. पळपुट्याला पळपुटाच म्हणणार ना
पेशव्यांमुळे मराठी वाघ एकमेकांवरच तुटून पडले , किती चुकीचे आहे हि मुगल विरोध मुगल आढळत नाही , मराठा विरुद्ध मराठा का शिंदे विरुद्ध होळकर, उमाबाई दाभाडे विरोध पहिला बाजीराव पेशवे , किती चुकीचे आहे हे . दुर्दैव आहे , मरायला मराठे आणि चरायला पेशवे
@@Mystriydark1445 पेशव्यांचं नेतृत्व हे दृष्टीहिन होते. फक्त पहिला बाजीराव कर्तृत्ववान निघाला.... बाकी दिशाहीन धावले.
Bhau pan aplyala tyanchi respect karayla pahije
Great story 👌❤
Bhau tu khupp kadak mahiti sangto 👍👍👍👍
चक्रवती महाराजा यशवंतराव होळकर
भावा तू खूप छान माहिती सांगतोस फक्त थोडं कमी वेगाने बोलायचा प्रयत्न करा , गावांच्या नावाची माहिती 3 वेळा मागे घेऊन ऐकायला लागलं.
बरोबर. आधीच आवाज चिरका त्यात स्पीड जास्त 😟
Nice information about Pune
राजपती चक्रवर्ती महराज यशवंतराव होळकर...✊✌️✌️
Make a full video on Maharaja yashvantrao holkar maharaj
Chaktavati yashwant rajech mhanayache kalal ka.
Extraordinary. Thank you guys for the wonderful knowledge you share. Keep going. Marathi premi people will support you in all possible ways. We should be proud to know how powerful Marathi people were.
एवढं तरी मराठीत लिहायचं लेका
I have recently moved to Pune and very much interested in Maharashtra and it's history culture. I didn't understand completely as I am still learning Marathi. Can anyone explain this in English in very brief about what happened and whyy was Hadapsar named so?
चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या युद्धात पेशवे यांचा पराभव झाला होता या पुणे येथील युध्द भुमिवर चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर यांचा विजय स्तंभ उभारावा अशी महाराष्ट्रातील धनगर समाजाची मागणी आहे जय मल्हार जय महाराष्ट्र
खुप छान माहिती दिली भावा 💘
इतिहास काहीही असेल तरी चालेल पण पण तो जपला पाहिजे नाहीतर मुंबई सारखं होईल upper worli आणि upper lower Parel कारण अमराठी लोकांना मराठी नावाचा नेहमीच त्रास झाला आहे.
Ek number mahiti bhau. Dhanyawad.
khup chaan.........Punyabaddal ajun video banava!!!
Keep sharing real history like this !very good 🙏
aawaj khup kami asto pratek video la, baki video sagalech 1 number astat....
Mobile cha sound check kara
Tumchya mobile la problem distoy
Bol Bhidu , Very good information.
खूप उत्कृष्ट आणि ऐतिहासिक अशी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार......