यांच्या सुरेल आवाजात नाट्यसंगीत ऐकणे म्हणजे दिवसाच्या सर्व ताणतणावातून मुक्त होऊन संगीत विश्वात मंत्रमुग्ध होणे. काय स्वर काय ताण आणि काय अलाप सर्वच अतुलनीय.
मराठी नाट्यसंगीत ... काय बोलावे? 😌 अतुलनीय त्यातही karekarji फक्त डोळे मिटून ऐकायचे एकेक सुर, शब्द, तान, हरकती आणि हरपून जायचे सर्व विवंचना बाजूला सारून जादुई संगीताच्या दुनियेत... वाव...!
जादूई आवाज, जादूई अदाकारी, जादूई सादरीकरण.... सर्व काही जादूई आहे....एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे गायकी पंडित प्रभाकर कारेकरांनी....वाह! वाह!🙏🙏🙏🙏🙏 शब्दच नाही ह्या गायकीचे वर्णन करताना...🙏🙏🙏🙏 'प्रिये पहा’ पण असंच एक सुमधुर, कर्णमधुर आहे पद आहे
वा वा कारेकरजी म्हणजे प्रत्यक्ष स्वर समोर उभे करुन स्वरांचा संवाद साधवून देतात त्यांचा जादुई आवाज. हृदयाचा ठाव घेतो खुपचं छान..फक्त प्रत्यक्ष मैफीलीचा व्हिडीओ टाकला असता तर दुधात साखर...असो ं
This is sheer delight.... 26 mins of powerful and masterly rendering by Karekar ji. does anyone know who are the accompanying artists on tabla and harmonium? That are excellent too!!
Another Goykar !!! Goa has given us many gandharvas...he is one of them. I m Sawant of vengurla...I heard Panditji since childhood...
अप्रतिम 🙏🙏🙏
अभिमान आहे भारतात जन्मल्याचा जिथे शास्त्रीय संगीतांचे जन्म झाले!
यांच्या सुरेल आवाजात नाट्यसंगीत ऐकणे म्हणजे दिवसाच्या सर्व ताणतणावातून मुक्त होऊन संगीत विश्वात मंत्रमुग्ध होणे. काय स्वर काय ताण आणि काय अलाप सर्वच अतुलनीय.
खूपच दिवसांनी श्री . प्रभाकर कारेकरांचे मर्मबंधातली ठेव ही ऐकायला मिळाले.खूप आनंद झाला .
प्रतिभावान गायक !! प्रचंड गायकी तयारी !! अखंड गायकीच मुरकिदार आवाजाची !! जणु दागिण्यातील बारीक कलाकुसर च !!!
Best
🌹🙏🌹👌सुस्वर सुरावटीची “प्रभावळ” अप्रतिम!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌⭐️❤👌❤👌❤👌❤👌❤👌🙏🌹🙏🌹
मराठी नाट्यसंगीत ...
काय बोलावे? 😌 अतुलनीय
त्यातही karekarji फक्त डोळे मिटून ऐकायचे एकेक सुर, शब्द, तान, हरकती आणि हरपून जायचे सर्व विवंचना बाजूला सारून जादुई संगीताच्या दुनियेत...
वाव...!
श्री कारेकर यांची गायकी अतुलनीय आहे, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन तृप्तता देण्यात त्यांचा हातखंडा आहे.धन्यवाद.
🌹🙏🌹आत्मिक भाव उमलण्याची ताकद अप्रतिम आवाजात!❤वा!वा!!क्या बात!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹
जादूई आवाज, जादूई अदाकारी, जादूई सादरीकरण.... सर्व काही जादूई आहे....एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे गायकी पंडित प्रभाकर कारेकरांनी....वाह! वाह!🙏🙏🙏🙏🙏 शब्दच नाही ह्या गायकीचे वर्णन करताना...🙏🙏🙏🙏
'प्रिये पहा’ पण असंच एक सुमधुर, कर्णमधुर आहे पद आहे
अति उत्कृष्ट, मन प्रसन्न करणारे तडफदार गायन.
व उत्कृष्ट साथसंगत.🙏🙏
कारेकर जी म्हणजे अतुलनीय गायन. सुंदर.
कारेकर साहेबांना खुपदा ऐकलं आहे पण वारंवार ऐकत राहावंसं वाटतं हेच आवाजातली मोठं मर्म आहे. धन्यवाद.
Apratim! I was 24 years of age when this was recorded. San Francisco USA
Higher & higher the notes go up and are maintained at there level consistently. Good find. Very soothing to hear.
Outstanding gaayaki. No words are enough to express this experience. God bless Pandit Prabhakarji, always. My dandwat pranams & his feet.
Beautiful.cant get over remember hearing this with my grandfather 32 yrs back in bglr..
Thank you so much, Sanjay for uploading such a wonderful song by Panditji.
वा वा कारेकरजी म्हणजे प्रत्यक्ष स्वर समोर उभे करुन स्वरांचा संवाद साधवून देतात त्यांचा जादुई आवाज. हृदयाचा ठाव घेतो खुपचं छान..फक्त प्रत्यक्ष मैफीलीचा व्हिडीओ टाकला असता तर दुधात साखर...असो ं
खूप वर्षांनी हा दुर्मिळ yoga ऐकण्यात आले
I also attended this programme in Jabalpur. He also sang Madhumilnat ya. Pl upload that also.
एक वेगळा आवाज आणि आनंद म्हणून लोकप्रिय
Just awesome..!! Maybe the best rendition of this delicacy that I have heard to date. Thank you very much for recording and sharing.
मनासाठी नाट्यगीत म्हणजे औषध च
खुप गोड आवाज आहे.वा.
tumche naty sangit barich ahet maze father tumche fan ahet te song pahile pasun lavatat
Oh thanks a lot for your nice words.
Bhau,
🙏
It's celestial...
Childhood Memories regimed ..
Great Indeed
Rgds
Sameer Surendra Dharwadker : Borim
बरेच दिवसांनी ऐकला मिळाले.
Very fine😊😊😊
Apratim aahe
Absolutely scintillating!
This is sheer delight.... 26 mins of powerful and masterly rendering by Karekar ji. does anyone know who are the accompanying artists on tabla and harmonium? That are excellent too!!
So far as my knowledge goes
So far as my knowledge goes it must be Shri. Purshottam Walavalkar on harmonium and Shri Nana Mule on tabla
Excellent
Evergreen singing.
1985 cha song ahe vaa ka batt hi mastch prabhakar karekar
So good
Wah.. kya baat.. apratim!!
Beautiful, magnificent rendering!
Aavarnaaneeya! Shaabdaanchya paleekade!
Best .
jhakas!!
अप्रतिम ... रोमांच उठले अंगावर..तबला वादन लाजवाब...🙏🏻
Superb rendition.Thanks for uploading .
खूप छान, अमूल्य ठेवा
One of the best rendition of this song in Raga Patadeep
Magnificent
नाट्यगीताचा उत्तम नमुना
Very soothing to soul.Great .
वा ......
Who are the accompanying artists in this concert?
Prabhakar karekarancha raag lalit upload kara
very nice
Can anyone tell what is Raag
Who are accompanying him on tabla Harmonium
अप्रतिम.श्रवणीय सुश्राव्य
Best
There are really only three Gandharvas I. e. Savai, Chota and Karekar
Aprateeeeeeeem...
काफी बढ़िया
झकास आठवण आहे
खुप मस्त
सदृश्य असते तर अधिक मजा आली असती
खूप गोड
बेस्ट
🙏🙏🙏
संगतकार कोण आहेत, याची माहिती असेल तर कृपया ती देखील लिहावी किंवा सांगावी
बर्याच जणांची काय समस्या समजत नाही ,साथीदाराची नावे लिहीत नाही...
That's me
👍👍🙏
Kon to udabatti kartoy
Sarasvatich mhanayla harkat nahi
G8
Badiya
000
अपलोड करणाऱ्यांना मनापासून धन्यवाद......काय गायलय......प्रत्यक्ष ऐकणारे भाग्यवान......फारच सुंदर.....माझ्या वडिलांनी हे मला 50 वर्षापूर्वी ऐकवलय..... 🙏🙏
जो
अप्रतिम.श्रवणीय सुश्राव्य
Kon to udabatti kartoy