नवीन मार्ग, रातातलाई इत्यादी, भमोरी हनुमान ते ओंकारेश्वर. श्री केळकर इत्यादी भेटले, वस्तू दिल्या, पुढे तेली भट्याण, सीयाराम महाराजांचे अनुभव, पहिले बाजीराव समाधी, केवटाकडे मुक्काम. जय माँ ll
नर्मदे हर 🙏 श्री सियाराम महाराज की जय , माझ्या नशीबाने मला महाराजांचे दर्शन झाल आहे. परंतु आपण परीक्रमावासी असल्याने आपल्याला त्यांच्या सहवासाचा आणी अंर्तर्ज्ञानी व्यक्तीत्वाचा जास्त लाभ झाला. नर्मदे हर 🙏🌹
सियारामबाबांच्या येथे आलेला अनुभव फार भावला.राहून राहून तुमच्या हातच्या खिचडीची खूप उत्सुकता वाटते.रेसिपीचा व्हि.टाकाल का? सूचना आवडली नसेल तर क्षमस्व.नर्मदे हर!!!
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल धन्यवाद!! परिक्रमेत केलेले खिचडी प्रकार हे प्रसंगोपात्त होते.. ते आपली वेळ भागवणारे होते... मात्र मठात जी खिचडी होते त्याला तोड नाही.. तशी करून कधी वीडियो बनवून टाकायला मिळाला तर बघू.. सूचना नोंदवली.. बऱ्याच दर्शकांनी पाककृती मागितली. त्यांना दिली. What's app संपर्क केलात तर नक्की देईन... 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
गुरूजी या भागात आपण जे अनुभव ऐकण्याची इच्छा असते म्हणजे नर्मदा परिक्रमा भोवती जे आध्यात्मिक वलय आहे किंव्हा दैवी अनुभव आहेत त्याची आम्हाला अनुभूती दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. नर्मदे हर
ताई, नर्मदे हर..!! आपण सविस्तर व मनाच्या कप्प्यातील अभिप्राय दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद !! आपल्या हृदयास्थ जगदंबेला शतशः शिर साष्टांग प्रणाम!! पू. सियाराम बाबांचं नंतरही दर्शन घेतलं.. एकेक अफाट महात्मे आहेत. तसेच किरातसूत, वाडवेषु ...षठे, नटे पण आहेत.. जय माँ ll
Aaj maza visaswa bhag suru. . .sagllech khantat ki Kay interest yet aahe mummy la maza mala nahit ki kiti Samadhan zala dada tumhi vidarbhatle Kay. Karan kahi. Kkahi shabda ikadche aanni amrawtila aaheka Ramkrishna m. Center nakki sanga tumche moollgaw konnte Charan vandan namaskar jay Narmada maiyyya
नर्मदे हर!! अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!! 🙏🏻🙏🏻🙏🏻 मूळ गाव दाडेली/आरोस, तालुका सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग. अमरावतीला भावधारा केंद्र असेल. माहिती काढून कळवतो.. ताई, आपल्या मातोश्रींना व आपल्यालाही शिर साष्टांग नमस्कार! जय माँ ll!
नर्मदे हर!! दिनांक, गावांची नावे,व्यक्तिंची नावे व क्रम आदी संगती चुकू नये म्हणून प्रत्यक्ष प्रदक्षिणेत लिहिलेल्या नोंदींचा घोषवारा समोर ठेवलाय... 🙏🏻🙏🏻 जय माँ ll
Atyanta swarthi vivechan, jaar koni tumhala request kartai ki tyachya promotion sathi prarthana kara ani tumhi mhantai ki nakki me nahi karnar Tyacha aartha tumhi shardamba che nakki bhakta nahit
नर्मदे हर 🙏
Detail madhye eikayala khup chaan vatate🙏🙏
Narmade har 🎉
Mi tumche he sagle anubhav tisryanda eikate ahe❤
Narmade har
हा भाग खु़प आवडला. नर्मदे हर.
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
जय माँ ll
नर्मदे हर 🙏
श्री सियाराम महाराज की जय , माझ्या नशीबाने मला महाराजांचे दर्शन झाल आहे. परंतु आपण परीक्रमावासी असल्याने आपल्याला त्यांच्या सहवासाचा आणी अंर्तर्ज्ञानी व्यक्तीत्वाचा जास्त लाभ झाला.
नर्मदे हर 🙏🌹
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll!
गजानन महाराज शेंगाव कधी आलात तर आम्ही पण आपल्या दर्शनाल येऊ ,
नर्मदे हर!!
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll
ओमशान्ती.
नर्मदे हर . पैंजणांचा अनुभव खरोखर अद्भुत
नर्मदे हर हर हर.....
नर्मदे हर
नर्मदे हर!
जय माँ ll
Narmde har 🙏 🙏
Niyamanchi paymalli kelymule tumhala khoop traas zala ase vatat ahe.
नर्मदे हर!
शक्य आहे..
आपण म्हणता तसंही असू शकतं..
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
सियारामबाबांच्या येथे आलेला अनुभव फार भावला.राहून राहून तुमच्या हातच्या खिचडीची खूप उत्सुकता वाटते.रेसिपीचा व्हि.टाकाल का?
सूचना आवडली नसेल तर क्षमस्व.नर्मदे हर!!!
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
परिक्रमेत केलेले खिचडी प्रकार हे प्रसंगोपात्त होते..
ते आपली वेळ भागवणारे होते...
मात्र मठात जी खिचडी होते त्याला तोड नाही..
तशी करून कधी वीडियो बनवून टाकायला मिळाला तर बघू.. सूचना नोंदवली..
बऱ्याच दर्शकांनी पाककृती मागितली. त्यांना दिली. What's app संपर्क केलात तर नक्की देईन...
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
🙏 नर्मदे हर 🙏
Narmade har 🙏🙏🌹🌹
नमामि देवी नर्मदे 🙏🚩
गुरूजी या भागात आपण जे अनुभव ऐकण्याची इच्छा असते म्हणजे नर्मदा परिक्रमा भोवती जे आध्यात्मिक वलय आहे किंव्हा दैवी अनुभव आहेत त्याची आम्हाला अनुभूती दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
नर्मदे हर
नर्मदे हर!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिप्रायाबद्दल अनेक आभार!!
जय माँ ll
समुद्र पार करणे कधी पासुन कधी पर्यंत बंद असते
नर्मदे हर!
समुद्रपार करण्यासाठी नौका अक्षय तृतियेनंतर जे बंद करतात ते थेट चातुर्मास समाप्तीनंतरच सुरू होतं...
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
Narmade har
Babaji mi tumche narmada parikrama kathan aiktana sarkhe watat hote ki tumhi siyaram babanchi tumhi bhet ghetali ki nahi . Pan tumchya kathanat tya babancha ullekha aikala aani khup aanand zala karan dusrya parikraa washinchya video madhun tyanche darshan zale hote .
Tasech maiyachi khungat tumhala milai tya painjanachya darshanane janu malach maiya bhetali asa bhas zala aani angawar romanch aale . Ya don prasangatun parikramecha aanand dilya baddal khup dhanyawad .
ताई, नर्मदे हर..!!
आपण सविस्तर व मनाच्या कप्प्यातील अभिप्राय दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!
आपल्या हृदयास्थ जगदंबेला शतशः शिर साष्टांग प्रणाम!!
पू. सियाराम बाबांचं नंतरही दर्शन घेतलं.. एकेक अफाट महात्मे आहेत. तसेच किरातसूत, वाडवेषु ...षठे, नटे पण आहेत..
जय माँ ll
Aaj maza visaswa bhag suru. . .sagllech khantat ki Kay interest yet aahe mummy la maza mala nahit ki kiti Samadhan zala dada tumhi vidarbhatle Kay. Karan kahi. Kkahi shabda ikadche aanni amrawtila aaheka Ramkrishna m. Center nakki sanga tumche moollgaw konnte Charan vandan namaskar jay Narmada maiyyya
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
मूळ गाव दाडेली/आरोस, तालुका सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग.
अमरावतीला भावधारा केंद्र असेल.
माहिती काढून कळवतो..
ताई, आपल्या मातोश्रींना व आपल्यालाही शिर साष्टांग नमस्कार!
जय माँ ll!
apala mobile no milel ka sri sidhye guruji tar pratyx bolata yeil
नर्मदे हर!!
या यू ट्यूब channel च्या उभ्या स्तंभात home, video, playlist वगैरे उभ्या रकान्यात about मधे संपर्क क्र. आदी आहे.
जय माँ ll
प्रवास वर्णन...plz give Mr. Gore's फोन no
नर्मदे हर!
Please give your number, then I can give you Mr. Gore's number...
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
वाचून का सांगतायत...अहो अनुभव आहे ना
नर्मदे हर!!
दिनांक, गावांची नावे,व्यक्तिंची नावे व क्रम आदी संगती चुकू नये म्हणून प्रत्यक्ष प्रदक्षिणेत लिहिलेल्या नोंदींचा घोषवारा समोर ठेवलाय...
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
अक्कलशून्य प्राणी त्या माणसाबद्दल म्हणालात तर हसू आले,,त्याच्यासाठी तांदूळ पण ठेवले,😁,खूप छान सांगता गोष्टीसारखं आणि अतिशय प्रॅक्टिकल विचार🙏
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll!
थोतांड..!!!
नर्मदे हर
मला आपल्याला भेटायला किवा आपल्याशी बोलायला आवडेल.
कारण मी पण गेले 40 वर्षे मिशन मध्ये जाते.
125 वर्षाचे उगीच झाले नव्हते बाबा
नर्मदे हर!!
खरंय नंदिनीताई अहिरे..!
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
जय माँ ll!
Atyanta swarthi vivechan, jaar koni tumhala request kartai ki tyachya promotion sathi prarthana kara ani tumhi mhantai ki nakki me nahi karnar
Tyacha aartha tumhi shardamba che nakki bhakta nahit
नर्मदे हर!!
अभिप्रायाबद्दल
खूप खूप आभार!!
🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्याला काय वाटावं ह्यावर मी काय बोलू शकतो.?
जय माँ ll!
नर्मदे हर
नर्मदे हर!!
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
नर्मदे हर🙏
नर्मदे हर